सभागृहात शिंदेंच्या मंत्र्याला मोक्कार झापलं ! बच्चू कडु संतापले; Bachhu Kadu on Shambhuraje Desai

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 08. 2023
  • सभागृहात शिंदेंच्या मंत्र्याला मोक्कार झापलं ! बच्चू कडु संतापले; Bachhu Kadu on Shambhuraje Desai
    #bachhukadu #shambhurajdesai #maharashtraassembly #vidhansabha #maharashtrapolitics
    Music Credits :
    www.bensound.com
    Don't Forget to SUBSCRIBE to our CZcams Channel.
    Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    My Other Social Media Profile Links :
    FACEBOOK : / gajanan.rathod.921
    INSTAGRAM : / gajurthd_mgm
    Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
    Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Komentáře • 280

  • @mahendrawadekar2802
    @mahendrawadekar2802 Před 11 měsíci +134

    सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल द्यावा सर्व आमदारांची पगार व पेन्शन बंद करून गोरगरिबांना मदत व शेतकऱ्यांना मदत

    • @user-yl1zd1pd5r
      @user-yl1zd1pd5r Před 11 měsíci +1

      Bacchu bhau tumchi bhumika nhi samjat sarkar sobat rahata

    • @user-od6pd6cz3c
      @user-od6pd6cz3c Před 7 měsíci

      सोनिया उन् piwal hoil

  • @KashinathPawar-sm2mi
    @KashinathPawar-sm2mi Před 11 měsíci +103

    गोहाटिला जाऊ लाज नाही वाटत शिवसैनेचा कार्यकर्ते नसताना मंञी केल हे उपकार विसरले तुम्ही निष्टा दाखवायला पाहिजे होती

    • @URMAN33
      @URMAN33 Před 11 měsíci +1

      Jo pn Congress Sobat ti khari UBT Shivsena 😂😂😂😂😂😂😂😂
      A re UBT Sobat asta tr Mumboi chya Taaj la asta...
      Ani aaj Rahul Gandhi pn sutla aahe democracy pn khatrya mdhe nhi aata❤❤❤❤❤

    • @irfansatarkar7779
      @irfansatarkar7779 Před 18 dny

      तुम्ही कोण हो उपकाराबद्दल बोलणारे , काय लायकी तुमची

    • @PAPUPATIL-dv1qe
      @PAPUPATIL-dv1qe Před 18 dny

      निष्ठा काय आहे ते दाखवून दिले आहे

  • @sandeepsalvi5016
    @sandeepsalvi5016 Před 11 měsíci +98

    या सगळ्या गद्दाराना निवडणुकीत पाडा. चिकार झाली यांची नाटके. सगळ्या तरुण उमेदवारांना निवडून द्या

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 Před 11 měsíci +120

    फक्त नौटंकी जनतेने या दोघांनाही घरी बसवले पाहिजे 2024ला

    • @prabhuborude6181
      @prabhuborude6181 Před 11 měsíci +1

      मग कोण उद्धव ठाकरे आणता

    • @shree3315
      @shree3315 Před 11 měsíci

      ​@@prabhuborude6181tyala pn nahi .

    • @shree3315
      @shree3315 Před 11 měsíci

      ​@@prabhuborude6181ata fkt aap zadu

    • @user-nx7ks5pd4m
      @user-nx7ks5pd4m Před 7 měsíci

      मग डबल एकदा 1300 सिलिंडर आणता

  • @krushnapradhan8378
    @krushnapradhan8378 Před 11 měsíci +23

    आमदार खासदारांची पेन्शन बंद झालीच पाहिजे कशासाठी पाहिजे यांना पेन्शन

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Před 11 měsíci +20

    शंभू ...तू थकला रे ..😊

  • @ashokbandal3760
    @ashokbandal3760 Před 11 měsíci +26

    २५ कोटीच मिळाले म्हणून हि तडफड

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Před 11 měsíci +26

    काढली लायकी एकमेकांनची गुहाहाटी वरून😅😅

  • @prakashsawant9460
    @prakashsawant9460 Před 11 měsíci +63

    लाज पण वाटत नाय गुहाटीला जावया बोलायला.

