UP BJP Crisis: Yogi Adityanath यांच्या विरोधात गटबाजी करणारे Keshav Prasad Maurya नक्की आहेत कोण?

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • #BolBhidu #KeshavPrasadMaurya #YogiAdityanath
    2017 साली उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका रंगात आल्या होत्या. या निवडणुकीत मोदी-शहा यांच्यापुढे युपीच्या ‘दोन पोरांनी’ म्हणजे अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी आव्हान निर्माण केलं होतं. या निवडणुकीत एक चेहरा टीव्हीवर आणि प्रत्येक प्रचारसभेत भाजप 300 पार जाणार असं विश्वासाने सांगायचा. पण, उत्तर प्रदेशमध्ये असणारी जातीय समीकरण, तिथ सपा आणि बसपाची असणारी ताकद यामुळे भाजप 300 पार जाणार या घोषणेवर कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मात्र, 2017 च्या विधानसभा निवडणुकीचे जेव्हा निकाल लागले तेव्हा भाजपने उत्तर प्रदेशमध्ये ‘न भूतो न भविष्यती’ अशा 312 जागा जिंकल्या.
    याच मौर्य यांनी सध्या योगी आदित्यनाथ यांना विरोध करायला सुरवात केली आहे. मौर्य यांची गटबाजी इतकी वाढली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र चौधरी यांना बोलवून उत्तर प्रदेशमध्ये नेमकं काय घडतंय याची विचारपूस केल्याचं सांगितलं जातंय. पण उत्तर प्रदेशमध्ये योगींसारखा सक्षम मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात गटबाजी करणारे केशवप्रसाद मौर्य आहेत तरी कोण? त्यांची उत्तरप्रदेशच्या राजकारणात ताकद किती आहे? आणि ते गटबाजी करून काय साध्य करू पाहत आहेत? पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 273

  • @SIP2121
    @SIP2121 Před měsícem +110

    या मागे अमित शहा आहे 😡😡

  • @Msg2442yyy
    @Msg2442yyy Před měsícem +157

    योगी आदित्यनाथ आता ब्रँड झाले आहेत .... त्यांना हटवण भाजपला परवडणार नाही ..... बाकी चर्चा होतच असतात ❤❤

    • @raviraut8313
      @raviraut8313 Před měsícem +2

      Modi dev zale hote pan 240 var Yeun latkle 😂 Yogi brand zale an 70+ che 36 var ale😂

    • @akshayupadhyay5872
      @akshayupadhyay5872 Před měsícem +7

      ​@@raviraut8313tari pr 240 tujhya India alliance vr bhaari padle😂 ajun 5 varsh radat bsa

    • @ReBan-jq8er
      @ReBan-jq8er Před měsícem

      Ye baburao tuzi aai ch bg adhi tuzya aaicha Dana mdcd Yogi pn hatnar an modi pn

    • @raviraut8313
      @raviraut8313 Před měsícem

      @@akshayupadhyay5872 Majha kiwa baap cha nahi India Alliance 😃 Rahila prashn 240 cha ..1) Election commission madhe apli mans nivdyachi 2) CM la jail madhe takyach 3) Ajit Pawar, Ashok chavan na brasht mahnun sobat gahych 4) Congress, TMC chi bank kahti seal karychi 5) ED, CBI cha vapar karun virdhok sabot ghaych 6) Dharm cha vapar nivdnukit karych 7) Urla kam karnyasathi media vikar ghyach ani tarhi 240😃

    • @raviraut8313
      @raviraut8313 Před měsícem

      @@Msg2442yyy Jalte diye, Aag Laga denge Rajniti me koi baap nahi koi brand nahi.

