मी हल्ली हल्लीच ताई तुमचे block पहायला लागली आहे इतके सुंदर तुमचे विडियो असतात गाणी सुंदर असतात तुम्ही नाचता पण छान आणि मेन म्हणजे देवाची गाणी असतात हे गाणं खुप छान आहे ममी आली भेटायला आणि कार्यक्रम पावण झाला पण तुम्ही जी मनापासून साद दिली आईला यावच लागलं
Tai khup chyan gayeles kalubai che gane Mazhya sati ajun pls 1ok 🙏
Nice song tai
मनाला शांत वाटत हे गाणं ऐकून खुप सुंदर आहे he गाणं 👌🙏
1 No Sonali Tai cha dance
👋🏿👋🏿👋🏿👋🏿
Aai kalubai pasann
ताई खूप छान गायलेस आई काळूबाई चा गाणं ajhun अशीच भारी kalubaiche गाणी गा आई kalubaichya navane changbhale 🙏
लक्झरी p
Ppp
Ek number Tai awaz komal Tai shahiri manacha mujara
ताई खूप सुंदर काळुबाईच भक्ती गीत गायलेल आहे
9 तारखेला कार्यक्रम आहे का गंगापूर ला
11:00
Nice song Komal Tai khupch kdkk aawaj aahe Tai tumcha
खूप छान कार्यक्रम कोमल ताई 👌👌👌👌🙏🙏
अप्रतीम च गायन ताई चे
खूप छान दीदी
Kalubaichay navan cangha bhale 🙏🙏🌹🌹❤️👍
खुप छान गीत गायला
खुप सुंदर!
सुपर नाद खुळा कार्यक्रम कोमल मॅडम चा
छान 👍👍
Aie kalubaichya navan changbhal
खूप खूप छान
Khup khup chhan.... 👌👌👌
खुप खुप छान गाण आहे ताई
काळुबाईच्या नावांन चांगभल
खुप छान🙏🙏
दोन murlhyana जोड नाय
Mast mast 👌👌🌹🌹💐💐
गाणी छान बोलता पण मुरळ्या तमाशात नाचल्या वानी नाचतात
👌👌👌👌🌹🌹🌹
👌
👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप छान आवाज कोमलताई ,लोणावळा कार्यक्रम खुप सुंदर नियोजन व डान्स तर एकदम छान सोनालीताई उमप आणी करीनाताई पाटोळे
लाड.लाड.येग.दीदी.कीति.छान.वा.दीदी.अभिनंदन
👌👌👌👍👍🙏🙏🌹
Nice
🙏🙏🙏🙏
खूप छान कोमल ताई कार्यक्रम झाला
Tai tumhi jagran godhal krtay ki tamsha kahich kalt nahi. Puranpane tumhi cukiche kart ahat. Jagran gondhalat murulichya hatah ghati aste.
⚘⚘⚘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोमलताई खुप सुंदर काळुबाई चे गाणे कार्यक्रम खुप सुंदर नियोजन मंजुश्री वाघ मॅडम चे लोणावळा कुसगाव मधे
कार्यक्रम छान आहे . 👌👌👌परंतु पैसे म्हणजे लक्ष्मी आहे . पैशाची उधळण नको 🙏🙏
🙏🚩
पैसे उधळू नयेत.हातात द्यावेत.लक्मी पायदळी नको.
मी हल्ली हल्लीच ताई तुमचे block पहायला लागली आहे इतके सुंदर तुमचे विडियो असतात गाणी सुंदर असतात तुम्ही नाचता पण छान आणि मेन म्हणजे देवाची गाणी असतात हे गाणं खुप छान आहे ममी आली भेटायला आणि कार्यक्रम पावण झाला पण तुम्ही जी मनापासून साद दिली आईला यावच लागलं