How to take 120 MT 😱 yield of ratoon sugarcane. खोडव्याचे एकरी १२० टन उत्पादन कसे घ्याल😎
Vložit
- čas přidán 27. 01. 2019
- श्री सुरेश कबाडे यांनी मागील वर्षी खोडव्याचे एकरी १२०टन उत्पादन घेतले आहे. या वर्षी देखील सुरेश कबाडे यांच्या ऊसाचा खोडवा अगदी सुंदर आहे. यावर्षी देखील 120 टनाच्या जवळपास ऊसाचे उत्पादन निघेल. त्याविषयीचा हा डिटेल व्हिडिओ जरूर पहा.
गन्ना मास्टर कंपनीची सर्व उत्पादने आपल्या ऑनलाईन मार्टवर उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनाची लिंक खाली दिली आहे त्यावरून आपण खरेदी करू शकता
www.gannamaster.com
ऊस मास्टर किट (Sugarcane Master Kit)
bit.ly/3k3t75o
मास्टर ड्रीप (Master Drip)
bit.ly/3qbFsIq
मास्टर केन (Master Cane)
bit.ly/3nOy7vM
मास्टर रिकव्हर (Master Recover)
bit.ly/3knsiVp
भाजीपाला किट (Veg Kit)
bit.ly/3GMZ7Vb
कांदा किट (Onion Kit)
bit.ly/3EGwC9U
हळद किट (Turmeric Kit)
bit.ly/3k5btON
केळी किट (Banana Kit)
bit.ly/3nTcc6O
आले किट (Ginger Kit)
bit.ly/3GJHQMy
मास्टर सोया (Master Soya)
bit.ly/3EBJrly
मास्टर चना
bit.ly/3kAAcuq
कृषिरसायने (Krishirasayane)
bit.ly/3q7p4c2
छान
छान माहिती दिली आहे सर,आपल्या शेतकरी बांधवाना नक्कीच फायदा होईल, आपले खुप खुप धन्यवाद
Anna is great... Thanks HAS Team
खूप छान माहिती दिली
Good information. Thanks
khup chan information sir
Very Very Good infarmasion sar
Super information sar
Great sir
Khupch Chan
I had heard good stories about you, inform youngsters time to time,thanks,jay javan.
Nice information
Khup chhan
Anna 🙏🙏
Very good
nice
Very nice sir
Nice
Anna GR8
Khupach changli lagvad ahe kaka
1 numbar
Nice 👌👌👌👌
Good
साहेब माहिती खुप छान ऊस लागवड ते ऊस तोड खत व्यवस्थापन माहिती शेतकऱ्यांना एका कागदावर लिहून फोटो व्हिडिओत टाका
#kadamagro
खूप छान
Mast
सुरेश आन्ना कबाडे पँटर्ण मस्त
we r watching ur channel from other states so plz make video both hindi n marathi so we can understand or start another CZcams channel same video in hindi
👌👌🙏🙏
Sir us aadva padu naye mhanun Kay kelat to ek vedio banva plz
Bhau nanded she congregation
👍👍👍🙏🙏
छानच आण्णासाहेब व चोरमले साहेब ,,,,, खते कोणती , कधी व किती प्रमाणात वापरली याची माहिती दिली असतीत आणखीनच छान झाले असते
दुसरा व्हिडिओ आहे त्याबाबत लवकरच उपलब्ध करुन देवू
@@Official.Gannamaster_AmolPatil ओके ,,, आभारी आहे पाटील साहेब
अण्णा 🙏🙏
धन्यवाद
Sir khodva us khat niyojan sanga na please
Bhesal DOS konte dile
Anna cha information dili ahe
Sir, This is which variety sugarcane?
lavanicha kalavadhi kiti mahine asava???
बेस्ट ऑफ लक
Utpadan vadvnyasathi konta dos dila he sanga saheb
एकात्मिक नियोजन केले आहे
Sir mi aata khodva pick ghetoy tr tyche niyojan kse karave firtyilizer kse vaprave v konte vaprave
Kut milel hey
Konti vaprli ahe
What matra sanga pl
Lagvdiche pn videos banva.
श्री कबाडे आण्णा खता चे नियोजन काय केले?
Yala lagvd KY vaprli ahe
गरजेनुसार
अण्णा नमस्कार. Ratoon ka fertilizer schedule क्या है. क्या क्या खाद डालना है और कितनी बार डालना है. Please Please बताए. अण्णा.
Khodva niyojan hindi me sampurna mahiti dijiye sir
Lagan kiti bay kiti var keli Hoti
4.5*7.5
ganna master कसे वापरायचे आणि कुठे भेटेल
ऊसाचे पाचात कधी काढायचे असते या वर व्हिडिओ बनवा
लागवडी साठी नवीन पढ्हत वापरली आहे का
mast
Sir tumi antar pik manun konta geta
सरी कस सोडली कलवा please
पॉवर टिलर च्या साहाय्याने
तुम्ही कोनत खत वापरता ते सांगाना
Nandubar जिल्ह्यात या करून dakhava
ऊसाची पाने कशी काढली
Sari kashi sodli 4.5×7.5
तुमचा पत्ता कुठला आहे आम्हाला तुमचा उसाचा प्लॉट बघायला यायचे आहे
करंदवादी आष्टा सांगली
Sir I want till to you about sugar can
I m from meerut utter Pradesh
जात कोणती आहे
खतांचा डोस कीती अन कसा दिला ते सांगा
माझ्या जमीनिचा कर्ब 1% वर्ती आहे पन आमचाकड़े पाऊस जास्त सुर्यप्रकाश कमी अपेक्षित उत्पन्न मिळए ना कस नियोजन कराव?
