Gadh Aala Pan Singh Gela -Powada | Babasaheb Deshmukh Powada | Tanaji Malusare Powada | Shivjayanti

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 02. 2021
  • टिप्स मराठी "छत्रपती शिवाजी महाराज जयंती" चे औचीत्त्य साधून आपण सर्वांसाठी घेऊन येत आहे, "गड आला पण सिंह गेला" #GadhAalaPanSinghGela हा पोवाडा, जो गायिला आहे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख #BabasahebDeshmukh यांनी.
    Celebrate the Jayanti of the great Maratha king "Chhatrapati Shivaji Maharaj" with the popular powada "Gadh Aala Pan Singh Gela", sung by Babasaheb Deshmukh.
    Stay updated with latest videos from Tips Marathi, Subscribe on below link.
    / tipsmarathi
    Set 'Gadh Aala Pan Singh Gela' as your Mobile Callertune (India Only)
    Vodafone Users Dial 5373001858
    Idea Users Dial 5373001858
    Powada Credits:
    Singer: Baba Saheb Deshmukh
    Music: Baba Saheb Deshmukh
    Lyrics: Baba Saheb Deshmukh
    Video Credits:
    Director: Dushyant Inamdar
    Ass. Director: Vinay Bhosle
    Cameraman: Shailesh Bongale, Sarfaraj Makandar, Amol Shinde, Ganesh Kumbhar
    Production: Amit More, Sagar Rajput
    Powada Artist: Ranjit Bugle, Swanand Jadhav, Pradip Jigre, Mahesh Sonule, Abhijeet Patil, Gauri Jadhav, Deepali Bugale.
    Video Artist:-
    Chhatrapati Shivaji Maharaj - Vinayak Chowgule
    Rajmata Jijau - Rajnandini Patki
    Subhedar Tanaji Malusare - Suhas Chowgule
    Savitribai - Supriya Desai
    Suryaji Malusare - Pravin Katkar
    Shelar Mama - Madan Bhave
    Udaybhan - Suraj Dholi
    Khandoji Naik - Shakil Patel
    Kamal Kumari - Ashwini Chitare
    Maratha Mavale - Kumar Mulakar, Ashwin Mangutkar, Nitin Pachawadekar, Nitin Mangutkar
    Mughal Hasham - Prathamesh Patil, Omkar Nighute, Vikram Patil, Pratik Patil
    #GadhAalaPanSinghGela #ChhatrapatiShivajiMaharajJayanti #BabaSahebDeshmukh #TanajiMalusarePowada #ShivjayantiSpecial #Powada #गडआलापणसिंहगेला #TanajiPowada #ShivajiPowada #ShivajiMaharajPowada #MarathiPowada
    Join Us On
    / tipsmarathi
    / tipsofficial
    / tipsfilms
    / dilapnapunjabi
    / jhankargaane
    / volume
    bit.ly/TipsGujarati
    bit.ly/TipsBhojpuriChannel
    bit.ly/TipsHaryanvi
    / bhaktiprem
    / tipsmusic
    / tips
    / tipsofficial
    Gadh Aala Pan Singh Gela - Powada | Babasaheb Deshmukh Powada | Tanaji Malusare Powada | Shivjayanti
  • Hudba

Komentáře • 509

  • @TipsMarathi
    @TipsMarathi  Před 9 měsíci +137

    अशा नवनवीन मराठी गाण्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp चॅनलला जॉईन करा: whatsapp.com/channel/0029Va52nZw2kNFmLu41X81y

  • @pradeeppatne362
    @pradeeppatne362 Před 10 měsíci +26

    बाबासाहेब तुमचा आवाज आजही बुलंद,मी 35 वर्षे अगोदर हा पोवाडा ऐकला होता.
    मानाचा मुजरा

    • @PatilAshok-cm2us
      @PatilAshok-cm2us Před 2 měsíci

      人肉搜索去不去去突然去哺乳期不去不去不去

  • @akashghadge8008
    @akashghadge8008 Před 8 měsíci +13

    रक्त सळसळ करणारा आवाज शाहीर बाबासाहेब देशमुख 🙏🏻🙏🏻⚔️⚔️🚩🚩🚩🚩🔥🔥

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 Před 11 měsíci +15

    🚩🛖🙏 या पहाडी आवाजाला माझा साष्टांग दंडवत 💪🙏🛖🚩

  • @sharadgadade6709
    @sharadgadade6709 Před 4 měsíci +9

    बाबासाहेब तुमचा जन्म पोवाडा गाण्यासाठी झाला असावा...आणि आवाज असा की समोर चित्र उभे राहावे

