Hyderabad Loksabha: सोशल मीडियावर हिट ठरलेल्या भाजपाच्या Madhavi Latha यांची ग्राऊंडवर ताकद किती ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 04. 2024
  • #BolBhidu #MadhaviLatha #AsaduddinOwaisi
    सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला जीपमध्ये उभी आहे. तिच्या एका हातात बांगड्या, दुसऱ्या हातात रुद्राक्षाची माळ आणि काही गंडे, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि गळ्यात हार, भगवी उपरणं अशा गोष्टी दिसत आहेत. ही महिला धनुष्य उचलण्याची, भात्यातून बाण काढण्याची ऍक्शन करते आणि बाण सोडायची सुद्धा. हीच महिला दुसऱ्या एका व्हिडीओत हातानं पतंग उडवण्याची ऍक्टिंग करते आणि लोकांना हा पतंग कापा असंही खुणावते. बाण मारण्याची ऍक्शन असो किंवा पतंग कापा सांगण्याची, दोन्ही वेळेस लोकांनी प्रचंड जल्लोष केला आणि या व्हिडीओजची चर्चा वाढली.
    सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ हैदराबादमधले आहेत. आणि या व्हिडिओंमुळे लोकप्रिय झालेली महिला दुसरी तिसरी कुणी नसून भाजपच्या महिला उमेदवार माधवी लता आहेत. भाजपनं माधवी लता यांना उमेदवारी देऊन हैदराबादची जागा शर्यतीत आणली अशा चर्चा सोशल मीडियावर होतायत, सोशल मीडियावर माधवी लतांची हवा असल्याचं बोललं जातंय, पण ग्राऊंडवरची परिस्थिती काय आहे ? माधवी लतांसाठी ग्राऊंडवरचं वातावरण तोट्याचं का आहे? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,3K

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Před měsícem +759

    माधवी लता चे डिपाॅझिट जप्त झाले नाही तर बोल भिडू चॅनेल बंद करणार काय..

  • @AB-si5yr
    @AB-si5yr Před měsícem +49

    प्लीज video delet करू नका 4 जून नंतर फक्त ...बोल भिडू चॅनल ला विनंती आहे ...
    😂😂😂

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před měsícem

      त्यांतर या चॅनेल नाव आपणच रांड भिडू करू😅😅😅😅

  • @mchetan1
    @mchetan1 Před měsícem +727

    शिवाजी महाराजांनी जेव्हा आपल्या स्वराज्याची सुरूवात केली तेव्हाही सगळीकडुन निजाम, आदीलशहा, मुघलांनी वेढलेला होता..
    एक स्त्री लढतेय मुस्लिम बहुसंख्य भागात लढतेय हे महत्वाचे आहे

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +19

      आता mim BJP वंचित आहे निजाम मुगल आदिलशाह 😂

    • @Earth_.-
      @Earth_.- Před měsícem +4

      Mchetan ✔️✔️✔️✔️✔️

    • @sarwekshgaikwad4079
      @sarwekshgaikwad4079 Před měsícem +2

      Kahi pn example dycha direct chatrpati shi tulna he chutya Bai tyanchua payachi tari barobari kart hi bhamti

    • @sairaj5353
      @sairaj5353 Před měsícem +11

      बाबो 😂😂😂 कोणाची तुलना कोणाशी

    • @mujjamilfakir3211
      @mujjamilfakir3211 Před měsícem +18

      मुस्लिम मतदान जास्त आहे तर मोदि ने मुस्लिम उम्मीदवार का उभ केल नाहि अवैसि ला पाडायच आहे की माधवि लता ला हेच कळना मोदि अवैसि ला मदत केलि अस स्पष्ट दिसतय
      ,,माधवि लता ने माफि मागितलि माफिविर,,

  • @dhirajkaralkar6791
    @dhirajkaralkar6791 Před měsícem +105

    हे सांगलीच्या जयंत पाटलांचे चॅनल आहे ही माझी शंका आहे

  • @The_JIGAR
    @The_JIGAR Před měsícem +253

    'उडता तीर' लेनेकी जरुरत नही थी, चिन्मय मियाँ 🏹

  • @dhirajkaralkar6791
    @dhirajkaralkar6791 Před měsícem +74

    बोल व्हिडिओ मॅनेज चैनल आहे असं मला वाटते कारण भाजप विरोधी बातम्या देण्यात यांना फारसं स्वारस्य असतं

  • @gopinathkasture5265
    @gopinathkasture5265 Před měsícem +144

    अमेठी मध्ये सुध्दा असंच काहीसं होतं २०१९ च्या आगोदर पण बदल झाल्याचं आपण पाहिले आहे. भाजप ग्राउंड वर काम कसं करतो ते काही सांगायची गरज नाही, २०१४ मध्ये अमेठी कांग्रेसनी जिंकली पण २०१९ ला कांग्रेस चा दारूण पराभव झाला, असंच काहीसं होईल इथेही.