  • @thatswhy8601
    @thatswhy8601 Před měsícem +336

    *भाजप ने एक गोष्ट विसरू नये....*
    *"योगी गया,युपी गया" बाकी युपी वाले हुषार आहेत.....* 🙏🏻🙏🏻

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Před měsícem

      Hushar aahe mnun BJP harli ka

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem +69

      युपीने मोदीला हाकलून दिलं.....
      😂😂😂

    • @nickpop23
      @nickpop23 Před měsícem

      ghanta😂 yogi asla tari pudhchi niwadnuk harnar bjp

    • @ns7216
      @ns7216 Před měsícem +55

      बरोबर आहे भक्त 😂😂😂... 70 वरून 30 वर आणलं up वाल्यांनी 🤣🤣🤣

    • @MeenaGhate-hk9sz
      @MeenaGhate-hk9sz Před měsícem +31

      तसा ही अखिलेश आहे पुढचा मुख्यमंत्री

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 Před měsícem +47

    काहीही झाले तरी संघ योगी च्या मागे उभा राहणार

  • @abcdefg-zn8en
    @abcdefg-zn8en Před měsícem +124

    हा मौर्य स्वतः विधानसभेला पडलाय.. याला योगी आदित्यनाथ यांना दाबण्यासाठी अमित शहा ने विधानपरिषदेवर घेऊन उपमुख्यमंत्री केलंय... याची लायकी नाही योगीजींना नडायची.. #योगीबाबा🔥🔥🚩🚩🚩

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem +2

      😂😂😂😂😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem

      योगी नाही भोगी आहे तो......
      😂😂😂😂

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr Před měsícem +13

      अखिलेश यादव OBC आहे आणि केशव प्रसाद मोर्य OBC आहे , योगी महाराज राजपूत आहेत, म्हणून केशव मौर्य ला OBC Votebank साठी सोमर करण्यात येत आहे, जसं शिंदे ला मराठा VOTBANK साठी केलं तस

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov Před měsícem +1

      जसा माराठा ने शिंदे गटाला जिंकून दिले लोकसभेला तसेच UP चा OBC जिंकून देईल केशव मौर्य ला, अरे शेवटीं जात जातीलाच जिंकून देईल

    • @bhaveshlad881
      @bhaveshlad881 Před měsícem +5

      ​@@rdfty-nu8prमहाराष्ट्रात मराठा आणि युपी मध्ये त्याना राजपूत बोलतात. म्हणजे क्षत्रिय

  • @Om_namo_vasudev
    @Om_namo_vasudev Před měsícem +61

    मोदी विरुद्ध अमित शहा गट😂😂
    अभिनंदन बोल भिडू🎉 तुमचं चॅनल हे महाराष्ट्रातील नंबर 1चे मनोरंजन चॅनल आहे तुम्ही महाराष्ट्राच्या हास्यजत्रेला पण मागे टाकले आहे.🎉🎉🎉

    • @akshatdhende4680
      @akshatdhende4680 Před měsícem +4

      येथे चॅनल विकणे आहे😁# बोल भिडू# लाव तुक्का

    • @Om_namo_vasudev
      @Om_namo_vasudev Před měsícem

      @@akshatdhende4680 100%👌

    • @kingshivba365
      @kingshivba365 Před 5 hodinami +1

      True 😂

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 Před měsícem +113

    कारण योगी PM पदाचे दावेदार आहेत हे अमित शाह याना नको आहेत

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 Před měsícem +10

      मोदी नंतर योगी पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत आणि शहा ला योगी नको,

    • @nileshshinde6864
      @nileshshinde6864 Před měsícem +5

      हीच गोष्ट फडणवीस यांच्या बाबतीत झालीय...

    • @BankingAspirant-zs9jg
      @BankingAspirant-zs9jg Před měsícem +3

      सकाळी धुतली होती का 😂😅

    • @Shubham-np9jx
      @Shubham-np9jx Před měsícem +1

      ​@@BankingAspirant-zs9jg Tu yogichi dhun aala kay? 😂😅

    • @BankingAspirant-zs9jg
      @BankingAspirant-zs9jg Před měsícem +1

      @@Shubham-np9jx tu tar chatun aala😅

  • @rinpoche945
    @rinpoche945 Před měsícem +176

    योगी ला डावल्यावर bjp ला महागात पडेल खूप.