  • @RahulRajgure-ux4en
    @RahulRajgure-ux4en Před měsícem +6

    या शिव गुण गान कलेला माझा मानाचा मुजरा❤🎉

  • @ashokkale1380
    @ashokkale1380 Před 6 měsíci +10

    अंगावर शहारे आणणारा जिवंत देखावा आपल्या पहाडी आवाजात गाऊन तान्हाजी मालुसरे यांच्या कार्याचा गौरव केला शिवशाहीर बाबासाहेब देशमुख तुम्हाला मानाचा मुजरा...

  • @nandapawar4795
    @nandapawar4795 Před 7 měsíci +15

    पस्तीस वर्षो पूर्वी हा पोहाडा माझ्या तोड पाठ झाला होता गावात कूनाचयात कही करेकरम आसला की हापोहाडा लागायचा आयकून सारखा सारखा पाठ झालेला होता. देशमुक साहेब तुमालामाझा नमस्कार जय शिवराय

  • @NamdevHulawale
    @NamdevHulawale Před 8 dny

    पोवाडा ऐकावं तो बाबासाहेब देशमुखचा च सह्याद्री सारखा पहाडी आवाज धन्य धन्य शाहीर

  • @bhaskar441
    @bhaskar441 Před 5 měsíci +22

    मी आपला पोवाडा गेली 45 पंचे चाळीस वर्षांपासून अनंत वेळा ऐकत आहे कितीही वेळा ऐकला तरी परत मन भारत नाही खूपच छान

  • @laxmanpimple8952
    @laxmanpimple8952 Před 2 lety +17

    नरवीर तानाजींना मानाचा मुजरा धारातीर्थी पडलेल्या
    असा स्वामीनिष्ठ शिपाई होणे नाही अशा या महान
    योद्ध्याला प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय जय भवानी जय शिवाजी.

    • @DATTARAMSHINDE-qe8nj
      @DATTARAMSHINDE-qe8nj Před 3 měsíci

      🚩 हर हर महादेव🚩 गड आला पण सिंह गेला🙏🚩🚩

  • @madhukarchaudhari2453
    @madhukarchaudhari2453 Před 3 lety +12

    शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवावर आधारीत असे पोवाडे गायले जावे म्हणजे छत्रपतींचा इतिहास कळेल आणि लोकांची ऊर्जा वाढत राहील.पोवाडा अतिशय सुरेख आणिथेट मनाला भिडणारा आहे .असेच शाहीर जन्मास यावे अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना करतो .असे शाहीर पुन्हा पुन्हा जन्माला येतील काय.

  • @TipsMarathi
    @TipsMarathi  Před 3 lety +57

    "छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या" आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायिलेला हा पोवाडा आपण कसा वाटला हे COMMENT करून नक्की सांगा !!
    LIKE करा, SHARE करा आणि #TipsMarathi टिप्स मराठी चॅनेला SUBSCRIBE करा !!

  • @pms1703
    @pms1703 Před rokem +10

    बाबासाहेब देशमुख तुमचे खुप आभार पोवाडा ऐकून मन भरून आले धन्यवाद साहेब

  • @shubhamyewale8403
    @shubhamyewale8403 Před 3 lety +22

    हिंदु धर्माचे भुषन आहे शिवबा त्यांचे पोवाडे गाऊन देशमुख तुम्हि नविन पिडिला चालना देतात धन्यवाद तु्म्हाला व शिवभक्ताला,‌
    2

  • @anandnikam9155
    @anandnikam9155 Před 9 měsíci +6

    पहाडी आवाजात इतिहास सांगितला.