    • @IshanVashishtha-df3cm
      @IshanVashishtha-df3cm Před měsícem +2

      Pan Hyderabad madhe 60% Musalman voters aahe aani fakta 38% Hindu voters aahe. Tyachyamule Owaisi kutumb 40 varshat tithe jinkle.

    • @Dr.Pranav_Lohiya
      @Dr.Pranav_Lohiya Před měsícem

      5.41 लाख voters कमी केलेत ECI ​@@IshanVashishtha-df3cm

    • @user-kb2hi8zc9s
      @user-kb2hi8zc9s Před měsícem +1

      ​@@IshanVashishtha-df3cm Women votes var game tharnar aahe. Mhanun mahila dili aahe BJP ne.

    • @IshanVashishtha-df3cm
      @IshanVashishtha-df3cm Před měsícem

      @@user-kb2hi8zc9s thik aahe. 4 June la aamhala kalel

    • @tejug1161
      @tejug1161 Před měsícem +2

      Amethi is not Muslim dominated. Hyderabad has more Muslim population than Hindus!

  • @shekharchikhlikar8744
    @shekharchikhlikar8744 Před měsícem +34

    अरे कोणाबद्दल चांगले बोलता येत नाही तर negative तरी बोलायचे नाही रे😌😌

  • @charudattakulkarni3545
    @charudattakulkarni3545 Před měsícem +94

    फक्त 4 जुन अन त्यानंतर evm च्या नावाने बोंबलत बसू नकोस रे Yz

  • @maheshjankar3308
    @maheshjankar3308 Před měsícem +162

    तुम्ही भाजपा विरोधात बोलता मग माधवी लता यांचं डिपाॉजिट वाचली तर तुम्ही तुमचा चॅनल बंद करणार का? हे हि लक्षात ठेवा अमेठी ज्याची जहागिरी होती तेथे त्याची जहागिरी उलथली आहे

    • @ashishphuladi7569
      @ashishphuladi7569 Před měsícem +1

      Ha channel band karun atamahatya karel

    • @shubhamandhale3549
      @shubhamandhale3549 Před měsícem

      हैनाला हुडकून ह्यांच्या गण डीत तपल्याली तलवार घालायला पाहिजे

    • @salimshetabdulshaikh2729
      @salimshetabdulshaikh2729 Před měsícem

      शेंबुवा हैद्राबाद ओवेसी चा गड आहे मोडीचा नाही BJP चा पराभव निश्चित आहे डीपोजित जप्त आहे 💯

    • @Saching00
      @Saching00 Před měsícem

      हिंदू विरोधी चॅनल आहे पाहिल्या पासून

    • @mla_ajay
      @mla_ajay Před měsícem

      Jana be 😂ti padnar aahe

  • @mukundpotdar3893
    @mukundpotdar3893 Před měsícem +40

    आज कल तुमचे विडिओ कोणत्या तरी पक्ष्या साठी असतात अस वाटत

  • @braj...2224
    @braj...2224 Před měsícem +139

    विजय झाल नाही तर चालेल पण मुस्लिम लोका मधे उभे राहने हे पण महत्वाचे आहे , माधवी लत्ता सपोर्ट 👍

    • @michaeljackson8221
      @michaeljackson8221 Před 8 dny

      म्हणजे याच्या आधी २०१४,२०१९ मध्ये हैदराबाद येथुन BJP चा उमेदवार निवडणूकीला उभा राहिला नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

    • @braj...2224
      @braj...2224 Před 8 dny

      उभे राहिले होते ना पण इतकी हवा कोणाची झाली नाही

  • @rushikeshgurav168
    @rushikeshgurav168 Před měsícem +405

    तू तूझ्या दाजीचा प्रचार कर..... 🚩🚩🚩

    • @Jitya_.
      @Jitya_. Před měsícem

      ओवेसी तुझा पप्पा आहे का

    • @prasannahonnavar8994
      @prasannahonnavar8994 Před měsícem +30

      Hoy kadhi pan ha channel Hindu opposite ch dakhvtoy

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před měsícem +21

      मग काय चिम्या दादा गोल टोपी घालून च अँकरिंग करणार की काय आजपासून

    • @prasannahonnavar8994
      @prasannahonnavar8994 Před měsícem +2

      @@baburaopujari7074 tas nahi dada te kaam kartat tya channel sathi tyanchi pan ky tr majboori asel, mi fakt channel la Target kartoy anchor la nhve

