मालवण किल्ल्यावर सवग्यानं दिलेली माहीती ऐकान गाईड पण झाले साईड😅 | सिंधुदुर्ग किल्ला, मालवण | Kokan

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 02. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "मालवण किल्ल्यावर सवग्यानं दिलेली माहीती ऐकान गाईड पण झाले साईड😅 | सिंधुदुर्ग किल्ला, मालवण | Kokan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
  • Zábava

Komentáře • 72

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 5 měsíci +25

    बाबू, अतिशय सुरेख व्हिडिओ केला आहेस. आणि गाईड काकांनी अतिशय प्रेमाने तुम्हाला आणि आम्हाला पण खूप छान माहिती सांगितली. श्री शिवराजेश्वरांना अर्थात आपल्या सर्वांच्याच लाडक्या जाणत्या राजाला कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा !🙏🙏🙏

  • @rajeshsodaye8397
    @rajeshsodaye8397 Před 5 měsíci +8

    बाबू धन्यवाद तुझ्यामार्फत आम्हाला सिंधुदुर्ग किल्ला पाहायला मिळाला ,तसेच मार्गदर्शकांनी सुद्धा सर्व सामान्य माणसांना। समजेल असे मार्गदर्शक केले आहे

  • @abhijeetgurav7463
    @abhijeetgurav7463 Před 5 měsíci +10

    आम्हाला सिंधुदुर्ग किल्ला दर्शन घडवले. त्यासाठी मुकेश घाडी यांचे खूप खूप आभार

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 Před 5 měsíci +11

    हे काका एकदम छान सांगतात.1 no.❤

  • @rashmitulaskar7116
    @rashmitulaskar7116 Před 5 měsíci +4

    संतोष खूप छान माहिती सांगितली तु झी माहिती सांगितली किल्ल्याची व किल्या बाहेरची देवबाग संगम वैगरे छान अशी माहिती सर्वांना समजेल अशी ऐकणारा पर्यटक नक्की खूष होईल. आणि हा सुंदर विडीओ मुकेश ने दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @user-ym6dd3qc1k
    @user-ym6dd3qc1k Před 5 měsíci +8

    बाबू घरात बसून व्हिडिओ पाहिला मिळाला खूपच छान माहिती सांगितली

  • @gajutaware
    @gajutaware Před 5 měsíci

    पुण्याहून तीनदा मालवणला येवूनही किल्ल्यावर जाता आले नव्हते, आज ती इच्छा पुर्ण झाली, खुप खुप धन्यवाद.💐💐👏🏻👏🏻🫡🫡

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 5 měsíci +1

    आजचा व्हिडीओ महाराजांना समर्पित 🙏 एक मराठा लाख मराठा. ऐसा राजा आणि प्रजा होणे नाही. निश्चयाचा महामेरू | बहुतजनासी आधारू || अखंडतेचा निर्धारू | श्रीमंत योगी || जय जिजाऊ जय शिवराय 🙏 🌹🌹 🚩 1 नंबर व्हिडीओ 👌 वाटाडया किंव्हा गाईडसाठी तर एक लाईक बनतोच 👍

  • @manishapowar1377
    @manishapowar1377 Před 5 měsíci +3

    खूप छान व्हीडीओ होता सिंधुदूर्ग किल्ल्याची खूप छान माहीती मिळाली काका खूपछान माहिती सांगतात ऐकत राहावेअसे वाटते जय शिवराय

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k Před 5 měsíci +2

    अप्रतिम व्हिडीओ
    फार छान माहिती दिली प्रत्येकानं या किल्ल्याला भेट द्यावी इतका सुंदर आणि भव्य आहे. जेव्हा तरुण पिढी किल्ले ना भेट देते तेव्हा फार छान वाटते म्हणजे बाबलो, साईराज, ओमकार well done guy's 👍👏 आपले मार्गदर्शक छत्रपति शिवाजी महाराज आहेत हे याचा अभिमान वाटतो, "शोधा म्हणजे सापडेल" ही शिकवण देऊन गेले. त्या छोट्या मुलीला शेवट पर्यंत तिचा बाबांनी तिला कंबरेवर घेतली 😅😂 पण तिचा आई नी काय तिला उचलून काकेत घेतला नाही 😂😂😂😂 साईराज तुझा शर्ट खुप छान आहे.

