Pets ना समजून घेता येतं का?| Dr. Khagol Chavhan | Marathi Podcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024

Komentáře • 112

  • @amuktamuk
    @amuktamuk  Před 4 měsíci +1

    मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! ❤
    Amuktamuk.swiftindi.com

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 Před 4 měsíci +11

    दोन्ही भाग माहिती पूर्ण आहेत. डॉ साहेबांनी मनापासून धन्यवाद..! त्यांचा अभ्यास, अनुभव आणि प्राणी मात्रांविषयी सहवेदना कमालीची आहे. सर्वांना धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤

  • @madhuraranade7068
    @madhuraranade7068 Před 4 měsíci +9

    छान एपिसोड..ऐकताना वारंवार माझ्या माऊ ची आठवण येत होती..10 years of companionship..now in my memories forever..❤

  • @kavitabhoir387
    @kavitabhoir387 Před 4 měsíci +9

    Proud to be a "CAT" Parent❤

  • @supriyadoiphode7148
    @supriyadoiphode7148 Před 3 měsíci +2

    खूप छान माहिती दिली डॉक्टरांनी आणि पण एकदम बरोबर प्रश्न विचारलेत जे pet parent म्हणून आम्हाला पडतात. माझ्याकडे पर्शियन कॅट आहे आणि तो खरच राजांचा राजा आहे😂

  • @YouLiveLetEverythingMakeLive
    @YouLiveLetEverythingMakeLive Před 4 měsíci +2

    Cats are only unconditional love after parents 😊😊❤❤

  • @suchim151
    @suchim151 Před 3 měsíci +2

    Animal communicator बद्दल या डॉक्टरांसोबत एपिसोड करा please. Is it real or scam?

  • @pujabhoite8330
    @pujabhoite8330 Před 3 měsíci +1

    खूपच छान. संपूच नये हा पॉडकास्ट असं वाटत होतं. मांजरी ❤ माझा जिव्हाळ्याचा विषय. अगदी योग्य प्रश्न आणि त्यांची समर्पक उत्तरं. खूप उपयुक्त माहिती मिळाली. खूप हसूही आले dr. जेव्हा behaviour सांगत होते कुत्रा आणि मांजरीचे. कारण ते सगळे relatable वाटले. feel केले आहे आत्ता पर्यंत जेवढ्या पण मांजरी सोबत राहिल्या आहेत (they chose me to live with😀). Thank you so much and would like to watch more such episodes.

  • @vidyarj85
    @vidyarj85 Před 4 měsíci +3

    आमच्या घरी एक कॅट सात वर्ष होती..नंतर एक बोकू आमच्या घरी फक्त काही दिवसांचा असतानाच आला..तो आल्यामुळे आमच्या कॅट च वागण खूपच बदललं. .. तिला तो बोकू सहनच होत नव्हता..ती त्याचा खूप राग राग करायची..शेवटी एक भयानक रात्र आली जेव्हा ती त्या बोकूला मारायच्या हेतून धावून जात होती..रात्रीचे 2 वाजले होते..माझा भाऊ व बहीण त्या दोघांचं भांडण होऊ नये म्हणून मध्ये पडले ... तर आमच्या कॅट ने माझ्या भाऊ,बहिणीला अक्षरशः फाडल. ..ती खूपच जास्त पिसाळली होती..आणि ती घर सोडून निघून गेली..आम्ही तिला शोधायचा खूप प्रयत्न केला..नाही सापडली ती...आम्हाला आज पर्यंत खूप वाईट वाटत की जे झाल ते व्हायला नको होत..😢😢😢

  • @anukatyare
    @anukatyare Před 4 měsíci +5

    सही आहेत ते vet!
    पहिला भाग पण फार माहितीपूर्ण होता.

