अतिशय सुंदर चिंतन खरा श्रीमंत कोण | सागर महाराज पवार कीर्तन sagar maharaj pawar kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • जयघोष कीर्तन चॅनल मधे आपल्या सर्वांच स्वागत आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कीर्तनकार यांची किर्तन ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या जयघोष कीर्तन चॅनलला subscribe करा आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करा
    अतिशय सुंदर चिंतन खरा श्रीमंत कोण
    ह.भ.प.सागर महाराज पवार कीर्तन
    #jayghosh
    #kirtan
  • Zábava

Komentáře • 8

  • @GopalJadhav-s8w
    @GopalJadhav-s8w Před 13 dny +3

    ह.भ.प सागर महाराज माहुलीकर आपण महाराष्ट्राचे वैभव आहात.आपले कीर्तन ऐकणे ही पर्वणीच असते.खूप सुंदर चिंतन मांडले आहे.आपल्या अोघवत्या वाणीने महाराष्ट्र मंत्रमुग्ध होत आहे.

  • @sangitagaikwad8155
    @sangitagaikwad8155 Před 13 dny +2

    ,खूपच छान सागर सर
    असेच ऐकायला मिळावे

  • @pallavigaikwad7604
    @pallavigaikwad7604 Před 13 dny +2

    ह.भ.प सागर पवार आपले कीर्तन सुंदर असून परिवर्तनशील व समाजाला दिशा देणारे आहे.

  • @subashgore2484
    @subashgore2484 Před 12 dny +1

    महाराज, अप्रतिम सेवा, धन्यवाद

  • @khodkar_kavi
    @khodkar_kavi Před 12 dny +1

    सुंदर विचार 👌

  • @gulabsawant8319
    @gulabsawant8319 Před 11 dny +1

    मस्तच,, खुप छान प्रबोधन महाराज 🙏👌
    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @jyotirammane3443
    @jyotirammane3443 Před 13 dny +1

    आदरणीय माऊली..आपले सुश्राव्य किर्तन ऐकुन मन प्रसन्न होते.. विचारांना चालना मिळते.. धन्यवाद 🙏🙏

  • @GopalJadhav-s8w
    @GopalJadhav-s8w Před 13 dny +2

    ह.भ.प सागर महाराज माहुलीकर आपण महाराष्ट्राचे वैभव आहात.आपले कीर्तन ऐकणे ही पर्वणीच असते.खूप सुंदर चिंतन मांडले आहे.आपल्या अोघवत्या वाणीने महाराष्ट्र मंत्रमुग्ध होत आहे.