He desh deva tuzi prarthana marathi praryhana from.ashi hi dnyaneshwari.

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 22

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s Před 2 lety +1

    अशी ही ज्ञानेश्वरी अपलोड करा🙏

  • @prajaktakhasase3583
    @prajaktakhasase3583 Před 2 lety +1

    या पिक्चर मधील संसाराचा वारकरी घर माझे हे पंढरी. ... हा अभंग आणि सगळी गाणी अपलोड करा ना प्लीज

  • @anushkaanarase8064
    @anushkaanarase8064 Před 2 lety +1

    He original song pathava

  • @Rangpremache
    @Rangpremache Před 4 lety +3

    अतिशय सुंदर...सर्वांना प्रेमपूर्वक खूप खूप शुभेच्छा...

  • @dhanajibhoir6026
    @dhanajibhoir6026 Před 5 lety +4

    खूप सुंदर...सर हे गाणं मी गेले कित्येक वर्षापासून सर्च करत होतो..तुमच्याकडे ओरिजनल गाणं असेल तर अपलोड करा प्लीज...

    • @dhirajvidemusical3874
      @dhirajvidemusical3874  Před 5 lety

      He song original nahi bhetat kuthech...You tube wr hot agodar pn kadhun takala watat..Ata nahi bhetat

    • @vandanamule6692
      @vandanamule6692 Před 5 lety +3

      @@dhirajvidemusical3874 mi pn khup khup shodhtey he gan pn kuthech milat nahiy....maz khup favourite gaan ahe he

    • @deepakkhairnar3265
      @deepakkhairnar3265 Před 4 lety

      @@vandanamule6692
      खुप सर्च केले परंतू कुठेही हे गाणे मिळत नाही.

  • @sanchitapartole5937
    @sanchitapartole5937 Před 3 lety +1

    Amazingly

  • @mangeshchandre4530
    @mangeshchandre4530 Před 5 lety

    Best prarthana

  • @dattatrayagarkhed2007
    @dattatrayagarkhed2007 Před 5 lety

    very wonderful song on india i love my india

  • @sushantpimpale3476
    @sushantpimpale3476 Před 4 lety +1

    Mala song pahihe he..plz bhetel ka

  • @prachik5664
    @prachik5664 Před 4 lety +2

    या गाण्याचे संपूर्ण बोल तुम्हाला माहीत असतील तर पूर्ण गाणे रेकॉर्ड करून आजुन एक व्हिडिओ कराल का ?हे गाणं पुन्हा ऐकण्याची संधी मिळेल का सर?

    • @sambhajib11
      @sambhajib11 Před 3 lety

      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      मी निराधार देई आधार तू
      शरण आली मुकी भावना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      वंदे मातरम्‌
      वंदे मातरम्‌
      वंदे मातरम्‌
      वंदे मातरम्

      काळ जाई पुढे पुढे
      पाय माझा कसा अडे
      काळ जाई पुढे पुढे
      पाय माझा कसा अडे
      पाय माझा कसा अडे
      मी निराधार देई आधार तू
      शरण आली मुकी भावना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      वंदे मातरम्‌
      वंदे मातरम्‌
      वंदे मातरम्‌
      वंदे मातरम्
      आत्मविश्‍वास येऊ दे
      आरती तुझी गाऊ दे
      आत्मविश्‍वास येऊ दे
      आरती तुझी गाऊ दे
      आरती तुझी गाऊ दे
      मी निराधार देई आधार तू
      शरण आली मुकी भावना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      हे देशदेवा तुझी प्रार्थना
      वंदे मातरम्‌
      वंदे मातरम्‌
      वंदे मातरम्‌
      वंदे मातरम्

    • @dhirajvidemusical3874
      @dhirajvidemusical3874  Před 3 lety

      Nkki