  • @devapro3653
    @devapro3653 Před 5 měsíci +2

    खूप च छान माहिती दिली आहे किल्ला बद्दल काकांनी

  • @vishalbhuvad6282
    @vishalbhuvad6282 Před 5 měsíci +5

    बाबू मस्त विडिओ केलेस

  • @rohinibhosale2102
    @rohinibhosale2102 Před 5 měsíci +4

    खुप छान माहीती भेटली बाबु

  • @bag9845
    @bag9845 Před 5 měsíci

    राजेश्वर मंदिरात फारच सुधारणा झाली आहे.

  • @spidy7676
    @spidy7676 Před 5 měsíci +5

    Khup Chan Video 👍🎉

  • @sukeshanikamble4961
    @sukeshanikamble4961 Před 5 měsíci +1

    Atishay sundar mahiti kakani dili jya mulanchi atta exm asel tyana hi khup upyogi mahiti milali.thankyou so mach.

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 Před 5 měsíci +1

    सिंधुदुर्ग कील्ल्याची माहीती सांगणारा व्हीडीओ खूपच छान 🎉

  • @Sudin15
    @Sudin15 Před 5 měsíci +2

    जय भवानी जय शिवाजी

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Před 5 měsíci

    Babu che dhanyawad khup chhan video kela

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 Před 5 měsíci +3

    भारीच झालो हा विडिओ

  • @sangeetamanjrekar1014
    @sangeetamanjrekar1014 Před 5 měsíci +1

    खुप छान वीडियो होता. आम्ही बरेच वेळा सिंधुदुर्ग किल्ला वर गेलो. काकानी छान माहिती सांगितली.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    जय शिवराय 🙏

