मळगंगा आईन खुलवल नंदनवन ।MALGANGA AAINE KHULAVAL NANDANVAN | AKASH SHINDE NEW SONG

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2022
  • AKASH SHINDE OFFICIAL PRESENTS
    मळगंगा आईन खुलवल नंदनवन
    निर्माता
    प्रकाश संगारे
    गीत
    बाळू भालेराव
    गायक-संगीत
    आकाश शिंदे
    संगीत संयोजक
    गौरव रुपवते
    रेकोर्डिस्ट
    लोकेश खैरे OUR SOCIAL MEDIA HANDLE
    INSTAGRAME : - / akashshinde9385
    FACEBOOK : - profile.php?...
  • Zábava

Komentáře • 41

  • @ghosttitansvloges6498
    @ghosttitansvloges6498 Před 2 lety +8

    आई मेसाई च्या कृपेने झाली मळगंगा प्रसन्न धरी माझ्या गुरूच्या शिरावरती मायेचा पदर बोला मळाबाई छाती की जय माझ्या गुरूच्या नाद जगा निराळा गुरु प्रकाश भाऊ संगारे♥️♥️💐💐

  • @govindpuri2946
    @govindpuri2946 Před rokem +4

    श्री मळगंगा प्रसन्न

  • @manojjadhavjadhav2698
    @manojjadhavjadhav2698 Před 2 lety +3

    खूप छान गुरू गावत गाव मेहंदुरी त्यात गुरू
    प्रकाश संघारे लय भारी 🕉🕉🕉💖💖

  • @chhayajamkhindikar7790
    @chhayajamkhindikar7790 Před 2 lety +3

    बाळू. छान. लिहले. गाणे. गायले. छान. संगीत. छान. मेसाई. आशीर्वाद 💐💐

  • @vedantvmokal333
    @vedantvmokal333 Před 2 lety +2

    बाळू भाऊ आकाश भाऊ खूप मस्त गाणं झालं खूप आनंद वाटला माळगंगा आईचं चांगभलं चांगभलं बोल मेसाबाई की जय बोलो खंडोबा महाराज की जय असेच गाणे करत जा आईचे गुणगान गात आम्हाला आनंद वाटतो ऐकायला

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic Před 2 lety +4

    महाराष्ट्राचे जादूई आवाजाचे बादशहा आकाश भाऊ शिंदे यांनी निघोज ची आई मळगंगा देवी ची सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinaypaliwal8992
    @vinaypaliwal8992 Před 2 lety +3

    Khup Chan 👌 ek no 💯❤️🌹🌹

  • @rajendrakamble7971
    @rajendrakamble7971 Před 2 lety +2

    आकाश भाऊ मळगंगा देवी चा आशीर्वाद असावा कायम तुम्हाला

  • @renukadevihalgigroupbarshi4057

    व्हेरी नाईस. खूप छान गाईलआकाश भाऊ👌👌👌👌

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Před rokem +1

    अप्रतिम आकाश भाऊ... जबरदस्त शब्द रचना..... अफलातून सगिंत दिले आहे.... एकच नबंर😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓

  • @sonalibhosle8963
    @sonalibhosle8963 Před 2 lety +1

    👌👌👌 Akash dada

  • @amolpandit6982
    @amolpandit6982 Před 2 lety +1

    लय भारी

  • @user-vp9qg7bc9u
    @user-vp9qg7bc9u Před 2 lety +1

    खुप सुंदर भाऊ

  • @dnyaneshwarbankar6166
    @dnyaneshwarbankar6166 Před 2 lety +1

    आई माऊली🙏🙏

  • @sadhanajadhav1435
    @sadhanajadhav1435 Před 2 lety +1

    very nice prakash bhau kup chan☺

  • @sandeshbeldar1216
    @sandeshbeldar1216 Před 2 lety +2

    नमस्कार आकाश दादा अजून काही गाणे तयार असते तर लवकर तुमच्या चैनल वर सोडा मला हे गाणं फार आवडलं

  • @040-nehasuryawanshi4
    @040-nehasuryawanshi4 Před 2 lety +1

    Ek no. Akash💖💥

  • @sandeshbeldar1216
    @sandeshbeldar1216 Před 2 lety +2

    आकाश दादा देवीची आरती तयार कराना

  • @ganeshsalve7745
    @ganeshsalve7745 Před 2 lety +1

    खूप छान भाऊ ।। आईची सावली खाली तुमचा निवास असू दे।।आदेश ।।

  • @yogeshbhalerao3996
    @yogeshbhalerao3996 Před 2 lety +1

    👌👌👌

  • @prakashsangare3665
    @prakashsangare3665 Před 2 lety +1

    Nice 👍👍👍

  • @djadamgamer78
    @djadamgamer78 Před 16 dny

    मळगंगा आई पडली आली माझ्या हा तात गीत तयार करा सर प्लिज प्लिज ❤❤❤

  • @rameshmarsale5300
    @rameshmarsale5300 Před 2 lety +1

    🙏🙏❤️❤️🙏🙏💯

  • @punamvirkar8692
    @punamvirkar8692 Před rokem +1

    खूप छान गाण गायलं

  • @rajeshpardhi7370
    @rajeshpardhi7370 Před 2 lety

    खूप छान गान आहे..👌👌👌👌👌👍👍

  • @user-qv7xn9te4r
    @user-qv7xn9te4r Před 2 lety +1

    खूप. छान. लेखणी. आवाज. छान. आवाज. 👌👌

  • @sureshvaral4030
    @sureshvaral4030 Před 2 lety

    जय मळगंगा

  • @kailaskawale5678
    @kailaskawale5678 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर गीत बाळु भालेराव साहेबांच्या लेखनी चे कौतुक करावे तेवढे कमी आकाश भाऊ तर नादच खुळा

  • @devidasthorat7476
    @devidasthorat7476 Před 2 lety

    खुप छान आहे

  • @sandeshbeldar1216
    @sandeshbeldar1216 Před 2 lety +2

    आकाश दादा देवीची आरती तयार कराना