टोमॅटो फुकट झालाय ! खा आता 🥹 | tomato rate crash 🍅|

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 08. 2023
  • टोमॅटो फुकट झालाय खा आता | tomato rate crash 🍅 | #tomato #tomatosheti #टोमॅटोबाजारभाव #टोमॅटोशेती #tomatorate #tomatotodayrate #chalashetikaru
    _________________________
    आपले व्हिडिओ -
    HTP jugaad 🔥- • भंगारातील साहित्य वापर...
    chota hatti jugaad -
    • शेतकऱ्यांचा छोटा हत्ती...
    💯 नटाचा एकच पाना -
    • 100 नट एका पाण्यात खोल...
    टोमॅटो तोडणी Vlog - • टोमॅटो तोडणी दिवशी कस ...

Komentáře • 53

  • @spcreation7753
    @spcreation7753 Před 10 měsíci +16

    शेतकऱ्यांनो निवडणूका आहेत पुढील वर्षी जरा विचार करून मतदान करा हे सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी आहे

  • @anilmedhane7355
    @anilmedhane7355 Před 10 měsíci +8

    सुनिल शेट्टी घरी 1पिकप देऊ

  • @pandubhole2627
    @pandubhole2627 Před 10 měsíci +8

    सोलापूर आज 10 रुपये किलो होती खूप वाईट दिवस आलेत

  • @shantaramsabale69
    @shantaramsabale69 Před 10 měsíci +5

    ज्या ___ईघाल्यांना टोमॅटो खायला परवडत नव्हते आता कुठे मेले? खा आता फुकट.

  • @ashokaher5496
    @ashokaher5496 Před 10 měsíci +7

    आता फुकट खा पाच रुपये किलो झाला टमाटा शेतकऱ्यांनी कसा पिकवायचा कसा विकायचा

  • @changadeopagar8048
    @changadeopagar8048 Před 10 měsíci +5

    सरकारला याची किंमत मोजावी लागेल.

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 10 měsíci +4

    शेतकरयांना ना फायदा होत ना तोटा फक्त जगण्यापुरतं मिळतं
    बाकीचे घटकांना मात्र लाखो करोडोनं फायदा होतो
    तरी देखील शेतकरयांवरच का अन्याय करतंय हा मुळ मुद्दा हाय पण

  • @kuberanbhule3406
    @kuberanbhule3406 Před 10 měsíci +5

    शेतकरी विरोधी सरकार 😢😢

  • @sadashiv.bansode2723
    @sadashiv.bansode2723 Před 10 měsíci +1

    बरोबर

  • @sudamthorwat9417
    @sudamthorwat9417 Před 10 měsíci

    Shetkaryani tomato vikanach band Kelly pahijet mag baghoot kay khatat he.

  • @yogeshkhilare8958
    @yogeshkhilare8958 Před 10 měsíci +2

    असं वाटतंय सुनील शेट्टीच्या दारात नेऊन दोन चार टेलर टोमॅटो उनाळावे

  • @pandubhole2627
    @pandubhole2627 Před 10 měsíci +13

    सरकार खूप वाईट आहे बदल झाला पाहिजे

  • @haribhau9268
    @haribhau9268 Před 10 měsíci +2

    खर बोलले

  • @manoharpathade6545
    @manoharpathade6545 Před 10 měsíci +3

    आता खा मनहा पोट भर सरकार पण खुश

  • @aazaddairy7766
    @aazaddairy7766 Před 10 měsíci +4

    खरयं भावा

  • @pratikchaure9664
    @pratikchaure9664 Před 10 měsíci

    Reels star , actor, nokri Wale ata hanle pahije 😠🤬.
    ..nice true condition video sir❤😢

  • @pravin0
    @pravin0 Před 10 měsíci

    Demand supply cha khel ahe . Shetakaryani yogya niyojan karun ekane pikwava dusryane vika . Market open ahe .

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 10 měsíci

      Barobar aahe pn sarkari dhoran sarvanchya mulavr uthate tevha ky pikvnar aani viknar