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před měsícem

      @@prasannahonnavar8994 निवडणुका जाहीर झाल्यापासून बोल भिडू हे चॅनेल एकतर्फी बातम्या देते बर त्यात तथ्य तर असायला हवे तसे जेवढे मराठी माध्यमे आहे काही ठराविक चॅनेल आणी युट्युबर सोडले तर सगळे भांड वाकडे काका आणी देशद्रोही खान ग्रेशी चरण चाटुकार भक्त बनली आहे बोल भिडू पूर्ण भरकटं त चाल् ली आहे त्यात मीठ मसाला लावून बातमी देत असतात म्हणून राग येतो

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 Před měsícem +181

    चार जून नंतर असं वाटतंय की फक्त कोडगा आणि निर्लज्ज असेल तरच बोलभिडू व्हीडिओ बनवू शकेल😂

  • @prakeshgharkondale4584
    @prakeshgharkondale4584 Před měsícem +391

    सरकार ने कंडोम कम्पनी वर नजर ठेवावी , असले पत्रकार जास्त जन्माला येत आहे

  • @ashwinikarwande685
    @ashwinikarwande685 Před měsícem +48

    Election आल्या पासुन बोल भीड़ू की तो लॉटरी लगी अस झाल आहे वीडियो पे वीडियो 😅

    • @mahadevchougule8660
      @mahadevchougule8660 Před měsícem +6

      बहुतेक विरोधकांकडून पाकीट मिळालंय

  • @BMunde-sy6xi
    @BMunde-sy6xi Před měsícem +75

    डी फॉ झिट वाचवण्या इतपत हिंदू मत हैद्राबाद मधे निश्चित आहे तुम्ही नका लई टेन्शन घेऊ 😂

  • @dattadhere1626
    @dattadhere1626 Před měsícem +130

    हरतील पण बरेच मत घेतील.त्या लोकसभेची नाही विधानसभेची तयारी करत आहे.सात विधानसभेपैकी सहा मध्ये mim आहे.भाजप त्यांची वाढ करणार आहे.

    • @akshayraner6221
      @akshayraner6221 Před měsícem +1

      Are te 7 paiki 1 ali karn mim ne umedwar dila navta

    • @dineshrajpure7828
      @dineshrajpure7828 Před měsícem +7

      ​@@akshayraner6221 पुर्ण माहिती घेत चला बंधू... टायगर राजा सिंग हे एम आय एम च्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आले आहेत. कारण तिथे 34% मुस्लिम मतदार आहेत..

    • @rajikmantuwale6187
      @rajikmantuwale6187 Před měsícem

      Mnje 66 takke Hindu 😮​@@dineshrajpure7828

    • @user-ec2wv8jr7l
      @user-ec2wv8jr7l Před měsícem +1

      ​@@dineshrajpure7828MIM ne umedwar dila hota ka?

    • @salmanshaikh7995
      @salmanshaikh7995 Před měsícem +1

      MIM tikdun umedvar det ny
      Jara mahiti ghya Apan pahile

  • @surajjadhav3280
    @surajjadhav3280 Před měsícem +12

    चिन्मय ला लोकांना डोक्यावर घेतले, त्याचा परिणाम त्याच्या डोक्यावर झाला 😂

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh Před měsícem +36

    तू अजून जरा अभ्यास कर एकदा रजत शर्माचा माधवी लता यांच्या शो बग मग समजेल तुला जर हे नाही समजलं तर गप बस पण काहीपण बोलू नको

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Před měsícem +15

    अहो त्या ओवेसींच्या बालेकिल्ल्यात लढत आहे हे महत्त्वाचे आहे निवडणूकित हार जीत होत असते त्यामुळे तुम्ही थोडेसे विचार करून विश्लेषण करा ह्या निवडणुकीत नाही तर पुढील निवडणुकीत फायदा होईल
    तुम्ही कशाला काळजी करताय उलट त्या महिलेचे कौतुक अपेक्षित आहे परंतु आपण जाणूनबुजून भाजप चा विरोध करताय असे वाटते