  • @kanchannene
    @kanchannene Před 4 měsíci +2

    किती अभ्यासपूर्ण प्रश्न आणि किती सुंदर आणि अभ्यासपूर्ण उत्तर.. तिघांचे ही खूप आभार. डॉ.अमिता गद्रे यांचा सारख्या डॉ. खगोल यांच्याही सीरिज होऊन जाऊंदे 🎉

  • @seemachawale8189
    @seemachawale8189 Před 4 měsíci +4

    Last year I visited his pet clinic for my dog he is so gentle with pets. 😻😻😻

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 Před 4 měsíci +1

    मला आपला प्रोग्राम खूप खूप आवडतो. माझ्याकडे पण मी एक महिन्याच माऊचं बेवारस बाळ आणलेलं.१८ वर्षं जगली.माझी मुलगी तेव्हा पाच वर्षाची होती.माऊ आमच्या घरातलं पाचवं माणूस होतं.मघाशी डॉ.बोलत होते तेव्हा घळघळ पाणी आलं डोळ्यात.आज स्ट्रे कॅट ला ,भूभू ला खाऊ घालते पण पुन्हा घरी प्राणी पाळायला मन होत नाही.खूप खूप प्रेम दिलं मोनू ने आम्हाला आणि उर्जा मिळते या प्राण्यांकडून.

  • @sandeepmalvade8537
    @sandeepmalvade8537 Před 4 měsíci +2

    पेट्स ला होणारे आजार तसेच पेट्स मुळे पेरंट मध्ये कोणते आजार संक्रमित होतात व त्याची काळजी कशी घ्यायची यावर पण एपिसोड बघायला आवडेल. पहिले २ एपिसोड छान माहितीपूर्ण आहेत.

  • @chhayaaderao257
    @chhayaaderao257 Před 4 měsíci +1

    खुप छान डाॅ . खगोल सर ,स्ट्रीट डाॅग बद्दल तुम्ही जे सांगितले ते अगदी खरे आहे , व मांजरी बद्दल सांगितले ते तर सेम आहे ,

  • @niveditadivekar3660
    @niveditadivekar3660 Před 4 měsíci +1

    बरेचसे प्रश्न मांजरा संबंधित झाले. त्यामुळे कुत्र्यांबद्दल अपूरी माहिती मिळाली.

  • @shankargavali967
    @shankargavali967 Před 4 měsíci +1

    खगोल बेटा, खूपच उपयुक्त माहिती दिलीस,मला तुझा अभिमान वाटतो

  • @pranjalkanawaje3243
    @pranjalkanawaje3243 Před 4 měsíci +1

    Dr. साहेबांचे आभार 🙏
    कुत्रा, मांजर यांच्या विषयी खूप छान माहिती मिळाली. Please ससा विषयी काही माहिती द्यावी.
    अमुक तमुक टीम चे आभार 🙏

  • @revatigindi3820
    @revatigindi3820 Před 4 měsíci +1

    हा ही episode खूप माहितीपूर्ण.. As usual डॉक्टर खगोल यांनी सांगितलेले dog / cat parents साठी उपयुक्त आहेच आणि मुख्य म्हणजे खायला देताना काय द्यावे आणि काय देऊ नये या विषयीचे सर्व.

  • @ajaybhise86
    @ajaybhise86 Před 4 měsíci +12

    टेलिपथी अॅनिमल कम्युनिकेटर बद्दल आलेल्या पाहुण्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल. कारण आता याबद्दल बरंच काही वाचायला-बघायला मिळतंय आजकाल

    • @illuminati2101
      @illuminati2101 Před 4 měsíci +2

      Nonsense aahe

    • @creativetrails-9
      @creativetrails-9 Před 4 měsíci

      Well said @ajayshinde

    • @creativetrails-9
      @creativetrails-9 Před 4 měsíci +1

      अगदी बरोबर. Animal communication मुळे nuste प्राण्याला नाही तर pet parents ना पण फायदा होतो. I am an animal communicator and I have a lot of experiences

    • @ajaybhise86
      @ajaybhise86 Před 4 měsíci

      @@creativetrails-9 i want to train myself in this field. Whr can i get courses?

    • @indian62353
      @indian62353 Před 3 měsíci

      काय आहे नक्की ते??

