pakhawaj twining/(मृदंग)पखवाज स्वरामध्ये लावण्याची साधी आणि सोपी पद्धत (श्री संतोष महाराज दिक्षीत)

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    • pakhawaj gupki kashi v...
    पखवजावर गुप्की कशी वाजवाव
    • Bhajani theka pakhawaj...
    पखवजावर भजनी ठेका कसा वाजवावा
    • Bhajani theka & variat...
    भजनी ठेक्याचे प्रकार (व्हेरियशन)
    • bhajni theka//भजनी ठेक...
    भजनी ठेक्यामध्ये सरपटी मात्रा 8 कसा वाजवावा
    • पखवाज प्रारंभिक बोल (म... । पखवाजाची महिती व प्रारंभी क बोल
    • gyanba tukaram ज्ञानोब... । ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल मात्रा 4
    • रामकृष्णहरी भजनाचे बोल... रामकृष्ण हारी भजन वाजवण्याची सोपी पद्धत
    • किर्तन व भजनात विलंबित... विलंबित रामकृष्ण भजन वाजविण्याची सरळ व सोपी पद्धत
    • सरपटी वाजवण्याची सोपी ... सरपटी वाजवण्याची सरळ व सोपी पद्धत भजनात व किर्तनात वाजवला जाणारे बोल
    • धिकिट तागेन, तिरकिट तक... पखजावर वाजविले जाणारे वेगवेगळे प्रकार धिकिट तागेन,धुमकिट, तिरकिट तकता
    • पखवाजावर घिडनग तिकीट क...
    पखवजावर घिडनग तिरकिटकसे वाजवावे
    • धिर धिर किटतक,नग धिर क...
    धिर धिर किटतक पखवजावर कसे वाजवावे
    • पखवाजावर क्डधातिट कसे ...
    पखवजावर क्डधातिट कसे वाजवावे
    • गदिगन नागेतिट पखवाजावर...
    गदिगन नागेतिट पखवजावर कसे वाजवावे
    • पखवाजावर घिडॉन व तक्डा...
    घिडाँन तक्डान पखवजावर कसे वाजवावे
    • सरपटी मात्रा 16 पखवाजा...
    सरपटी मात्रा 16 पखवजावर कसे वाजवावे
    • धा थुंगा तक थुंगा कडकड...
    धाथुंगा कडकड थुंगा (सरपटी मात्रा 16)पखवजावर कसे वाजवावे
    • तांगड धा दिंगड धा/(sar...
    तांगड धा दिंगड धा (सरपटी मात्रा16)पखवजावर कसे वाजवावे

Komentáře • 68

  • @sudhirhashilkar1927
    @sudhirhashilkar1927 Před 7 měsíci +1

    🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 माउली खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏

  • @babamurumkar8766
    @babamurumkar8766 Před rokem +8

    आदरणीय महाराज आपल्यामुळे आज मी 23 वर्षांमध्ये पखवाज कसा लावायचा हे शिकलो आहे धन्यवाद महाराज पखवाज मला खूप सुंदर वाजवता येतो पण लावता येत नसल्याकारणाने मी कार्यक्रमाला जाण्याकरिता टाळत होतो आज आपण पखवाज कसा लावायचा हे सांगितल्यामुळे खूप जीवनामध्ये आनंदमय वातावरण झाले जय हरी राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @ashokjadhow9943
    @ashokjadhow9943 Před rokem +1

    अतीसुदंर राम कृष्ण हरी🙏

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 Před rokem

    🙏🙏🚩🚩 रामकृष्ण हरी महाराज, खूप च महत्त्वाची व छान माहिती दिली..... धन्यवाद 🙏🙏👍

  • @vaibhavkadbhane72
    @vaibhavkadbhane72 Před 3 lety +1

    Khup Sundar margdarshan Kele Guruji abhari ahot ram Krishna Hari

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 Před 3 lety

    । राम कृष्ण हरी, माऊली
    🙏🙏🙏
    अतिशय उपयुक्त व्हिडीओ
    👌👌👍👍🌹🌹

  • @vasantmahagavkar9738
    @vasantmahagavkar9738 Před 10 měsíci

    संतोष महाराज राम कृष्ण हरी माऊली फारच सुंदर असा विचार माडला आहे तरी काळी चारचा पकवाज ला वुन दाखवा वीना कसा लावावे एवढं विडीवो करावा ही.विनंती

