Eknath Shinde | लाडकी बहीण योजना नोंद आणि प्रक्रियेला एकही रूपया घेतला जाणार नाही

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • #MLCElectionResult #AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 164

  • @swapnilupadhye8720
    @swapnilupadhye8720 Před 2 dny +28

    पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचे धन्यवाद।या पिसाटांच्या लक्षात आनुन दील्या

  • @akashgunjal9509
    @akashgunjal9509 Před 2 dny +46

    धाकला काढायला 200 घेतात from भरायला 400 उत्पन्नाचा धाकला 200 बहिणीला काय मिळणार ह्याचा विचार सरकारने करावा

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or Před 2 dny +11

    सर्व अब्जोपती पुढाऱ्यांनी त्यांची संपत्ती वापरून योजना सुरू करावी महाराष्ट्र कर्जबाजारी करू नये

  • @Aniljayvantpatil
    @Aniljayvantpatil Před 2 dny +6

    नामदार शिंदे साहेब,,, फार्म चे व फार्म भरायचे पैसे घेतातत,,सेतु केंद्र लोकांना लुबाडणूक करतात त्यात लक्ष घाला व उत्पन्न दाखला डोमेस्टिक अट रद्द केल्या बद्दल अधिक माहिलांना फायदा होईल नक्कीच,,,हिच अपेक्षा, जय महाराष्ट्र

  • @memane41
    @memane41 Před 2 dny +28

    TV9 त्यांना माझा निरोप द्या की,
    मी त्यांच्या बहिणीचे उत्पन्नाचा दाखला,आणि डोमिसैल साठी 520 रुपये मोजले.
    बोला आता.

    • @Ramdut369
      @Ramdut369 Před 2 dny

      Yatle kahihi lagnar nahi fakt ration card kivha voting card lagnar aahe

  • @savitamethe7142
    @savitamethe7142 Před 2 dny +4

    म्हणजे आता शंभर एकर जमीन वाला पण योजनेचा लाभ घेऊ शकतात।

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr Před 2 dny +23

    फुकटचे सरकारी पैसे का वाटता? बदल्यात रस्ता सफाईचे काम करून घेणे व ज्यि बहिणी पात्र नाही त्या शत्रू आहेत तर आम्ही मतदान करणार नाही.

  • @yuvrajbari4626
    @yuvrajbari4626 Před 2 dny +8

    पात्रता निकष शिथिल केल्याबद्दल आणि सर्व महिलांच्या वतीने तारीख वाढवल्याबद्दल धन्यवाद.
    मला विचारायचे आहे की,(1) या योजनेची घोषणा करण्यापूर्वी पूर्व अभ्यास केला गेला नाही का, कमी कालावधीत महिला आवश्यक कागदपत्रांची व्यवस्था कशी करतील?
    (2)सरकारने गेल्या 30 महिन्यांत किती कर्ज घेतले, त्याची परतफेड करण्याचे सरकारने कसे नियोजन केले आहे?
    (3)कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले होते? आणि ते कुठे वापरले गेले?

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 Před 2 dny

      सरकारचे असं झालंय की तिजोरीत खडखडाट आवक २००० रुपये आणि घोषणा करतात ४००० हजारांची मग वरचे २००० हजार कोठुन आणणार ते जनतेला कळू द्या ना आणि महाराष्ट्र गुजरातला विकू नका म्हणजे झालं....

  • @akashgunjal9509
    @akashgunjal9509 Před 2 dny +16

    From भरणारे सेंटर 400 मागतात

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions Před 2 dny +5

    सहज.. लाडकी बहीण योजना लाभ घेताना मुस्लिम महिला भरपूर दिसत आहेत ..देणार आहेत का मत युती ला ?..कशाला लोकांचे मेहनतीचे टॅक्स चे पैसे वाया घालता रे बाबांनो ?..विकास कामात खर्च करा कि

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Před 2 dny +4

    एक वेळ गुपचूप वेषांतर करून फॉर्म भरायला आणि दाखले काढायला जा मग कळेल कसे काय काय करावे आणि दयावे लागते ते?

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 Před 2 dny +6

    महाराष्ट्र बचाव कुंपण शेत खताई

  • @Ayush_online
    @Ayush_online Před 2 dny +9

    Csc सेंटर चालक fukat कसे भरणार फॉर्म? आम्हाला सरकारी pagar nahi. दुकान भाडे भरावे लागतात.

