जेव्हा बबड्या ख-या आयुष्यात खातो आईचा ओरडा | Agga Bai Sasubai | Ashutosh Patki | Lokmat CNX Filmy
Vložit
- čas přidán 25. 12. 2020
- झी मराठीवरील प्रसिद्द मालिका अग्गंबाई सासूबाई या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. या मालिकेमध्ये सोहम म्हणजेच बबड्याने त्याच्या आईवडीलांना चक्क घराबाहेर काढले होते. आईवडीलांना घराबाहेर काढल्यामुळे त्याची सतत चीडचीड होत आहे. या मालिकेमध्ये अशुतोष पत्की म्हणजेच बबड्या आणि निवेदीता सराफ यांच्यामध्ये आई आणि मुलाचे नाते खूप वेगळे आहे. पण पडद्यामागे प्रत्यक्ष त्यांचे नाते हे खूप वेगळे आहे. पण ख-या आयुष्यामध्ये सुद्धा बबड्या अजूनही त्याच्या आईचा मार खातो. या सगळ्या विषयांवर अशुतोष पत्की आणि निवेदिता सराफ यांना काय वाटत आहे, त्यासंबंधी त्यांनी लोकमतशी खास बातचीत केली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Niveditasaraf #Tejashripradhan #Agabaisasubai #Ashutoshpatki
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy - Zábava
KHUP CHAN ATISHAY SUNDER MULAKHAT, AAIBADDALCHI CHAN ,SUNDER BHAWNA VYAKTA KELI, KHARYA AAYUSHYATAHI AASHU KHUP GUNI GREAT,WONDERFUL MULGA AAHE," EK SUNDER ABHINETA, SOHAM, BABDYA, ,GOD BLESS YOU 🙌 SONYA, TASAHI AASHU MAZYA AATEBHAVACHYA RELATIONMADHE YETO ,MAZYA PUTANI SEEMACHA TO SAKHHA ,CHULAT AATEBHAU AAHE, SON OF A GREAT,WONDERFUL SANGEET DIGDARSHAK ASHOKSAHEB PATKI," ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ashu bro good hearted person ❤️ down to earth very honest actor👌
Nivedita tai Ani Ashu tumhi khup Chan bolta verry verry nice serial
❤❤
बबड्याची खरी आई पण सुंदर आहे .
Nivedita tai tumhi kharach khup chan bolta😘😍
आसावरी एक गोड व्यक्तीमत्व तसेच अभिजीत राजे सुंदर समंजस कपल वाटते.
Yes aamhi pahili aahe ashi aai
Pan , to daru pit hota tarihi tyachi aai tyala ,Bala bolaychi ,aata to mulga ya
Jagat nahi ...aai ekti aahe . So sad na 😢
आसावरी ताईंच्या व्यक्तीमत्वातले हे बदल खर च खुप छान आहेत ,आणी सोहम पण बदलतोय ,वाह मस्त !!
Ashu Dada ❤️❤️❤️ Nivedita Tai Khupach masta Malika ahe....
⚯
सध्या ही सुंदर Serial चालू व एका उंचीवर आहे.
वास्तविक त्या दरम्यान कलाकारांनी मुलाखती देऊ नये किंवा जाहिरातीत दिसू नयै. त्यामुळे मजा हरवतो.
पण कलाकार खाजगी " Mode " वर येण्यासाठी आतुर झालेली दिसतात. (प्रकभ पुणे)
Khup chhan.
Very nice
Khup chan badal baghayala miltoy. Very nice.
या गुच
Khoop mast zala interview.
Soham sarkha mulga pn aahe v aasavrisarkhi aaipn aahe..bs soham sudhartoy tse ha mulgapn sudhrava
Alternate for soham’s roal
Actually
*
मालीका संपवण्यासाठी बघा काय करू शकता का
Tuza gatar thobad band karnyasathi Tula DEVRUKHLA PATHAU SHAKTO ,TEVA TUZE THOBAD BAND HOIL LAVKAR,KARAN TULA AKKALDADH AJUN AALI NAHI, 😂😂
Maza mulga mhanto aai Tu mala babdya mhantos na Ter mazya friend ni mobail Madhya babdya Nav said kel