जमिनीतील पाणी कसे शोधायचे।भूजलाचा शोध कसा घ्यावा।how to find groundwater for borewel।

Sdílet
Vložit

Komentáře • 109

  • @KakdeNivrutti
    @KakdeNivrutti Před 3 měsíci

    NaNa is back🎉

  • @user-bi7ux6eo5x
    @user-bi7ux6eo5x Před rokem

    Jabardast comentry

  • @ashpakshaikh3699
    @ashpakshaikh3699 Před 2 lety +4

    Aaj tar khupach bhari cometri keli bhau ek number 👌👌

  • @vishalwalekar6417
    @vishalwalekar6417 Před 2 lety +1

    Supar Nana👍

  • @angadshrirang4157
    @angadshrirang4157 Před 2 lety +1

    🙏 अभिनंदन 🙏👍👌👌

  • @user-jk5vx4nn7c
    @user-jk5vx4nn7c Před 6 měsíci

    सूपर.काम.नाना

  • @bhaskaraiwale4349
    @bhaskaraiwale4349 Před 2 lety

    Super nana supar👌👌👌👌

  • @babanwalunj3312
    @babanwalunj3312 Před 2 lety

    Manpurvak abhinandan.

  • @shantaramkurhade7975
    @shantaramkurhade7975 Před 2 lety

    नाना मस्त काम

  • @ganeshbhoyar392
    @ganeshbhoyar392 Před 2 lety +1

    सुपर

  • @newinverter6990
    @newinverter6990 Před 2 lety +9

    नाना is back 😂😂😂🤣😂😂

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 Před 3 měsíci

    Kiman 2 ekch pani pahije

  • @gavthivideos6478
    @gavthivideos6478  Před 2 lety +4

    मित्रांनो नानाचा सुकसेस रेट 80-90% आहे
    100% पाण्याची हमी कोणीही देऊ शकत नाही
    पाणी लागणं हे पनाड्याचा अनुभव व शेतकऱ्याचं नशीब व पाण्याची खोली या सर्व गोष्टींवर अवलंबून असते। या चॅनेल उद्देश कोणत्याही शेतकऱ्याची दिशाभूल करणं हा नाही।
    या सर्व गोष्टींचा विचार करून आपण नानाला फोन करावा।नाना तुम्हाला या कार्यात मदत करतील मात्र यश हे वर उल्लेख केलेल्या गोष्टींवर अवलंबून असते।

  • @asdagro988
    @asdagro988 Před rokem

    Bhau Nana panhale ikade chandrapur jilhyat yeu shaktil Kay bor maraychi aahe

  • @aashishvalvi848
    @aashishvalvi848 Před 2 lety

    Ipl made janar ka cametre dyala

  • @dhananjaymore1624
    @dhananjaymore1624 Před 2 lety

    Bhau deolgaon raja la yesal ka

  • @santoshsargar4783
    @santoshsargar4783 Před 2 lety

    Jr samja pani ny nigle tr

  • @user-bi7ux6eo5x
    @user-bi7ux6eo5x Před rokem

    Lai bharo commentary🥰🥰🥰🥰

  • @mandaryelgaonkar2028
    @mandaryelgaonkar2028 Před 2 lety

    Dada jya jagi kiva gavat bore maraly tya gavach naav video made sangat java

    • @sitarammane1967
      @sitarammane1967 Před rokem

      नाना तुम्ही कुर्डूवाडी चा पाणी बघण्यासाठी ही चाल का

  • @BharatLakade07
    @BharatLakade07 Před 2 lety +3

    भाऊ तुम्ही माझ्या बालपणीची शाळेतील कविता आठवण काडुन दिली धन्यवाद

  • @aashishvalvi848
    @aashishvalvi848 Před 2 lety +1

    Coconut se kaise pata kare kitne foot pe hy pani nana kaise chek krte hy reply me

  • @sanketkatre5316
    @sanketkatre5316 Před 2 lety

    Nana tumhe aamcha kade yanar ka borwell cha point check karyala
    Kaun ke aamche borwell chi 7 point unsuccessful jahle aahe

  • @vijaykawal229
    @vijaykawal229 Před 6 měsíci

    संभाजीनगर वैजापुर परसोडा येथे येतिल का

  • @mayurdeokar3599
    @mayurdeokar3599 Před 4 měsíci

    नाना पाणी काढतोय की घोडा लवतोया हे मस्त

  • @balajinimbalkar4581
    @balajinimbalkar4581 Před 2 lety +3

    Fee kite

  • @mastcomedyvideo2659
    @mastcomedyvideo2659 Před 2 lety

    नाना अहमदनगरला कधी येणार आहेत ते सांगा

  • @omghule519
    @omghule519 Před 2 lety +1

    आमचं पण पॉइंट कडून द्या नाना🙏🙏🙏

  • @amolchendkale9605
    @amolchendkale9605 Před 2 lety +1

    Bhau ky cricket chi match suru aahe ka

  • @shantaramkurhade7975
    @shantaramkurhade7975 Před 2 lety +1

    नाशिक लं येतील का

  • @ganeshtayade9308
    @ganeshtayade9308 Před 2 lety +2

    मला माझ्या शेतात पाणी तपासायचे आहे माझ गाव मलकापूर जि. बुलढाणा नाना येराका आमच्या गावला

