COMBINE REVISION BATCH 2024 l शेवटच्या टप्प्यातील नियोजन आणि REVISION रयत सोबत

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • You don't know when the exam will be held, but Rayat is starting a NEW REVISION BATCH so there is no study break.
    Lets Reset-Restart-Refocus-Revision With Rayat...
    Rayat Prabodhini is a leading organization to guides MPSC competitive exam students to fulfill their dreams. On behalf of this organization, students are prepared in a planned manner for MPSC Group B and Group C exams and many other exams conducted on behalf of the Maharashtra Public Service Commission.
    ⇒ परीक्षा पार करण्यासाठी लागणारी आवश्यक अशी दर्जेदार सामुग्री खरेदी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून आमचे मोबाईल ऍप्प डाउनलोड करा. ♦️📌
    📍 play.google.com/store/apps/de...
    📍आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. :
    • यशाचा रयत पॅटर्न #raya...
    📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.
    / @rayatprabodhini
    ⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361 / 9216950101
    ⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !
    धन्यवाद !!
    #PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini

Komentáře • 325

  • @rayatprabodhini
    @rayatprabodhini  Před 24 dny +46

    Revision batch ला प्रवेश घ्यायचा असेल तर खालील लिंक वरून प्रवेश घ्या shorturl.at/hio3य
    Online प्रवेश घ्यायचा असेल तर Rayatprabodhiniofficial app डाउनलोड करून प्रवेश घेऊ शकता ✨
    batch विषयी अधिक माहितीसाठी 9216950101 ला संपर्क करा
    t.me/umeshkudale Timetable ची pdf ह्या टेलिग्राम चॅनेल ला मिळून जाईन 🙏🏻

    • @user-jd9ds9yt3r
      @user-jd9ds9yt3r Před 22 dny +1

      सर पी वाय क्यू कुठून बघायचे त्याची पीडीएफ टाकली तर बरं होईल.. कारण आमच्याकडे अपडेटेड बुक नाही

    • @SnehalsunilpatreSneha-vf3mk
      @SnehalsunilpatreSneha-vf3mk Před 22 dny

      @@rayatprabodhini yavarun hot nahi. Please sanga

    • @user-lf5ff9nd5r
      @user-lf5ff9nd5r Před 21 dnem

      Rayat chya official group var ahet saglya questions paper

    • @SnehalsunilpatreSneha-vf3mk
      @SnehalsunilpatreSneha-vf3mk Před 21 dnem

      Hot nahi sir

    • @SnehalsunilpatreSneha-vf3mk
      @SnehalsunilpatreSneha-vf3mk Před 20 dny

      @@rayatprabodhini payment hot nahi sir

  • @sonuneshyamrao6827
    @sonuneshyamrao6827 Před 23 dny +54

    एका कृष्णानं अर्जुनाला गीतेचं सार सांगावं अस मोलाचं मार्गदर्शन करणारे आमचे कृष्ण मा.श्री उमेश कुदळे सर आपले खूप खूप धन्यवाद आमच्या साठी तुम्ही एक भागवत गीताच आहात..🙏

  • @mpscallrounder9389
    @mpscallrounder9389 Před 24 dny +75

    Rayat Cut off ढगात पोहचवेल.❤ आभारी आहेत आहोत सर.

  • @niteshkamble3141
    @niteshkamble3141 Před 21 dnem +9

    खरचं..आताच्या काळात स्वतचा फायदा n पाहता..फक्त विद्यार्थ्या करीता avdhi मेहनत करून एक... पर्याय निर्माण करुन देणे .. म्हणजे खरच ... वाळवंटात एका विहरीचा शोध लग्ण्यासारख आहे ..... सर खरच तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे ...की कोणी एवढं कस निस्वार्थी असू शकत....पण तुम्हाला जेव्हा भेटेल तेव्हा ..माझ्यासाठी तो दिवस म्हणजे एक अविस्मरणीय क्षण असेल....आताच्या काळातला कर्मवीर ..म्हणजे उमेश कुदळे सर....या वेळेस तुम्हाला पेडे द्यायला पुण्याला अणार आणि एनारच.....fkt तुमचे असेच उपकार रहुद्या सर...., धन्यवाद

