जास्त घाम येतो? सावधान! शरीर तुम्हाला इशारा देत आहे! || Excessive Sweating causes || Health tips

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2023
  • जास्त घाम येतो? सावधान! शरीर तुम्हाला इशारा देत आहे! || Excessive Sweating causes || Health tips
    जास्त घाम येतो? सावधान! शरीर तुम्हाला इशारा देत आहे!
    • घाम येणे आरोग्यासाठी चांगलेच असते. मात्र जेंव्हा घाम प्रमाणापेक्षा जास्त येऊ लागतो, तेंव्हा आपण सावध व्हायला हवे.
    • अधिक घाम येणे याला शास्त्रीय भाषेत “हायपरहाइड्रोसिस” असे म्हणतात.
    • कोणतीही शारीरिक हालचाल अधिक प्रमाणात केल्यानंतर घाम येणे साहजिक असते. मात्र अनेकांना अगदी कमी हालचाल केल्याने देखील खूप जास्त घाम येतो. अशा वेळी शरीरात काहीतरी बिघाड होतो आहे, हे समजून घ्यावे.
    • अधिक घाम येण्याची अनेक कारणे असतात :
    1. कोणतेही काम आणि व्यायामाशिवाय जास्त घाम येत असेल, तर हे हृदयविकाराचा धोका असल्याचे चिन्ह आहे.
    2. हृदयाच्या झडपांमध्ये सूज आलेली असेल किंवा त्या ठिकाणी जळजळ होतं असेल तर त्याचे एक लक्षण घाम येणे हे असते.
    3. विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे अति प्रमाणात घाम येऊ शकतो.
    4. हाडांशी संबंधित संक्रमण झाल्यास देखील घाम खूप जास्त येतो.
    5. एचआयव्ही एड्सचा संसर्ग झाला असेल, तरीही घाम अधिक येतो.
    6. सतत तणाव, चिंता, काळजी आणि भीतीमुळे घाम येण्याचे प्रमाण वाढू शकते.
    7. वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले असेल, तरीही घाम जास्त येतो.
    8. गर्भधारणेमध्ये गर्भवती महिलेला घाम येण्याचे प्रमाण वाढते.
    9. तेलकट पदार्थ, कॅफेनयुक्त पदार्थ जसे की चहा, कॉफी इ. जास्त सेवन केल्याने घाम येतो.
    10. धूम्रपान केल्याने घामाचे प्रमाण वाढते.
    घाम खूप जास्त येत असेल आणि सोबतच घामाची दुर्गंधी त्रास देत असेल, तर खाली कमेन्ट मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता. खूप छान आणि माहितीपूर्ण टिप्स असणारा व्हिडिओ आहे.
    आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला like करा, मित्रांना/कुटुंबीयांना हा व्हिडिओ शेयर करा. कमेन्टमध्ये तुमचे मौल्यवान मत नोंदवा आणि आपल्या “रियल मराठी” यूट्यूब चॅनलला subscribe करा.
    Thank You!
    querries solved :
    jast gham yene
    jast gham ka yeto
    jast gham yenyachi karne
    jast gham yene karan
    gham jast yene
    gham jast ka yeto
    gham yenyachi karne
    gham yenyachi karane
    gham yene karan
    घाम जास्त येण्याची कारणे
    जास्त घाम येण्याचे कारण
    जास्त घाम का येतो
    जास्त घाम येण्याची कारणे
    जास्त घाम येणे
    • घामाची दुर्गंधी दूर कर...
    👆 घामाची दुर्गंधी दूर करणारे 11 सोप्पे उपाय || ghamachi durgandhi/ghamacha vas || Sweat bad smell
  • Jak na to + styl

Komentáře • 55

  • @RealMarathiOM
    @RealMarathiOM  Před rokem +32

    czcams.com/video/i_vLB-_gSe4/video.html
    घामाची दुर्गंधी दूर करणारे 11 सोप्पे उपाय || ghamachi durgandhi/ghamacha vas || Sweat bad smell

    • @user-lq3ci8sn7x
      @user-lq3ci8sn7x Před 2 měsíci +10

      काय केल्याने घाम कमी येईल काय उपाय आहे ते सांगा

    • @pradiplahane8144
      @pradiplahane8144 Před 18 dny +1

      2:43

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 Před 11 měsíci +5

    100% best right video बनविला

  • @sunildhane9684
    @sunildhane9684 Před 29 dny +2

    अगदी बरोबर आहे यासाठी उपाय म्हणून काय करावे लागेल मला जास्त घाम येतो

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 Před 2 měsíci +4

    बनियन पिळायसारखा घाम येत आहे
    कारण indin share mrk..loss book घरामध्ये काय सांगायचे तानतनाव,भिती,चिंता यामुळे....

  • @abhishekhkambale6900
    @abhishekhkambale6900 Před rokem +1

    Khup chan
    Mala khup jast gham Ani Ani vass pan yeto Ani majhya pota pan wadhale aahe yacha sathi kahi tari sanga

  • @narendraghodake5525
    @narendraghodake5525 Před měsícem +4

    मला पण खूप येतो घाम!