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe Před 2 lety +31

    पहाडी आवाज आणि अप्रतिम पोवाडा...!
    नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा...! 🙏

  • @user-qv9yb5kb7j
    @user-qv9yb5kb7j Před 3 lety +10

    जय शिवाजी जय भवानी खुप सुंदर शिवाजी महाराजांचा पवाडा आहे महाराज जय.हरि महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड ह भ प बाबासाहेब देशमुख जय.हरि बाबा

  • @vinodtawar2762
    @vinodtawar2762 Před 5 hodinami +1

    जय भवानी जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र खुप छान पोवाडा

  • @mahadevrajmane1255
    @mahadevrajmane1255 Před 3 lety +24

    बाबासाहेबांचा पोवाडा ऐकताना अंगावर काटे येतात.🙏🙏🙏🙏🙏

    • @mohanjathar729
      @mohanjathar729 Před 2 lety

      जानते राजे शिवाजी महाराज

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 Před 5 měsíci +20

    महाराष्ट्र. भुषण. शिवशाहीर. बाबासाहेबजी. देशमुख. याच्या सारखा. शहीराचे. पोवाडे. ऐकून. मन. तुप्त. होते. हे. महाराष्ट्रातील. जनतेच्या. भाग्याची. बाब. आह

  • @bhagwatdakhore3219
    @bhagwatdakhore3219 Před 2 lety +4

    महाराष्ट्र भूषण बाबासाहेब देशमुख शिवशाहीर

  • @siddharthbaviskar7662
    @siddharthbaviskar7662 Před rokem +9

    Jay bhim 💙🇪🇺🇪🇺 jay shivray

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před 5 měsíci +1

    जिवंत देखावे दाखवून सादर केलेला पोवाडा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही धन्यवाद शाहिरी पार्टी आपणास मानाचा मुजरा जय शिवराय 🚩🙏

  • @babubhimraojadhav855
    @babubhimraojadhav855 Před 4 měsíci +2

    पाहाडी आवाजाने मनात शिवाजी महाराजांच्या काळात आहे आस इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्या

  • @prakashkerekar3756
    @prakashkerekar3756 Před rokem +29

    तुम्हा सर्व शाहिरांना माझा प्रथम नमस्कार आणि मानाचा मुजरा!🙏🙏♥️✊🙏🙏🙏🙏🙏

    • @manishashinde1229
      @manishashinde1229 Před 5 měsíci +1

      तुम्हा सर्व शाहिरांना माझा प्रथम नमस्कार आणि मानाचा मुजरा खूपच सुंदर वर्णन केले आहे 🙏🙏

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před 3 lety +10

    थरथरत्या काळीज पिळवटून टाकणारे ते शब्द

  • @abhijeetbhadange2583
    @abhijeetbhadange2583 Před 2 lety +11

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏गर्व आहे आम्हाला मराठी असलेचा🚩

  • @ashokmodhe
    @ashokmodhe Před 3 lety +8

    हिंदु धर्माचे भुषन आहे शिवबा त्यांचे पोवाडे गाऊन देशमुख तुम्हि नविन पिडिला चालना देतात धन्यवाद तु्म्हाला व शिवभक्ताला,‌

  • @user-tt5li4wv1d
    @user-tt5li4wv1d Před 4 dny

    धन्य धन्य राजे शिवछत्रपती शिवराय धन्य धन्य तो पहाडी आवाजात पोवाडा सादर करणारे शिव शाहीर श्री बाबासाहेबजी देशमुख कोटी कोटी प्रणाम राजेंच्या व आपल्या चरनाला तुमचा आवाज चिरकाल टिकून राहो हीच शिवचरणी प्रार्थना रंगनाथ बर्डे सिन्नर तालुक्यातील भोकणी गाव नाशिक जिल्हा महाराष्ट्र