    • @memane41
      @memane41 Před 2 dny +3

      मग पाच पाच हजार घेतो का एका दाखल्याचे

    • @yogeshdawle3704
      @yogeshdawle3704 Před 2 dny

      खरच पाच हजार घेत असेल का कोन्ही बाहरी एजंट घेत असेल

    • @memane41
      @memane41 Před 2 dny

      @@yogeshdawle3704 ज्याला बोललो त्याला कळेल,तुला काय तिसऱ्या ठिकाणी मिरची लागली

  • @AshokHaridasJadhavJadhav

    बंद करा ही योजना....... उगाच पैसे वाया घालवू नका 😢😢 मुख्यमंत्री साहेब.... नाहीतर जाचक अटी लावा जरा.....हम दो हमारे दो अट लावा कृपया 😢😢

  • @shamapathan1152
    @shamapathan1152 Před 2 dny +14

    मुलींच्या शिक्षणाचा GR कढा.😊😊

  • @DilipSawant-ky9bv
    @DilipSawant-ky9bv Před 2 dny +2

    महिलाना त्या पैसात काहितरी काम द्या 1500 रु किती दिवस पुरणार काम केले तर जास्त कमवतील।।।तुम्ही काय तुमच्या खिशात ले देणार आहे का?

  • @babyalhat3716
    @babyalhat3716 Před 2 dny +3

    पाच हजार रुपये तरी द्यायचे होते

  • @dattatraysonar594
    @dattatraysonar594 Před 2 dny +4

    जय श्रीराम जय शिवराय

  • @vishwanathtambade4683
    @vishwanathtambade4683 Před 2 dny +10

    मुस्लीम समाजात दोन किंवा तीन लग्न झाले आसतील तर काय करायचे. एकच महिला ला मिळाले पाहिजे

    • @shaikhshahrukh7067
      @shaikhshahrukh7067 Před 2 dny

      😂 रडू नको 😅😅 तु पण कर लवड्या 😅

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Před 2 dny +2

    ज्यांनी गदारी करून गुवहाटी गाटली त्या ना .जेल मध्ये कधी टाकणार . एकदम ok

  • @mallikarjunmalage7970
    @mallikarjunmalage7970 Před 2 dny +3

    शासकीय तिजोरीतील पैशाची उधळपट्टी करू नका. राज्याला दिवाळखोरीत काढू नका 🙏

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 Před 2 dny +3

    कधी गेलास काय बहिणीला भेटायला बघ त्यांची काय अवस्था आहे... तू पळून गेलास त्यावेळी बहीण काळजी करत होती... तू जिथं हागायला नको होतं तिथं हागलास ते 1500 मध्ये धून निघत नाही... भाऊ तर तुझी गळाभेट घेणार आहे... घटना बाह्य सो कॉल मुख्यमंत्री...

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Před 2 dny +2

    लाडकी बहीण भाऊ लाडका नाही असा का द्वेष करतात भाऊ-बहिणी मध्ये वेदांत विठोबा घाडीगावकर इयत्ता आठवी

  • @madhukarganne8216
    @madhukarganne8216 Před 2 dny +1

    मुख्यमंत्री साहेब मी सोताण डेमोसेल आणी उत्पन्न चा दाखला काडायला
    700...रु दीले हो

  • @mangeshburande3751
    @mangeshburande3751 Před 2 dny +1

    लाडक्या भावासाठी कधी योजना येईल 😢

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Před 2 dny +2

    जन्माचा दाखला नसेल तर

  • @A.S.K.-mm8lv
    @A.S.K.-mm8lv Před 2 dny +1

    मालेगाव. मध्ये. फार्म.. घेणे. कमी. प्रत्येकी 400.रुपया. घेता.

  • @aruningle1901
    @aruningle1901 Před 2 dny +3

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 ( 2)मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @user-um6bw7cl6z
    @user-um6bw7cl6z Před 2 dny +2

    कर पटी भरून घेतली सरकारने

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq Před 2 dny +2

    ... मोदीजी साहेब , ❤ , ...