  • @slaer
    @slaer Před měsícem +19

    केंद्राचा आशीर्वाद असल्या शिवाय केशव प्रसाद मौर्य काही करणार नाही

  • @myanimals1212
    @myanimals1212 Před měsícem +21

    एकदाका योगी हटला नंतर त्याच पण काय खर नाय अशी चर्चा सुरू आहे

  • @shivajiwakase7653
    @shivajiwakase7653 Před měsícem +14

    केजरीवाल यांनी लोकसभा निकालाच्या अगोदरच सांगितलं होत कि योगीन्हा hi जोडी हटवणार म्हणून ते खरं होतय बाकी काही नाही. भारताला प्रामाणिक लोकांची गरज नाही.😂😂😂

  • @user-ne4cy4ve2i
    @user-ne4cy4ve2i Před měsícem +38

    मला भाजप चा एकच नेता आवडतो तो म्हणजे योगी❤

  • @shreepitambar536
    @shreepitambar536 Před měsícem +5

    सही बात है योगी की जगह यूपी मे नही दिल्ली में है
    Next PM of India Yogi Ji ❤

  • @bharathajare242
    @bharathajare242 Před měsícem +17

    तुम्ही युपी काय धरताय ,योगी तर संपुर्ण भारतात बोलबाला आहे

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 Před měsícem +61

    मौर्य की aukat क्या...योगी है तो up है

    • @zuber828
      @zuber828 Před měsícem

      Zaatu adhi chaditun baher ye tuu

  • @k.ambore4807
    @k.ambore4807 Před měsícem +38

    योगी गेले तर....उत्तर प्रदेश गेले समजा... आणि पुढील पंतप्रधानपदाचे उमेदवार आहे हे यांनी लक्ष्यात ठेवावे...नाहीतर बीजेपी 5 वर्षे केंद्रात सत्ता टिकत नाही....

    • @ns7216
      @ns7216 Před měsícem +8

      घंटा 😂😂😂

    • @Nik9912-p1t
      @Nik9912-p1t Před měsícem +5

      मनापासून वाटत सत्ता जावी!!! Open category मधून विना सवलत इंजिनीरिंग कॉलेज मिळवलं,4 वर्ष गां* घासून 15LPA package काढलं आज अढीच लाख tax भरतोय दुःख याचंच वाटतं कि एवढा पैसा घेऊन पण घंटा काय मिळत नाही!! गेल्या 10 वर्षात खूप विकास झाला मान्य आहे पण middle class ला गुढग्यावर आणून बसवलंय यांनी

    • @SurajDeshmukh534
      @SurajDeshmukh534 Před měsícem

      Zop ghri jaun

  • @nileshshinde6864
    @nileshshinde6864 Před měsícem +6

    हे केशव प्रसाद मौर्य विधानसभेला आणि लोकसभेला दोन्ही ठिकाणी यांना निवडून येता नाही आलं उपमुख्यमंत्री केलंय हेच यांचं नशीब... हे काय टशन देणार योगिजीना
    राहिला प्रश्न cm पदाचा योगिजिना कोणीही हटवणार नाही....

  • @sanjayjadhav4290
    @sanjayjadhav4290 Před měsícem +46

    योगी गया युपी गया।।। फिर घंटा मिलेगा भाजपा को 😢

    • @ns7216
      @ns7216 Před měsícem

      @@sanjayjadhav4290 फिर घंटा हिलाने का 😂😂😂

  • @balukale3873
    @balukale3873 Před měsícem +45

    योगी गया तो यूपी गया

  • @gc19208
    @gc19208 Před měsícem +11

    युपि त योगी आहेत तर भाजप आहे, हे विसरून चालणार नाही....

  • @SantoshChoudhari-ys4zd
    @SantoshChoudhari-ys4zd Před měsícem +30

    केजरीवाल ने बता दिया था😂😂

  • @Misktw
    @Misktw Před měsícem +21

    गुजराती लॉबी ला योगी हटवायचे आहेत.