  • @nitin-kale1717
    @nitin-kale1717 Před 2 dny

    आपण करत असलेले कार्यामुळे येणाऱ्या काळात खूप जणांचे सरकारी नौकरी चे स्वन रयत प्रत्यक्षात उतरवेल हे निःसंशय खूप खूप आभार सर❤❤❤❤❤

  • @gsn-mr7cu
    @gsn-mr7cu Před 23 dny +13

    Mpsc ची नस ज्यांना कळाली अशी एकमेव टीम.... तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत तरीही मनापासून धन्यवाद आदरणीय सर आणि पूर्ण टीम 🙏

  • @bhagvaraj9527
    @bhagvaraj9527 Před 23 dny +8

    सरांचं नाव जरी आलं तरी आपोआप आदरपूर्वक नमस्कार करण्याची इछया होते.... सरांना भेटण्याची वेळ म्हणजे माझा आयुश्यात सगळ्यत मोठा सोहळा असेल ♥️🙏😊

  • @sciencekari..8767
    @sciencekari..8767 Před 23 dny +9

    Umesh Kudale Sir...! ❤ MPSC chya विश्वातील देव माणूस..!

  • @YogeshDethe-m1x
    @YogeshDethe-m1x Před 23 dny +14

    Real Heroes Rayat Team👑❤️

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 Před 20 dny +3

    मानू कसे आभार तुमचे?
    खरंच आज कळत नाही
    तुमच्यासाठी तोलामोलाचे
    शब्द काही मिळत नाहीत.
    मनापासून धन्यवाद..!

  • @satishkanase2053
    @satishkanase2053 Před 17 dny +1

    Thank u so much sir 🙏

  • @sumirankalepatil6590
    @sumirankalepatil6590 Před 23 dny +39

    आता कोणीच म्हणू नका की मी गरीब आहे, क्लास लावायला पैसे नाहीत, ...... गेले ते दिवस....... रयत खंबीर 🔥विषय गंभीर 🤞

  • @Amrutashendage-pm4qx
    @Amrutashendage-pm4qx Před 23 dny +5

    आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे|
    गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप|
    गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी|
    तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू| 🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinpatil4390
    @pravinpatil4390 Před 23 dny +14

    कर्मवीर आण्णा चया पावलावर पाउल ठेवत आहे रयत. सर मानवे तेवधे आभार कमी आहेता सर

  • @ShubhamGaurkhede-y9j
    @ShubhamGaurkhede-y9j Před 23 dny +7

    महाराष्ट्र मध्ये अति कमी शुल्कामध्ये शिकवणारे रयत नेहमी vidyarthi पाठी मागे असनारे रयत ला कार्य साठी शुभेच्छा❤🎉
    रयत विद्यार्थी❤ shubham gaurkhede 🎉

  • @dnyaneshwarkolhe5742
    @dnyaneshwarkolhe5742 Před 24 dny +5

    राम कृष्ण हरी.

  • @Black_flash451
    @Black_flash451 Před 12 dny

    Thank you so much sir

  • @ansariayaj92
    @ansariayaj92 Před 24 dny +10

    मनापासून खूप आभारी आहोत सर, असचं पूढे पण चालू राहून दया......
    -तुमचाच विदयार्थी

  • @sanketgandas4232
    @sanketgandas4232 Před 22 dny +2

    रयत च्या मेहनतीला व विचाराला सलाम❤❤❤❤❤ salute sir 😊😊😊😊😊

  • @Motivationof1day
    @Motivationof1day Před 23 dny

    Thanku sir...

  • @anuragkumbhar2972
    @anuragkumbhar2972 Před 23 dny

    धन्यवाद सर

  • @__KING__GAMER__94
    @__KING__GAMER__94 Před 23 dny +1

    Thanku sir khup khup aabhari ahe sir
    God bless u forever

  • @sanketshinde3534
    @sanketshinde3534 Před 23 dny +3

    आधुनिक कर्मवीर..... खूप खूप धन्यवाद सर ✨🙏🏻

  • @prajukumbhar1073
    @prajukumbhar1073 Před 23 dny +1

    Thank you so much to all teacher🙏

  • @komaljadhav6930
    @komaljadhav6930 Před 24 dny +1

    Thank you sir

  • @kirtidongre5292
    @kirtidongre5292 Před 23 dny +1

    Thank you so much sir khup garaj hoti

  • @vaishnavigaikwad5656
    @vaishnavigaikwad5656 Před 23 dny

    खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻

  • @satishalawaghmare8355
    @satishalawaghmare8355 Před 22 dny

    Thanku sir,khup khup abhar🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dipaksomvanshi9958
    @dipaksomvanshi9958 Před 23 dny +1