  • @dnyandeodamale4809
    @dnyandeodamale4809 Před 3 lety +9

    मी आळंदी मध्ये मृदंग शिकायला होतो 2003 ला अशोक महाराज पांचाळ गुरुजींकडे

  • @jaydeepagreofficial9707
    @jaydeepagreofficial9707 Před 3 lety +2

    Nice video

  • @maulinalawade3490
    @maulinalawade3490 Před 3 lety +1

    श्री विठ्ठल गुरूजी मस्त 🙏🙏

  • @sampurnatainaghpurkrtembha5872

    अती सुंदर माहीती पाठवल्याबद्दल खुपच धन्यवाद माऊली

  • @ravindrahedulkar3576
    @ravindrahedulkar3576 Před rokem

    गुरुजी खूप छान माहिती दिलीत.

  • @vitthalborule1434
    @vitthalborule1434 Před rokem

    🙏🙏Ram Krishna hari🙏🙏

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Před 3 lety

    Waa khup sunder mahiti Sir.Thanks.

  • @Cnj310
    @Cnj310 Před 2 lety

    छान vdo बनविला आहे सर 👌👌🙏🙏💐

  • @Suhaskadam100
    @Suhaskadam100 Před 3 lety +1

    Nice brother

  • @avinashparkhe1326
    @avinashparkhe1326 Před rokem

    Mast mahiti dili

  • @user-ne1ki2gd3j
    @user-ne1ki2gd3j Před 3 lety

    राम कृष्ण हरी संतोष महाराज

  • @vitthalborule1434
    @vitthalborule1434 Před rokem

    Very nice

  • @kailasmapari2422
    @kailasmapari2422 Před 3 lety

    Jay hari baba vel bhetla vr ya ekhadya divshi ghaygavla garibachya ghari

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 Před 2 lety

    Khup sundar mauli 👍

  • @kapildeshmukh548
    @kapildeshmukh548 Před rokem

    खुप छान प्रकारे समजाऊन सांगितलं गुरुजी... राम कृष्ण हरी..🙏🚩

  • @user-uz5gh3yk8o
    @user-uz5gh3yk8o Před 3 lety

    खूप छान माहिती गुरुजी 🙏

  • @amolpatilgade8513
    @amolpatilgade8513 Před 3 lety

    खुप छान माहिती गुरुजी

  • @नागनाथ
    @नागनाथ Před měsícem

    राम कृष्ण हरी
    पखवाज लावण्यासाठी ऍप कुठला आहे कमी जास्त प्रमाणात कळेल असा

  • @shriadityajyotishkaryalays1962

    खुप छान माहिती 👌👌👌

  • @mahipatipte5400
    @mahipatipte5400 Před 24 dny

    नादब्रम्हवारकरीशिक्षण संस्था कुठे आहे

  • @dattatrayajoshi4771
    @dattatrayajoshi4771 Před rokem

  • @kailasmapari2422
    @kailasmapari2422 Před 3 lety

    Wa guruji

  • @maheindrataware2347
    @maheindrataware2347 Před 26 dny

    सर मी पखवाज नवीन आवला आहे मला लवकरात लवकर शिकवा मी तुमची फी देतो

  • @sudhakardhawale3252
    @sudhakardhawale3252 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी 🙏