  • @sudhakarmore5909
    @sudhakarmore5909 Před 2 dny +2

    सेतू वाले लय लुट करतात यांच्या वर काय कारवाई केली जाणार

  • @AniketPawar-uj6pm
    @AniketPawar-uj6pm Před 2 dny +1

    दाजी सांगेल तिथे मतदान करणार बहिणी😂😂😂😂😂

  • @raosahebbhosale2457
    @raosahebbhosale2457 Před 2 dny +2

    नाथांचा नाथ एकच एकनाथ शिंदे साहेब

  • @amanshahji5563
    @amanshahji5563 Před 2 dny +1

    साहेब 1500 चे ऐवजी 2000 करा साहेब ही विनंती

  • @user-mh8ex2by1j
    @user-mh8ex2by1j Před 2 dny +5

    विधानसभेसाठी महायुतीला ठरणार लाडकी बहीण योजना वरदान

  • @Rajput652-j7s
    @Rajput652-j7s Před 2 dny +1

    जा बाहिनी ना भाऊ नही त्याना आवश लाभा द्यावा

  • @dikshagawale915
    @dikshagawale915 Před 2 dny +1

    डोमासाईल चे 450 व उत्पन्नाच्या दाखल्याची अडीचशे रुपये फॉर्म भरण्याचे ₹100 आमच्याकडून घेतले जातात मग सांगा काय त्या पैशांचा फायदा आहे का मला जर आमच्याकडून 800 घेतल्या जाते आणि मग दीड हजार रुपये दिले जातात मग त्याचा काय फायदा आहे का महिलांना दादा त्यापेक्षा इतके पैसे सायबर वाल्यांनी घेतले नाही पाहिजे ऑनलाइन काही पण काढण्याचे इतके पैसे असता का 🙏🙏

  • @AtharvaMavale-rx1ve
    @AtharvaMavale-rx1ve Před 2 dny +1

    नमो शेतकरी 2000च काय झाल
    देणार आसतील तर देणा आता😅

  • @vishnupondal8474
    @vishnupondal8474 Před 2 dny +1

    दीड हजार द्या. पण महागाई माहागाई वाढ ऊ नका

  • @Bondrepradip
    @Bondrepradip Před 2 dny +10

    तू ३००० दिले तरी आम्ही महाविकास आघाडी ले मतदान करू

    • @myindia9039
      @myindia9039 Před 2 dny

      मग तुला महाविकास आघाडी झाकून देत असेल

  • @babyalhat3716
    @babyalhat3716 Před 2 dny +1

    एवढ्या अटी न करता सुटसुटीत लाभ द्यावा

  • @yogeshdawle3704
    @yogeshdawle3704 Před 2 dny +1

    काम करणाऱ्या कडून फुकट काम करून घ्या लोकांना फुकट वाटा काम करणाऱ्यांना प्रॉब्लेम मध्ये आना मतदानासाठी फक्त काम करणाऱ्यांना चांगलं कमिशन मिळायला हवे किव्हा चार्ज करता यावा

  • @akashgunjal9509
    @akashgunjal9509 Před 2 dny +7

    Madhich paise खाणारे भरपूर बहिणींना पैसे मिळणे कठीण

  • @aruningle1901
    @aruningle1901 Před 2 dny +1

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे .

  • @user-jl6sk9gz9o
    @user-jl6sk9gz9o Před 2 dny

    Thanku Dada

  • @dikshagawale915
    @dikshagawale915 Před 2 dny +1

    पैसे देण्यापेक्षा आम्हाला काहीतरी बेरोजगार आहे आम्ही आम्हाला काहीतरी काम द्यावं लागतं कारण हक्काचे काहीतरी आम्ही चार पैसे तरी महिन्याच्या महिन्याला ते दीड हजार रुपयात काय होणार आहे काहीच नाही महिनाभराचा किराणा सुद्धा 1500 मध्ये येत नाही दोन ते तीन हजार रुपये लागतात पैसे देण्यापेक्षा काहीतरी काम पण द्या काहीतरी ऑनलाईन फॉर्म सोडा कामासाठी 🙏🙏🙏🙏

  • @user-le2su4qc1l
    @user-le2su4qc1l Před 2 dny +1

    अरे तूम्ही राज्यांतील सर्व महिलांचे आधार आहे थेट मानधन देण्यात यावे बहिणीला फसवता आहेत आमचे तहसील कार्यालय बंद आहे तुमचे नेते आणि अधिकारी हे भांडण सुरू आहे ते आधी मार्गी लावा....... राज्यात कोणत्याही योजना नीट नाहित

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 Před 2 dny +1

    जुनी पेन्शन पहिली चालू करा

  • @user-jz1nv4nx6k
    @user-jz1nv4nx6k Před 2 dny +2

    Domisal sathi 1500 mangthe

  • @Gyeong89
    @Gyeong89 Před dnem

    Shinde saheb tumhi yojana chalu kelyat khup changle vatale 🙏🙏🙏dhanyavad aata mill la ghar denar he pan lavker ch jahir kara 🙏🙏🙏

  • @satishgavate2174
    @satishgavate2174 Před 2 dny

    एकच.नंबर.साहेब.

