निफाड तालुक्यातील पचंकेश्वर व कुंभारी या गावात चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 09. 2022
  • पुर नियंत्रणात आणण्यासाठी सरपंच ढोमसे यांना यश
    निफाड तालुक्यातील पचंकेश्वर व कुंभारी या गावात चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पचंकेश्वर या गावांमध्ये घरात पाणी शिरले पुराच्या पाण्याने पचंकेश्वर गावाला वेडा मारला पुर नियंत्रणात आणण्यासाठी पचंकेश्वर ग्रामपंचायत सरपंच गणपतराव ढोमसे व सर्कल शितल कुयटे मॅडम पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक उपस्थित होते. पुर नियंत्रणात रात्री 10वाजले. दोन तास लागले घराचे व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे एक तास पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या, याचा परिणाम मका, सोयाबीन, टोमॅटो या पिकांवर तसेच नुकतेच सुरू असलेल्या द्राक्ष बाग छाटणीवर होणार आहे...
    द्राक्षहंगाम सुरू झाल्याने छाटण्यांची कामेही सुरू झाली असून, छाटणी केलेल्या काहि द्राक्षउत्पादकांच्या द्राक्ष बागेला नविन फुटवा येत असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
    अचानक आलेल्या या आसमानी संकटाने टोमॅटो, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यावर देखील मोठ्या प्रमाणत परिणाम होत आहे.
    या जोरदार पावसामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनावर काळजीचे सावट निर्माण झाले आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने कुंभारी व पचंकेश्वर परीसरातील काहि रस्त्यातील वाहतुक ठप्प झाली होती

Komentáře • 1