  • @aki-un8jw
    @aki-un8jw Před měsícem +205

    सुपारी चॅनेल आहे हा 😂😂

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh Před měsícem +86

    मुस्लिम मध्ये 20 % असा भाग आहे जो ओवेसी यांनी मागे ठेवलाय जो सध्या माधवी लता यांच्या बाजूने आहे पहिला अभ्यास कर मग बोल

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před měsícem +247

    तुम्ही नक्कीच डिफाँझिट जप्त होण्यासाठी नक्कीच हातभार लावणार 😢

    • @sairaj5353
      @sairaj5353 Před měsícem +1

      😂😂

    • @shahajanmulla9932
      @shahajanmulla9932 Před měsícem

      Ha mahnje tu khrach undbhakt aahes. kharr tula pacht nahi vatt...mahnje tumi bikav midiya pahije ...kay yarr😂

    • @Kalim.1313
      @Kalim.1313 Před měsícem +1

      3lakh इतक्या मार्जिन येतो जिंकला होता

  • @dhirajkaralkar6791
    @dhirajkaralkar6791 Před měsícem +24

    दम असेल तर या गोष्टीचे उत्तर द्या जयंत पाटील चालवत नाहीत

  • @Kalki276
    @Kalki276 Před měsícem +113

    माधवीताईंनी एक बांगड्यांची जोडी उध्वस्त आणि अदूबाळासाठी पाठवावी.. त्यांना शोभून दिसेल

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq Před měsícem

      तुझ्या आई वर उडायला आलता का अदु आणि उद्धव

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 Před měsícem +5

      मोदी फडणवीसला पण पाठवावी.

    • @prravindrass
      @prravindrass Před měsícem +2

      मोदी फडणवीसला पण पाठवावी.

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Před měsícem

      ​@@prravindrass
      तू आनंद नागपूर ची COPY केली 😂😂😂

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Před měsícem +212

    धक्कादायक निकाल असतील.. लिहून घ्या... मोदी प्रंचड सीट्स ने निवडून येणार आहेत

    • @utu986
      @utu986 Před měsícem

      तुच लिहून ठेव तुज्या ढोपरावर, याचा विरोध झाल्यावर शी ला जायचं नही

    • @Jitya_.
      @Jitya_. Před měsícem +8

      😂

    • @Arnav53
      @Arnav53 Před měsícem

      Shett kha

    • @user-ec2wv8jr7l
      @user-ec2wv8jr7l Před měsícem +1

      Maratha naahich

    • @sidhul2860
      @sidhul2860 Před měsícem +2

      Chal jhutha😂

  • @KrushDundle
    @KrushDundle Před měsícem +14

    माधवी लता यांचे deposit जप्त होणार नाही झाले तर तुझा चॅनल बंद होईल.
    मुघली मानसिकतेच्या विरोधात लढणारी माधवी लता जी यांना खूप खूप शुभेच्छा

  • @dhirajkaralkar6791
    @dhirajkaralkar6791 Před měsícem +30

    हिंदू विरोधी बातम्या देणे हे ह्या चैनल चे काम आहे.
    कारण हे जयंत पाटील यांचं चॅनेल आहे

  • @anilkumthekar6566
    @anilkumthekar6566 Před měsícem +60

    भाजप सरकार आल्यावर त्यांना केंद्रा मंत्री करणार नक्कीच

  • @user-yd6jv7ve9m
    @user-yd6jv7ve9m Před měsícem +229

    व्होट BJP माधवी लता समर्थन..महाराष्ट्र

    • @Earth_.-
      @Earth_.- Před měsícem +1

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 Před měsícem +12

      No vote for BJP, ti bavlat bai ahe, sarvodaya dharma sam bhav jopasta aala pahije

    • @harshvardhanrawade8935
      @harshvardhanrawade8935 Před měsícem +5

      ​@@sandippanmand3728 secularism bhi kunhacha fayda zala nhi Apn Buddh, hindu, jain , sikh sarv Kami zalo ahot. Ani te 8% hote ata 17% zale 70 double zale😢😢.

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 Před měsícem +2

      @harshvardhanrawade8935 are kay snagto tu, Hindu Hindu krto sarkha, hatala kam asel aani 2 time ch jevayla asel tr jagshil na, aani evdich kalji ahe tr modi che kay hat bahndhle ka Muslim sathi ham 2 hamare 2 karayla, zavnya ugach akkal pajalu nye

    • @shridhar2976
      @shridhar2976 Před měsícem +3

      ​@@sandippanmand3728hech owaisi la ka nhi sangat zavnya😂

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Před měsícem +92

    हैदराबाद मध्ये बेरोजगार हा विषय नाही, त्यामुळे ओविसी निवडून येतो

    • @npb5258
      @npb5258 Před měsícem +1

      😂😂 काहीही.