  • @rajushankarsanap5047
    @rajushankarsanap5047 Před 2 dny +3

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr Před 2 dny +12

    लाडकी बहिण आहे तर स्वतः च्या खिशातून देणे

  • @FRESHSTART.1
    @FRESHSTART.1 Před 2 dny +8

    तुमची बहिण काय महणते......
    घरात बघा आपल्या आधी....
    काम दया. पैसे नको

  • @DineshModsing-ov6iz
    @DineshModsing-ov6iz Před 2 dny +7

    साहेब धन्यवाद

  • @DnyaneshwarKhade-ct1rc
    @DnyaneshwarKhade-ct1rc Před 2 dny +5

    गंदार😂😂😂😂😊😊😊😊

  • @ashwinibagul4333
    @ashwinibagul4333 Před 2 dny

    Sir khup dhanyawad

  • @dinkarbabar1574
    @dinkarbabar1574 Před 2 dny +1

    Asa Jantaycha Vichar karal Tar CM Saheb Garib Janata Aapalayala,,,, Aashirwad Daynar,,,🙏🙏🙏

  • @AlishaBagvan-ih7qc
    @AlishaBagvan-ih7qc Před 21 hodinou

    रेशन कार्ड नसेल तर काय करायचे

  • @user-hj9qz3ou4c
    @user-hj9qz3ou4c Před 2 dny +1

    आनलाईन तक्रार करन्याचि व्यवस्था करावि

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 Před 2 dny

    सरकारच्या तिजोरीवर भर नको तो पैसा अधिकाऱ्यांनी आपल्या उपणातून द्यावा

  • @dattakshirsagar9826
    @dattakshirsagar9826 Před 2 dny +1

    Datta

  • @firozmulla1940
    @firozmulla1940 Před 2 dny

    Contract basevaril ( Private sector) karmcharyanche pagar vadhva

  • @user-oj5iw2rx9j
    @user-oj5iw2rx9j Před 2 dny

    बहिणाबाई भावाला धन्यवाद करते

  • @wasiminamdar1732
    @wasiminamdar1732 Před 17 minutami

    एक घरी 4 बाय्का का असले तर तन्चा काय

  • @user-hb7qt9lz4e
    @user-hb7qt9lz4e Před 2 dny

    Saheb tumhi gorgaribanchae daivat ahat
    Salam tumchya karkirdila..

  • @aakashgaikwad7315
    @aakashgaikwad7315 Před 2 dny +1

    meri shadi ko 5 sal huve hai to me 15 sal purana rashan card kha se lau

  • @ShrinathJogdand
    @ShrinathJogdand Před 2 dny

    Super👍

  • @mujibpalla5656
    @mujibpalla5656 Před 2 dny

    काल एक विडिओ news वर दाखवळ त्याच वर कसी कारवाई झाली नाहीं आजून

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 Před 2 dny

    सर आधार कार्ड व रेशन कार्ड बरोबर आहे जन्म दाखला आणायला सांगितले आधारकार्ड तारीख बरोबर आहे

  • @babyalhat3716
    @babyalhat3716 Před 2 dny

    एवढ्या अटी घातल्या तर कसा लाभ घेता येईल एवढे कगद पत्रे काढायला किती अडचण आहे एवढे कागत पत्रे काढायला खूप अडचणी आहेत 🙏

  • @sagarkokkul9387
    @sagarkokkul9387 Před 2 dny

    Right

  • @heroraees3925
    @heroraees3925 Před 2 dny +1

    Mulacha kasa

  • @ramprasadwaybhat9042
    @ramprasadwaybhat9042 Před 2 dny

    🎉🎉

  • @aruningle1901
    @aruningle1901 Před 2 dny

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत अवैध सावकारी वर नियंत्रण करण्यासाठी शासनाने राज्य स्तरीय दक्षता समितीची स्थापना करावी अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे.

  • @bhagavanjadhav8366
    @bhagavanjadhav8366 Před 2 dny

    Saheb aamchyahadun 500 tv. Grfat

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Před 2 dny

    महाडिबीटी चालक पैसे घेतात. त्यासाठी प्रत्येक जिल्हा अधिकारी यांचे फोन नंबर दिले तर तक्रार करता येईल.