  • @shankargavali967
    @shankargavali967 Před 4 měsíci +1

    मी पाहिला भाग पूर्ण ऐकला, खूपच छान माहिती दिलीस

  • @user-it2fo6tt7d
    @user-it2fo6tt7d Před 4 měsíci +1

    Very nice ❤🦮👌🤗👍👀 God bless you.अतीशय छान माहिती दिली आहे. मुक्या प्राण्यांवर जीव लावताना किती छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर.❤

  • @jyotivivov3maxbackup738
    @jyotivivov3maxbackup738 Před měsícem

    धन्यवाद डॉ. आणि अमुक तमुक चे..खुप माहिती पूर्ण व्हिडिओ ❤

  • @vinayabhosale1472
    @vinayabhosale1472 Před 4 měsíci +2

    डॉ. नी खूप उपयोगी माहिती सांगितली

  • @sandhyashetty8143
    @sandhyashetty8143 Před 3 měsíci +1

    Yes I loved this information

  • @creativetrails-9
    @creativetrails-9 Před 4 měsíci +1

    Loved these episodes. I wish people understand their fur companions better.

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 Před 4 měsíci +2

    Me pet lover nahiye. Pan part 1 khoop aawadala. Part 2 pan nakki aawadel. Chan mahiti milali. Very interesting.

  • @pallavikumbhavdekar3592
    @pallavikumbhavdekar3592 Před 4 měsíci +1

    Nice informative and humorous podcast.
    Please tell how to care for fur loss of dog ( is it based on season), teeth care, ,also law information about having pets as some neighbours make life difficult for pet owners.

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Před 4 měsíci

    खूपच छान एपिसोड कीती छोट्या छोट्या गोष्टी डॉक्टरांनी पटवून दिल्याबद्दल आभार

  • @rahulsinnarkar
    @rahulsinnarkar Před 4 měsíci +1

    What a Great informative content ! Very well done. A big Thank you to the Vet and Anchors... Being a dog parent , I would like to know more specifically about pet dogs.
    Pl do a dog special episode.

  • @dhanrajchikorde3415
    @dhanrajchikorde3415 Před 4 měsíci +1

    Watched Both The Episodes of Dr.Khagol
    Love the way he puts forth the information in layman terms.
    @amuktamuk please make more episodes with Dr.Khagol about pet parenting focused more on Dogs and different breeds .
    You guys are doing a great job and such videos deserve more reach .
    More power to you guys !
    Cheers

  • @Manali_Purohit
    @Manali_Purohit Před 4 měsíci +1

    मी आणि माझा नवरा जेव्हा सुरुवातीला मॅट्रिमोनी साइटवर बोलत होतो तेव्हा, त्याने मला पहिला प्रश्न विचारला "माझ्याकडे दोन मांजरी आहेत, मी कॅट पेरेंट आहे. जर चालणार असेल, तर आपण पुढे जाऊ शकतो."
    आणि मला तेव्हा काहीच कल्पना नव्हती कारण माझ्या आजूबाजूला कोणाकडे कॅट किंवा डॉग नव्हते. पण दोन्ही मांजरी (आर्या आणि अस्मि) छान आहेत म्हणून मी त्या मुलाला होकार दिला.
    आणि @amuktamuk चे आभार, खूप चांगली माहिती मिळाली.

  • @swatipatil5470
    @swatipatil5470 Před 4 měsíci +1

    Awesome part 2 as well...Loved it a lot..Got brief details regarding cats n dog's.. In the future will work accordingly..Thanks for the fruitful information Dr. Khagol Chavan sir n Amuk Tamuk team👏👏

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 Před 4 měsíci

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली.
    दोन्ही भाग छान झाले

  • @kirtimaru6502
    @kirtimaru6502 Před 4 měsíci +2

    सर... टिक्स बद्दल बोलले च नाही 🙏🏻कृपया पुढच्या वेळेस सांगा

  • @Sudha-xk1bn
    @Sudha-xk1bn Před 26 dny

    Sagle points cover kelet almost thanks

  • @vinayabhosale1472
    @vinayabhosale1472 Před 4 měsíci +3

    माझ्या पर्शियन मांजराला त्याचा सकाळचा नाश्ता झाला की बाहेर चक्कर मारायचीच असते.😊

  • @user-wt2gv7zb8g
    @user-wt2gv7zb8g Před 4 měsíci +1

    Nice information...

  • @archananavare9288
    @archananavare9288 Před 4 měsíci +5

    Aata paryant mazya manjarine mala sarada beduk aanun dilet .ti te mala dete swatah khat nahi ..mala tichya dekhat khote khote khave lagate

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 Před 4 měsíci +2

    मांजरी लबाड असतात पण त्या घराला धरून राहतात असा माझा अनुभव आहे. पण हक्काने करून घेतात.