    • @vijayraj_18
      @vijayraj_18 Před měsícem +5

      Puncture wale jast ahe bhutek mhun 🤣

    • @mushtaq_shaikh
      @mushtaq_shaikh Před měsícem +1

      Tech logic bhartat aahe, Berojgari mudda nahi tyamule modi jinkto

    • @Sahil-zo7fc
      @Sahil-zo7fc Před měsícem

      ​@@vijayraj_18😂

  • @balaji9752
    @balaji9752 Před měsícem +106

    ज्या लोकसभा निवडणुकीत उभ्या आहेत त्या मतदार संघात16 लाख वोटर्स आहेत 11 लाख मुस्लिम आणि 5 लाख हिंदु.. 5 लाख लोक करतील मतदान .. एक शिक्की मतदान लोक मतदान करत नाही पण हारमखोर अशे आहेत व्होटिंग कार्ड काढतील पण मतदान करू शकत नाहीत..

    • @Earth_.-
      @Earth_.- Před měsícem +2

      ✔️✔️✔️✔️✔️

    • @nitin1947
      @nitin1947 Před měsícem +5

      त्या मतदार संघात तिच्यापेक्षा जास्त मत YSR Congress आणि कॉँग्रेसचे उमेदवार घेणार आहेत. माधवी लताची हवा फक्त हिन्दी मिडियात आहे. ऑन ग्राऊंड ती कुठेच नाही.

    • @arjunmehatre2992
      @arjunmehatre2992 Před měsícem +4

      ​@@nitin1947YSR party Andhra madhe ahe Telangana madhe nahi Ani mim Ani congress che voters ekach ahet

    • @nitin1947
      @nitin1947 Před měsícem

      @@arjunmehatre2992 Andhra madhe BRS ha paksha BJP peksha strong aahe.

    • @arjunmehatre2992
      @arjunmehatre2992 Před měsícem +2

      @@nitin1947 dada Andhra madhe YSR Ani Telangana madhe brs

  • @balasahebkandekar9227
    @balasahebkandekar9227 Před měsícem +15

    ओ के बोल भिडू आपल्या जिजाजी चा चांगला प्रचार करा.

  • @prathamesh_kadam
    @prathamesh_kadam Před měsícem +66

    BolBhidu🚫
    BolCongress☑️

    • @Rajdhayagude-mw8sg
      @Rajdhayagude-mw8sg Před měsícem

      Va bjp virodhi bolal ki lagech aag lagate vattat andhbhakt 😅

    • @mahadevchougule8660
      @mahadevchougule8660 Před měsícem

      यासाठी हे चॅनल आपण unsubscribe केले पाहिजे.

    • @shashankfotosdesigns9173
      @shashankfotosdesigns9173 Před měsícem +1

      Nishpaksh bolla tr Congress Ch
      BJP Che mudhe mandla tr Godi Media 😂

  • @dhirajkaralkar6791
    @dhirajkaralkar6791 Před měsícem +17

    0 ही सांगलीच्या जयंत पाटलांचे चैनल आहे राष्ट्रवादी शरद पवार तुतारी वाली

    • @HIND251
      @HIND251 Před měsícem

      जयंतचे आहे का हे भोसडी च्या चे

  • @nvkashish
    @nvkashish Před měsícem +11

    एवढा मोठा vdo बनवायची आणि vdo ला भंपक heading द्यायची गरज नव्हती , ६०% पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत आणि ते निजामाची वंशज समजणाऱ्या ओवेसी यांनाच मतदान करणार एवढे पुरेसे होते.

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 Před měsícem +109

    नाही होत deposit जप्त लिहून घ्या

    • @iztac1276
      @iztac1276 Před měsícem +2

      Tumcha hyderabad madhey mtdan ache ka😂
      Ka tum hi tikdi rahtat?
      Tyari Kay nahi madhavi lata chi😅

    • @ChaseToDream
      @ChaseToDream Před měsícem

      @@iztac1276 mg chu *** Hya Bol bhidu valyanch aahe ka

  • @vickrantjagtap6290
    @vickrantjagtap6290 Před měsícem +8

    धाडसी महिला❤, Courageous Women

  • @raj4087
    @raj4087 Před měsícem +8

    जप्त. झाले तरी प्रॉब्लेम नाहि तयारी २०२९ ची आहे

  • @vishals11
    @vishals11 Před měsícem +27

    महाविकास आघाडी कडून मोठ पाकिट आलय

  • @hemantholkar4377
    @hemantholkar4377 Před měsícem +8

    पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणता त्या व्हिडियो मूळ त्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत, त्या आर एस एस chya active member आहेत, त्या जिंकतील

