फिराक जाताना बाबल्याक बायको नाय आठावली गार्डनात गेल्यावर बरी वर्षाची आठवण ईली MalvanTrip | KokanVlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "फिराक जाताना बाबल्याक बायको नाय आठावली गार्डनात गेल्यावर बरी वर्षाची आठवण ईली MalvanTrip | KokanVlog"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Komentáře • 27

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 Před 6 měsíci +4

    संपूर्ण टीम फुल्ल फॉर्म मध्ये पण विनू जोडीला असला तर बाबलो अजुन तुफान कॉमेडी करतो
    तुम्ही पॉप्युलर होण्याच मुख्य कारण म्हणजे तुम्ही इतरा सारखे फक्त चिकन मटण दाखवत नाही किंवा नुसतं निसर्ग दाखवत नाही तर तुमच्याकडे पूनम, पुष्पा, नाना अशी अफाट टाईमिंग कॉमिक सेन्स असलेली माणसे जोडीला आहेत त्यामुळे पूर्ण ब्लॉग धमाल रंगतो परत तुम्हाला शुभेच्छा

  • @sheetalghag4798
    @sheetalghag4798 Před 6 měsíci +4

    मालवन किल्ला खूपच छान वाटला.

  • @pp-ll8xl
    @pp-ll8xl Před 6 měsíci

    खुप सुंदर

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 Před 6 měsíci +5

    मज्जा चालू आहे कलर्स आॅफ कोकणच्या टिमची🎉❤ भारीच

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Před 6 měsíci +2

    वा बाबू
    आता गावातून भायरफिराक लागले।
    राॅक गार्डनलासंधयाकाळीसात नंतर जाणे
    लाईटींग छान असते।

  • @riyashetye1063
    @riyashetye1063 Před 6 měsíci

    ❤❤❤😊

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Před 6 měsíci +2

    Nice video

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 Před 6 měsíci +2

    अतिथी बांबू❤❤❤❤❤❤❤😂😂😂

  • @rajchalke65
    @rajchalke65 Před 6 měsíci

    पुनम ताई तुझे विडिओ माझ्या बायकोला खुप आवडतात

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 6 měsíci +1

    छान 👌👌

  • @riyashetye1063
    @riyashetye1063 Před 6 měsíci

    ❤❤❤भारी😂

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k Před 6 měsíci +1

    तीन बांगडे 😅😅 लयभारी !

  • @712patu
    @712patu Před 6 měsíci

    Garden मधील सहल माझ्या आईच्या शाळेची आहे ❤❤❤😊😊

  • @Fghfsvbhjbvdghb
    @Fghfsvbhjbvdghb Před 6 měsíci +1

    ❤❤❤

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Před 6 měsíci

    🙏🙏👌👌

  • @priyankadhuri3026
    @priyankadhuri3026 Před 6 měsíci +2

    दुकानदार bhari😂

  • @yogitachalke8193
    @yogitachalke8193 Před 6 měsíci +1

    सड्यावरच्या मंदिरातील पूजचा पुढचा व्हिडीओ आलाच नाही.

    • @meenaalwe6829
      @meenaalwe6829 Před 6 měsíci

      हो ना..मी पण वाट पाहतेय...

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Před 6 měsíci

      Aala ahe… Dabalbari hoti tich sadyawarchi pooja

  • @rajchalke65
    @rajchalke65 Před 6 měsíci

    कामावरून घरी आल्यावर तुझेच विडिओ बघत असते

  • @sonalirawool2346
    @sonalirawool2346 Před 6 měsíci +1

    Savita Siddheshchi Bahin ka

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel Před 6 měsíci

    तुझ्या बायकोच्या आठवणीचा व्हिडिओ २००० सालचा कसा असेल... २०२० आहे का?

  • @vandanamhapankar5598
    @vandanamhapankar5598 Před 6 měsíci

    छान 👌👌👌