    • @rahulugale4886
      @rahulugale4886 Před 11 měsíci +4

      लाज सोडून फिरतात hi लोक

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 11 měsíci

      मस्ती आली आहे या गद्दारांना

    • @URMAN33
      @URMAN33 Před 11 měsíci +1

      Rahul Gandhi sutla...
      Aata UBT vale khush..
      Democracy khatre madhe nahi aata ❤❤❤❤❤❤❤❤❤😂

    • @URMAN33
      @URMAN33 Před 11 měsíci +1

      UBT mdhe asta tr Taj hotel Mumbai la asta , kay karto te guhati....😂😂😂😂😂

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 Před 11 měsíci

      ​@@URMAN33 ajit pawar sutla ata BJP wale khush
      Ata 70 hajar karod cha brastachar gayab zala
      Chakki pising and pising ❤❤❤❤❤❤❤❤😂😂

  • @ramnathhase8408
    @ramnathhase8408 Před 10 měsíci +5

    बैठक लाऊ निर्णय घेऊ......
    खरे म्हणजे यांच्या पगाराचे निर्णय जनतेच्या हातात पाहिजे होते . जनतेने सुध्दा बैठक घेऊन निर्णय घेतले असते म्हणजे कळले असते

  • @sachinpendam38
    @sachinpendam38 Před 11 měsíci +28

    जुंबलेबाज आहेत सारे जण, काही करत nhi लोकांसाठी फक्त आपल घसा भरून राहिले....

  • @shantinathparkhe4790
    @shantinathparkhe4790 Před 11 měsíci +39

    गद्दा री करून पण याला लायकी दाखवली म्हणून परत अनाथ विकलांग आठवले याला😂..निवडणुका जवळ आल्यात ना.... फुल पस्तावा येत असेल याला..😂😂...किती ही कळकळ जनतेची..😮.. बाबो....माझा डोळ्यात तर पाणीच आले भाषण ऐकून...😂😂😂

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra Před 11 měsíci +61

    बच्चू कडू जेव्हा गुवाहाटी ला गेला तेव्हा अनुदान नाय आठवलं

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 Před 11 měsíci

      Yadzava ahe haaa bacchu ... Karel tya navryabr bhandnara bacchya

    • @dhananjaytadavalekar1864
      @dhananjaytadavalekar1864 Před 7 měsíci

      Are natkebaj aahe ha sahanbhuti साठी नाटक अपंगाना पुढे करून

  • @Amezingjankari
    @Amezingjankari Před 11 měsíci +9

    गुहाहाटी सूरत गोवा फिरा आणि महाराष्ट्र स घाला खड़्या त असले दरिंदारी कधी पाहिलो नाही राव

  • @padmakumarhanchate8838
    @padmakumarhanchate8838 Před 8 měsíci +3

    बच्चू जी ग्रेट

  • @sanjaybhosle4291
    @sanjaybhosle4291 Před 11 měsíci +64

    सरकारी खर्चाने गुहाठीसाठी बजेट मध्ये विधिवत पूर्व मंजुरी घ्यावी असे जनतेला वाटते

    • @40MH240
      @40MH240 Před 11 měsíci

      गुवाहटीला जाऊन गड्या चुकला तुम्ही. नाहीतर आज तुमचेच दिवस असते.

  • @bramhadeobhosale9716
    @bramhadeobhosale9716 Před 11 měsíci +11

    जोडे मारा भाऊ

  • @user-pe5bj7fx7g
    @user-pe5bj7fx7g Před 7 měsíci +2

    बच्चु कडु एक नंबर

  • @user-tr7cl4ko8b
    @user-tr7cl4ko8b Před 11 měsíci +10

    सर्व आमदारांची पगार व पेन्शन बंद

  • @nitintandale6158
    @nitintandale6158 Před 11 měsíci +9

    बच्चू कडू चे खरे आहे शंभूराज देसाई हे जे बाकीचे पैसे खाणारे मंत्री आहेत यांची मुले मतिमंद झाली पाहिजेत मग यांना

  • @balutalpe143
    @balutalpe143 Před 11 měsíci +26

    मंत्री झाले नाही म्हणून हा थयथयाट

  • @meenashinde9777
    @meenashinde9777 Před 11 měsíci +7

    खासदार आमदारांची पेन्शन बंद करा ...समान कायदा लागू करा...