  • @iloveBharatmata
    @iloveBharatmata Před měsícem +6

    सगळ्याच गोष्टी जिंकण्यासाठी नसतात सिद्धांतासाठी लढायचं असतं आणि राहिला प्रश्न डिपॉझिट जप्त चा तर आपण याबाबत आपलं विश्लेषण चुकीचा आहे अतिशय जोरदार अशी टक्कर माधवी लता ओबीसी साहेबांना देतील असे माझे हैदराबादचे मित्र सांगत आहेत

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 Před měsícem +47

    11 lakh muslim voting madhle 4-5 lakh fake ahet , bangladeshi rohingya tyana baad kelay kahi lokana

    • @riyazshaikh2920
      @riyazshaikh2920 Před měsícem

      😂😂😂

    • @india3572
      @india3572 Před měsícem

      @@riyazshaikh2920 उकळी फुटती का terrorist ला😂

  • @ramdeshpande8055
    @ramdeshpande8055 Před měsícem +6

    She will give tough fight , no question of deposit lapse.

  • @dhirajkaralkar6791
    @dhirajkaralkar6791 Před měsícem +12

    अरे बोल व्हिडिओ ही पाकीट बातमी आहे हे लगेच लक्षात येते सामान्य जनतेची अशी दिशाभूल करू नका

  • @pendrakashak
    @pendrakashak Před měsícem +16

    Arre bhau 64 % hindu Hyderabad madhe ahet Ani 30% Muslims aheet pan hindu majority aheet o dada

  • @purva4145
    @purva4145 Před měsícem +5

    इलेक्शन declare झाल्यापासून बोल भिडू आणि महा आघाडीचे पेड ट्रोलर्स एकाच ऑफिसमध्ये बसून काम करतायत असं प्रकर्षाने जाणवतंय.

  • @dhirajkaralkar6791
    @dhirajkaralkar6791 Před měsícem +26

    अशा कितीही पाकीट बातम्या दिल्या तरी माधवी दत्ता दोन लाखाच्या लिडणे निवडून येणार

  • @ReturnDesi
    @ReturnDesi Před měsícem +12

    कळलं की तुम्हाला कोण तुकडे टाकत आहे ते

  • @parag803
    @parag803 Před měsícem +74

    बोल भिडू ला अमित शाह पेक्षा जास्त कळतंय वाटत😅😅 चिन्मय भाऊ चाणक्य असल्याच्या आविर्भावात वावरत असतो आजकाल.😅

    • @SumitThakur-zq3yn
      @SumitThakur-zq3yn Před měsícem +11

      हो कारण त्यांना जयंत पाटील आणि शरद पवार जबरदस्त फडिंग करतायत

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari Před měsícem +1

      पान पराग

    • @amruta9968
      @amruta9968 Před měsícem +3

      😅 hi Chinmay bhaunchi swatachi mate thodich ahet. Konitari bolwun ghetay tyachyakadun 😅.

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 Před měsícem +11

    तुम्हाला भवीष्य कळत असेल तर सर्व उमेदवारांच भविष्य सांगा राजनारायण यांनी कोणाला पाडले होते?

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 Před měsícem +13

    बोल भिडू ची भाषा बदलली आहे. म वी आ ने मयनेज केलेलं दिसतय.

    • @mujjamilfakir3211
      @mujjamilfakir3211 Před měsícem

      होय पहिला मोदी चा गोदि होता काय

  • @balasahebkandekar9227
    @balasahebkandekar9227 Před měsícem +11

    आपल्या चेहऱ्यावरन च कळते आपली मानसिकता आहे.

  • @The_JIGAR
    @The_JIGAR Před měsícem +65

    अमेठीचा इतिहास विसरला का चिन्मय?

  • @nbk7720
    @nbk7720 Před měsícem +13

    Bhava Mala tr Asa distay ki tu anti modi ahes

  • @DK22227
    @DK22227 Před měsícem +22

    आगे वाले को पता तो चलेगा टक्कर का खिलाडी मिल गया

  • @adarshmishra228
    @adarshmishra228 Před měsícem +28

    She will win

  • @indiafirst-secularindian8917
    @indiafirst-secularindian8917 Před měsícem +8

    कुठून अनंतात हे channel वाले लोक अशा script writers ना?