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 Před 5 měsíci +3

    Mast video 🎉🎉🎉

  • @user-gv4ce6mx9c
    @user-gv4ce6mx9c Před 5 měsíci

    खुप छान माहिती आहे भावा एक नंबर ❤❤जय शिवराय

  • @sameekshakadam4216
    @sameekshakadam4216 Před 5 měsíci

    खूप छान माहिती मिळाली

  • @TejashreeNaik-qe4ld
    @TejashreeNaik-qe4ld Před 5 měsíci +2

    Khup Chan mahiti dili kakani 😊

  • @ulkamore459
    @ulkamore459 Před 5 měsíci +1

    मस्त माहिती मिळाली खुप छान ❤❤🎉🎉

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Před 5 měsíci

    छान व्हिडिओ मस्तच

  • @vrushalisawant8701
    @vrushalisawant8701 Před 5 měsíci

    खूप छान व्हिडिओ. छान माहिती मिळाली👍👌

  • @priyankasawant3855
    @priyankasawant3855 Před 5 měsíci

    Khup chan video

  • @veenaparte5081
    @veenaparte5081 Před 5 měsíci

    खूप छान informative video

  • @omkar_naik0001
    @omkar_naik0001 Před 5 měsíci

    मस्तच...🚩💯

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Před 5 měsíci

    Khupach chhan video

  • @sushilsail9848
    @sushilsail9848 Před 5 měsíci

    The Great Babalya Nice Video Vinu Thank you

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Před 5 měsíci

    Khupach chhan mahiti kakani dili

  • @vilasinigaonkar2141
    @vilasinigaonkar2141 Před 5 měsíci +1

    Ek no aajacha video👍

  • @arushghadi701
    @arushghadi701 Před 5 měsíci

    खुप छान वीडियो आपल्या महाराजांचा इतिहास समजला

  • @rushaliraut9073
    @rushaliraut9073 Před 5 měsíci

    Khup chhan mahiti

  • @RajeshPadwal-ux1um
    @RajeshPadwal-ux1um Před 5 měsíci

    Chaan

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv Před 5 měsíci

    खुपच छान माहिती दिली दादा ❤❤❤

  • @manishachavan1590
    @manishachavan1590 Před 5 měsíci

    महाराजांचा छान आणि सुंदर किल्ला जय आई भवानी देवी जय शिवाजी महाराज 🙏🙏🙏

  • @shantaramkotavadekar5496
    @shantaramkotavadekar5496 Před 5 měsíci

    एक नंबर दादा.. खूप सुंदर व्हिडीओ ❤❤❤❤❤❤

  • @user-xu5tf9zo8c
    @user-xu5tf9zo8c Před 5 měsíci

    Mast enjoy ❤

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m Před 5 měsíci

    बाबु खुप छान व्हिडिओ केला

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 Před 5 měsíci

    Great

  • @shamponde8734
    @shamponde8734 Před 5 měsíci

    छान किला .

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal2953 Před 5 měsíci +1

    Khup chan mahiti dili, tumhi tya taikadun pan kahi tari gheun tyana hathbhar lavla asel. Baki apratim video, shatasha naman Maharajana ani tyanchya durdrushtila.hatts off titlya lokana ki evadhi sankat asun te tithech rahtat🤗🤗🤗🤗 and babuche aabhar ki nandan la kachara uchlayla sangitla.

  • @aratidesai3298
    @aratidesai3298 Před 5 měsíci +1

    Babu very good

  • @priyankadhuri3026
    @priyankadhuri3026 Před 5 měsíci

    माझा राजा जाणता राजा❤

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Před 5 měsíci

    Nice video

  • @b.v.sandav795
    @b.v.sandav795 Před 5 měsíci

    Very nice

  • @saakshipawar8034
    @saakshipawar8034 Před 5 měsíci

    Very nice video

  • @ganeshindap6692
    @ganeshindap6692 Před 5 měsíci

    👌👍

  • @adityabandivadekar8106
    @adityabandivadekar8106 Před 5 měsíci

    Thank yaar

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 Před 5 měsíci

    👌👍♥️

  • @ravirajvirkar5967
    @ravirajvirkar5967 Před 5 měsíci

    जय शिवराय जय श्रीराम

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Před 5 měsíci

    Chhan killyachi mahiti

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Před 5 měsíci

    🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 Před 5 měsíci

    Ha appla tayva sambhlun tayva

  • @ravindrapatkar6638
    @ravindrapatkar6638 Před 5 měsíci

    25:21

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 Před 5 měsíci

    Chhatrapti shivaji maharaj ki jay

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 Před 5 měsíci

    खूप छान माहिती मिळाली मस्त व्हिडिओ

  • @nitintukrul4952
    @nitintukrul4952 Před 5 měsíci +2

    अरे बाबू तो suspcriber तुला भेटायला आला त्याच्याशी नीट बोल तरी

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar2616 Před 5 měsíci

    माहिती सांगणारे काका यांचे नाव काय ॽ

  • @kunjalpatil1026
    @kunjalpatil1026 Před 5 měsíci

    भावा आम्ही येऊन गेलो तुज्या घरी ओळखल का

  • @MandarMahadik-xy8ib
    @MandarMahadik-xy8ib Před 5 měsíci +1

    अरे महाराजांची तलवार कुठे आहे ह्यानी बघीतली का?

  • @vaidehinaringrekar8219
    @vaidehinaringrekar8219 Před 5 měsíci +1

    पुष्पा शिवाय मजा नाही 😢

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @mrunalgawde3544
    @mrunalgawde3544 Před 5 měsíci

    Khup chan video

  • @nishatukrul4198
    @nishatukrul4198 Před 5 měsíci

    Nice video