  • @santoslondhe6848
    @santoslondhe6848 Před 11 měsíci +36

    विषय काय चाललाय देसाई बोलतोय गुवाहटीला जायचंय का परत,,,,
    नका असं दिव्यांगांशी खेळू,,,,, नका फुटबॉल करू त्यांचा,,,,, 😁😁

    • @mysticalnehujangam7841
      @mysticalnehujangam7841 Před 11 měsíci

      😊😊😊😊

    • @mysticalnehujangam7841
      @mysticalnehujangam7841 Před 11 měsíci

      😊😊😊

    • @shantinathparkhe4790
      @shantinathparkhe4790 Před 11 měsíci

      फुटबॉल नाही टिश्यू पेपर केलाय 😂...नको ती जागा पुसायला

    • @PAPUPATIL-dv1qe
      @PAPUPATIL-dv1qe Před 18 dny

      नीट ऐकून घ्या आणि मग प्रतिक्रिया द्या

  • @jayhindjaybharatt
    @jayhindjaybharatt Před 11 měsíci +14

    बच्चू ला कधी अक्कल येणार? कायम मूर्ख पणा करत असतो ,

  • @anilgojare901
    @anilgojare901 Před 11 měsíci +10

    मंत्री पदासाठी तळमळ

  • @laxmikantchavhan1106
    @laxmikantchavhan1106 Před 11 měsíci +5

    या सर्व लोकप्रतिनीधीनाही टप्प्याटप्प्यानेच पेन्शन ते राजकारणातून सन्यास घेतल्यानंतर मिळावी ना की सभागृह विसर्जन झाल्यावर मग कळेल यांना

  • @GorakshanthBattise-bp3rd
    @GorakshanthBattise-bp3rd Před 11 měsíci +6

    2019 ला दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे अजून प्रमाणपत्र मिळाले नाही.वाळूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर

  • @umeshmulik4261
    @umeshmulik4261 Před 8 měsíci +2

    गुवाहाटी वर चालणारे लोकप्रतिनिधी

  • @vijaygaware2674
    @vijaygaware2674 Před 11 měsíci +9

    बच्चू भाऊंना मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय यांची माहिती आहे

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 Před 11 měsíci +19

    त्या बच्चूला मंत्री पद द्या मग कसा शांत होतोय बघा नाहीतर भजपाची पद्धत एखाद्या केसमध्ये अटकवा त्याला नाहीतर आहेच आपला ED भाऊ

  • @sandeepkadam1743
    @sandeepkadam1743 Před 11 měsíci

    वेरी गुड सर औरंगाबाद महाराष्ट्र

  • @deepakmadhvi1571
    @deepakmadhvi1571 Před 11 měsíci +4

    कडू साहेब तुम्ही विरोधी बाकावरच शोभून दिसता, समोरच्या बाजूला घाम फुटतो

  • @bhushansalunkhe982
    @bhushansalunkhe982 Před 11 měsíci +17

    वाईट वाटतं आपण ह्या सगळ्यांना का निवडुन दिलं? महाराष्ट्राचा विकास करायला कि विधान भवन सारख्या सर्वोच्च पवित्र ठिकाणी बसून एकमेकांची टिंगल टवाळी करायला....दुर्दैव आहे

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 Před 11 měsíci +7

    गोहाटीला जावून करा मजा. मतीमंदाना का सजा . सरकार मायबाप की कसाई कळना काही.सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याच क्षणी सभागृहात निर्णय घेत आदेश करा.

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 Před 11 měsíci

    पुढील निवडणुकीत जनता याचे डिपाॅजीट जप्त करणार आहे.

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 Před 11 měsíci +14

    Gaddar kadu😂😂😂😂

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 Před 11 měsíci +4

    भाऊ माझं प्रामाणिक मत आहे की गुहाटीला न जाता जरा गरीब शेतकरऱ्याच्या बांधावर जा, गरिबांच्या झोपडीत जा. खेडेगावात जा आणि बघा जरा जनतेच्या कामाचं.