  • @visionpride1620
    @visionpride1620 Před 2 lety +2

    सुरवातीला लाल मध्य लागलेलं पाणी कीती इंच आहे

  • @Ved_sahyadriche19
    @Ved_sahyadriche19 Před 2 lety +1

    फी किती भाऊ

  • @rameshmaske1175
    @rameshmaske1175 Před 2 lety

    Bada bada Pani ka

  • @sunilchaure8249
    @sunilchaure8249 Před rokem

    Hii

  • @Falcon_jhg
    @Falcon_jhg Před 2 lety +2

    नाना आणि पाणी चा खुप जवळचा संबंध आहे 😀

  • @ganeshbhoyar392
    @ganeshbhoyar392 Před 2 lety +1

    आम्हाला घेण्याचं बोअरवेल नाना येतील का

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 Před 2 lety

    Nana cha strike rate 10 % ache

  • @user-xm1jw3he9f
    @user-xm1jw3he9f Před 4 měsíci

    नाना आमच्या गावी येणार का शेतातील बोर करीता फी किती गवंढाळा ता.खामगांव जि.बुलढाणा

  • @parasramugale
    @parasramugale Před 5 měsíci

    नमस्कार दादा नाना आमच्या इथे येऊ शकतील राहणार हिवरखेड तालुका खामगाव जिल्हा 🙏🙏🙏🙏🙏👍🇮🇳🌹

    • @gavthivideos6478
      @gavthivideos6478  Před 5 měsíci

      Video mdhe number dila ahe

    • @parasramugale
      @parasramugale Před 5 měsíci

      जालन्याहून आला की खामगाव. तुम्हाले फोन लावू शकतो🙏🙏🇮🇳🌹🌹⛳

    • @gavthivideos6478
      @gavthivideos6478  Před 5 měsíci

      हो सर आम्ही सोलापूर येथे आहे

    • @parasramugale
      @parasramugale Před 5 měsíci

      @@gavthivideos6478 आम्हाला पाणी फार कमी म्हणून पाण्याची फार आवश्यकता आहे दादा आम्हाला पाणी देशील तुमचा खर्च काय आहे आम्ही 🙏🙏🇮🇳🌹🙏🙏

  • @Exarmyjavid
    @Exarmyjavid Před 2 lety +14

    अक्षरशा डोळे तॄपत झाले भाऊ ,मी तुमचे सगळे विडीओ बघतो, मला फार बरं वाटतं , कारण पाण्याची किंमत शेतकऱ्यालाच माहिती असते, 🙏🙏💐

  • @baliramsawardekar5917
    @baliramsawardekar5917 Před 2 lety +1

    मी दोन बोरिंग पडल्या पाणी होते पण आता नाही काय करावे आपण येऊन पाणी बघू शकता kay

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 Před 2 lety

    Ha Kadhi commentetar hota Ka

  • @sambhajigulave297
    @sambhajigulave297 Před 2 lety

    कुठं ले आहे त नाना

  • @ashokubale8935
    @ashokubale8935 Před 2 lety

    Comedy 1 no

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og Před 2 lety

    नाना विहीरीला पानि देतील का
    बाहेर गावी जात आसतील नं नाना
    ता मेहकर जि बुलडाणा (रिप्लाई दया नाना

  • @balasahebshelake8216
    @balasahebshelake8216 Před 2 lety +2

    नाना लाव घोडा

  • @omghule519
    @omghule519 Před 2 lety +3

    नानाची फीस किती आहे?

