निसर्गोत्सव भाग ५४ - वेध सृष्टीचा - पाऊस कविता

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • वेध सृष्टीचा - सहावा भाग - सरीवर सरी - पावसाच्या आणि कवितांच्या
    कविता - मृणालिनी कानेटकर-जोशी || अलका देशपांडे || मानसी फडके || दीपाली ठाकूर आणि स्नेहा घाटे
    अभिवाचन - अपर्णा जोग
    ऑडिओ - विडियो संयोजन - पल्लवी पेंडसे
    Connect with us on mail - Nisargotsav@gmail.com
    टीम निसर्गोत्सव :---- मंजिरी सबनीस, मानसी फडके, स्नेहा घाटे, अपर्णा जोग, स्वप्ना कुलकर्णी, नीना वैशंपायन, वैशाली आकोटकर, इंद्रायणी देशपांडे, अलका देशपांडे, अपर्णा चेरेकर, विप्रा मोहोरीकर, अंजली यादव, दीपाली ठाकूर, पल्लवी पेंडसे आणि वैदेही पाटणकर, अंजली मायदेव, प्रतिभा देशपांडे आयानी मृणालिनी कानेटकर-जोशी

Komentáře • 22

  • @sunitakulkarni9151
    @sunitakulkarni9151 Před měsícem +2

    केवळ अप्रतिम
    पावसाचे सर्व क्षण छान टिपले आहेत
    पावसाच्या सुंदर वर्णनाबरोबरच त्याची सुंदर रेखाटलेली चित्रही तितकीच मोहिनी घालतात.
    खूप छान .....सगळ्यांचं अभिनंदन अणि शुभेच्छा

  • @shirishthite4577
    @shirishthite4577 Před měsícem +2

    खूप छान काव्य आणि वाचन अप्रतिम पाऊस हवाहवासा वाटणारा तसेच नकोसा वाटतो आणि हुरहूर वाढविणारा शब्द गुंफून छान

  • @chhayaacharya727
    @chhayaacharya727 Před měsícem +2

    सुंदर कविता व अभिवाचन.

  • @ujjwalapatil6829
    @ujjwalapatil6829 Před měsícem +1

    सर्व निसर्गोत्सव टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐वेध सृष्टीचा.. सरीवर सरी.. पाऊस अप्रतिम. सर्वांच्या कविता आणि वाचन सुंदर. 🌹👏

  • @vidyamodak2902
    @vidyamodak2902 Před měsícem +1

    अप्रतिम

  • @dr.sunildeshpande4416
    @dr.sunildeshpande4416 Před měsícem +1

    व्वा !

  • @purvanchalAshutosh
    @purvanchalAshutosh Před měsícem +2

    झकास...आमच्या कडे पूर्व अरुणाचल प्रदेश मध्ये बाराही महिने पाऊस असतो... प्रत्येक महिन्यातील त्याचे सौंदर्य अद्भुत आहे...

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 Před měsícem +1

    खूप सुंदर निसर्ग वर्णन.

  • @smitadeodhar6390
    @smitadeodhar6390 Před měsícem +1

    सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन 🎉
    काव्य आणि काव्य वाचन दोन्ही अप्रतिम.. प्रत्येक कवितेतून पावसाचे वेगवेगळे रूप आणि त्या नुसार माणसाच्या मनात उठणारे तरंग छान व्यक्त केले आहेत.👍👏

  • @swapnakulkarni763
    @swapnakulkarni763 Před měsícem +1

    खूप छान सादरीकरण

  • @nandadevigadilkar
    @nandadevigadilkar Před měsícem

    Madam katha v kavita vachnyasathi लेखक व कवींची परवानगी घ्यावी लागते का

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  Před měsícem

      हो मॅडम तुम्ही कुठे वापरणार आहात त्याबद्दल आम्हाला मेल पाठवा.