    धन्यवाद सर खुप चांगला उपक्रम राबवला आहे रयत टीम ने घेणार्याचे हात कमी पड़तील येवडे दिले आहे असेच ज्ञान दानाचे काम पुढेही चालु राहावे TQ so much sir 👍 🙏 ❤

  • @shekharkumbhar667
    @shekharkumbhar667 Před 23 dny +1

    खूप खूप खूप आभार आणि धन्यवाद...आपली रयत

  • @ashokdhormare2750
    @ashokdhormare2750 Před 13 dny +1

    मानलं सर तुम्हांला

  • @poojaravekar1560
    @poojaravekar1560 Před 21 dnem

    Thanku sir..🙏✨

  • @anuragkumbhar2972
    @anuragkumbhar2972 Před 23 dny

    धन्यवाद सर ❤

  • @vishalmukanerider5796
    @vishalmukanerider5796 Před 23 dny +8

    सर रोज चा जो टॉपिक घेणार आहात तो 360 अँगल ने क्लिअर करा त्यावर आयोगाने कसही प्रश्न टाकला तरी तो या प्रोग्राम मधून सुटला पाहिजे अस कोर्स पूर्ण करा... बाकी धन्यवाद सर ♥️

  • @tanmaywagh3140
    @tanmaywagh3140 Před 23 dny +1

    Khup chhan vatt sir tumch lecture

  • @surakshabhosale2401
    @surakshabhosale2401 Před 24 dny +1

    Thank u so much rayat team❤

  • @alishakulal7186
    @alishakulal7186 Před 23 dny +1

    Speechless ❤ ty sir rayatch khup khup abhari

  • @prinal29
    @prinal29 Před 20 dny +3

    Thank you so much sir 🙏🙏🙏👍👍👍👍

  • @poojachougale6373
    @poojachougale6373 Před 23 dny

    Thank you ❤

  • @uttarabelwati4539
    @uttarabelwati4539 Před 23 dny

    Thank you sir.... 🙏❤

  • @nehaljadhao8097
    @nehaljadhao8097 Před 23 dny

    Thank you sir 😊

  • @maheshmaske-fc2nt
    @maheshmaske-fc2nt Před 23 dny +1

    सर तुम्ही खूप छान उपक्रम राबवित आहात
    कर्मवीर अण्णा च्या वाटेवर नावाप्रमाणेच मार्गक्रम करत आहात...
    सदैव तत्पर असणाऱ्या अश्या संपूर्ण रयत टीम ला खूप खूप शुभेच्छा.

  • @amitthemb
    @amitthemb Před 23 dny +1

    Sampurn Rayat team la Manapasun Dhanyawad..

  • @sakshifale9750
    @sakshifale9750 Před 24 dny

    आभारी आहे सर खुप खूप 🎉

  • @prajwalkhobragade8948
    @prajwalkhobragade8948 Před 23 dny +2

    Thank you soo much sir❤

  • @krishnapande1808
    @krishnapande1808 Před 21 dnem +2

    Thank you sir tumchya mule garib hotkaru mulana khup fayda hotoy❤🙏

  • @poojabhople3477
    @poojabhople3477 Před 22 dny

    Thank you sir🙏🙏🙏

  • @amitsolanke8446
    @amitsolanke8446 Před 20 dny

    असे कार्य करायला मनाचा मोठेपणा लागतो.. ते रयत टीम आपला बहुमूल्य वेळ विनामूल्य आमच्या सारख्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देऊन आम्हाला कायम ऋणी करत आहेत... खूप खूप आभारी आहोत सर ❤❤❤❤ रयत टीम ❤❤❤