  • @santosh405
    @santosh405 Před 2 lety

    सर बारामती ला येऊ शकता का

  • @SANGRAMGAMER-us9jf
    @SANGRAMGAMER-us9jf Před 2 lety

    फी किती आहे नाना ची

  • @Ved_sahyadriche19
    @Ved_sahyadriche19 Před 2 lety

    नाशिक मधी येयच कीती फी

  • @user-vm8dp7yz1d
    @user-vm8dp7yz1d Před 2 lety +2

    नाना चा फोन नंबर बंद आहे मि लातुर येथिल शेतकरी आहे चालु नंबर टाका

  • @user-dc5hh2zu8n
    @user-dc5hh2zu8n Před 5 měsíci

    नाना मोहोळ मध्ये बोर घ्यायचा आहे आपला कॉन्टॅक्ट

  • @raghunathlande9924
    @raghunathlande9924 Před 2 lety

    औरंगाबाद जिल्हा गंगापूर तालुक्यात तिथे पाणी पाहायची किती फी घेणार आहे नाना

    • @ganeshmuley5013
      @ganeshmuley5013 Před 2 lety

      घेतला का मग नाना कडुन पाॅईट काडुन
      किती फि घेतली गंगापुर तालुका

  • @shankarnavgire375
    @shankarnavgire375 Před 6 měsíci

    नाना चा नंबर द्या 🙏

  • @saradarpatil4487
    @saradarpatil4487 Před 4 měsíci

    तुमच्या कॉमेडी मुळे 50% पाणी लागते नानाच्या प्रयत्नातून 50% पाणी लागते

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 Před 2 lety +2

    नानाचे नंबर चूकीचा आहे

  • @malegaveganesh1223
    @malegaveganesh1223 Před 2 lety

    No. दे की दादा

  • @s.b..4808
    @s.b..4808 Před 2 lety

    Dabal dabal tibal tibal 😁😁😁

  • @user-bi7ux6eo5x
    @user-bi7ux6eo5x Před rokem

    Malakala ghoda lavla ka...😃😃😃😃

  • @prasadkale9978
    @prasadkale9978 Před 2 lety

    नाना मो नं 9अंक्की असतो का ❓

  • @newinverter6990
    @newinverter6990 Před 2 lety +3

    पाणी गळत आहे 😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣🤣

  • @saie4790
    @saie4790 Před 2 lety +2

    पानी काढतोय का घोडा लावतोय 😂

  • @atulgaming727
    @atulgaming727 Před rokem

    Mobail namber 9 aki ahe😂😂

  • @gorderahul3581
    @gorderahul3581 Před rokem +1

    बदा बदा पाणी 😅😅

  • @bhujajiasole8707
    @bhujajiasole8707 Před 2 lety

    नाना हिंगोली जिल्ह्यात येतील का पानी पाहायला रिप्लाय द्या नाना

  • @durgeshabhonkar3948
    @durgeshabhonkar3948 Před 2 lety

    नंबर दया

  • @visionpride1620
    @visionpride1620 Před 2 lety +1

    नानाचा नं बरोबर दया 9 अंकीच आहे

    • @gavthivideos6478
      @gavthivideos6478  Před 2 lety

      9665575676
      एक अंक चुकून राहिला
      Sorry

  • @kirankharat4142
    @kirankharat4142 Před rokem

    Phone द्या

  • @shubhamsalunkhe9394
    @shubhamsalunkhe9394 Před 2 lety +1

    घोडा लावतोय। ,🤣😂

  • @vijaysuryawanshi205
    @vijaysuryawanshi205 Před rokem

    पाणी नाही लागले तर ह्या गयबाण्याला बोर मध्ये होलात टाकून द्या वाईट कमेंट मी कधी करत नाही पण आज केली इतका कॉन्फिडनस काय कामाचा जसे काय हा मामा होणार आहे

  • @lakshgirimharajyutubchanne7267

    नाना नंबर चुकीचा आहे तुमचा

  • @user-qu1fp6bt9s
    @user-qu1fp6bt9s Před 2 lety +2

    😂

  • @rajkumarlokhandepatil1168

    सांगावं तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे बोर घ्यायचे आहे कृपया मला फोन नंबर द्या मेसेज करै

  • @papeshmundhe6090
    @papeshmundhe6090 Před 2 lety

    नाना नंबर सांगा

  • @ajaygawade5253
    @ajaygawade5253 Před 2 lety +2

    🙏🙏🙏 नाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @UncuttReview
    @UncuttReview Před 2 lety

    Nana fakt youTube var famous ahe real madye fuuuuussss

  • @s.b..4808
    @s.b..4808 Před 2 lety

    Parchand pani

  • @atharvaparkhi579
    @atharvaparkhi579 Před rokem

    नानांचा नंबर द्या

  • @user-ld6hx9kc2i
    @user-ld6hx9kc2i Před 8 měsíci

    Ghoda wala

  • @rao.1994
    @rao.1994 Před 2 lety

    Badbad pani lagal ki bhau😎😀😂😂👍

  • @ekm9191
    @ekm9191 Před 2 lety

    शक्यतो इतकं जादा लागलेलं पाणी डोरा सुद्धा असू शकतो काही दिवस पाणी चालतं नंतर पाणी ते बंदबंद पडतेत्यामुळे पाणीही कंटिन्युटी घेणे याला महत्त्व आहे पाणी किती जादा लागते या गोष्टीला महत्त्व नाही यासाठी

  • @aniyaartandcraft
    @aniyaartandcraft Před 3 měsíci

    अणि मोबाईल नंबर चुकीचा आहे .. त्यात 9 च आकडे आहेत .. आणि आता कॉन्टॅक्ट कसं करायचं हे समजत नाही आहे ..😂कॉमेन्ट्री मध्ये वाचा

  • @ashokkasbe9727
    @ashokkasbe9727 Před 3 měsíci

    Tumacha phone number dhay

  • @shitalkangude5136
    @shitalkangude5136 Před 2 lety +3

    मोबाईल नंबर द्या नाना