Prakash Ambedkar On Vasant More | वसंत मोरेंबाबत आयाराम गयारामचं राजकारण बघायला मिळतं-प्रकाश आंबडकर
Vložit
- čas přidán 4. 07. 2024
- Prakash Ambedkar On Vasant More | वसंत मोरेंबाबत आयाराम गयारामचं राजकारण बघायला मिळतं-प्रकाश आंबडकर
#ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
😂😂वसंत तात्याचा, तात्या विंचु झाल्याशिवाय राहणार नाही😂😂
अश्विनी कुठून आहेस
🤣🤣🤣👍🏻
चावेल 😂
तात्या विंचू निघाला 😂😂😂😂😂
मोऱ्याने जेव्हा मनसे सोडली तिथूनच तो संपण्याच्या वाटेवर गेला
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी वंचित बहुजन आघाडी तुन
बौद्ध आंबेडकरी जास्त उमेदवारी द्यायला हवी
काय उपेग नाही कारण लोकं म्हारा, मांगांना मतं देत नाहित पडतात 🤦♀️
वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर
Bebhrvshacha manus..
बघा बांधवांनो आपला फक्त एकच नेता आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर" वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 💪💪💪💪💪
असं आहे का? लोकांना माहीतच नाही 🤦♀️
@@sunilnaraynsuryawanshisury5030 म्हणजे असे आहे का? तुला पण माहीत नाही 😜😜
😅@@sunilnaraynsuryawanshisury5030
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच एक नेते आहेत ज्या बौद्ध आंबेडकरी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज उठवतात 🙏
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏
जय भीम 🙏जय संविधान
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
Only प्रकाश आंबेडकर ❤
जय भीम साहेब
ग्रेट साहेब 👍👍👍👍👍
जो मा राजसाहेब ठाकरे साहेबाचा नाही झाला तो कुणाचा होवू शकत नाही
,
आणि राज ठाकरे काय करत आहे,, ते पन जनतेशी गद्दारी karat aahe
हिंदुत्ववादी लोक....
बहुजन लोक
वसंत मोरे ला घंटा मतदान करणार नाहीत
आता काय असेल ते मुस्लिम मतांवर
OBC आणि वंचित ने यूती करायला पाहिजे
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪💪
VBA 💙✌️
गोरगरिब वंचित शोषित पिडीत बहुजनाचे कैवारी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी, जय भिम जय संविधान जय भारत🙏
तुमच्याकडे बाहेरून येणारे एकनिष्ठ राहत नाही तेव्हा एकनिष्ठ कार्यकर्ता याला उमेवारी दिली पाहीजेत वंसत मोरे बाबत शंका होतीच कारण वंसत मोरे यांना वंचीतची मते मिळाली नाहीत अशी चर्चा होत होती.
बघा विचारवंतानो कोण समाजाला होणारया अन्याय बाबत तळमळीने सरकारला जाब विचारला जातो, आहे का महाविकास आघाडी तील नेते,की विचारवंत फक्त सुपारी घेऊन त्याचे तळवे चाटत राहणार का? वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जयभीम जय शिवराय जय संविधान....
When elections comes he will be B team of BJP. It’s only farce he is creating that he is fighting for backward and poor people.
Zata uptya ubhata cha zhat ahes tu 😂😂
ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना त्रिवार जय भीम
Only VBA
Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
किती ठिकाणी deposit जप्त झाले B टीम BJP???
@@BKMH11tu tech vichar Karu sakte bas
@@tamradhwajmeshram5489 मतदान काँग्रेस ला करा???