गाव कोणते आपले
कोणत्या पद्धतिचा उस बियाणे आहे
Tissue culture
@@gannamaster tumcha call nahi lagt saheb
@@successonlineeducation719 8275391731
खत योग्य वेली कोनता पाहिजे
Usachi jaat konti
86032
Ropatil aantar kiti aahe
शेतकऱ्याने लागन पद्धत बेसल डोस किती कसा दिला भरखते किती दिली फवारणी किती दिवसानी कोणकोणती दिली ठिबक मधून कोणती व काय प्रमाणात खते सुक्ष्म खते तसेच इतर कायिक वाढ होणारी औषधे कधी वकिती प्रमाणात दिली याचा उल्लेख नाही तरी माहिती सविस्तर द्यावी ही अपेक्षा.
साध्या असा प्लॉट आहे का बघायला
आण्णा मला एक सांगा आपन पाचट साळेल आहे पाचट साळल्यामुळे नंतर ऊसाला कोम तर फुटत नाही ना
नाही
नाही फुटत. ८६०३२ जातीला नाही फुटत
अण्णा मी नगर जिल्ह्यात रहातो आमच्या भागत 265 ऊस आहे पाचठ साळले तर चालेल का?
265 चे फक्त बुड पाला सोला
@जरा ZARA हटके Hatke नक्कीच टाकू
बेन कुठल आहे
मेहनत पाणी आणि खत पुरवठा किती डोस केले
8605872563
मार्च मध्ये उसाची लागवड करू शकतो का?
नको..
@@gannamaster सर मला ग्रुप मध्ये ऍड करा प्लिज
नाव- ऋषिकेश माळी
गावं-तासगाव(आळाते)
मोबा.व्हॉट.7887708680
Anna namaskar soyabinsathi kahi mahiti asel tar 1 video banwa
हो येणाऱ्या काळात देऊ तो पण
नंबर द्य माझा वाटसप नंबर 9730155758
4 फूटा मदे 2 लॅटरल टाकलेत आणि 7 फुटमदे टाकले आहे का आण्णा
1 टाकले आहे
खोडव्याचा कालावधी किती आहे
पण कारखाना खेपेला दोन ton काटा मारतो त्याचे काय करायचे अण्णा साहेब
160 ton or 106 ton
एकरी खर्च सांगा.,,, लोकांची दिशाभूल करू नका.
होय शक्य आहे100 टनांपर्यंत ऊत्पन्न पण????? लेंडी खतान 👍👍आणि रासायनिक खतांचा वापर करावा लागेल100
उसाची जात सांगावी
86032
Pls kannada language me video karu....
Kannada matad illa
ऊस पडू नाही यासाठी काय करावे करण आमचे ऊस खडणी करूनही पावसाळ्यात पडतात
भर चांगली लावणे हा एकच उपाय
ऊस पडला म्हणून कधीही उत्पन्न कमी येत नाही उलट वाढत
Saheb tumca nabar milel ka
बरोबर पाणी नाही मराठवाडय़ात उत्पन्न कस निघेल
हा नैसर्गिक प्रश्न.. त्यात आम्ही काय करू शकतो
Khat aushadh yachi mahiti dilich nahi
गाव कोणतं तुमचं भाऊ
अन्नाचा नंबर द्या
9403725999
Tumcha phone number dhya
Can you provide number of this farmer?
9403725999
खातं कोणकोणत्या प्रकारच्या वापरता उसासाठी
Tumcha mobile number (WhatsApp) Milla ASTA tar khup bara zalla asta
चांगल्या उत्पादनासाठी 9552849021 यावर कॉल करा
उसाची जात कोणती आहे खताची मात्रा किती द्यावी
आपला no मिळेल का ?
खुप छान फोन नंबर पाटवा
चांगल्या उत्पादनासाठी 9552849021 यावर कॉल करा
वारणा कापशी शाहुवाडी कोल्हापूर
पाणी आहे बाबा तिकडे आमच्या मराठवाड्यात घेऊन दाखव मग मानतो तुला
आता तुमच्याकडे पाणी नाही यात आमचा के दोष आहे का😬😬
Nawin lagwad 10*2 var 3102 average 35 ton and no fertilizer used and itnercrop are also their at. Planting time maize was taken and it yield 17 qtl and 2 crop was turmeric it has not harvested yet and now going to plan planting s'cane by 10*5 feet method with very low water and from jalna mob 9834847383
@जरा ZARA हटके Hatke बरोबर आहे दादा..
Good
@जरा ZARA हटके Hatke बरोबर भाऊ दुष्काळ ला मात देऊन करवा लागेल समोर अजुन दुष्काळ पडेल तेवा काय कराल इस्राइल ला बाघा आणि समजा
Anna 9011936199 tumchya what's up group LA ghya
Sar Mala Tumcha Phone Number Mileal ka
चांगल्या उत्पादनासाठी 9552849021 यावर कॉल करा
सर व्हाट्सप नंबर द्या
8669646565