पंढरीच्या वारीतील पहिल्या पावसाचे आगमन | पंढरीची वारी | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा | Dindi

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज तरडगाव या मुक्कामाच्या ठिकाणी आला. ज्यावेळेस माऊलींच्या पालखीचा पहिल उभ रिंगण झालं त्यानंतर काहीच वेळात पावसाच आगमन झालं. आणि या पावसाच्या सरीमध्ये संपूर्ण वारकरी भिजून गेले. एवढा पाऊस सुरू असताना सुद्धा वारकरी थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्यांच हरिनाम, भजन सुरूच होत. नाम घोषाच्या गजरात त्यांनी पुढील प्रवास सुरूच ठेवला. त्यांच्या या ऊर्जेसाठी पाऊलवाटाचा सलाम.
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
    संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उभ रिंगण
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उभ रिंगण तरडगाव
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पहिलं उभ रिंगण
    पंढरीची वारी 2024
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्काम
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा आजचा मुक्काम
    आषाढी वारी
    पंढरीची वारी
    माऊलींचा पालखी सोहळा
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तरडगाव
    संत ज्ञानेश्वर माऊली पालखी तरडगाव
    रिंगण सोहळा लाईव्ह
    रिंगण सोहळा लाईव्ह 2024
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala 2024
    Sant Dnyaneshwar Mauli palkhi shohala
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi Ubha Ringan
    sant Dnyaneshwar Maharaj palkhi Ubha Ringan Taradgav
    sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala ubha Ringan Taradgoan
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala Live
    Sant Tukaram Maharaj palkhi sohala
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi Mukkam
    Sant Tukaram Maharaj palkhi sohala 2024
    Aashadhi vari
    aashadhi wari
    Pandharichi wari
    Pandharpur dindi
    Maulicha palkhi shohala Live
    sant Dnyaneshwar Maharaj Ringan
    Ringan Sohala 2024
    Ringan Sohala Live
    #पाऊलवाटा #paulvata #ringana #ringan #ringan2024
    #pandharpurwari #palkhi2024 #santdnyaneshwar #palkhisohala #palkhiringan #रिंगण #रींगण

Komentáře • 6

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Před 18 dny +1

    राम कृष्ण हरी 🙏🌿🙏

  • @ashasawant4097
    @ashasawant4097 Před 21 dnem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @SopanGiram-rx2yt
    @SopanGiram-rx2yt Před 21 dnem

    ❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩

  • @sakharamwaghmode7961
    @sakharamwaghmode7961 Před 21 dnem

    ❤राम कृष्ण हरी ❤

  • @vijay_edtix
    @vijay_edtix Před 22 dny

    जय हरी विठ्ठल

  • @taktak_marathi
    @taktak_marathi Před 22 dny

    आनंदाचा सोहळा म्हणजे वारी