साहेब वंचित बहुजन आघाडी हे एक पक्ष 6पक्ष्या सोबत लढवतोय याचा विचार करावा दम असेल तर स्वतंत्र लढा मग बघु पावर व.ब.आ 💪💪
@@BKMH11मूर्खा bjp ची B टीम असती तर mva la 7 जागांवर पाठिंबा दिला असता का? त्याच बरोबर सांगलीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटीलला निवडून आणले असते का? 😂😂
जय भिम जयVBA
Only VBA 👑
वसंत मोरे यांना जरी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश मिळाला असला तरी विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिदाबबाद
Only Balasaheb ambedkar saheb, VBA
Jay VBA 🙏🏼 👍
ओन्ली प्रकाश आंबेडकर
Jay Bhim
Only vba
Koni kuthe ka palena pan amhi only VBA
खटाखट मध्ये सामील व्हाल सांगता येत नाही
आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजींचा विजय असो💪💪💪🙏 💜
तात्याचे राजकीय जीवन संपले आता कधीच यशस्वी होणार नाही एखाद्या गावातील सरपंच सुध्दा होऊ शकणार नाही
वंचीत बहुजन आघाडी विजयी असो
दूधवाल्याकडं ( वसंत मोरे कडं) 50 लाख रूपयाची गाड़ी🚗 घेण्यासाठी पैसे🤑💸💵💴💶💰💳 कुठून आले??? आज दूधवाले दूधाला 40 रूपये दरवाड मिळावी म्हणून आंदोलन करत आहेत. मग ह्याच दूधवाल्याकडं ऐवढे पैसे🤑💸💵💴💶💰💳 कुठून आले??
😂😂😂 दूधाचा व्यवसाय कोण कसा करतो हे पण खूप महत्वाचे आहे.... आमच्या एका शेजाऱ्यांनी fortuner घेतली... दुसरा शेजारी कर्ज बाजारी झाला
@@Hjkkkbhhj तो पण दूधवाला च होता का???
@@smitadixit5761 हो तर.... एकाला एका दिवसात शेठ व्हायचं होतं आज व्यवसाय चालू केला आणि दुसऱ्या दिवशी २ गडी घेउन आला कामाला... दुसरा स्वतः काम करून दूध काढत होता....😊
खुप छान अभिनंदन साहेब जय भीम नमो बुध्दाय
VBA
आता वसंत मोरे तुम्ही कोणत्याही पक्षात् गेला तरी वंचितवाले तुम्हाला पाडणारेत..
😅😅😅👍🏻
Chalu manus ahe umedvarisathi to srvach paskh try karel ... 😂😂😂😂
काही जणांना प्रकाश आंबेडकर यांची मते पाहिजेत पण ते खासदार नको आहेत ..तेच ते प्रस्थापित लोक
अरे पन तेच म्हणतात की मला सत्ता नको चळवळ जिवंत ठेवायची आहे मग काय आता बळजरीने हाताला धरून खाजदार करावं का?
Amhala majarivar janara khasdaar ajibaat Nako! jay shambhuraje
@@user-nx7pj5tl5iमजरीवर गेले अरे पण त्या निमित्ताने जातीय दंगल होण्याची शक्यता होती ती टळली ना . तुला माहित नाही का रे ??
स्वतः बाळासाहेबांनाच खासदार नकोयत बहुजणांचे... ते जिंकण्यासाठी लढतच नाहीत तर काँग्रेस चे उमेदवार पाडण्यासाठी स्वतःचे उमेदवार उभे करतात....
कारण आघाडीत असते तर नक्कीच 2 खासदार राहिले असते....
@@vaibhavdarbeshwar2096 same to same vichar me pn karto 👍🏻
Wa great 👍
Only vba 🙏🏻
VBA 🎉
नशीब लवकर कळले मोरे ला नाहीतर शेवटपर्यंत वंचितच राहीले असते
तुमची घान तुम्हालाच घ्या😂
तात्या हा विंचू निघाला 😂😂😂😂
Vnchit aghdi ne bhoodh umedvar jast dyave ametkari vicyaracha manusgela tri sarv gribancye prashan mandhle janar💙💙💙💙💙🙏🙏🙏
❤
वंचित बहुजन ह्रदय सम्राट अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब कायद्यायाचे आभ्यासु आहेत एक वेळा माहाराष्ट्राचे मुख्य मंत्री झाले च पाहिजे जय शिवराय जयभीम जय संविधान
साहेब आपन महाविकासआघाडी मध्ये सामील व्हा पक्षाची ताकद नक्की वाढेल
आमच्या इकडे 10 10 एकर जमिनी वाल्यांनी स्वतःच्या नावावरच्या जमिनी मुलांच्या किंवा दुसऱ्यांच्या नावावर ती करून गायरान व वन जमिनी बळकावल्या आहेत शासनाने अशा लोकांकडे च्या जमिनी जप्त कराव्यात
Sidharth dada jaybhim
फक्त बाहेरच गप्पा मारा.