  • @rajgandharwar2789
    @rajgandharwar2789 Před měsícem +1

    मला खूप घाम आणि दुर्गंधी पण येते माझे वजन पण खूप वाढून आहे आणि हार्ट चा पण त्रास आहे धुम्रपान पण करतो

  • @suyogaher2471
    @suyogaher2471 Před 4 měsíci +3

    अगदी बरोबर आहे यासाठी उपाय काय करावा लागेल plz

  • @sureshshinde1369
    @sureshshinde1369 Před měsícem +5

    सारखाच घाम येत आहे काम न केलं तरी बी अशक्तपणा खूप जाणवत आहे ताणतणावामुळे त्याच्यावर उपाय काय आहे ते

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 Před 5 dny

    मला पण खूप घाम येतो, तुम्ही दिल्या पैकी दोन करणे असुशकतात. हृदय विकार अथवा जास्त टेन्शन घेणे.

  • @dineshkatakdhond8907
    @dineshkatakdhond8907 Před měsícem +3

    अहो नको तिथे घाम येतो आणि खाज सुटते 😂😅😅😅😅या बद्दल अधिक काळ आह्मी त्रासलो असतो याचा काय तपशील

  • @user-nz5fc7dc5m
    @user-nz5fc7dc5m Před 11 měsíci +9

    कोणतेही काम अर्धा तास पेक्षा जास्त वेळ केल्यास सुरवातीस सौम्य घाम येतो.काम तसेच चालू ठेवल्यास वाढतो.

  • @Spnaik24
    @Spnaik24 Před rokem +1

    pan garmicha divasat ghaam yet asel tari sharirik bighad ahe ka

  • @ramparse9610
    @ramparse9610 Před rokem

    👌👌👌🙏🙏

  • @ramapatil5153
    @ramapatil5153 Před 27 dny

    Mala khup gham yeto jastkarun dokyat kesh vole hotat upay sanga

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt Před 2 měsíci +3

    तंबाखू खाल्या नंतर खूप घाम येतो .

  • @subhashdharekar5501
    @subhashdharekar5501 Před měsícem +3

    मला जेवण करताना जास्त घाम येतो

  • @sunildhane9684
    @sunildhane9684 Před 29 dny +1

    उपाय म्हणून सांगावे ताई

  • @user-hh6xy8rp7n
    @user-hh6xy8rp7n Před 10 měsíci +1

    खूपच छान माहिती सांगितली

  • @user-tl8ui2is1s
    @user-tl8ui2is1s Před 12 dny

    उपाय सांगा

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 Před měsícem +1

    *GHAMANE HURT AN ITAR ROG HOTAT HE KHOTE AHE, KARAN ME SWATA MAZE SHARIR KHUP SAMBHALE AHE VYAYAMANE, TYA MULE NAHI AVDLI MAHITI* 💯

  • @khudbuddinpanhalkar4646

    मला सतत घाम येतो आणि रात्री पण गळ्या समोर ओले झालेले आसते दुर्गंधी आहे

  • @machhindranathpote1281
    @machhindranathpote1281 Před měsícem +2

    Mala घामाच yet nahi kay karan asawe pl sanga

  • @tusharyadav1025
    @tusharyadav1025 Před 9 měsíci

    2:40 2:41

  • @BLACK_BIKE_LOVER
    @BLACK_BIKE_LOVER Před dnem

    Mala khup gham yetpy

  • @supriyaghule3533
    @supriyaghule3533 Před rokem +1

    0:33

  • @pravinkamble4310
    @pravinkamble4310 Před 2 měsíci +1

    Dana's.kara

  • @ashokbodhak5975
    @ashokbodhak5975 Před 12 dny

    मला जास्त घाम येतो उपाय सांगा

  • @chandrakantpatil6496
    @chandrakantpatil6496 Před rokem +3

    घाम येतो

  • @umeshgayatri8383
    @umeshgayatri8383 Před 29 dny

    हाय

  • @JskksDjdjje-ec8ge
    @JskksDjdjje-ec8ge Před 2 měsíci +2

    Gahm yeto kup

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Před 2 měsíci +1

    Dipressen madhye pan gham yeto, ekat rahan

    • @sunitamandlik6379
      @sunitamandlik6379 Před 2 měsíci

      होय मला पण हा त्रास खूप जास्त प्रमाणात होतोय.

  • @RangnathKhaire-iv2zd
    @RangnathKhaire-iv2zd Před měsícem +3

    प्रमाना पेक्षा जास्त घाम अती दारू पिणाऱ्या व्यक्तींना येतो

  • @BoydW-wq8js
    @BoydW-wq8js Před 5 měsíci +2

    Great info, making the excess sweating stop within 2 days was so much more than I expected, I went with what I talked about last week and after the first day or so I was very surprised to start feeling much more comfortable and dry! I went ahead and go'ogled Cynthia Yulesin’s Stop Sweating Today and after 72 hours I now sweat like a “normal” person lol

  • @JskksDjdjje-ec8ge
    @JskksDjdjje-ec8ge Před 2 měsíci

    ❤❤😮😮😮

  • @sherbanusayyad1060
    @sherbanusayyad1060 Před měsícem

    Kanala mungya yene

  • @sumitrawade8231
    @sumitrawade8231 Před 28 dny

    मला ही घाम जास्त प्रमाणात येतो

  • @Rahul-mw3do
    @Rahul-mw3do Před měsícem +15

    मला सतत घामा येतो, तो डोक्यातून जास्त प्रमाणात आहे. व केस विरळ झाले आहेत. मागील 10 ते 12 वर्षांपासून त्रास होतो आहे, उपाय सुचवा.

  • @pokeamvstudio2.013
    @pokeamvstudio2.013 Před 8 měsíci +1

    घाम येतो