  • @sampadanesarikar3823
    @sampadanesarikar3823 Před 23 dny +1

    Thank you so much sir🎉

  • @ZeeCorner123
    @ZeeCorner123 Před 23 dny +2

    सर खूप खूप आभार... Batch घेण्यासाठी पैसे नव्हते आणि सध्या फार गरज वाटत होती.तुम्ही फक्त 1 Rs. मध्ये उपलब्ध करून दिली.. खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 संपूर्ण रयत team चे.. 🙏🏻

  • @Rohit2931-j
    @Rohit2931-j Před 23 dny

    THANK YOU SO MUCH SIR ❤

  • @pushpawayal9491
    @pushpawayal9491 Před 23 dny

    Thank you sir ❤

  • @rameshwarbedre732
    @rameshwarbedre732 Před 23 dny +2

    धन्यवाद सर धन्य तो दिन आम्हा तुम्हा जैसा गुरु लाभला

  • @Sumeet_and_Bhagyashree

    Thank you sir❤❤

  • @tejaskumbhar8182
    @tejaskumbhar8182 Před 23 dny +3

    Mindset cha pn khup changla fayda hot ahe sir❤ 🙏👍

  • @ganesh4178
    @ganesh4178 Před 23 dny

    🙏Thank you sir🙏

  • @smita5400
    @smita5400 Před 23 dny

    Thank you Rayat team🙏

  • @SHUBHAMPATIL-yz2vd
    @SHUBHAMPATIL-yz2vd Před 21 dnem

    Thank you😊

  • @bhimanetare6262
    @bhimanetare6262 Před 23 dny

    ❤🎉

  • @bhushanthakare9843
    @bhushanthakare9843 Před 23 dny +2

    अशी संस्था जी आजच्या unpredictable युगा मध्ये खूप छान व अतिशय योग्य रित्या सर्व विद्यार्थ्यांचे हित व आयोगाला चांगले अधिकारी देण्या करिता कार्यरत आहे.. हा या काळातील अनमोल असा वाटा रयत प्रबोधिनी उत्तम रित्या पार पाडत आहे.. ❤संस्थेचे 59:12 खूप खूप आभार

  • @poonamsadanshiv2281
    @poonamsadanshiv2281 Před 23 dny

    Thank you sir .... Amchya sarkhe je vidhyarthi class lau shkt nhi tyasthi tumhi fkt 1rs mdhe etk sgl ... Thank you so much sir ... God bless you always

  • @snehagore7617
    @snehagore7617 Před 21 dnem

    Thank u sir❤

  • @sunilpawar9010
    @sunilpawar9010 Před 24 dny +3

    Really solute rayat team

  • @ganeshmangalkar194
    @ganeshmangalkar194 Před 23 dny

    कोटी कोटी प्रणाम ❤️🌳

  • @shraddhagulhane1659
    @shraddhagulhane1659 Před 20 dny

    Khup chhan sir😊

  • @AsmitaWalde
    @AsmitaWalde Před 24 dny +1

    👍

  • @archugavit9688
    @archugavit9688 Před 23 dny

    रयत टीम चे मनापासून आभार..🙏

  • @sunitamore612
    @sunitamore612 Před 22 dny

    Thank you so much sir... तुमच्या सारखे शिक्षक आणखी आहेत...,

  • @amarrajmane7442
    @amarrajmane7442 Před 23 dny

    निस्वार्थ ज्ञानार्जन करणारे आमचे उमेश सर आणि त्यांची टीम .....यांचे मनापासून आभार...🙏🙏

  • @gauravpatil7998
    @gauravpatil7998 Před 20 dny +1

    राम कृष्ण हरी 🙏 अगदी मनापासून अभिनंदन सर 🙏 खूप मस्त शिकवता आपण..

  • @swatibhosale3772
    @swatibhosale3772 Před 21 dnem

    खुप खुप धन्यवाद सर....😊🎉 Timing खुप छान आहे.