  • @user-bl7ow1qx1b
    @user-bl7ow1qx1b Před měsícem +5

    योगी गया तो भारत जयेगा ध्यान मै रखणा.bjp टीम

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming Před měsícem +15

    🙏सर, योगीजीं आणि मोदीजी देशासाठी योग्य नेते आहेत 🙏

    • @mmme6644
      @mmme6644 Před měsícem

      ओबीसी

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 Před měsícem

      दोघेही बदमाश !

    • @yog7640
      @yog7640 Před měsícem

      योगी ठीक आहे पण मोदी बोझ
      वाटायला लागलं देशावर

  • @dr.akshayvishwanathwar1596
    @dr.akshayvishwanathwar1596 Před měsícem +3

    योगी है तो यूपी है पावर ऑफ योगी नेक्स्ट पीएम

  • @SK36967
    @SK36967 Před měsícem +24

    केजरीवाल बोललेला खरं होताना दिसते आहे 😂😂😂

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Před měsícem +11

    Shaha want to be PM , he is pulling down any competition but irrespective bjp is not going to come in power

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 Před měsícem +9

    हा सर्व अमित शहाचा डाव आहे. अमित शहाच्या आशिर्वादाशिवाय मौर्य काहीच करु शकत नाही.

  • @dharkari108k
    @dharkari108k Před měsícem +49

    राहुल गांधी पोरगं राहिले ओ दादा त्यांच्या वयाचे लोक आमच्या कडे आजोबा झाले आहेत

    • @babasahebbadne8981
      @babasahebbadne8981 Před měsícem +1

      😂😂

    • @Shivbhakt27137
      @Shivbhakt27137 Před měsícem +1

      😂👌

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Před měsícem +9

      आणि पनौती कॅमेराजीवी आजोबा आयुष्याच्या शेवटाला आले तरी बेवारसच राहिलेत 😂

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 Před měsícem +1

      मोदीच्या 🍌🍌🍌🍌🍌🍌 धारकरी

    • @ramm.9308
      @ramm.9308 Před měsícem

      ​@@rajnikantgolatkar1363 वाकड्या पेक्षा तर अजून तरुणच आहेत ना😂

  • @abhijitrote3681
    @abhijitrote3681 Před měsícem +7

    Only yogi

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 Před měsícem +1

    दादा खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे आभार

  • @sachin_shimple
    @sachin_shimple Před měsícem +2

    योगी next PM🎉

  • @dipulmanwar5649
    @dipulmanwar5649 Před měsícem +7

    Yogi Ji yanchya virodhat jatiwad che aarop hot ahet…. Yogi yanchya Thakur jati chi loksankhya 4-5 % aahe ani te vote pan BJP la milale nhit…. Manun yogi yanche importance kami zale aahe

  • @rameshteral143
    @rameshteral143 Před měsícem +11

    सर सध्या RTE Addmission संदर्भात व्हिडिओ करा जे पालक RTE ADDMISSION फॉर्म भरलेत ते विद्यार्थी अजून शाळेत गेले नाहीत सरकार या प्रश्नावर लक्ष देहिना कुपया तुम्ही एक जनजागृती म्हणून व्हिडिओ बनवा

    • @Gentleman.1392
      @Gentleman.1392 Před měsícem +1

      मराठी शाळेत पाठवा, इंग्रजीचा अट्टाहास कशाला ?

  • @sandipkokate9458
    @sandipkokate9458 Před měsícem +1

    योगी 🚩योगी 🚩योगी 🚩योगी 🚩योगी 🚩

  • @SureshSawant-hy2to
    @SureshSawant-hy2to Před měsícem +3

    बोल भिडूचा खयाली पुलाव, तुमचे चालू द्या असंच एकतर्फी.

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 Před měsícem +4

    Yogi gaya to UP gaya... UP gaya to PM bhi gaya...

