अंगावर शहारे आणणारा पोवाडा, शिवशाहीर ह.भ.प.श्री कल्याणजी काळे (अहमदनगर) शाहिरी पोवाडा
Vložit
- čas přidán 13. 04. 2019
- अंगावर शहारे आणणारा शिवरायांचा पोवाडा,
शिवशाहीर ह.भ.प.श्री कल्याणजी काळे (अहमदनगर) शाहिरी पोवाडा
Chh. Shivaji Maharaj Powada
Shivshahir Kalyan Maharaj Kale
अप्रतिम सादरीकरण केले आहे.तुम्हाला व टिमला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.
1 number povada 👍👍👍👍👍
व्वा शाहीर, शेवगाव चे नाव पुढे आणले,खूप खूप धन्यवाद..किती पहाडी आणि रांगडा आवाज..शाहीर साबळे यांनी आठवण झाली
अहमदनगर जिल्ह्याचे भूषण शेवगाव तालुक्याचे भाग्यविधाते शिवशाहीर ह.भ.प. कल्याण महाराज काळे...(गायनसम्राट) यांचे पांगरमल ता.नगर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन....
धन्यवाद
महाराष्ट्रची शान शिवशाहीर ह.प.भ.श्री कल्याणजी काळे (गायनाचे सम्राट) , व्वा शाहिर अप्रतिम , पहाडी आवाज. खूप खूप धन्यवाद... मानाचा मुजरा 🙏🙏🙏
खूप छान माऊली खूप छान या माऊलीच्या कोटी कोटी प्रणाम मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
महाराष्ट्राची शान शिवशाहीर कल्याणजी महाराज काळे
महाराजांची पोवाड्याची परंपरा जपणे आपले कर्तव्य आहे
Maharashtra ne dablela awaj Shahir Kalyan Kale... Bhatkudgaon
माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला,मानतो तिला जीव की प्राण
असे ही नवरत्नांची खाण,असे ही रत्नहिऱ्यांची खाण,
कलेची असे हिला बहुजाण, असे हिला गुणीजनांची जाण
करूया चला हिचा बहुमान जी जी जी जी 😊👌✨🚩🎉🎊👑
अप्रतिम पोवाडा आहे. पाहाडी आवाज आहे. संह संपादक नदकृमारबगाडे आणि सौ.सूमित्रा नदकृमारबगाडे यांच्या वतीने आपल्याला हार्दीक शुभेच्छा आणि आभिनदन श्रीगोंदे. तालुका. प्रेसमीमिडिया पत्रकार संघ. आणि सूमित्राबगाडे. बगाडे परिवाराच्या वतीने आपल्याला हार्दीक शुभेच्छा. वआभिनंदन
धन्यवाद
खूप छान
आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो
Lay bhari guruji apki parampara far mothi ahe
आमच्या भातकुडगावचा अभिमान स्वाभिमान मानबिंदू शाहीर काळे
धन्यवाद
अभिमान आहे नगर जिल्ह्यातील गायक कल्याण काळे महाराज एक नंबर च कोठेवाडी कडुन व कोठे दिलीप भानुदास
धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय
वा कलानजी महाराज तुमी खुपच महान जन जागरुक केली पन आपली मराठी असमिता हा पेशा चगली तुमचा शाहीरातुन गा हिच आमचि नमरतेची विनूती जय शिवाजी जय महाराटृ
धन्यवाद
जय शिवराय एकच नंबर पोवाडा
⛳🙏⛳🙏🙏⛳🙏⛳खुपच छान मस्त पैकी गायलात पोवाडा ⛳🙏⛳🙏🙏⛳🙏⛳
धन्यवाद
अप्रतिम पोवाडा आहे शाहीर साहेब
धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय हिंद
धन्यवाद
बहुत उत्तम,,,,
धन्यवाद
एक नंबर पोवाडा जय शिवराय
धन्यवाद
मला सार्थ अभिमान वाटतो मी शेवगावचा रहिवाशी आहे आणि या माझ्या तालुक्यात लोकशाहीर कल्याणजी काळे महाराज आहेत.आणि महाराजांमुळे माझ्या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय...सार्थ अभिमान...सार्थ अभिमान
धन्यवाद
खुप छान💐
Jay shivajiMaharaj
धन्यवाद
फार छान धन्यवाद आणि अभिनंदन करतो
धन्यवाद
आवाज खुपच छान आहे
खुपच छान आहे पोवाडा राजे
धन्यवाद
Ek number khupach chan jay shivay
धन्यवाद
वा ऐक च नंबर ,सुंदर ,आप्रतीम .पवाडा आणी किर्तन सर्व किर्तनकारां
पेक्षे
वेगळ्या शायलीत करता आनंद वाटतो .
