EP 1321 लव मँरेजचा रक्तरंजित शेवट / नागपूरातील घटना dsd nagpur story
Vložit
- čas přidán 10. 07. 2024
- नमस्कार
dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
ABOUT
आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
#dsdmarathikatha
#dsdmarathistory
#dsdmarathinews
#dsdmarathilalestvideo
#dattasonawanedeshmukh
#dattabhaustory
#dattasonawanedeshmukh
#latestmarathispeech
#dsdmarathimahiti
#dsdmarathikahani
#dsdmarathiupdate
#dsdmarathifamily
#dsdmarathiparivar
#dsd
#dsdMarathicrimestory
#Marathicrimediary
#MarathiCrimeseries
#Marathicrimepatrol
#Marathidetectivestory
#dsdMarathicrime kahani
#Marathiwordforstory
#dsdMarathilatest
#Marathicrimestorybydsd
#Marathistory
#Marathicrimeupdate
#dsdMarathicrimetoday
#dsdMarathiDattaBhaulatest
link
FACEBOOK - dsdmarathien...
#dsdmarathistory
#dsd
#dsdlatest
तरुणपणाचे प्रेम म्हणजे एक शारीरिक आकर्षण असते.
Marathi mule agav ashatana mag tache karmache fal ahe bhetanar he aadhul ahe bhay
बरोबर
प्यार वार कुछ नहीं होता बस लवडे का प्यार होता है.
प्रेम जर कोणी करत आसेल तर ते फक्त आपले आई, वडील च करू शकतात आपल्या आई, वडलांची मान खाली घालू नका थोडं थांबा तुमचे आई, वडील तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार निवडून देतील. आसे आकर्षणात पडून विवाह करू नका आपले आविष्य वाचवा.
रामराम दत्ताभाऊ
1 च नंबर माहिती
आंतरजातीय विवाह बंद झाला पाहिजे म्हणजे आसले काही घटना घडल्या जाणार नाही
मुलांनी आणि मुलींनी आपल्या लग्नाचा निर्णय आपल्या मनाप्रमाणे घ्यावा
परंतु आपण घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी.
Love marriage vagerr kahi nasat sagla akarshanacha khel ahe kadhi dadar chaupati paha
दत्ताभाऊ मला फक्त वेवढ सांगा पुर्थ्वी चा अंत कधी आहे 😢तस पन ह्या जल्मात माझ लग्न नाही होणार आहे तर.. अंत निकट आहे पुर्थ्वी चा 😅
Ekdam Kadak yar bhau
Maza ali apla reply vachun
@@maheshbhai9226 😁☺️☺️☺️
या बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड च्या कुत्र्या, कुत्री च्या संस्कृती ने चांगल्या मुलांना मुली भेटत नाहीत. आणि भेटली तर ती पण वापरून सोडल्याली भेटती.
मित्रा तु बिनलग्नाचा राहीला तरी सुध्दा लोकसंख्या कमी नाही होणार😅
@@siddharthakamble-c1d 😁😁😁😄🤭🤭
नमस्कार सर ❤❤❤❤❤❤❤❤
दत्ता मामा माझा प्रेम विवाहाला विरोध नसून आईवडीलांना फसवणे हा एक गुन्हा आहे याच गुन्ह्याला माझा विरोध पण नाही स्वतःच्या जन्मदात्या आईवडीलांना फसवू नये माझे हे वैयक्तिक मत आहे
शुभ रात्री 🙏🙏🙏🙏
Vistut varannan karayache ki khandanya vatayachya ki treaning det ghet jagayache marayche on duty officers ni gundanbarobar compitaion mhanun
लव्ह म्यारेज पण संपूर्ण माहिती काढून विचार करून निर्णय घेतला पाहिजे नाहीतर असे नखरे जास्त दिवस टिकत नाही व त्याचा शेवट असा होतो
तुम्ही जेव्हा तेव्हा आलो मॅरेजला दोष देत राहता काही बायकाचे विचित्र असतात म्हणून त्यांच्यासोबत असं होतं मी पण लव मॅरेज केलेला आहे माझी एक सक्सेस लाइफ आहे त्यामुळे लव मॅरेजला नाव ठेवू नका तुम्ही
सगळ्यांच्या प्रेम विवाहाला सगळ्यांच्या घरच्यांचा पाठींबा नसतो तुमचे लग्न झाले आहे तुम्ही समजू शकता प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध असू शकतो
भाऊ नमस्कार❤❤❤❤❤
Good sir
Good night sir🙏
Lafda lafda3 aisahi hona है love Marriage waloka. Sambhalore
Namaskar Bhau 🎉
Are bhai, ghatana vhayachich hoti ti, tu thamabau shakato ka, mala sang ?
नमस्कार - सर
tya nantr manggg.. asli nagpur language
Love ❤️ marriage..
Namsty sir
Mhanaje ghatana kashihi ghadanar, ti tu kay ani amhi kinva shikshan kay thabavu shakat nahiye. Okay mhan ani zopi ja anandane. Shubhratri
Sorry for any spelling mistake while giving comments
Hi Sir
Rahila vishay, love marriage madhye ghatana ghadatat ani arrange marriage madhye ghadat nahit, ase kanhi nahi. Arrange marriage madhye pan agofarachi ek ghatana athav, konati, tya baine ani tichya lover ne milun tya vakilala marale ani gas cha blast dakhavala.
Kaho sir tumhi pan murder karayache trening dyayacha course suru kelay ka illusretetive ritya
What is difference between Love marriage & Arrange MARRIAGE ????..
Babar zale adul royagato ahe hona he
Aadul he he hona he
पूर्वी प्रेमी युगुल म्हटल की लफड बोलायचे का कारण ती गोष्ट बदनाम आहे जमनायापासून
आणि आजकाल फॅशन झाली आहे प्रेमाच्या नावाखाली चाळे करण्याची
Mhanaje ghatana kashihi ghadanar, ti tu kay ani amhi kinva shikshan kay thabavu shakat nahiye. Okay mhan ani zopi ja anandane. Shubhratri