  • @HinduNavKranti
    @HinduNavKranti Před měsícem +10

    Up like in loksabha
    Bjp तेरी खेर नही - योगी तुझसे बेर नही

  • @hindurashtrahindviswarajya149
    @hindurashtrahindviswarajya149 Před měsícem +9

    Yogi gaya Uttar Pradesh gaya

  • @Shinde1999
    @Shinde1999 Před měsícem +10

    अमित शहाला योगी नकोय.

  • @PankajPatil-li2ei
    @PankajPatil-li2ei Před měsícem +4

    Bj p मध्ये 2 गट आहेत .
    1 योगी 2 भोगी.

  • @shubhamchougule2940
    @shubhamchougule2940 Před měsícem +1

    लवकरच केशव प्रसाद मौर्य सगळे आमदार घेऊन गुवहाटीला जाणार 😂

  • @Khumkar
    @Khumkar Před měsícem +1

    लवकरच योगी pm पदाचे दावेदार असतील... बघाच तूम्ही..आणि त्यासाठीच हे सर्व चालले आहे बाकी फक्त भाजप विरोध आणि लाळ चाटे गँग मुद्दाम BJP चा पुळका असल्यासारखे दाखवतील (मनात नसलेला)पण सत्य हेच आहे... योगी हे समीकरण मोदींना पुढे आणायचे आहे ❤❤❤

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Před měsícem +14

    Yogi ला जास्त Free Hand देण्याचा परिणाम आहे लोकसभा निकाल.
    Yogi ला जास्त महत्त्व दिल जात आणि बाकीचा Caste चे नेत्याना महत्त्व दिल जात नाही म्हणून इतर समाजात BJP बद्दल Negative Impact झालाय.
    वरतुन Yogi चा Caste चे बाहुवली, Criminal Safe आहेत आणि ब्राह्मण, मुस्लिम आणि इतर जातीचा Gangsters चा Encounter केला जातोय असा समज पसरलाय...

    • @sonfire1
      @sonfire1 Před měsícem +1

      तू निळा कबुतर आहेस वाटते 😂

  • @The_bhartiya
    @The_bhartiya Před měsícem +10

    जशास तशे😅😅

  • @Deshmukh27
    @Deshmukh27 Před měsícem +7

    योगी गया युपी गया

  • @Kunal3824
    @Kunal3824 Před měsícem +2

    योगी यांचे candidate नाकारून, पराभव खापर योगी डोक्यावर वाह शाह वाह 😂

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 Před měsícem +3

    योगी गया तो देश से bjp गया😢😢

  • @Rushikesh_Kendre
    @Rushikesh_Kendre Před měsícem +3

    Yogi gela ki tumch supda saf honar he nakki, kejriwal barobar bolat hota Yogi la hatavnar he loka 😅

  • @vishu9011
    @vishu9011 Před měsícem

    महाराष्ट्र सारखं स्ट्राँग राजकारण कुठेच नाही......🔥🔥🔥

  • @nareshmobile5580
    @nareshmobile5580 Před měsícem +1

    एकानी स्टाल सोडला दुसऱ्या नी चालवायला घेतला

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh Před měsícem +3

    काम कर म्हणा बाबा आता,दोन्हीकडे सरकार आहे तरीही विकासाच्या नावावर फक्त नाव बदलणे येवढच जमत यांना

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k Před měsícem +2

    कोणी विचारत नाही आता UP मध्ये बीजेपी ला... तेथील जनतेला बीजेपी ला घरी पाठवायचे आहे... योगी च्या आत्याचारला जनता कंटाली आहे... तुम्ही करा बकबक...

    • @ketan7798
      @ketan7798 Před měsícem +2

      Hao ka?😂 Yogi ji manjhe brand aahe!

