कानावर असं काहीतरी आलं ना मुड फ्रेश होऊन दिवस गेलेला कळतंच नाही,मनप्रसन्न आवाजात गाणी 🎼💯😈

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 10. 2023
  • आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा 👇
    #भावगीत #विठ्ठल_अभंग #video #गवळणी #मराठीअभंग #अभंग #मराठी #भजन #वायरल #viralvideo
    #भावगीत #भजन #भक्ति #गायक #गीत #गणेश #विडियो #मराठी #मराठीमनोरंजन #महादेव #महाराष्ट्र #सर्च #यूट्यूब #युट्युब #🤣

Komentáře • 70

  • @dasharatbaharst3826

    माला पन तुमचा भजनात सांगितले असते तर मी पन अलो असतो

  • @SantoshMurmure555

    खूप छान खरच मुड फ्रेश झाला सकाळी सकाळी आशा प्रकारचं गित ऐकलं की दिवस पण छान जातो.सर्व कलाकारांना रामकृष्ण हरी राम राम...

  • @ankushburud6896

    अप्रतिम 🔥🔥🔥🔥

  • @vishalnarwade3909

    खुपचं छान ताईगायान

  • @somnathlimbhore7588

    ताई तुमच्या भजन गायनात सद्गुरु ची कृपा आहे 🙏🙏

  • @kishorgirase9891

    खूपच छान भजन

  • @Hari-tq2dr
    @Hari-tq2dr Před dnem

    Dholki.master.khup.chhan.wadak.aahe

  • @sanjaykhode5514
    @sanjaykhode5514 Před dnem

    Khup chan tai

  • @Hari-tq2dr
    @Hari-tq2dr Před dnem

    Khup.chhan.taai🙏🙏

  • @rameshworpadghan3944

    खुप खुप अभिनंदन

  • @pratappatole

    ओम् नमः शिवाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर शंभू महादेव श्री गणेशाय नमः आप सभी कलाकार को प्यार भरा नमस्कार शुभ सकाळ शुभ कामना मित्रांनो. संगीत ताल सूर खूप छान सुंदर आहे म्हणून ❤❤❤❤❤good Post shandaar.

  • @PradeepPokale-nu3cz

    खूप छान मन संतुष्ट झाले

  • @user-fs6vl2bm1z

    ढोलकी पट्टू नंबर वन खूपच छान

  • @Santosh-uv8sd

    खरोखरच एक नांदेड जिल्ह्यामध्ये कोकिळा म्हणजे चंद्रभागा खूप खूप छान

  • @RajuRaju-ub4kg
    @RajuRaju-ub4kg Před 28 dny

    छान छान किती छान छान ओ ओ👌🙏

  • @babanchavan7220

    ताई तुज गायन तर छान आहेच , कोरस पन छान आहे. 👌👌👌👌

  • @balajidhale143

    खूपचं छान ग ताईसाहेब 👌👌🎉🎉💐💐💐

  • @govindgiturkar3133
    @govindgiturkar3133 Před 2 hodinami

    खुप छान आहे गाणं आहे ताई

  • @vijaypandit1710

    खुप खुप छान ता ई गातीस. जय हिंद

  • @rajunighot2571

    ताई एक नंबरचा आवाज तुमच्या कार्याला सलाम