मग कुठ मारायचा? मिडीया समोर बोलतात
तुझी जलतेय वाटतं😂😂😂😂
जर आपला पडलेला उमेदवार ही आपल्याकडे राहत नाही....... आणि आपण शिवसेना, काँग्रेस यांच्या कडून लिहून घेत होता...
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं🤣🤣🤣🤣
वसंत त्यांनी काय रवि भाऊना पाडण्याची सुपारी घेतली होती वंचित के लगीच आता एका महिन्यात ठाकरे गटात काय चाचले आहे
संघर्ष + संघर्ष = विसजर्न ( वसंत मोरे)
❤❤ very nice point ❤you have kept 👍
यापूर्वी 2019 ला घेतलेले आयाराम निवडणुकी नंतर असेच सोडून गेले, त्यात नवे काही नाही. असंतुष्ट आत्मे आपला फायदा करून जातात. म्हणून मत कमी मिळाले.
बाळासाहेबांशीवाय पर्याय नाही बहुसंख्येने वंचित मध्ये सामील व्हा
आक्का सुषमा मोरें तात्या जोडि
❤❤❤
वसंत मोरे हे आता विधान सभेत निवडून येतील.
Vba.ला मुस्लिम,मराठा, ओबीसी आणि इतर कोणीही मतदान करत नाही
असे दलबदलू लोक निवडून येत नाही 😂😂😂
Khup chaan Vishay mandalaat sir
✌️
पक्षात असणाऱ्या ल तिकीट द्या. बाहेरील नाही.
तात्या विंचू होतो मग
असे किती तात्या फात्या आलेत काही फरक नाहीत खूप लोक आहेत फुडे अशा लोकांचं फुडे काही होत नाही शेवटी काय एकच म्हण कोणी या कोणी ही मारा
तात्या मोरे आपण आत्ता योग्य ठिकाणी आलात आत्ता फक्त मतदारसंघात लक्ष असू द्या .
Ok उपट्या 😂
😂😂😂😂
आया भीम गया भीम म्हणा 😂😂😂
✌️✌️💪💪👍
कुठेही जमिनी कशा काढता....??? काही कायदे आहेत की नाही...
गॅस सिलेंडर रेट कमी होत नाहि राशन फ्री भेटल पाहिजे प्रकाश आंबेडकर बोले तेय बरोबर आहे
अहो बाळासाहेब आम्ही तुमला मानत होतो पण आता मानत नाही कारण तुम्ही आमच्या विरुद्ध obc अदोलनात जाऊन आमच्या विरुद्धात बोला म्हणून आम्ही तुमाला नाहीत ओळखत आता.
हातात सत्ता नसताना गरिबांचे भल्याचे प्रश्न सोडवित आहेत.बघा विचार करा हातात सत्ता आली तर,बाळासाहेब तमाम बहुजनांसाठी काय,काय करतील.पण करणार काय.मत देताना जात आडवी येते.
Jat aadavi yet nahi ahe ...dusarya dharmavar galat tippani karne aadavi yete ...nahitr bharatat Cristian jain lok pn nivadun yet ahe....neta ha srv dharmacha aadar karanara asava trch nivdun yeu shaktat
Jay Bhim sir jay savidhan bhavtu sab manglam bhaujan Hitay Bhaujan sukhay jay jambudip 🙏🏼 👍
साहेब तुम्ही आता तरी महा विकास आघाड़ी सोबत युती करा आणि मंत्री व्हा मग हे गोर गरीब चे काम होतील
Barobar ahe minde pakt cm sati chalay tyacha
we sapport only B - TEEM 👍आणि टेंपो भरून पैसा मिळणार आहे
आमच्या गावात सगळे गायरान वर कब्जा केला आहे जसे की स्वतःच आहे असे दादागिरी करतात सगळे गायरण मध्ये गुर चारवे
वसंत मोरे ला नाही आब्रू, नी तो कशाला घाबरु'😅😅😅
हे काय बोलणार हे त्यांचे सावंगडी
Vnchit aghdi sodli tar aghadi vadhli tri vsant morela entry nahi betnar💙💙💙
असं वाटत होतं की प्रकाश आंबेडकर हे खूप विद्वान आहे आणि खऱ्या अर्थानं वैचारिक वारस आहे... पण दुर्दैवाने हे खूप चुकीचं ठरल...
