चटपटीत आणि कुरकुरीत केळ्याचे काप खालतर नाॅनव्हेज सुध्दा विसरून जाल| Spicy And Crispy Banana Rava Fry
Vložit
- čas přidán 2. 01. 2024
- चटपटीत आणि कुरकुरीत केळ्याचे काप खालतर नाॅनव्हेज सुध्दा विसरून जाल| Spicy And Crispy Banana Rava Fry | Recipe By Manvi's Kitchen
____________________________________________
साहित्य:
१. कच्ची केळी .
२. मीठ
३. कोकमचा रस
४. हळद
५. लाल तिखट
६. जिरा पावडर
७. धना पावडर
८. गरम मसाला
कोटींग बनविण्यासाठी
१. रवा
२. तांदळाच पीठ
तळण्यासाठी तेल
____________________________________________
Video cha awaj khup ch kami aahe tumhi check karat nahi ka.
👌👌
Khup chan
Thank you
अप्रतिम❤
Thank you 💗
खूप छान 👌👌
Thank you
Khup 👌
Thank you
Can use long brinjal may be same effects possibilities
Chhan
Ö;.छृओथय ररर्नेझंंयन*NN.
Mam pls show how to make banana slices. 😂
Nice recipe 😋😋😋
New frnd 🎉
Stay connected dear friend
Thank you
Super sister😊
Thank you
खरं तर कोकम लावायची गरज नाही कारण केल्याची चव मारली जाते....मसाला केलात तर यातच एक चमचा बेसन घातलं तर चव आणि वाढते आणि मग तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल....मसाला आणि पिठं एकत्र करून त्यात मिठ लावलेले काप बुडवून तळले तरी तेवढेच सहज आणि चविष्ट होतात...
.
Masst maast❤
Thank you 💖
साधारण किती वेळात काप शिजतात, झाकण ठेवल्यावर.
२ ते ३ मिनिटे लागतात.
मसत
नवीन शिकायला मिळालं
Voice please
Jara mothyane bola. Tumcha aawaj aiku yet nahi. Mothya aawajat boĺa.
Ok
केळीची साल काढायची कि नाही
हो काढायला हवी