  • @SangitaPatil-fm9dp
    @SangitaPatil-fm9dp Před 2 dny

    Ho

  • @ravindradongre4873
    @ravindradongre4873 Před 2 dny

    परिवारा मध्ये किती लोक लाभ घेऊ शकतात / सासू आणि सून दोघेही घेऊ शकतात का स्पष्टता नाही

  • @sangitavaidya3192
    @sangitavaidya3192 Před 4 hodinami

    चार चाकी गाडी रद्द करण्यात यावी

  • @ratnadipgapat6574
    @ratnadipgapat6574 Před 2 dny

    real Chief minister Gorgarib jantecha vichar shinde saheb

  • @dilipsolkar8516
    @dilipsolkar8516 Před dnem

    स्वतः पैस खाले त्याच काय

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Před 2 dny

    सरकारी बाबूंनी कितीही चिरीमिरी घेतली तरी सरकारी बाबुला जेलमध्ये टाकू शकत नाही 😊😊😊😊
    कारण सरकारी बाबूंची संघटना त्या चिरीमिरी घेणाऱ्या सरकारी बाबू च्या मागे ठामपणे उभी राहील😂😂😂😂
    एकच मिशन जुनी पेन्शन

  • @SunandaGawande-nq4bi
    @SunandaGawande-nq4bi Před 2 dny

    Mi Maharashtra me hu hamara yaha chandrapur. Me setu ne 150 ru e rahe ha

  • @abhiffoficial5044
    @abhiffoficial5044 Před 2 dny

    ज्या मुलीचे आई वडील भाऊ बहीण असे कुणीही नाही व ती मामाकडे राहत असेल व ती अजुन शिक्षण घेत असेल तर त्या मुलीला हा लाभ मिळेल का

  • @user-lz6rm1kl9u
    @user-lz6rm1kl9u Před 2 dny

    सेतू वाले दुकान कशाला भागायचे करता रे डायरेक्ट खात्यात टाकले असते तर फार चांगले गरिबाचे चांगले झाले असते

  • @dasharthnere7893
    @dasharthnere7893 Před 2 dny

    काल दोन तारखेला उत्पन्न दाखला व रहिवाशी दाखला काढण्यासाठी आठशे ते नवशे गरिबांचे गेले ह्याला जबाबदार कोण पत्रकार यांनी विचारवे काम धंदा बुडवून लोक लाईनला बसले उपाशी ह्याला जबाबदार कोण

  • @dhanishtawadekar3633
    @dhanishtawadekar3633 Před 2 dny

    Gadichi pan ath kadali pahije saheb amcha tar toch vyavsay ahe mg amhi ky karnar

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 Před 2 dny

    ज्यांना लाभ मीलनार नाही त्याने शींदे मत देऊ नये

  • @govindbiradar328
    @govindbiradar328 Před 2 dny

    फक्त बहिणीला भावाला मेहुणे ला नाही

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 Před 2 dny

    प्रांत अधिकारी kalekatr काय करत आहेत कोरोन आमी गड रकलं आहे हॉस्पिटल Dr नर्स

  • @natureislove4552
    @natureislove4552 Před 2 dny

    Sir Rashan card var nav nasel tar apatra asel kay

  • @user-rl9ed7gs8x
    @user-rl9ed7gs8x Před 2 dny

    From kashala barata darect jama kara

  • @sandeepgunjal5744
    @sandeepgunjal5744 Před dnem

    Ramdas athawale chi bolanyachi styale😂😂😂

  • @gorkshbajage7427
    @gorkshbajage7427 Před 2 dny

    20

  • @SakshiMachhale
    @SakshiMachhale Před 2 dny

    Unmarried sathi pn aahe ka hi yojna

  • @user-yd3zz3qh4c
    @user-yd3zz3qh4c Před 22 hodinami

    Ambala cantt Ambala

  • @madhukarpatil6945
    @madhukarpatil6945 Před 2 dny

    Petrol 50 rs.kara dal 40vkara tel 30 kar mahagayi kame kara yogna nako

  • @prashantmane8336
    @prashantmane8336 Před 2 dny

    काय पण झालं तर स्त्रियांना शिक्षनातं सवलत2)प्रवासात सव लत 3)शासकीय योजनेत सवलत पुन्हा सरकारण म्हणतय स्त्री पुरुष समानता ही कुठली समानता आली आपलं स्पस्ट मत आहे सरकारची कोणती का योजना असेना जेवडा लाभ स्त्री ला मिळतो तो लाभ पुरुषाला मिळाला पाहिजे लाडका भाऊ योजना काडली असती तर तुमच्या उरावर बसत होत का भाऊ.....

  • @LHURAJJADHAV
    @LHURAJJADHAV Před 2 dny

    जॉन अकाऊंट चालेल का