तुमच्या सार्ख्या किर्तनकाराची गरज आहे या माहारष्ट्राला . हेची आम्हा करणे काम |बिज वाढवया नाम||
धन्यवाद
काय गाता महाराज तुम्ही
जगदंब🙏💪
Very nice ....jay shivray
धन्यवाद
जयभवानी जय शिवाजी खूपच छान काळजाला भिडणारे एकमेव आवाज धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद
एकच नबर शाहीर |
धन्यवाद
Good Jai Bhavani Jai Shivaji Maharaj
धन्यवाद
Jar tention ala ahe hatash jahla ahat nirash jhala ahat tr. Majya raje nch powada aika engat ek prakarchi urjya nirman hote🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय
धन्यवाद
Khupach chan🙏🌹🌻🙏🌹🌻👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
जय , Shivaji
धन्यवाद
छान छान
धन्यवाद
Va shahir
Khup chaan
धन्यवाद
1number❤❤
🚩जय शिवराय. 🙏माझ्या शिवभक्तांना. 🚩
धन्यवाद
हे आहेत Maharashtrache superstar
धन्यवाद
Khup chan 1 no powada
धन्यवाद
Jay shivray
धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
🚩🚩🚩🚩
धन्यवाद
धन्यवाद
खुप छान गर्व वाटतो आहे
धन्यवाद
मनःपुर्वक धन्यवाद
अतिशय सुंदर
धन्यवाद
खूप च छान शाहिर -जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद शाहिर
धन्यवाद
धन्यवाद
वा जय हो
धन्यवाद
" Jay Shiwray ! Jay Mata jijaau ! "
Khup chhan
धन्यवाद
Khup chhan maharaj
धन्यवाद
जय हरी माऊली खूप सुंदर आवाज
Khup Sunder apratim 🙏
शेवगाव तालुक्याचा बुलंद आवाज
धन्यवाद
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
अंबिका नगर(अहमदनगर)
धाराशिव (उस्मानाबाद)
1ch number
एकच नंबर शाहीर
धन्यवाद
जय भिम जय महाराष्ट्र जय शिवराय 🏳🌈
नाद शाहिर
मानाचा मुजरा 💕🙏
खूप छान
धन्यवाद
Maharaj.ekdam.kadak.jay.maharastra
सुंदर
धन्यवाद
Good morning to get in to
Jay shivray jay shambhuraje
धन्यवाद
अप्रतिम खुप छान
धन्यवाद
Rrr
Nice 👍
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
महाराष्ट्र भूषण शाहीर कल्याण काळे
धन्यवाद
Apratim Powada.....Kale Shahir....👌👌💥
धन्यवाद
Ha pavad ikun Majay dolya asru ale akdam best
धन्यवाद
Nice
धन्यवाद
खुप छ्यान .
धन्यवाद
धन्यवाद
Jai Jijau Jai Shivrao🙏🙏
पहाडी आवाज . छान सादरीकरण !
महात्मा फुले यांच्या जिवनावरचा पोवाडा पाठवा
धन्यवाद
@@DnyandipLauJagimy
Ashok babasaheb kharamare khupch chan shehir
धन्यवाद
Ashok Kharmare ग
Ashok Kharmare ग
खुप फारी
एक नंबर महाराज...
धन्यवाद
Shevgav che naav ajaramar zale, shahir amhala tumcha abhiman ahe
Sundar
धन्यवाद
खूप सुंदर
What energy absolutely brilliant till end of program amazing
I was inspired by kalyanji I want to meet him... really great character , I born and grown with his Powada .... Really Great personality... Sir would want to meet you in my visit to Nagar
शिवशाहीर ह.भ.प.कल्याणकजी काळे.
.
शिवशाहीर ह.भ.प.कल्याणजी यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला त्याबद्दल अभिनंदन .जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
।।जय जिजाऊ। जय शिवराय।।
धन्यवाद
👏👏
Good work
धन्यवाद
jay bhavani .jay shivray
धन्यवाद
Please send phone
Shevgaon cha abhiman.shahir kalyanji kale saheb....apnas shubhechha.
Supparr
आवाज छान आहे
धन्यवाद
🙏⛳⛳🙏🚩🚩🙏🙏
धन्यवाद
Number bhetel ka
9657896021 या नंबरवर संपर्क साधा.
माझ्या गावाचं भुषन शाहीर काळे
I like
🥰😍
जय जिजाऊ जय शिवराय..
शाहीर तुमचा मोबाईल नंबर घ्या
Mobail no milel ka
9657896021 या नंबरवर संपर्क साधा
Eak.namber
धन्यवाद
जय शिवराय महाराज
When i will be in Dedgaon I would want to keep your program at New English School Dedgaon
मो.नंबर असेल तर द्या.शाहीर कल्याणजीचा.
9657896021 या नंबरवर संपर्क साधा.