  • @anilkharat5875
    @anilkharat5875 Před měsícem +4

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हिंदू राष्ट्र योग्य उत्तर प्रदेश मधून जर हटवला तर उत्तर प्रदेश भाजपच्या हातातून राज्य जाईल योगी चा खूप मोठा धबधबा आहे आणि योगी ला संपूर्ण देशात मानणारा खूप मोठा वर्ग आहे अगली बार योगी ची पंतप्रधान

  • @pratik__26
    @pratik__26 Před měsícem +3

    वाह...जे विधानसभा हरलेत ...ते योगिंना रोखणार..काही ही व्हिडिओ नका बनवू...बाकी खूप topics आहेत भारतात...जसे की संदेशखलि 🙏🏻

  • @vishalgaikwad582
    @vishalgaikwad582 Před měsícem

    मुख्यमंत्री व्हायला हवे प्रत्येक जनांना संधी मिळणं गरजेचं आहे

  • @abhilash..1415
    @abhilash..1415 Před měsícem +5

    1st comment u r doing good bol bhidu.. Marathi Paul pdte pudhe

  • @Manoj-oy4tb
    @Manoj-oy4tb Před měsícem +3

    Kahich takat nahi swatha jiku shakla nahi

  • @shriiram7449
    @shriiram7449 Před měsícem +3

    Yogi ji gaye to pure desh se bjp jayegi ye dhayn main rakhe bjp

  • @avinash4978
    @avinash4978 Před měsícem +2

    Yogi la jar hatval.. tar ti modi shah chi Sarvat mothi chuk hoil..

  • @holidayenjoy1303
    @holidayenjoy1303 Před měsícem +5

    Only Yogi

  • @nileshsuroshe2442
    @nileshsuroshe2442 Před měsícem

    Yogi gaya to bharat gaya yogi ek brand he ❤❤😂😂😂

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 Před měsícem +6

    Yogi gaya UP gaya

  • @Nikhil-w4s
    @Nikhil-w4s Před měsícem +2

    Vanjari Jat bajula theun Hindu manun Yogi Adityanath yana full support
    Amit Shah swarthi manus aahe... Mulala bcci chairman Kele aahe... Manun Amit Shah kadich deshacha vichar karu shakat nahi

  • @darademangesh2223
    @darademangesh2223 Před měsícem

    मोदी 3.0 मध्ये पुढच्या दोन-तीन महिन्यात योगी जाणार, आणि सप्टेबर, 2025 अखेर मोदी, असं केजरीवाल म्हणाले होते ते आता खरं होताना दिसतंय!!!

  • @user-vn5lw5jd1o
    @user-vn5lw5jd1o Před měsícem +6

    आमीत शाहा ला योगी नको आहेत

  • @narayanshejul1602
    @narayanshejul1602 Před měsícem +1

    Yogi yogi

  • @yuvrajdesai362
    @yuvrajdesai362 Před měsícem +1

    Ekach vada chinmay dada

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 Před měsícem

    इथे एक गोष्ट प्रामाणिक पणे सांगू इच्छितो... या मागे मोदी आणि अमित शहा ही जोडी आहे...
    कारण भविष्यात भारताचे पंतप्रधान पदाचे दावेदार योगी जी हे आहेत... म्हणून हे सर्व चालू आहे

  • @arjunbhadake2374
    @arjunbhadake2374 Před měsícem

    योगी ❤❤

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 Před měsícem +1

    🤣😜भाजपा मधे EVM वर मतैक्य आहे,,, कितीही विषयांवर भांडणे असली तरीही

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Před měsícem +12

    2017 च्या निवडणुकीत केशव प्रसाद मौर्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते

  • @sagarharsule82
    @sagarharsule82 Před měsícem

    जो स्वताच्या मतदार संघात निवडून नाही त्याची ताकद असणारं आहे.