  • @rajendralokhande3975
    @rajendralokhande3975 Před rokem

    खूप छान माहिती दिली गुरुजी

  • @khushalsadgir2574
    @khushalsadgir2574 Před 10 měsíci

    माऊली तुम्ही ‌ ऑनलाइन क्लास घेता का

  • @santoshmule4936
    @santoshmule4936 Před 3 lety

    Very good

  • @siddharthpachavane1434

    DHNYVAD MHARAJ

  • @mohanbodake4356
    @mohanbodake4356 Před 3 lety +1

    माऊली लग्गी वर विडिओ बनवा,राम कृष्ण हरी

  • @Vitthalraofate
    @Vitthalraofate Před 5 měsíci

    पखवाजला घर किती असतात आणि कसे olkhave

  • @dipakdhomse6969
    @dipakdhomse6969 Před rokem

    App che naw sanga na

  • @SangitaSarnobat
    @SangitaSarnobat Před 19 dny +1

    एप्रिल च नाव काय

  • @amitabasavanisulebhaviamit544

    ,🙏🙏

  • @pravinthakare5386
    @pravinthakare5386 Před 2 lety

    Shri vitthal

  • @dnyandeodamale4809
    @dnyandeodamale4809 Před 3 lety +2

    ॲपचं नाव काय आहे

  • @user-yq7mm6mz3g
    @user-yq7mm6mz3g Před 2 lety

    🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 Před 3 lety +3

    महाराज, आपण हा व्हिडीओ बनवून " हे ज्ञान सामान्यांना " सहज उपलब्ध करुन दिले आहे, त्याबद्दल मनःपूर्वक आभार. फक्त विनंती की यासाठी कोणते अॅप वापरावे किंवा पेटीवर ते प्रत्यक्ष कसे वापरुन दाखवावे, कारण सुचविल्या प्रमाणे यातील तज्ञ मंडळी हे ज्ञान सहजा सहजी कोणालाही देत नाहीत. हीच खरी शोकांतिका आहे. रामकृष्ण हरी.

    • @gajananjunare1092
      @gajananjunare1092 Před 2 lety

      रामकृष्ण हरी..

    • @saurabhkadam7031
      @saurabhkadam7031 Před 2 lety

      Tanpura Droid - प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे या ॲपमध्ये संपूर्ण स्वर उपलब्ध आहेत. ॲपमध्ये काळी एक साठी C# चा वापर करा व काळी दोन साठी D# चा वापर करा.

  • @user-de8sy4dd7j
    @user-de8sy4dd7j Před rokem

    वीणा सुध्दा लावायला शिकावं महाराज एक व्हिडीओ बनवा

  • @tukarammarne4331
    @tukarammarne4331 Před 3 lety

    लग्गी चे व्हिडिओ बनवा माऊली राम क्रुष्ण हरी माऊली

  • @mahipatipte5400
    @mahipatipte5400 Před 24 dny

    फी किती आहे

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Před 3 měsíci

    काळी एक मृदंग लावायचा आहे आम्हाला त्याची थोडीफार माहिती द्या ,, माऊली

  • @babupawar7236
    @babupawar7236 Před 2 lety

    नमस्कार महाराज आपन जो पखावज काळे १ वा वर पखवाज लावलात परंतु तो पखवाज पेटिवरती व मोबाईल वरती नाही दाखविला तरी त्या मुले किती कमी जास्त आहे हे करनार कसे तरी त्या दोनही साधनांवर पखवाजाचे सुर तया तया परमानेलावुन वाजवून दाखवा

  • @dilipkhedekar7070
    @dilipkhedekar7070 Před 3 lety +1

    माऊली मोबाईल मध्ये कोणता अप आहे जरा सांगा राम कृष्ण हरी माऊली

    • @suryakantkondye2315
      @suryakantkondye2315 Před 3 lety +2

      Pithlab lite aap गूगल मध्ये जाऊन सर्च करा आणिते तेथून डाउनलोड करा

  • @dattatrayajoshi4771
    @dattatrayajoshi4771 Před rokem

    I am intrested to learn mrudang and harmonium

  • @ravindrahedulkar3576
    @ravindrahedulkar3576 Před rokem

    गठ्ठे लावताना किती वाद्या सोडून लावावेत

  • @abhishekghodke7395
    @abhishekghodke7395 Před 2 lety

    स्वर काळी 1काळी2 स्वर लावायचे अॅप सांगा कोणते आहे

  • @narayanteli8138
    @narayanteli8138 Před 3 lety

    माझा पखवाज काळी 4 मध्ये चढला आहे तो काळी 2 मध्ये कसा लावू

  • @vaibhavkadbhane72
    @vaibhavkadbhane72 Před 3 lety +1

    He knowledge konich details Nahi te knowledge this amhala delete khup abhari ahot dhanyavad

  • @nikhilbalki449
    @nikhilbalki449 Před 3 lety

    Aap कोणती आहे सांगा

  • @prakashmedhekar7056
    @prakashmedhekar7056 Před rokem

    पुण्यात कसे भेटायच आपल्या ला

  • @abhimanyupote1406
    @abhimanyupote1406 Před 3 lety

    Mobail madhi je app ahe tyachi link pathavana guruji

  • @vinodsutar5697
    @vinodsutar5697 Před 2 lety

    कुठे भेटनार

  • @keshavdhuri6955
    @keshavdhuri6955 Před 3 lety

    Sat Tumhi Pahile Gathe Vadi Kasi Chadhavaychi He Pahile Sikha Vadi Tumhi Chukicha Padhatine Chdhavali