वर्षातून तीन गॅस फ्री तर एक गॅस कितीला झाला याचा हिशोब
Balasaheb jindabad
दोघे पण जिथे भेल तिथे खेळ वाले आहेत
लोकांनी गुरु कुठे चारायचे
विधानसभा जवळ आली आहे,
उदारनिर्वाह नाही उदरनिर्वाह. मराठी तरी नीट बोला. शिक्षण झालं आहे ना?
पण तुमची काय पारिस्तिथी आहे 😂😂😂😂😂
वसंत मोरे यानी योग्य निर्णय घेतला आहे . वंचित मधे राहुन कदीही आमदार व खासदार बननार नाही . जर प्रकाश आंबेडकर युति केली अस्ति तर 4 खासदार बनले असते . पन yekata चलो चे नार्याने लॉस झाला . 🔵Jai Bheem 🔵 from Karnataka state
लाचारी नको भाऊ 💪
6 पक्ष विरुद्ध 1 आमचा पक्ष लढला ❤ जय भीम जय संविधान जय वंचित
अकोल्यात खासदार तर झालेच नाही
ऊलट 3 नंबरवर फेकले गेले
@@Badge00336 तुमच काय मत आहे मग ?
@@duggudong8055 स्वाभिमानी, राहिले तेचं बर
तात्याको वीधानसभाका सपना गीरने लागा हे
खरोखर सांगतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगला माणूस आहे पण मी वंचित चा कार्यकर्ता आहे
Pune che pasant basanti😂
सगळ्या लोकांना घेऊन जावा तुमची सत्ता येईल जर तुम्ही फक्त आंबेडकरी मत मिळवून निवडून येणार नाही आणि अंहकार जरा कमी करा
बस प्रकाश भाऊ तुम्ही स्वतःला खुप भारी समजता
आहेच
तू स्वतःला कमी समजतोस का? ते तर का समजतील
हे बेटा तू सांगू नकोस ... काल पण आज पण उद्या पण only आंबेडकर.....समझा क्या 😂😂😂
Aaho saheb vasant more cha Kay tya vishay var bola na tum chi parti sodun jatat
कायदेशीर मार्गाने आंदोलन करायचं असतंय निवेदन देऊन..आधी गुन्हे करायचे आणि पुन्हा केसेस पण नको...बाबासाहेबांचे कायदे भंग करताय तुम्ही😂😂😂
कायदेशीर (संविधान )नुसार आंदोलन केले होते 6 महिन्यापासून चालू हो आणि कोणतेही मालमत्तेचे नुकसान झाले नाही तुझ्या सारखे चुतीया काही भुकतात
तुझी का जाळली रे 😂😂😂😂
प्रकाश आंबेडकर तुमच्यामुळे एक प्रवीण भाऊ धनगर पराभव झाला रवी भाऊ एक नंबर माणूस आहे
Aho ambedkar saheb tumhi swatach nivdoon yeu shakt nahi. Vasant more tar laanmbchi goshta ahe
Mi
gay ran jamin vachbayala pahije
तात्या एक लक्षात घ्या मनसे सोडली तेव्हा राज साहेब तुमच्यावर एक शब्दही नाही बोलले आणि आता हे बघा काय बोलता येत हाच फरक आहे राज साहेब आणि इतर नेत्यांमध्ये
काय बोलले रे त्याला बाळासाहेब ???
@@myimpactonthis जे बोले ते योग्य बोले 👍
आया भीम गया भीम .
Asmi jaibhim wale kadhi sathet nahi pn kadhi aalo trr sisteem made rahun sarvv janache kakyan honar he nakki
Jast fark padat nahi 6 % aahat maharashtra..fakt marathvada vidarbh side la jast aahat