  • @akashtarfe5058
    @akashtarfe5058 Před 24 dny +12

    आमचे विठ्ठल तुम्ही अहा सर 🙏🙏

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646 Před 20 dny

    रयत चे मनापासून आभार❤

  • @manishapawar401
    @manishapawar401 Před 21 dnem

    Thank you sir
    Rayat is always best
    ❤❤❤

  • @vikrantwagh805
    @vikrantwagh805 Před 23 dny

    रयत नावाप्रमाणे काम करते.. खूप आभार❤

  • @Vladimir_Putin_Russia_Wale

    Respect leval 💯💯💯💯🫡

  • @ashwinibankar8591
    @ashwinibankar8591 Před 23 dny

    Sir tumche aabhar kse manave he samjat nahiye 🙏 study che right management naslyamule khoop nirash houn preparation sodnar hote pn aata as vatatay ki post fix aahe mazi😄 hya program mule 🙏koti koti dhanyavad sir ☺️

  • @nishasonawane3177
    @nishasonawane3177 Před 23 dny

    Thanks SIR Khup Chan revision plan Tyar kela all subject clear honar
    Thanku so much sir!!
    ❤Rayat ही संस्था विद्येचे माहेरघर आहे ❤!!

  • @vandanadeshmukh6459
    @vandanadeshmukh6459 Před 23 dny +1

    Solute Rayat Team❤

  • @Karan-rg2rc
    @Karan-rg2rc Před 23 dny

    Garibanche Vitthal ahe Rayat chi sarv Team ❤❤

  • @dhananjay1673
    @dhananjay1673 Před 23 dny

    Hat's off Sir 🙏

  • @ashuwankhede7532
    @ashuwankhede7532 Před 23 dny

    Thank you sir itaky kami 1rp fees madhe itaka chan cors tumhi det ahat amhala thank you atta thod confidence wadhala ki mi officer nakki banel ani tyache karan tumhi asanar thank you rayat family 🎉

  • @sujitgaikwad1400
    @sujitgaikwad1400 Před 24 dny +1

    राम कृष्ण हरी 🚩

  • @VIAN12385
    @VIAN12385 Před 23 dny +1

    देवमाणूस ❤

  • @ashokdhormare2750
    @ashokdhormare2750 Před 13 dny

    नाद करा पण सर चा कुठं

  • @TEJAS__7
    @TEJAS__7 Před 24 dny +2

    Sir ambala vatle 1000 rs fee asel

  • @TEJAS__7
    @TEJAS__7 Před 24 dny +3

    Dev❤

  • @SmArTVideophotographer

    रयत खंबीर मुलांनी व्हा आता गंभीर आणि रिझल्ट अना 1 नंबरीत

  • @Tanya_eyess13
    @Tanya_eyess13 Před 21 dnem

    Thank you for everything.......❤

  • @vikasjadhao95
    @vikasjadhao95 Před 23 dny

    रयत ❤

  • @uttampatilvlog
    @uttampatilvlog Před 22 dny

    रयतेचे राज्य 🚩❤

  • @Rahul-qx8bd
    @Rahul-qx8bd Před 19 dny

    रयत गरीबांच्या झोपडीतही मिठाई वाटत आहे...❤❤❤

  • @shruti_yadav_1
    @shruti_yadav_1 Před 22 dny +1

    Adhikari zalyvr sarvat adhi Rayat team chy aashirvaad ghaila yenr 🙇‍♀️🙏

  • @roshankore5301
    @roshankore5301 Před 20 dny

    No one like Rayat Prabodhini ....🙌👏🙏

  • @archanashintre4143
    @archanashintre4143 Před 23 dny +1

    Mi Rayat chi super 60 group c mains chi student aahe aata mi skill la aahe. Thank you sir

  • @ZeeCorner123
    @ZeeCorner123 Před 18 dny

    Sir analysis sheet madhe skip kelele question asa ek column asawa

  • @mayurkute7316
    @mayurkute7316 Před 23 dny +3

    महाराष्ट्र मधील एक नंबर अकॅडमी ❤

  • @RamDhangar6981
    @RamDhangar6981 Před 21 dnem

    Sarkar tumhi kelya market jam 🔥

  • @maheshsawant1303
    @maheshsawant1303 Před 21 dnem

    माऊली❤❤

  • @sonasupriya2651
    @sonasupriya2651 Před 19 dny

    Sir 🙏
    Me aaj video baghitla ahe
    Udyapasun paper solve kele tar chalel ka....
    Thank you so much for your guidance sir 🙏🙏
    Lots of respect from Nanded, Maharashtra 🙏🙏