आम्ही गेलो पनवेल वरून नालासोपारा कार्यक्रमाला 😍 | Student Award Function | S For Satish | PANVEL
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- आम्ही गेलो पनवेल वरून नालासोपारा कार्यक्रमाला 😍 | Student Award Function | S For Satish | PANVEL #PanvelToNalasoparaTraveling #MumbaiLocalTraveling #Nalasopara #sforsatish
आमच्या मुंबई मंडळाकडून दरवर्षी होणारा विद्यार्थी सत्कार सोहळा त्यासाठी आम्ही पनवेल वरून ट्रेनने प्रवास करून नालासोपारा येथे गेलो होतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा प्रवास आणि कार्यक्रम कसा संपन्न झाला हे दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another CZcams channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
तुमचे जुने video आम्ही पुन्हा पुन्हा बघतो ते screen वर येतात हे ही एक कारण आहे. पण त्या videos मध्ये जो गावचा feel येतो ना त्यासाठी शहरातील लोकं आसुसलेली असतात. ते जुने videos म्हणजे न भूतो न भविष्यती असे झाले आहेत. अत्ता जरी परत ते एकेक रोजच्या videos बरोबर टाकले ना तरी भरपूर चालतील. Ones more 👍
Thank you so much❤️❤️❤️
Khup share prem🙏🙏✨
आज सतीश दादा तुला Samresh chya video मध्ये पाहून खुप खुप आनंद झाला.🎉🎉
खुप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्व ग्रामस्थांना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन ❤❤❤❤❤
विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम फार आवडला ,प्रत्येक गावात ,अशी मंडळ ,ग्रुप असतात ते त्यांनी शिक्षण
घेतलेल्या शाळेत ,वर्षातून ,असे कार्यक्रम घेतात या
मुळे विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळते ,मी निवृत्त मुख्याध्यापक आहे ,तेव्हा शैक्षणिक व शाळेतील
उपक्रम मला खास आवडतात .
अतिशय उत्तम असा उपक्रम आपल्या गावातील मुंबईत ग्रामस्थांनी उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याबद्दल आपले शतशः आभार
वा खुप छान मस्त वाटले शाळेतील शिक्षकांचा सत्कार करणे व लहान मुलांचे कार्यक्रम करणे मुलांना शैक्षणिक प्रोत्साहन देणे गावातील लोकांना एकत्र करणे व आपली परंपरा राखणे सर्व मुलांना भेटवस्तू देणे सगळ्यांना आनंदी ठेवणे हे बघून खुप छान मस्त वाटले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤👍👍
सतिश आजचा व्हिडीवो खुप छान. वर्षा सुंदर दिसते.
असे प्रोत्साहन पर व्हिडिओ झाले पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थीनींनी अभास करायची ऊर्जा मिळते.❤
खूप छान वाटल तुम्हाला भेटून ...आणि पप्पांचे केलेले स्वागत बघून खूप आनंद झाला...खूप धन्यवाद!🙌🚩
छान व्हिडिओ दादा 👌👌
खुप छान कार्यक्रम झाला झाला ❤❤
Khup mast video Satish ani Varsha 🎉🎉👍👍🍫🍫
खुप छान कार्यक्रम यशस्वी झालं आहे असेच कार्यक्रम करत जा
KHUPCH CHHAN VIDEO ❤❤❤❤❤
सतिश खुप छान व्हिडिओ छान झाला कार्यक्रम वर्षा प्राजू प्रणु खुप दिवसांनी दिसले❤🎉
खुपच छान विडिओ ❤❤🎉🎉🎉
Very care taking father.
Khup chan Vlog!❤
Tumchya gavatli manse ekjutine rahtat te baghun khup chaan vatale video tar nicech
खूप खूप छान उपक्रम❤❤
Khup chaan program dada vahini
Varsha hya sadi t tu chan distes .
मस्त व्हिडिओ 👌🏻👌🏻👍🏻👍🏻 छान गिफ्ट 🎁🎁🎁
आम्हीपण नालासोपारा 🫶🏻🫶🏻🫶🏻
khup chyan jhala karykram akadam bhari 📷
छान व्हिडिओ सतीश खूप छान कार्यक्रम झाला❤🎉
NICE VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
Ya vlog mule khup disani varsha vahini pranju pradnu disale😊❤❤nice vlog
खूप छान कार्यक्रम दादा🎉
खूप छान कार्यक्रम झाला
Khup chhan karykram🎉🎉
Dada tumche video 🔥 astat keep it up 👍
Ek number video hota satish dada 😊😊😊
विडीओ छान बनला आहे 👌
Super
Gret unity and good team work
Mi pan nalasopara la rahte Dada aani maz Gav Dahagaov aahe mi video tumche bagte
Congratulations, mast, best wishes.
Masat 👌 👌
खूप छान nice👌👍
Maz maher ahe Nalapsopara...wow kiti bhari vattay
मस्त व्हिडिओ
Video khup chan hota dada ❤❤
छान व्हिडीओ ❤
Nice video
Khup chan dada
Nice 😍🤩❤️
Very good all 👌👌😊
Good one
व्हिडिओ खुप छान होता
चांगला होता व्हिडीओ
👌👌🙏🙏
Nice volg.
Very nice❤❤❤
खुप छान
👌👌
Dada mi nalasopara la rhato vijay nagar la
Dada gavala lavkr ya🎉
अरे सतीश आमच्या पालघरला ये कधी आलास तर
👍👍👍👍👌👌👌👌
Local business trainer
Tainchi sadi mast ahe
दादा नालासोपारा पेक्षा पनवेल ला राहायला कसं वाटत ?
नक्कीच आपण उत्तर द्या ल
दादा मंदिर चा व्हिडीओ कर ना
Video madhe job devara ahe mandir to kuthe bhetel
कार्यक्रम छान झाला वर्षाताई सुंदर दिसत होती अंजलीताई दिसल्या नाहीत
त्यांचे विडिओपण येत नाहीत
Mala mahit aste tar mi bhetayla aale aste .tu sangitale nahi .aamhi pan nalasoparyala rahto .
Kokan chi Anjali kaku nahi aalya ka tyancha video pan ny yet
Gavi aahet
Vel kadhun TT injection ghe dada
अरे मी तिथेच रहाते bole असते
Anche sir rahatat tikade