  • @leoraj121
    @leoraj121 Před 4 měsíci +1

    Khup Chan episode ahe, Aaj mazya bokyache nidhan zale, khup dukhi hoto ha video baghun tyachya saglya memories yet ahet dolyasamor.. I miss my Rambo RIP to him 💐

  • @VaijuChandavale
    @VaijuChandavale Před 4 měsíci

    खूप छान episode

  • @ashishdethe7434
    @ashishdethe7434 Před 4 měsíci

    Not always a lost cat is met with accident while trying to return back to its home. My male cat under aged 5 months on its own left the house, returned after 3 weeks, stayed for a week, again left home for 10 days, came back and stayed 3 days, finally 3rd time I found it in a nearby ground. While we brought it back home and in a matter of 24 hours realised that it developed liking for raw meat. Basically, at the ground there was a couple of fish selling hawkers and it used to go there. We fed it raw chicken flesh 2/3 pieces a day apart from regular feee and it’s now a member permanently. So cat parents, not to be worried about the lost cats.

  • @aaryansanas
    @aaryansanas Před 4 měsíci

    Thank you so much! Nice information Dr.

  • @dilipjayavant9530
    @dilipjayavant9530 Před měsícem

    Could you invite "Animal Communicator"? Being pet parent i am curious to know how this works and is there any science behind it?

  • @DrShekharPawar
    @DrShekharPawar Před 4 měsíci

    Very good information

  • @questfornone6792
    @questfornone6792 Před 4 měsíci +1

    As a telepathic animal (interspecies) communicator myself I would love to recommend calling a communicator next as your guest. Khup insights miltil je basic science la prove karta na yenyasarkhe nasale tarihi khup aiknyasatkhe ahet. Humans unfortunately pranyanna khup murkha samjato. Prani he khup evolved sentient beings astat. Jeevan kasa jagava he shikavtat.

    • @MLTR-1995
      @MLTR-1995 Před 4 měsíci +1

      telepathy is a bogus claim

    • @VaibhavApte
      @VaibhavApte Před 4 měsíci

      Those who think telepathy and animal communication are bogus have no idea about it. Animal communicator and pet parents can give thousands of examples that it is real.

  • @sushamasathaye2784
    @sushamasathaye2784 Před 4 měsíci +2

    Cats chya Tote bags Kiva T shirts Kara...

  • @YouLiveLetEverythingMakeLive

    First time I liked your channel And video of this cat 😺 petting

  • @YouLiveLetEverythingMakeLive
    @YouLiveLetEverythingMakeLive Před 4 měsíci +1

    Make video only on cat petting, skip dog petting from the next video, am cat lover having pampered 50 plus cats till date, having 5 cats at Home, giving me all wealth and happiness for life, cats are over dogs always

  • @padmapusalkar
    @padmapusalkar Před 4 měsíci

    मला सुद्धा चावला होता त्याचा शेपटीवर चुकून पाय पडला होता तेव्हा
    पण जसं त्याला समजलं चुकून पडला तो माझ्याकडे निरागस पणे बघून बाजूला झाला

  • @BhaktiChede
    @BhaktiChede Před 4 měsíci +1

    Me delivery sathi hosp madhe hote tevha 4 diwas aamcha dog darwajyat basun wat baghat hota aani aalyawar baby pasun lamb palat hota mhanun mhatal te kharch hushar astat baby la pan ajibat hani pohchwat nahi aani aapan jari tila marnyacha natak kel tari aaplyawarch bhunkto jas kay aaplya pekshya tyala baby chi jast kalji😅

  • @kiranjo402
    @kiranjo402 Před 4 měsíci

    There is no english or hindi subtitles avbl. It would hv helped so many of us.

  • @sohamgodbole7
    @sohamgodbole7 Před 4 měsíci

    Tumhala jar dog training ani behaviours baddal episode karayachi ichha asel tar mi nakkich interested ahe. I'm a professional dog trainer and behaviour specialist with 5+ years of experience in the field! Will wait for your reply. Thank you!

