AGROGUARD ™ मोबाईल ऑटो L & T MU1 स्टार्टर ला कसे जोडावे.आता जगातून कुठूनही आपली मोटर चालू बंद करा .

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 10. 2022
  • AGROGUARD ™
    मोटर ऑटोचा अत्याधुनिक अवतार
    आता कॉल/फोन द्वारे मोटर चालू व बंद करा.
    AGROGUARD ™ GSM मोबाईल स्टार्टरमधील सुविधा
    ★ बॅटरी बॅकअप सुविधा.
    ★ आटो /मॅन्युअल सुविधा.
    ★ मोबाईल नेटवर्क नसताना मोटर चालू/बंद करण्याची सुविधा.(ON / OFF Switch)
    ★ मोबाईल स्टार्टरला फोन करून टायमर लावण्याची सुविधा.(विशिष्ट वेळ मोटर चालू ठेवण्यासाठी)
    ★ 2 फेज ड्रायरन प्रोटेक्शन.
    ★ 2 फेज ओव्हरलोड संरक्षण.
    ★ 3 फेज ड्रायरन प्रोटेक्शन.
    ★ 3 फेज ओव्हरलोड संरक्षण.
    ★ ड्रायरन विलंब (टोचन मोटर साठी)
    ★ कॉलबॅक सुविधा.
    ★ एसएमएस सुविधा.
    ★महत्त्वाचे / एसएमएस कॉल सुविधा.
    ★ सप्लाय फॉल्ट किंवा फेज अदलाबदल पासून मोटरचे संरक्षण.
    ★ स्टार्टर ट्रिप सांगतो.
    ★ सिम बद्दल चेतावणी (ट्रॅकिंग/चोरी विरोधी प्रणाली)
    ★ ड्रायरन ऑटोस्टार्ट टाइमर(पाणी संपल्यानंतर विशिष्ट वेळाने मोटर पुन्हां आपोआप चालू होण्यासाठी).
    ★ पॉवर ऑन टाइमर.(लाईट आल्यानंतर चा वेळ कमी जास्त करणे)
    ★ स्टार - डेल्टा विलंब टायमर.
    ★ 4 नोंदणीकृत क्र. (नोंदणीकृत क्रमांक वाढविण्याची सुविधा)
    ★ युनिट बायपास सुविधा.
    ★ सिम बॅलन्स चेक करणे.
    ★ 3 फेज / 2 फेज साठी एकच युनिट.
    ★ पासवर्ड संरक्षण.
    ★ 3 मीटर लांबीचा नेटवर्क अँटेना.
    ★ एसएमएसद्वारे (व्होल्टेज,करंट, नेटवर्क सामर्थ्य, फोन करून मोटर चालू/बंद करणाराचा मोबाईल नंबर)
    ★ १ वर्षाची खात्रीशीर वॉरंटी( १ वर्षांमध्ये मोबाईल ऑटो मध्ये कोणताही बिघाड झाल्यास कोणत्याही खर्चाविना / मोफत दुरुस्त करून दिला जाईल)
    ★ टीप :- मोबाईल ऑटो मध्ये पाणी गेल्यास किंवा संपूर्ण जळाल्यास रिपेरिंग खर्च द्यावा लागेल.
    @★शेतकऱ्यांचा नवा मित्र
    साथ देई तुमची दिवस आणि रात्र★@
    अधिक माहितीसाठी संपर्क करा.
    Shree Sai Electricals
    ISO 9001 : 2015 Certified
    M Nob-946 ,Sr No -129/1 ,Golegaon,Junnar,Pune-410502.
    Maharashtra.
    Email-saielectricals7648@gmail.com
    Office Mob :- 9860797648
    Customer Care :- 9834659374
    India Mart - www.indiamart.com/shree-saiel...