  • @waghshivanand
    @waghshivanand Před měsícem +6

    टी राजा सिंग नुसते तेलंगणात नाही तर अक्ख्या भारतात प्रसिद्ध आहे

  • @YTkalaajkal
    @YTkalaajkal Před měsícem +3

    Comments vachun changla vatla

  • @shrikanttaware4220
    @shrikanttaware4220 Před měsícem +4

    हिंदू रणरागिणी🚩
    विजयी भव🚩

  • @neerajpathak1504
    @neerajpathak1504 Před měsícem +9

    जरा बरे बोला..

  • @maulipandit4367
    @maulipandit4367 Před měsícem +5

    डिपॉझिट जप्त झाल्यावर तुम्हालाच जास्त आनंद होईल

  • @abu12468
    @abu12468 Před měsícem +5

    तुमच चॅनल पण राजकिय स्पॉन्सर्ड आहे भाऊ

  • @nbk7720
    @nbk7720 Před měsícem +8

    Topi pathavu ka tula…. Adress send kr br bhava Tuja

  • @Ankyyy5
    @Ankyyy5 Před měsícem +15

    Kahi japt honar nahi tuf fight denar madhavi didi ❤❤

  • @jyotsnawaikar1240
    @jyotsnawaikar1240 Před měsícem +9

    You are not Chinmay or what so ever, you are chotu Miya of oasi or what your his name.

  • @harshvardhanrawade8935
    @harshvardhanrawade8935 Před měsícem +9

    Ek hindu vaghin mughalanshi ladhat ahay ❤🔥

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk Před měsícem

      MODI CHA MANUS AAHE OWAISI
      MODI CHYA SUPPORT NE OWAISI NIWDUN YENAR
      MADHWI LATA WEAK CANDIDATE UBHA KELA AAHE MODI NE

  • @sharad7789
    @sharad7789 Před měsícem +4

    Video report kara

  • @subhashpatil9872
    @subhashpatil9872 Před měsícem +7

    Aapnli patrkarita dougtfull aahe

  • @santoshdada9148
    @santoshdada9148 Před měsícem +14

    हात तर छान हलवतोस, जून नंतर नक्कीच ट्रॅफिक सिग्नल वर दिसशील चिन्मयी 😂😂

  • @kokanivinayak
    @kokanivinayak Před měsícem +12

    Yenartar bjp
    Tu kahi pan bol

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r Před měsícem +3

    किमान थोडंतरी पटण्यासारखं बोलायचं यार....
    उगीचच व्यूह वाढण्यासाठी चुकीचं टायटल देऊ नका ,,,
    माधवी लता जी यांनी एक स्त्री असूनही उमेदवारी घेने हीच खूप मोठी गोष्ट आहे,,,

  • @sandy4print
    @sandy4print Před měsícem +1

    मला फक्त कॉमेंट्स वाचायच्या होत्या वाचल्यानंतर माझ्यासकट सर्व लोकांच्या मनात काय चाललं आहे ते कळालं

  • @Vidya_01
    @Vidya_01 Před měsícem +5

    Kahihi honar nahi , MADHAVI LATA JINKNAR , video edited ahe to , HA hi ek change asnar ahe ❤❤❤

  • @dhirajkaralkar6791
    @dhirajkaralkar6791 Před měsícem +7

    हे सांगलीच्या जयंत पाटलांचे चैनल आहे

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 Před měsícem +3

    एरवी भाजपा ला तिथे ३०% मते पडतात आणि मिम ला ५९%, त्यामुळे माधवी यांचे deposit जप्त होणे अशक्यप्राय गोष्ट आहे.

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 Před měsícem +2

    त्यांनी चांगली फाईट दिली तर माफी मागणार का? डायरेक्ट deposit जप्त होईल म्हणत आहात म्हणून विचारतो?

  • @rudra1289
    @rudra1289 Před měsícem +2

    सवयीप्रमाणे सुमार दर्जाच विश्लेषण😂

  • @vijaybhai21340
    @vijaybhai21340 Před měsícem +9

    Chinmya fund kuthun yetoye tula 😂😂😂😂

  • @dhirajkaralkar6791
    @dhirajkaralkar6791 Před měsícem +10

    बोल व्हिडिओ हे मॅनेज चॅनल आहे आणि हे जयंत पवार (जयंत पाटील सांगली वाले)
    हे चालवत आहेत

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari Před měsícem

      😂😂😂

    • @purva4145
      @purva4145 Před měsícem +1

      Correct. BJP बद्दल fake narrative चालवणाऱ्या कॉमेंट्स तशाच ठेवते हे चॅनल आणि त्यावर counter उत्तर दिलं तर ती उत्तरं डिलिट केली जातात. हा अनुभव मी घेतला आहे. विकला गेलाय भिडू.