  • @radhamangeshkar7361
    @radhamangeshkar7361 Před 4 měsíci

  • @asavariakshekar364
    @asavariakshekar364 Před 4 měsíci

    Masta ❤

  • @jagrutishinde1134
    @jagrutishinde1134 Před 4 měsíci

    Pets mediclaim baddal mahiti share kra

  • @archananavare9288
    @archananavare9288 Před 4 měsíci +4

    Mazya manjarila bolalele kalate .ti lahan aalyapasun bolane samjte ...hak marali tar yete . baher jaun ye mhatale tar aikte ...

  • @shabanapindare9278
    @shabanapindare9278 Před 4 měsíci

    Thanks for the amazingly interesting information about pets !
    So guests always sit on sofa on your podcast?
    Sitting on sofa seems so uncomfortable for the guest !

  • @sachiramteke2078
    @sachiramteke2078 Před 4 měsíci

    माझ्याकडे पर्शियन male cat आहे, तो आता 3 वर्षांचा आहे आणि आत्तापर्यंत मला त्याच्या केसांचा कधीच त्रास झाला नाही पण मागच्या 2-3 महिन्यापासून त्याच्या केसांचा त्रास व्हायला लागलाय सारखं नाकातून पाणी शिंका येतात. Dr ने सांगितलं की cat hairs मुळे allergy झालेली आहे आणि even ते human liver साठी पण हानिकारक असतं. So please हा प्रश्न विचारा की cats/dogs यांचे केस खरच हानिकारक असतात का, आणि जर असेल तर आपण त्यांची आणि आपली काळजी कशी घ्यावी??

  • @oliversworld9460
    @oliversworld9460 Před 4 měsíci

    माझ्या कडे persian टॉम कॅट आहे... तो दिवसातील निम्मा वेळ घराबाहेर असतो... त्यामुळे काही persian कॅट ला बाहेर जायला आवडत

  • @akshaydadge111
    @akshaydadge111 Před 3 měsíci

    कुत्र्यांच्या केसांमुळे लहान मुलांना काही आजार होऊ शकतात का?

  • @veenapanse4755
    @veenapanse4755 Před 3 měsíci

    Apalyala cat and dogs chi language shikata yete asa ikalay, tyabaddal sangal ka?

  • @manikpatil485
    @manikpatil485 Před 4 měsíci

    🙏🌹

  • @anitapathare3312
    @anitapathare3312 Před 4 měsíci +1

    Dr. Cha no milel ka?

  • @YouLiveLetEverythingMakeLive

    Cat has 100 💯 percent Tiger 🐯 DNA

  • @gaurideshpande5408
    @gaurideshpande5408 Před 4 měsíci

    Can you please give no. of trained pet seater in Pune for cats

  • @archananavare9288
    @archananavare9288 Před 4 měsíci +1

    Mazi manjari me sakali shalela gele ki to hi baher jete me aale gadicha aawaj aal ki yete
    Pille nastana tiazya javal zopte pan pille zali ki tichya ajubajula mala zopave lagate ticha servant 😅

  • @sakshatpatil9370
    @sakshatpatil9370 Před 4 měsíci

    majhi manjar bhayankar kandi pede fan ahe.. sajuk tup lagta agdi😂, box dislach ki meow mewo karte

  • @nitaukidwe6090
    @nitaukidwe6090 Před 4 měsíci

    ❤❤❤

  • @purvapandit
    @purvapandit Před 4 měsíci

    It was more about Cats. Dogs baddal pan jast aikayla aawadel

  • @dilipjayavant9530
    @dilipjayavant9530 Před měsícem

    Great video! Great information!

  • @Vaibhav.dange05
    @Vaibhav.dange05 Před 4 měsíci

    पर्शियन कॅट ला खरच कॅट फूड द्यावं का घरचं खायला खायची सवय लावली तर चालते का आणि मग ती रेगुलर खाईल का घरचंच

  • @sushamasathaye2784
    @sushamasathaye2784 Před 4 měsíci

    पुण्यात Cat seater cha contact aahe ka konta?

  • @STUDIO-dt8bz
    @STUDIO-dt8bz Před 3 měsíci

    love birds ani rabbits pan pets mhanun thevtat ...tyancha badal pan mahiti dyayla doc na bolva ...

  • @user-zd2th2uy7n
    @user-zd2th2uy7n Před 4 měsíci

    Fish hobby badal information

  • @priyankabhadale1452
    @priyankabhadale1452 Před 4 měsíci

    Amchkde dog ahe female Shadow ahe tich nav....14 years ahe....tich Ata weight wadhl ahe....so tiche he symptoms ahet ka ki tich Ata kdhi pn Kai Hou shkt vaigre?