Komentáře • 39

  • @ganeshnavale22
    @ganeshnavale22 Před 9 měsíci +1

    Bhaskar sheth nice system❤😮

  • @dipakbawankule8754
    @dipakbawankule8754 Před 3 měsíci

    Dada motor choranha wire cute kela tr call yeto kay

  • @girlinwonderland9721
    @girlinwonderland9721 Před 3 měsíci

    Bhau ato switch bekar jale asel tari pan kam karte ka he . Mala pahije hote pan ato switch bekar jale aahe wire takun chalwat aaho

    • @AGROGUARD6600
      @AGROGUARD6600  Před 3 měsíci

      कुठला ऑटो आहे?

    • @girlinwonderland9721
      @girlinwonderland9721 Před 3 měsíci +1

      @@AGROGUARD6600 sir local aahe lavakar reply dila manje savic chagali aahe aapli

  • @swapniljadhav43
    @swapniljadhav43 Před rokem +2

    Excellent

  • @nilampramodpadir2023
    @nilampramodpadir2023 Před rokem +1

    छान आहे, आम्ही पण 2 दिवसांपूर्वी बसवले आहे,
    पण फोन नंबर रजिस्टर नसला तरी 7 नंबर दाबले तरी मोटार पंप चालू होतो.
    उपाय सांगावे,

    • @AGROGUARD6600
      @AGROGUARD6600  Před rokem

      Passward On Kara

    • @shaileshgavit7140
      @shaileshgavit7140 Před 6 měsíci

      सर पाणी कमी झाले का ते पण सांगते का? पाणी कमी झाले आहे असे...

    • @AGROGUARD6600
      @AGROGUARD6600  Před 6 měsíci

      पाणी संपले तर सांगतो आणि मोटर बंद करतो. मोटर बंद केल्याचे कॉल आणि एसएमएस द्वारे कळवतो.

  • @vijaymaneadvocatehadgaon3061
    @vijaymaneadvocatehadgaon3061 Před 11 měsíci +1

    Very nice

  • @yash7799
    @yash7799 Před rokem +2

    छान

  • @vijayborade4906
    @vijayborade4906 Před 10 měsíci +1

    Kimat

  • @swapnilmore1774
    @swapnilmore1774 Před rokem +1

    Kdk

  • @panditraut6983
    @panditraut6983 Před 6 měsíci

    पुणे येथे मिळते काय
    मोबाईल न देनेत्त यावा

  • @geniusexam57
    @geniusexam57 Před 9 měsíci

    जास्तीत जास्त किती किमी वरून चालते वा बंद होते.

    • @AGROGUARD6600
      @AGROGUARD6600  Před 9 měsíci

      अंतराची काही मर्यादा नाही. कोठूनही चालू बंद करू शकता

  • @akshaykatake986
    @akshaykatake986 Před 6 měsíci

    रिचार्ज किती चे मारावे लागते वर्षाचे

    • @AGROGUARD6600
      @AGROGUARD6600  Před 6 měsíci

      कमीतकमी वैधता असणारे रिचार्ज करावे लागते. कॉल आणि मॅसेज पाहिजे असेल तर पूर्ण रिचार्ज करावे लागते.

  • @prashantmatkar3801
    @prashantmatkar3801 Před 6 měsíci

    सिम कोणत्या कंपनी चे चालते

    • @AGROGUARD6600
      @AGROGUARD6600  Před 6 měsíci

      4G मध्ये जिओ सह सर्व सिमकार्ड चालतात.
      GSM मध्ये Airtel , VI ,BSNL चालते

  • @ravindramarathe2830
    @ravindramarathe2830 Před 5 měsíci

    Dada kimat kiti ahe

  • @dhanajideshmukh8898
    @dhanajideshmukh8898 Před 11 měsíci

    सुबक मोबाईल ॲटो आहे मोटर फोन वरून बंद होत नाही स्टार डेल्टा आहे

  • @bhagwatjadhav3578
    @bhagwatjadhav3578 Před rokem +3

    किंमत किती आहे

  • @adeshbankhele4677
    @adeshbankhele4677 Před rokem +1

    तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @ajitbhaskar3320
    @ajitbhaskar3320 Před rokem +1

    छान