  • @hemantapsunde3342
    @hemantapsunde3342 Před 11 měsíci

    सच्चा झूट

  • @SaurabhChodankar
    @SaurabhChodankar Před 11 měsíci +5

    देसाई chi item गुवाहाटी la ahe ki kay.... vishay kay boltoy kay 🤣

  • @DeepakLandge-kk5ln
    @DeepakLandge-kk5ln Před 11 měsíci

    Right

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 Před 11 měsíci +14

    अरे सगळीकडून जनतेला लुबाडून,जनतेच्या पैश्यातून पेन्शन घेता लाजा बाळगा.

  • @goodlistner25
    @goodlistner25 Před 11 měsíci +15

    बच्चू भाऊ लालच बुरी बला है

  • @shivramsonawane1205
    @shivramsonawane1205 Před 11 měsíci

    दिव्यांगाच्या विषयी किती आस्था आहे हे दिसते. गंभीर विषयावर चर्चा विनोदी ढंगाने घेतली जाते. अत्यंत निराशा जनक

  • @pujabhoyar9628
    @pujabhoyar9628 Před 11 měsíci

    2024 आल् की बच्चू भाऊचा गोंधळ वाढते.

  • @sambhajipatil1009
    @sambhajipatil1009 Před 11 měsíci +1

    बच्यु भाऊ कडक 🔥🔥 ठोकला त्याला.

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 Před 11 měsíci

    बोचणारा प्रश्न उपस्थित केला की त्यांना फिरायला नेण्याची भाषा मंत्री महोदय वापरतात हे लाच देण्यासारखेच आहे. आणि ते ही राज्याच्या सर्वोच्च सभागृहात.
    गुवाहाटीच्या च्या फिरण्याचे कारण जनतेसमोर आले आहे.

  • @maheshsarawade1424
    @maheshsarawade1424 Před 9 měsíci

    Good bachhu bhau

  • @Sunilpatil-pu5oy
    @Sunilpatil-pu5oy Před 11 měsíci

    Barobar

  • @rohitmhatre3061
    @rohitmhatre3061 Před 11 měsíci

    nice bachu bhai

  • @prashantshete8528
    @prashantshete8528 Před 11 měsíci

    1 no bacchu kadu saheb

  • @bhushanhendre9504
    @bhushanhendre9504 Před 11 měsíci +4

    घ्या आता ठोकून 😂😂😂😂😂

  • @santoshbhosle61
    @santoshbhosle61 Před 11 měsíci +2

    आत काय राव ,बोंबलून उपयोग नाय

  • @adityafilmsentertainment7357

    सरकारच मतिमंद आहे असं वाटायला लागेल ,काय चेष्टा लावलीय प्रश्न राहिला बाजूला हे गुवाहटीला जायच्या तयारीत
    अधिवेशन संपण्याची वाट बघताय

  • @vinodladkat9402
    @vinodladkat9402 Před 11 měsíci

    महाराष्ट्र सरकारनेही आमदार पेन्शन योजनेचे पंजाबसारखे विधेयक मंजूर करावे

  • @ravimore4031
    @ravimore4031 Před 11 měsíci

    राजकारण म्हणजे समाजसेवा आहे हे जर सत्य आहे तर मग या राजकारणी नेत्यांना पेन्शन कशाला द्यावी?