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před měsícem +1

    योगी का मौर्य याना कमेंट महाराष्ट्र वले करत आहे
    😂😂😂😂😂 हस्यस्पद

  • @AbhishekMadke6846
    @AbhishekMadke6846 Před měsícem

    SEBC var video banava

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 Před měsícem

    केशव प्रसाद यांना केंद्रात घेऊन जा योगी गया युपी गया 100%

  • @JanardhanBagdure
    @JanardhanBagdure Před měsícem

    Yogi gyaa up gyaa bhai

  • @apurvmahajan32
    @apurvmahajan32 Před měsícem

    People who like Modi will surely be after Yogi and not Shah

  • @omkarrane2197
    @omkarrane2197 Před měsícem

    are baba ground reality velgi ahe ....

  • @sagarbadade4294
    @sagarbadade4294 Před měsícem

    मोदी आणी शाह परत आले तर योगी जाणार हे मी खूपदा सांगितले आहे

  • @harshadjori8549
    @harshadjori8549 Před měsícem

    योगी गया, Up गया

  • @viralshorts1929
    @viralshorts1929 Před měsícem +1

    मेन मंजे यामागे अमित शहा आहे 😢😢

  • @movieindian4173
    @movieindian4173 Před měsícem

    Mali marar (saini)shakya maurya kushwaha kurmi❤

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Před měsícem

    Up चीं दोन पोरं? 😀
    55 वर्षाची म्हातारे पोरं?
    73 वर्षाचे मोदी नवतरुणच!

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 Před měsícem

    विधानसभेला पडलेल्याची किती ताकद असते.योगी पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत.

  • @ariphshaikh7147
    @ariphshaikh7147 Před měsícem +1

    Akhilesh ne yogi chi band vajvli😂😂😂😂😂

  • @dineshtiwar2211
    @dineshtiwar2211 Před měsícem

    Yogi 👍

  • @milindkhandave1930
    @milindkhandave1930 Před měsícem

    only yogi.

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 Před měsícem

    Only Amit Shah ji ....🎉

  • @sagargujar2968
    @sagargujar2968 Před měsícem

    योगी गया तो bjp ओर युपी गया

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 Před měsícem

    काही नाही, फक्त मोदींच्या जागी केंद्रात योगींची जागा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे

  • @sagarjadhav9186
    @sagarjadhav9186 Před měsícem

    आम्ही उत्तर प्रदेश मढ़े राहतो केशव प्रसाद मौर्य हे यू पी मढ़े काही नाहित योगी के आगे कुछ नहीं

  • @firewellup9769
    @firewellup9769 Před měsícem

    Yogi gaya to up gaya.,..
    योगी शिवाय पर्याय नाही उत्तर प्रदेश ला......

  • @TECHola_GURU
    @TECHola_GURU Před měsícem

    Super Duper ❤❤❤❤❤❤❤

  • @GG-mo8lw
    @GG-mo8lw Před měsícem

    2017 cha cm cha chera maurya

  • @pushprajsinghrajput9168
    @pushprajsinghrajput9168 Před měsícem +1

    NEXT PM ❤YOGI ADITYANATH ❤🚩JAY SHREE RAM ❤🚩

  • @rohitkadam9318
    @rohitkadam9318 Před měsícem

    Modi nantr asa pn congress yenr, Shaha aso kiva yogi

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Před měsícem

    भारत हा सहिष्णू आहे... संविधान समारुप आहे इथे बौध्द,हिंदू, मुस्लिम,सिख. जैन अशी विविध धर्म जाती राहतात... कुणा एकट्याची किंवा कोणत्याही एका धर्माची मालकी हक्क नाही... अजुन पण समजून घ्या... बहुसंख्य वाद केलात तर येणाऱ्या काळात... याचे परिणाम पण भोगायला मिळतील नक्कीच

    • @HIND251
      @HIND251 Před měsícem +2

      हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून सगळे सुरक्षित आहेत हे लक्षात घे बाळा.80%हिंदूने संविधान स्विकारले आहे.

  • @sfamily7508
    @sfamily7508 Před měsícem

    बाकी काही नाही मोदी la योगी सहन होत नाही

  • @AkashPawar-dz4ij
    @AkashPawar-dz4ij Před měsícem

    मराठी bhaayiaa ची नुसते रडारड चालु आहे comments mdhe