सप्टेंबर महिन्यातील टोमॅटो प्लॉट नं -१ लागवड 🍅 | tomato plot plantation | bhisma tomato vharayti

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 09. 2023
  • सप्टेंबर महिन्यातील टोमॅटो प्लॉट नं- १ लागवड 🍅
    tomato plot plantation
    #tomatosheti #tomato
    #tomatolagwad #tomatofarming
    #bhismatomatovharayti
    -----------------------------------------------------------
    शेतकरी मित्रांना नमस्कार,
    आज आपल्या शेतीमध्ये टोमॅटोची लागवड करून घेतलेली आहे हा प्लॉट क्रमांक 1 आहे. यावेळी आपण इंडस कंपनीच्या भीष्मा या वाणाची निवड केलेली आहे. हे जर वाण पाहिला गेलं तर आपल्याला पावसाळी तसेच हिवाळी सुद्धा चालू शकते. म्हणूनच आपण या वाणाची निवड केली आहे .याची फळाची कॉलिटी पण चांगली आहे, त्याचबरोबर फळाचे वजन असेल कलर असेल त्याचा चालीचा जाड पण असेल यामुळे ते दूरच्या मार्केटसाठी चालण्या योग्य आहे म्हणून आपण या वाणाची निवड आपल्या अर्धा एकर या क्षेत्रावर केलेले आहे. या प्लॉटमध्ये आपण 5×१.५ फूट या अंतरावरती २९०० रोपांची लागवड केलेली आहे.
    इथून पुढच्या काळात आपल्या चैनल वरती या प्लॉटचे संदर्भात सर्वच व्हिडिओ अपलोड केले जातील तर ते पाहिला आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन हि प्रेस करा.
    #चालाशेतिकरू
    #chalashetikaru
    #shetkarimitrasudarshan

Komentáře • 5

  • @jalindarjadhav1290
    @jalindarjadhav1290 Před 10 měsíci

    👌

  • @vitthalkale2861
    @vitthalkale2861 Před 10 měsíci

    खूप छान

  • @ganeshkadam9908
    @ganeshkadam9908 Před 10 měsíci

    एक नबर माहिती देता दादा खुप छान

  • @pravinjagtap3940
    @pravinjagtap3940 Před 10 měsíci

    प्रत्येक हप्त्याला प्लॉटचा व्हिडिओ टाकत चला.... खूप छान माहिती दिलीत ❤

  • @yogeshkhilare8958
    @yogeshkhilare8958 Před 6 měsíci

    भाऊ भीष्मा व्हरायटीचा अनुभव कसा आहे.माल कसा निघाला .