  • @jagdishtijore9495
    @jagdishtijore9495 Před 7 měsíci

    nawa prmane aahet saheb ktu pan saty ❤️🙏❤️

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx Před 11 měsíci +8

    सरकारने पैसे दिल्यास जाऊन या

  • @mohanchaudhary8510
    @mohanchaudhary8510 Před 7 měsíci

    सर्वोच्च न्यायालयाने ह्या सर्व आमदार खासदार ह्याचेच पेन्शन बंद करा नाही तर 1 दिवस ह्या देशाच उजाळ होईल का पाहिजे ह्या ना पेन्शन हा अन्याय आहे न्यायमूर्ती साहेब बंद करा हे सर्व

  • @kishorkadam5976
    @kishorkadam5976 Před 11 měsíci +1

    नुसत्या घोषणा करण्यात आल्यात हे आता उघड. होत
    आहे 💯💯💯💯💯💯💯.😂😂😂😂😂😂😂
    💥💥💥💥💥💥💥💥

  • @umeshbhagat9855
    @umeshbhagat9855 Před 11 měsíci +2

    पेंन्शन मंजूर करून घेतला २ मिनिटात प्रतेक आमदार गरीब आहे त्यांना गरज आहे म्हनुन जनतेला अंधारात ठेवुन मंजूर करुन घेतला

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 Před 11 měsíci +1

    या बेट्याला पगार थोडा थोडा दिला पाहीजे माज बघा याचा

  • @sai_sai300
    @sai_sai300 Před 9 měsíci

    दिव्यांग व्यक्तीला काय त्रास होतो ते या मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, वि. स .अध्यक्ष, मंत्री , आमदार यांना काय कळणार?
    आमदार बच्चू कडू साहेबांनी खूपच गंभीर विषय लक्षवेधी मध्ये मांडला विषय पूर्णत्वास जाणार ही अपेक्षा

  • @girdhardeshmukh3171
    @girdhardeshmukh3171 Před 11 měsíci

    तुम्ही सभागृहात एक ठराव घ्या सर्व आमदाराचे पेन्शन बंद करण्याचा एकदा होऊन जाऊ द्या.

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 Před 9 měsíci

    याची सर्व नेते मंडळी ची इ डी चौकशी केली पाहिजे

  • @dev3625
    @dev3625 Před 11 měsíci

    योग्य प्रश्न 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 Před 11 měsíci

    वाह ! जा गुवाहाटी ला आम्ही टँक्स त्यासाठीच भरतो.

  • @gopaltale6608
    @gopaltale6608 Před 11 měsíci

    लाज वाटू दे रे शंभु.... विषय किती गंभीर.. तू काय गुवाहाटीला जाऊ म्हणून टिंगल करतो 🙏

  • @chaitanyabhojane6613
    @chaitanyabhojane6613 Před 11 měsíci

    आपली भाकरी शिजली नाही की यांना शेतकरी आणि समाजातील प्रश्न दिसतात. आजकाल कोणत्याही राजकीय व्यक्ती मध्ये जबाबदारीची भावना राहीली नाही. केवळ देखावा आहे हा.

  • @omgaming2227
    @omgaming2227 Před 7 měsíci

    शंभूराजे अनुदान देण्यात काय आडचणी आहे तेव्हडेच बोला

  • @sagargalande3087
    @sagargalande3087 Před 11 měsíci

    सर्व मुद्दे मात्र बरोबर आहेत एकदम.
    एवढा अभ्यास आहे तर एवढ्या दिवस झोपलेली की काय आमदार साहेब. मंत्रीपद मिळाल नाही म्हणून सगळी नौटंकी चाललेय😂

  • @kiransawant3741
    @kiransawant3741 Před 11 měsíci +1

    अरे ह्याला निवडून नका देऊ

  • @arvindshende7022
    @arvindshende7022 Před 11 měsíci

    Jay hind Jay bharat

  • @user-ne7kc2yx2f
    @user-ne7kc2yx2f Před 7 měsíci +1

    सेम सेम

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 Před 11 měsíci +1

    वर्ष निवडून येतो आम्ही असं निवडून येता आम्ही बघतो आता

  • @ketankokate28
    @ketankokate28 Před 11 měsíci +4

    Laj vatat nahi ka yana

  • @prakashchavan7792
    @prakashchavan7792 Před 11 měsíci

    अजून गुव्हाटीला जायची इच्छा बाकी आहे वाटतं

  • @abcd-ji2cg
    @abcd-ji2cg Před 11 měsíci

    मंत्री पद मिळाले नाही गुहाटीला गेलेले यांना आज आठवले का हेच सगळे 15 ते 20 वर्षापासून एकत्र आहे

  • @allstarentertainment2058
    @allstarentertainment2058 Před 11 měsíci

    सर्वच नीच आहेत हे सर्व निवडून येताना कठीण आहेत

  • @ronnygawand2482
    @ronnygawand2482 Před 11 měsíci

    चिमनी उड _ सरकार उड_ बगला उठला 😂🤣🤣

  • @navnathmengale269
    @navnathmengale269 Před 11 měsíci

    गुवाहाटीला काय खोके आहेत.