  • @Superman-hv5pe
    @Superman-hv5pe Před měsícem +4

    बोलभिडू चे लास्ट काही व्हिडिओस हे right wing पक्षां विरोधी येतं आहेत...
    लेफ्ट गॅंग बद्दल बोलण्या आरखे भरपूर आहे पण जाणून बुजून दुर्लक्षित केले जात आहेत...
    @bolbhidu you lost one follower

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz Před měsícem +4

    सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा नेता हवा भले ती महिला असली तरी चालेल....उगाचच स्वतःला देवदेवतांचे स्वरूप मानु नका...काम करायच नाही भलतेच उद्योग करायचे

  • @sachindighe6519
    @sachindighe6519 Před měsícem +4

    माधवी लता यांना मत म्हणजे विकासाला मत डिपॉझिट जप्त हा फक्त बोल बिडू चा विषय आहे. जनतेचा नाही 😂एक महिला ने बाण सोडला तर एवढा लागला.😂😂😂

  • @Rajendra-pb9if
    @Rajendra-pb9if Před měsícem +3

    आरे गरीब आणि सर्व सम्यान जनते कडे लक्ष असुद्या 🙏🙏🙏

  • @siddheshraul3736
    @siddheshraul3736 Před měsícem +1

    4 june la tumhi yach vishayavar blog post karaycha.

  • @prashantingawale5344
    @prashantingawale5344 Před měsícem +4

    Ha manus asach aahe

  • @worldofwisdomreligionculture
    @worldofwisdomreligionculture Před měsícem +12

    तुम्ही मात्र मोदींना विरोध करण्यासाठी एका गटाचा विडा उचलला आहे.. हे मात्र लपत नाही.😂
    🚩 जय श्रीराम

  • @vishweshpatil5117
    @vishweshpatil5117 Před měsícem +6

    Chinmay मिया....tuz navin nav....tya Karnataka murder vr bol.... शांती दुत च शुभचिंतक झालास..

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před měsícem

      ह्या भाडखाऊ लोकांना तेवढी हिम्मत नाही.

  • @pawanvaidya2447
    @pawanvaidya2447 Před měsícem +2

    Please saglyani complaint, kara channel chi

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 Před měsícem +42

    इतिहास बदलणार कमळ उमलणार
    🚩🚩🚩

  • @Superman-hv5pe
    @Superman-hv5pe Před měsícem +11

    लेफ्टईस्ट गॅंग कडून नक्कीच बोलभिडू ला पाकीट येणं चालू झालंय वाटतं...😅

  • @akshaypatil6095
    @akshaypatil6095 Před měsícem +3

    मुस्लिम लोक MIM ला च जेवढ्या प्रमाणात मतदान करतात त्याच्या अर्ध्या प्रमाणात मतदान देखील हिंदू लोक हिंदू पक्षांना का करत नसतील एव्हढा प्रश्न खूप काही सांगून जातो...

  • @sudarshankanse4477
    @sudarshankanse4477 Před měsícem

    Bhai tuza video vegale ch astat Ani intersting astat fakt tuza sathi bol bhidu la subscribe kele ahe

  • @jyotsnawaikar1240
    @jyotsnawaikar1240 Před měsícem +8

    Bakwaas.

  • @ganeshyelwande9290
    @ganeshyelwande9290 Před měsícem +82

    तू काही म्हणला तरी बीजेपी निवडून येईल

  • @Jaimaharashtra1
    @Jaimaharashtra1 Před měsícem +7

    अरे जसे मुंबई मध्ये गुजराती बहुल एरिया मध्ये गुज्जू च निवडून येतात तसेच मुस्लिम एरिया मध्ये ओवेसि च निवडून येणार आहे

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před měsícem

      मग संभाजी नगर मध्ये जलील कसा निवडून आला 😮 संभाजी नगर तर मुसलमान बाहुल नाही😮

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 Před měsícem +1

    aarati more
    kuthe ahet ?
    alikade ekhi vdo disena

  • @rijulphapale4234
    @rijulphapale4234 Před měsícem +17

    चिन्मय भावा कथा वगैरे मस्त सांगतोस. त्यावर लक्ष देऊन तुझं कौशल्य अजून वाढव. ते कौशल्य तुला आयुष्यभर पुरेल. पाकीटं, सुपाऱ्या खूप कमी वेळासाठी टिकतात.