TANMAY KELKAR | THE LANGUAGE ENTHUSIAST | Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला तन्मय सॉफ्टवेअर क्षेत्रात इंजिनियर झाला आहे. सध्या तो DevOps या कंपनीत कार्यरत आहे.
    लहानपणी वडिलांनी दिलेल्या एका पुस्तकातून भाषा या विषयांची गोडी तन्मय ला लागली. आणि त्यातून अनेक भाषा शिकण्याची धडपड सुरु झाली. आजवर त्याने अनेक भारतीय तसेच परदेशी भाषा आत्मसात केल्या आहेत. त्या भाषांमधील सौंदर्य नेहमीच त्याला आकर्षित करत आले आहे. त्या भाषांमधील गोडवा, स्फूर्ती, प्रेम अशा अनेक भावना त्याला नेहमी खुणावतात. या क्षेत्रातील मुशाफिरी जाणून घेऊ तन्मय केळकर आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या गप्पांमधून
    Born in a middle-class family, Tanmay became an engineer in the software field. Currently, he is working in a DevOps company.
    Tanmay got a taste for languages from a book given to him by his father as a child. And from that started the struggle to learn many languages. So far he has mastered many Indian as well as foreign languages. The beauty of those languages has always attracted him. Many feelings such as sweetness, enthusiasm, and love in those languages always mark him. let us explore the language aura with Tanmay Kelkar and Dr. From Anand Nadkarni's chat
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe to Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #avahaniph #iph #tanmaykelkar #vedh #interview #languge #mastery #languagelearning #loveforlanguage #vedhinterview #iph #dranandnadkarni

Komentáře • 18

  • @khanderaokulkarni6790
    @khanderaokulkarni6790 Před 10 měsíci +3

    वा ! नावाप्रमाणेच विविध भाषांच्या विविध आणि नावीन्यपूर्ण आविष्कारात तन्मय करण्याचे सामर्थ्य आपल्या वाणीत आहे .
    अभिनंदनासह शुभेच्छा !

  • @sujataghangurde1836
    @sujataghangurde1836 Před 11 měsíci +4

    खूपच सुंदर..! तन्मय आणि डॉ दोघांनाही मनापासून धन्यवाद..! 🙏❤

  • @snehalketkar8910
    @snehalketkar8910 Před 8 měsíci +1

    अतिशय उत्तम समारोप धन्यवाद

  • @109Nilesh
    @109Nilesh Před měsícem

    खूप छान तन्मयजी. धन्यवाद डाॅ आनंद नाडकर्णीजी

  • @ChandraNene
    @ChandraNene Před 9 měsíci

    केवळ अप्रतिम आहे ही मुलाखत 👏👏👏👌💐🙏🙂

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 Před 9 měsíci +2

    खूपच छान तन्मय🎉😊

  • @jyotishete9457
    @jyotishete9457 Před 11 měsíci +5

    कौतुक वाटते.

  • @varshadeshpande6575
    @varshadeshpande6575 Před měsícem

    अतिशय सुंदर संवाद , तन्मय चे खुप खुप कौतुक आणि शुभेच्छा

  • @shrikantkulkarni715
    @shrikantkulkarni715 Před 8 měsíci

    खूप छान!

  • @manishjnpt
    @manishjnpt Před 6 měsíci

    Really Great 🙏

  • @ssp588
    @ssp588 Před 8 měsíci

    Very inspiring!!!

  • @niveditapandit5582
    @niveditapandit5582 Před 6 měsíci

    फारचछान

  • @GPS_INNOVATIVES
    @GPS_INNOVATIVES Před 9 měsíci

    सुंदर व्हिडिओ👌👌. बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. 😁शेवटचा विविध भाषंमधील काव्यांचा भाग रंजक होता😍

  • @yogeshkalantre4907
    @yogeshkalantre4907 Před 5 měsíci

    खूपच छान! फक्त गुरु गोविंदसिंग यांच्या काव्यातील पहिल्या ओळीतील "दीन" या शब्दाचा अर्थ माझ्या मते दीन दुबळा असा नसून धर्म या अर्थाने आला आहे. जाणकारांनी कृपया आपलं मत द्यावं.

  • @sachinmule99
    @sachinmule99 Před 5 měsíci

    👏👏👏👏

  • @bodhatman230
    @bodhatman230 Před 4 měsíci

    😊🙏👍💐🤗

  • @user-lq2tp2rn2b
    @user-lq2tp2rn2b Před 2 měsíci

    पुस्तकाचे नाव व ते कुठे मिळू शकते?