  • @kiranchavan5486
    @kiranchavan5486 Před 11 měsíci

    आमदार एक वेळा होणार आणि पेन्शन आयुषयभरासाठी

  • @rakeshnilam3398
    @rakeshnilam3398 Před 11 měsíci

    Khup chan

  • @kondibap
    @kondibap Před 11 měsíci +1

    Shambhu bhau

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 Před 7 měsíci

    गुवाहाटीला काही तरी विशेष पॅकेज मिळते म्हणून तीकडे नेत आहेत,ह्यांना तेथे चांगलाच हग्या दम भरून फाईली दाखवल्या आहेत हे लक्षात घ्या.
    परत असे अडचणीचे प्रश्न विचारलात तर गु हाटी लक्षात आले ना?

  • @radhakisanmaind5243
    @radhakisanmaind5243 Před 11 měsíci

    घाला माय तुमची गुवाहाटी ला .

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths7926 Před 11 měsíci

    Are हा bachhu मंत्री nhi झाला mhun,, आज सरकार विरोधात बोलत आहे

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 Před 11 měsíci +1

    भाऊ आपण सोबत करुन चूक केली.

  • @kashinathrathod3940
    @kashinathrathod3940 Před 11 měsíci +1

    Part पन्नास khoka aani guhati zadi डोंगरे kart basa😂😂😂

  • @namdevchougale6728
    @namdevchougale6728 Před 11 měsíci

    शंभुराज देसाई जनतेच्या पैशांवर गुवाहाटीच काय स्वर्रगसुध्धा फीराल लाज नाही का हो वाटत तूम्हाला

  • @Royal_maratha1
    @Royal_maratha1 Před 11 měsíci +1

    चंबू राज 😂😂

  • @sandeepkadam1743
    @sandeepkadam1743 Před 11 měsíci

    गुवाहाटी का कैसे लगाए थे मानस कोकिला

  • @pranaydhanke5415
    @pranaydhanke5415 Před 11 měsíci +1

    शहापूर (ठाणे) चा आमदार आहे का नाय विधानसभा मध्ये

  • @uttamsutar4682
    @uttamsutar4682 Před 9 měsíci

    मंत्र्याना लाजा वाटायला पाहीजे

  • @shivajikharade3552
    @shivajikharade3552 Před 11 měsíci

    त्यांची जागा दाखवतील मतदार

  • @balajikalame1409
    @balajikalame1409 Před 11 měsíci

    Aali hyana guvhatila jaychi aathvan...... Dile bachu bhau la..........

  • @narayankhule965
    @narayankhule965 Před 11 měsíci +1

    सचिव मंत्र्याला मलिदा देतो हे माहीत नाही का असे कसे आमदार तुम्हाला खोके बोगस दिले का,समृद्धी कमी होते ते जमा करणे चालू या चंबू अन् जुलाब पाटील यांचे

  • @sunilnevrekar4830
    @sunilnevrekar4830 Před 11 měsíci

    शंभुला कायमस्वरुपी गु हाटीलाच पाठवा😂😂

  • @sujalpawar4934
    @sujalpawar4934 Před 11 měsíci

    तुमच्या पेंशन अनुदान दोन मिनिटे लागली नाही मग या मतिमंद मुलांच्या अनुदान 20%,40%,60%,असे उत्तर देणे शोभणी नाही.

  • @bhagwankarale4299
    @bhagwankarale4299 Před 11 měsíci

    जय प्राहार

  • @anuradhajatar1335
    @anuradhajatar1335 Před 11 měsíci +11

    Nonsalary grant not received for many schools for last 5 years .Assessments done and submitted to Mumbai Dist offices