  • @laxmanyalmate8973
    @laxmanyalmate8973 Před 10 měsíci +1

    याचा मागे एकमेव कारण, सरकार आहे,एक बाप, एक बात, असेल तर करील निर्यात,

  • @sandipbhusare4277
    @sandipbhusare4277 Před 10 měsíci

    भाऊ अगदी खर बोलला तू पन याची खंत कुणालाही नाही

  • @sadashiv.bansode2723
    @sadashiv.bansode2723 Před 10 měsíci +3

    भाजप हटाव शेतकऱ्यांनो

  • @ravilabade7689
    @ravilabade7689 Před 10 měsíci +1

    सुनील शेट्टी ला म्हणावं आता खा फुकट

  • @sarangmali8125
    @sarangmali8125 Před 10 měsíci

    Great great BBB sir

  • @ShivajiMalode-if5kt
    @ShivajiMalode-if5kt Před 10 měsíci

    Phuket Khao Sarkar aaye

  • @vandanabagal2917
    @vandanabagal2917 Před 10 měsíci

    खरंय 👍

  • @rjeditor389
    @rjeditor389 Před 10 měsíci

    Tomato pikawaene thamble pahije

  • @motivation9201
    @motivation9201 Před 10 měsíci +1

    😢😢

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 Před 10 měsíci

    100%बरोबर

  • @rjeditor389
    @rjeditor389 Před 10 měsíci

    75 versha zali engrase bare hote

  • @somnathrshirde7249
    @somnathrshirde7249 Před 10 měsíci

    😢

  • @gkgamingstudio6412
    @gkgamingstudio6412 Před 10 měsíci

    Brobar

  • @suryakantbhosale792
    @suryakantbhosale792 Před 10 měsíci +1

    ह्याला एकच पर्याय बीजेपी हटाव शेतकरी बचाव

  • @bharatbarbole9074
    @bharatbarbole9074 Před 10 měsíci

    सरकार नासके आहे.b j pहाकलणे एवढाच पर्याय आहे.

  • @vijayrajsalunkhe7495
    @vijayrajsalunkhe7495 Před 10 měsíci

    Mob no sanga

  • @k.dmatka7851
    @k.dmatka7851 Před 10 měsíci

    😡😡😡🤬🤬

  • @akanshabhausahebpawar2593
    @akanshabhausahebpawar2593 Před 10 měsíci +2

    Bjp hatao pahale

  • @vijaykale2719
    @vijaykale2719 Před 10 měsíci +1

    Bjp hatav

  • @vilshmanawar
    @vilshmanawar Před 10 měsíci

    कोण्याही पिकाची किंवा भाजीपाल्याची आवक वाढली की भाव कमी होतात हे साध गणित शेतकऱ्यांना सोडून सर्वांना समजते तरीपण काही अतिशहाणे सरकार शिव्या देतात आणि स्वतःच समाधान करून घेतात

    • @Kiran.Jadhav
      @Kiran.Jadhav Před 10 měsíci +2

      दादा एवढी सोपी गणित नका शिकवू....शेतकरी एव्हढे पण अडाणी नाहीत....आवक कमी झाले वर भाव वाढले पण आवर्जून सरकार ने टोमॅटो खरेदी करून कमी भावात विकून भाव कमी केले....कांदा भाव वाढले सरकार ने निर्यात कर वाढवून अघोषित निर्यात बंदी केली याला कोण जबाबदार

    • @vilshmanawar
      @vilshmanawar Před 10 měsíci

      @@Kiran.Jadhav तुम्ही म्हणता ते क्षणा पुरत खरं पकडू परंतु शेतकरी कोणत्या भावात समाधानी राहील हा पहिला प्रश्न शेतकरी म्हणतात ₹10 किलो टमाटे परवडतात अर्थात 200 ते 250 कॅरेट परवडते टमाट्याची आवक कमी झाल्यावर कॅरेट ला भाव किती असायला पाहिजे माझ्या मते पाचपट जास्त अर्थात हजार परंतु कॅरेटचा भाव किती वर गेला होता आणि किती वर जायला पाहिजे होता असो मी एक टमाटा पिकवणारा शेतकरीच आहे

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 10 měsíci +2

      हो का, ज्या वेळी टोमॅटो चांगल्या भावात विकत होता, त्या वेळी नेपाळ वरून आयात करून घेतली. मार्केट मध्ये बोबाटा,केला. नाफेड ने महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करून दिल्ली सारख्या मोठ्या बाजारपेठेत कमी भावात(सरकारी तोटा) करून विक्री केली. त्याचा परिणाम आपल्या राज्यातून जाणारा टोमॅटो कमी प्रमाणात विक्री व्हायला लागला आणि बाजार कमी झाले.
      तांदूळ पण चांगल्या प्रकारे निर्यात होत होता, त्याला पण पूर्ण पणे निर्यात बंदी घातली.
      तूरडाळ १२० किलो झाली की लगेच बाहेरून आयात करून घेतली, लसूण पण महाग होताच अफगाणिस्तान मधून आयात केली. आणि आता कांदा २५ किलो झाला तर लगेच निर्यात वरती ४० % कर लावला. सांगा आता यात काय आवक होती का. शेतीचे सगळेच गणित येवढे सोपे नाही.. #सरकारी धोरण

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 10 měsíci +1

      @@vilshmanawar जे म्हणतात ना १० रू ने टोमॅटो परवडतो, मुळातच त्या शेतकऱ्याकडे त्या पिकाचा पूर्ण ताळेबंद नसणार . शेती नुसती आहे म्हणून करून उपयोग नाही, त्याला व्यवसाय म्हणून केली तर आहे. आणि कोण आपला व्यवसाय तोट्यात नाही करू शकत.

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 Před 10 měsíci

      कुठलंही सरकार असो शेतकर्यांना न्याय कधीच देणार नाही
      शेतकरयांची पिळवणूक करणे एवढेच

  • @anandkalyane9971
    @anandkalyane9971 Před 10 měsíci

    😢😢