  • @RajuPawar-br2cu
    @RajuPawar-br2cu Před 5 měsíci +2

    माझं मोठं भाग्य आहे मी बाबासाहेबांच्या गावीच जन्माला आलो

  • @haribhaujadhav4379
    @haribhaujadhav4379 Před rokem +2

    तुमचा पोवाडा ऐकून हुबेहूब प्रसंग उभा राहतो. एकूण छान वाटते

  • @lahubansode4992
    @lahubansode4992 Před rokem +9

    🔥 नरवीर तानाजी मालुसरे यांना चरणी साष्टांग दंडवत जय भवानी जय शिवाजी 👋

  • @user-cv5kt8og1g
    @user-cv5kt8og1g Před 2 lety +12

    कणखर आवाज
    अप्रतिम सादरीकरण
    खुप छान 👏👍👌

  • @vishuishwar8474
    @vishuishwar8474 Před 2 dny

    🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता
    Ii सिंहगडाचा सिंह il
    शिवबाचा म्हैतर,
    गेला कोंढाण्यावर.
    सोडुनी लगीन घर,
    स्वराज्याचा सुभेदार.
    शुर असा सरदार,
    तळपती तलवार,
    करतो वारावरती वार.
    संग भाऊ सुर्याजी,
    मामा शेलार.
    केला ठार,
    उदयभान किल्लेदार.
    लगीन कोंढाण्याचं रं
    लाविला नरवीर.
    ताना,
    सिंहगडाचा सिंह रं.
    कवी:विशु ईश्वर.

  • @user-on8jj6ci8h
    @user-on8jj6ci8h Před 5 měsíci +2

    🎉🎉एक नंबर 🙏🙏

  • @user-kt2bj4xs8r
    @user-kt2bj4xs8r Před 2 lety +7

    राम.कूष्णहारी रामराम.बाबा.साहेब..देशमूख.शाहिर.तूमचि.महाराष्ट्राला.मराठा.समाजाला.गरज.आहे.🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🐚🐚🐚🌷🌻🌺🌼🌻🌻🌻🥀🏵💐💪💪💪🚩

  • @kautikjadhav8504
    @kautikjadhav8504 Před 2 lety +7

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 Před 2 lety +5

    बाबासाहेब देशमुख खरच माझे लाडके आहेत

  • @vaishnavbhosale8000
    @vaishnavbhosale8000 Před 2 lety +3

    Ek cha number

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 25 dny

    असे पवाडे आणि श्री शिवाजी महाराजांचे मालिका चालू व्हावी ही नम्र विनंती आहे विनम्र विनंती की चालुच रहावी आणि त्याच्या लाभ महाराष्ट्रतील जनतेनी घ्यावा असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ

  • @satyawankotkar7116
    @satyawankotkar7116 Před 2 lety +9

    वा काय आवाज.काय करारी बाणा
    हरहर महादेव ⛳⛳⛳⛳

  • @krushnadevpawar2059
    @krushnadevpawar2059 Před 3 lety +8

    जय शिवराय जय शंभूराजे....🚩🚩🚩🚩

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před 3 lety +9

    मनापासून धन्यवाद ,
    तुमचे कार्य उल्लेखनीय आहे ,
    जय श्रीकृष्ण

  • @leelayewale6563
    @leelayewale6563 Před 5 měsíci

    शाहीर बाबासाहेब देशमुखांच्या पोवाडयांनी मन तृप्त होते. धन्यवाद. 🙏🚩

  • @pradhyumnathorat2846
    @pradhyumnathorat2846 Před 2 lety +6

    जय भवानी जय शिवराय

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před 3 lety +11

    शाहिर उत्तम अभिनय केला आहे.
    अंगात वीरश्री जागृत झाली

  • @user-wp9eh2qn2m
    @user-wp9eh2qn2m Před 5 měsíci +8

    सर्व शिवशाहीराना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Před rokem +3

    अजरामर पोवाडा ! धन्यवाद देशमुख साहेब.

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před 3 lety +13

    तो काळ वेगळा होता,
    तेव्हा जे डोळ्यासमोर तरळून गेले ते काही भाग चित्रित केले
    🙏🙏

  • @user-rh5hs4tr3n
    @user-rh5hs4tr3n Před rokem +2

    अंगावर शहारे आणणारे पोवाड्याचे सादरीकरण!!

  • @manojpatiltitaviparola7533

    Ramakrishna Hari mauli 🙏🙏🌹🚩👌

  • @lohitdivte8797
    @lohitdivte8797 Před 2 lety +4

    जय भवानी जय शिवरय

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 Před 5 měsíci

    , रक्त सळसळ करणारा आवाज आहे शाहीर बाबासाहेब देशमुख

  • @virajpadalkar7880
    @virajpadalkar7880 Před 3 lety +4

    खरे शुरू तानाजी मालुसरे

  • @rajendrakadam3274
    @rajendrakadam3274 Před 2 lety +3

    श्री.जय शिवराय...

