पापलेट फिश थाळी, पापलेट रवा फ्राय, करी , सोलकढी आणि घावणे | Fish Thali | Pomfret Rava Fry

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 05. 2022
  • #pomfret #fishthali #fishravafry
    पापलेट फिश थाळी साहित्य
    ६०० ग्रॅम पापलेट
    फिश फ्राय
    १ गड्डी लसूण
    १ इंच आले
    किंवा २ मोठे चमचे आलं लसूण पेस्ट
    लिंबू किंवा कोकम आगळ किंवा चिंच
    बेडगी मिरची तिखट
    हळद, मीठ
    मालवणी मसाला/ फिश फ्राय मसाला
    १ चमचा कॉर्न फ्लॉवर
    बारीक रवा
    १ चमचा तांदूळ पीठ
    फिश करी
    १०-१२ पाकळ्या लसूण
    १/२ इंच आले
    भिजवलेली लाल मिरची
    १ चमचा भिजवलेले तांदूळ
    १/२ कप ओला नारळ
    २-३ कोकम
    मालवणी मसाला
    बेडगी मिरची तिखट
    धणेपूड
    हळद
    सोलकढी
    ओला नारळ
    २-३ पाकळ्या लसूण
    हिरवी मिरची,कोथिंबीर
    मीठ
    कोकम आगळ
    घावन
    २ वाट्या तांदूळ
    पाव कप ओला नारळ चव
    मीठ
    *************************************
    Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
    Mixing bowl - amzn.to/38tND85
    Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
    Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
    Appe pan - amzn.to/2BG1kFd
    ***************************************************
    Follow us on Facebook / marathikitchen
    Follow us on Instagram / marathikitchen
    For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
    साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/

Komentáře • 86