Live आदिवासी विकास विभागा हा 61 लाख OTSP मधील आदिवासींवर कशा प्रकारे अन्याय करतो. त्याबद्दल संभाषण.

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 12. 2023
  • 👆👆ह्या संभाषणात अनुसूचित क्षेत्राबाहेरील/OTSP/सपाट (पठारावरील) भू-भागावरील आदिवासी असे 61 लाख बांधवांवर आदिवासी विकास विभागाने कशाप्रकारे राजकारण करून अन्याय आहे.तसेच "पेसा नोकर भरती" मुळे OTSP मधील आदिवासींवर असंविधानिक, बेकायदेशीर भेदभाव करून कुटील षडयंत्र रचून,जुलमी मार्गाने शासकीय नोकऱ्यांसाठी कशी फसवणूक/अडवणूक केली आहे. याबाबत आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य तथा RTI वॉरियर्स आदि.दिपक शिरसाठ सर व मा.खैरनार साहेब यांच्याशी फोनव्दारे झालेले संभाषण... सर्वांनी पूर्ण ऐका व इतर ग्रुप वर शेअर करा. जय आदिवासी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य 🐅🔥🦚⛰️🌋🐍🏹🪶🚩

Komentáře • 24

  • @rajeshkoli.
    @rajeshkoli. Před 23 dny +1

    खूप छान अशी माहिती

  • @newgrafix.6305
    @newgrafix.6305 Před 21 dnem

    Good sir

  • @hemarajkoli629
    @hemarajkoli629 Před 5 měsíci +3

    Very good information 🎉

  • @subhashkoli3603
    @subhashkoli3603 Před 6 měsíci +4

    टोकरे कोळी जास्त खान्देशांत आम्हाला इनामी जमीन पण मिळाली आहे.

  • @profnarendraborse8353
    @profnarendraborse8353 Před 7 měsíci +4

    VeryGood information

    • @user-hi5zn6xv3y
      @user-hi5zn6xv3y  Před 7 měsíci +3

      जय आदिवासी,जय राघोजी
      🦚🐅🪶🐯🐍🌋🚩🏹

  • @ganeshkoli2638
    @ganeshkoli2638 Před 14 dny +1

    Important information for all cast people koli samaj ektra yet nahi hech durdayv ahe

  • @kajalpatil6319
    @kajalpatil6319 Před 3 dny +1

    Elections kadhi aahe

  • @kajalpatil6319
    @kajalpatil6319 Před 3 dny +1

    St certificate mide ka

  • @shubhamchavan7305
    @shubhamchavan7305 Před 6 měsíci +3

    खूपच अभ्यासु संवाद ... आम्ही टोकरे कोळी आहोत तालुका : शिंदखेडा जिल्हा : धुळे ... आमच्या वडलांची संपूर्ण नोकरी संपत आली तरीही validity भेटू दिली नाही ... आज हाई कोर्ट मध्ये केस चालू आहे.... माझे पूर्ण शिक्षण झाले तरीही validity नाही... आता माझ्यासारखे बरेच मुले नोकरी पासून वंचित आहेत ... खूप छान मुद्दा ... कास्ट certificate असूनही validity मुळे मुले शिक्षण आणि नोकरी यापासून वंचित आहेत ...

    • @user-hi5zn6xv3y
      @user-hi5zn6xv3y  Před 6 měsíci +3

      सदर व्हिडीओ जास्तीत-जास्त आपल्या जमात बांधवांपर्यंत पोहोचवा.
      शेअर करा,लाईक करा, subscribe करा..
      जय आदिवासी,जय राघोजी
      🦚🐅🪶🐯🐍🌋🏹🚩

    • @shubhamchavan7305
      @shubhamchavan7305 Před 6 měsíci

      @@user-hi5zn6xv3y 👍🙏

  • @shorts_damal
    @shorts_damal Před 7 měsíci +2

    👍👍👍👍👍

    • @user-hi5zn6xv3y
      @user-hi5zn6xv3y  Před 7 měsíci

      शेअर करा,लाईक करा, subscribe करा...
      जय आदिवासी,जय राघोजी
      🦚🐅🪶🐯🐍🌋🏹🚩

  • @vijay15296
    @vijay15296 Před 7 měsíci +2

    साहेब आदिवासी विकास मंत्र्यांनी स्वतः चा विकास करून घेतला सामुदायिक विवाह सोहळ्याचे मणीमगळसुत्राचे पैसे ही त्यांनी खाल्ले

    • @user-hi5zn6xv3y
      @user-hi5zn6xv3y  Před 7 měsíci +1

      Right, हेच सर्व कथन ह्यामध्ये केले आहे.
      शेअर करा,लाईक करा, subscribe करा..
      जय आदिवासी,जय राघोजी
      🦚🐅🪶🐯🐍🌋🏹🚩