  • @SagarShinde-ms5uw
    @SagarShinde-ms5uw Před rokem +4

    Jay bhim jay shivaray

  • @manjabapukusmude5909
    @manjabapukusmude5909 Před 2 lety +3

    Babasaheb deshmukh tumhala majha mancha mujara

  • @janardhanshitre6815
    @janardhanshitre6815 Před 2 lety +5

    शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेछ्या

  • @dilipnikam6747
    @dilipnikam6747 Před 2 lety +3

    कैलास.. बाबासाहेब.देशमुख‌तुमचे‌.अभिनंन

  • @ganeshchavhan2410
    @ganeshchavhan2410 Před 3 lety +22

    बाबा साहेबांना मानाचा मुजरा कारण त्यांनी माझ्या शिवरायांचे चयारीत्र पोवाडयाच्या रुपाने जिवंत ठेवल धन्यवाद बाबासाहेब धन्यवाद

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 Před 2 lety

    बाबासाहेब देशमुख चा काय तो आवाज आणि काय ती शाहीरी आता आसाशाहीर होने नाही

  • @sachinsirsat8372
    @sachinsirsat8372 Před 3 lety +18

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट 👌👌🙏🙏

  • @sunildurgule8061
    @sunildurgule8061 Před rokem +3

    Jay bhavani Jay shivajii🚩🚩🚩

  • @vitthalsonavane585
    @vitthalsonavane585 Před 2 lety +20

    जन्म शिव शाहिरीसाठी झाला. खुप शाहिर ऐकले पण, बाबासा देशमुखांसारखा शाहिर ,जन्माचे सार्थक म्हणतात ते याच शाहिराकडे पाहुन वाटतच राहते. पुढे शब्द नाहित......यांचे सर्व शिवरायांचे ,तानाजी ,बाजी आदि.पोवाडेअनमोल आहेत.नमन शाहिरी आवाजाला!!!!

  • @sureshpatil7008
    @sureshpatil7008 Před 2 lety +31

    मुळ आवाज महान शाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आहे .हा महाराष्ट्र चा ठेवा आहे.शाहीर यांचा अभिनय उत्तम आहे.जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे.

    • @keshavtakpire5783
      @keshavtakpire5783 Před 2 lety

      शेतकरी ❤️ भावाला ठेवले नाही तर नाही 222+/2+ 2 ++ /. 2 /++/ + नाही हो का जेवन नाही असा प्रश्न उपस्थित केला असता तर नष्ट्रन्यन शअ

    • @raoshebshelke9826
      @raoshebshelke9826 Před 2 lety

      @@keshavtakpire5783 नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्क
      र नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार तर ईइ तर काय

  • @pandurangpawar6479
    @pandurangpawar6479 Před 3 lety +19

    Shivsahir Babasaheb Deshmukh yancha Aavaj 1No..............

  • @sanjaydesai4130
    @sanjaydesai4130 Před 3 lety +30

    आवाजात जादु आहे शाहीर तुमच्या. ... जबरदस्त

  • @mahavirkengar922
    @mahavirkengar922 Před 2 lety +2

    किती भारी आवाज आहे

  • @shreyashwaghmare3353
    @shreyashwaghmare3353 Před 3 lety +7

    जय भवानी जय शिवाजी

  • @kalidasjadhav3434
    @kalidasjadhav3434 Před 2 lety +10

    जय शिवराय🙏🙏🙏हेच खरे 100 नंबरी सोन आहे,आपल्या देशाचे,बाबा साहेब तुम्हाला आमचा मानाचा मुजरा👍👍

  • @dineshwanjari7073
    @dineshwanjari7073 Před 4 měsíci

    संभाजी maharaja cha खरा इतिहास वाचा, भटांनी मारलं आमच्या राजांना

  • @nitinbhore9061
    @nitinbhore9061 Před 2 měsíci +1

    Jai shivray
    🎉🎉🎉

  • @ShivarajHardikar-cl7zt
    @ShivarajHardikar-cl7zt Před rokem +1

    SRI SRI SRI SHIVAJI MAHARAJ YANA MANACH MUJRA MANACH MUJRA MANACH MUJRA. JAY HINDURASTR KI JAY

  • @sangramgore7993
    @sangramgore7993 Před 2 lety +6

    🙏🙇‍♂️🚩जय शिवराय🚩🌎

  • @sagargiri9023
    @sagargiri9023 Před 2 lety +1

    Tanaji महाराज अपनास मुजरा

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Před 2 lety +7

    जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @mhaske7964
    @mhaske7964 Před 3 lety +7