  • @hemantnatekar222
    @hemantnatekar222 Před 4 měsíci

    Diwali madhe phatakya pasin Kay kagi ghyavi

  • @yogeshdarne8846
    @yogeshdarne8846 Před 4 měsíci

    Fish episode please

  • @creativepuja8802
    @creativepuja8802 Před 4 měsíci +1

    Mazi CAT maze aikate , tila navane haak marali ki ti yete, mazya mage mage aste, jeev lavate, toilet madhe javun susu, shishi karate.mazi mulgi aani mr. Baher jayla lagale ki door war chadhate, khup kalate tila

  • @kalakandi2440
    @kalakandi2440 Před 4 měsíci

    डॉक्टर बोलले नाही का, की फ्री मे इतना ही आता. सर्वच विचारून घेता आहे

  • @Sneha_55524
    @Sneha_55524 Před 4 měsíci

    Kutra ani manjar sodun dusre prani for e.g. fish or turtle yana palayche asel tar kay criteria hava ha vishay havay

    • @petsaurhum9791
      @petsaurhum9791 Před 4 měsíci

      तुम्ही pets aur हम चे एपिसोड्स पहा..
      त्यात मासे आणि matsyalay हया विषयी पूर्ण माहिती मिळेल

  • @kiarathehappychihuahua
    @kiarathehappychihuahua Před 4 měsíci

    34:23 cat talk zalay nust.

  • @nenerahul
    @nenerahul Před 4 měsíci

    Independent research has proven that cats are lactose intolerant. It is not by MNCs. Infact , it is the milk producing MNCs that lie about nutritional needs met by milk. Cats don't need dairy for meeting nutritional needs, this is proven multiple times by Independent research. Cats get attracted to the taste of fat in cow's milk and hence tend to have it. Even in humans, a decent percentage of people have lactose intolerance. But they never find out because milk is so force fed to us. People spend their lives without realizing it

  • @manyathemeoww2714
    @manyathemeoww2714 Před 4 měsíci

    Amhi job karato , maze manjar divasbhar baher phirate. Sandhyakali aamhi aalyavar ghari yete.

  • @user-hn7io3cz7r
    @user-hn7io3cz7r Před 4 měsíci

    Dada.. lagna nantr well educated... working mulina face karava lagnara mansik trass.... jevha tya asha family madhe jatat jevha tithe atishay krur...lalchi... ahankari lok astat... tevha ti wild mode madhe jate ani ti lok tya mulila badnam krtat...ani samaj tya mulila samjun n gheta tya mulila apradhi tharvun mokle hotat... Tila nvra pan bayko chi baju ghet nhi...mg mulila bal aahe samj kay mhnel... mhnun te relationship tikvav lagat...tr kay karav...karan aata tya mulichya dokyat jivan sampvav ka... mhnje sagl nit hoeil ashe negative vichar yetat...she is working in IT... she is sarvgun sampann types... perfect in everything... working asun pan gharatil sarv kam krte plus baby pn sambhalte...navra financial help krt nhi... baby ani ticha sagl khrch tich krte...kay karav... please suggest...

  • @archanapise3862
    @archanapise3862 Před 4 měsíci

    Pet setting che number share karal ka

  • @VikrantDeshmukh
    @VikrantDeshmukh Před 4 měsíci

    मांजरीना ट्रेन करणं अशक्य आहे तर मग वाघाला कसं काय ट्रेन केलं जातं?????

    • @VaibhavApte
      @VaibhavApte Před 4 měsíci

      सर्कस मध्ये प्राण्यांना ट्रेन नाही तर abuse केलं जातं आणि मग तेच अत्याचार नको म्हणून तो प्राणी इशारे समजून घेऊन तस करतो.

  • @Like-Share-and_Subscribe
    @Like-Share-and_Subscribe Před 4 měsíci +1

    Hats off to the Dr. !!
    The way he Explains the small things in detail. It's just Amazing to watch and listen to him.
    Thank you Brothers for bringing such a Knowledgeable Personality on this Show.
    Once again Thank you from Me and My Dog n Cat Friends!!