    जय जिजामाता जय शिवराय जय संभाजी राजे

  • @rameshborade9130
    @rameshborade9130 Před 3 lety +8

    अतिशय सुंदर असा पोवाडा वा फार छान

  • @kashitirlotkar7432
    @kashitirlotkar7432 Před rokem +1

    , आम्ही तुमच्या पोवाडे एैकाला ८० दशकात वेडे असायचो
    तानाजीचा पोवाडा, शिवाजी महाराजांच्ा पोवाडा खूप वेडे होतो आता करमणूकीत सुध्दा पोवाडे गात नाही ८०चे ९०च्या दशकात डपावर खूप पोवाडे गायले जायचे खूप ऐकाला मजा यायची धन्यवाद

  • @vikasshende6516
    @vikasshende6516 Před 2 lety +4

    जय शिवराय

  • @popatpise5254
    @popatpise5254 Před 4 měsíci

    जय शिवाजी जय भवानी🚩🚩🚩🚩🚩

  • @ranjanapatil3169
    @ranjanapatil3169 Před 3 lety +4

    खूप खूप आप़तिम पोवाडा आवाज फारच सुंदर

  • @vishwasmore21
    @vishwasmore21 Před 2 lety +2

    Jay shivray

  • @dhierajam2249
    @dhierajam2249 Před 3 lety +8

    जय जय आई भवानी
    जय जय शिवराय 🚩🚩

  • @SarveshGamer123
    @SarveshGamer123 Před 2 lety +2

    Jabardast...

  • @vishalpolofficial
    @vishalpolofficial Před 3 měsíci

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा

  • @shashikantjaganade1493
    @shashikantjaganade1493 Před 5 měsíci

    ❤❤ Very nice Povada ❤❤❤

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 2 lety +7

    अखंड महाराष्ट्राचे शिवशाहीर श्री ‌बाबासाहेब देशमुख जी अतिशय सुंदर पोवाड्यातून छान संदेश दिला समाजाला जी .. ""जय जिजाऊ "" ""जय शिवराय"" ""जय महाराष्ट्र""

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 Před 3 lety +5

    जबरदस्त

  • @rahifinservesolutions2047
    @rahifinservesolutions2047 Před 3 lety +139

    या विडीओ मधे जो शाहीर दाखवला आहे त्याने फक्त अभिनय केला आहे.. खरा आवाज तर बाबासाहेब देशमुखांचा आहे... आपण लहानपणी जे काही पोवाडे ऐकले आहेत ते सगळे बाबासाहेब देशमुखांचे आहे... असा आवाज पुन्हा होणे नाही...

  • @amoldhakhne5279
    @amoldhakhne5279 Před 2 lety +1

    ज़य शिवराय

  • @nileshjamdar4292
    @nileshjamdar4292 Před 3 lety +3

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @Cartoonkatta0710
    @Cartoonkatta0710 Před 5 měsíci

    तुम्हा सर्व शिव शाहिरांना नमस्कार. खूपच छान पोवाडा.

  • @ashwiniphansalkar3804
    @ashwiniphansalkar3804 Před 3 lety +10

    Mast 1 no aaisaheb❤️ 😘

  • @anildoke6757
    @anildoke6757 Před rokem +3

    No challenge 👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻🌺

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 Před 3 lety +7

    वारे शाहीर वा आपण आज शिव शाहीमधये घेऊन गेलात फारच आनंद झाला। आपण हाडाचे शाहीर आहात। जयशिवराय जयभवानी माताकि जय।

    • @rahifinservesolutions2047
      @rahifinservesolutions2047 Před 3 lety

      विडीओ मधे जो शाहीर दाखवला आहे त्याने फक्त अभिनय केला आहे.. खरा आवाज तर बाबासाहेब देशमुखांचा आहे... आपण लहानपणी जे काही पोवाडे ऐकले आहेत ते सगळे बाबासाहेब देशमुखांचे आहे... असा आवाज पुन्हा होणे नाही...

  • @angadchobe1020
    @angadchobe1020 Před 2 lety +12

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏

  • @vandanatapkir8055
    @vandanatapkir8055 Před 5 měsíci

    जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

  • @nageshnemade642
    @nageshnemade642 Před rokem

    तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा