Pune News | पुण्यात टोळी युद्धातून थिएटरबाहेर तरुणाचा निर्घृण खून; KI2

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 08. 2023
  • Pune News | पुण्यात टोळी युद्धातून थिएटरबाहेर तरुणाचा निर्घृण खून;
    #lokmat #pune #punenews #maharashtranews #viralvideo #viralnews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 510

  • @sambhalerao7527
    @sambhalerao7527 Před 11 měsíci +117

    पुणे कधीपासून हादरायला लागले?? रोज रोज हातात कोयते घेऊन फिरणारे पोरं टोरं सक्रीय आहेतच की, अणि त्यात वाहनांची तोडफोड, जाळपोळ रोजचेच आहे .!

  • @atulpatil9487
    @atulpatil9487 Před 11 měsíci +164

    Te लोक स्पष्ट आरोपी चे नाव घेतात तरी पोलीस काही करत नाही लाजिरवाणी गोष्ट आहे

    • @keshav385
      @keshav385 Před 11 měsíci +5

      अरे भावा to नितीन मस्के काय दुधाने धुतलेला नव्हता

    • @kokanimulgaabb..5997
      @kokanimulgaabb..5997 Před 11 měsíci +1

      पोलीस फक्त तिकडेच जात असतील फक्त🙏😂😂😂

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Před 11 měsíci +71

    पुणे हे विद्येचे माहेर घर आहे, परंतु अलीकडे गुडांच माहेर घर म्हणाव लागेल, पुण्याला कोणाची नजर लागली

  • @prasb
    @prasb Před 11 měsíci +392

    पुणे च नाव बदलून लगेच "कोयतानगर" असे करण्यात यावे. 🙏

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Před 11 měsíci +15

      Tu jaa Biharla Bihardya Ani biharchi paristhiti bagh

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Před 11 měsíci +5

      Kharya navane yee Bihardya Biharla jaa

    • @adityakakade3890
      @adityakakade3890 Před 11 měsíci +5

      Aacche din aaye hai bhoga baki kay

    • @neerajmodak.
      @neerajmodak. Před 11 měsíci +4

      कोयता gang are active on peak😅😅😅

    • @prasb
      @prasb Před 11 měsíci +11

      @@adityakakade3890 अच्छे दिन चा इथे काय संबंध ? पुण्यात कोयता गँग अनेक वर्षांपासून आहेत, पुण्याचा इतिहास बघा. सडत पवार जेव्हापासून मंत्री होता तेव्हा पासून या कोयता गँग पुण्यात कार्यरत आहेत. सडत पवार च या टोळ्या पोसत आहेत.

  • @dattakadam6176
    @dattakadam6176 Před 11 měsíci +40

    पुण्याची प्रतिमा मलिन होत चाललीय प्रशासन काय करतंय .. महाराष्ट्राचा बिहार होऊ नये हीच अपेक्षा

    • @kokanimulgaabb..5997
      @kokanimulgaabb..5997 Před 11 měsíci +3

      आधी तरी कुठे प्रतिष्ठा स्वच्छ होती .....🙏बघा मागच इतिहास बघा

  • @shardawalunj5438
    @shardawalunj5438 Před 11 měsíci +102

    निष्क्रिय पोलिस
    Fir करायचे सुद्धा घेतात
    स्वानुभव आहे

  • @rajeshkedar6297
    @rajeshkedar6297 Před 11 měsíci +27

    मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी वर्षभरासाठी पुण्यात पाठवा त्यांना मोकळीक द्या त्यांच्या कार्यात कूठल्याही भिकारचोट राजकारण्याचा हस्तक्षेप नको,मग बघा ह्या झिंगूरांना कसे सूतासारखे सरळ करतील ते अधिकारी,प्रसंगी चकमकीत ठार करा मग बघा

  • @navnath____3030
    @navnath____3030 Před 11 měsíci +92

    पोलीस पैसे खातात... महाराष्ट्र मध्ये पोलीस आणि राजकारण यांच्या कडून काही अपेक्षा ठेऊ शकत नाही... महाराष्ट्रा मध्ये योगीराज पाहीजे...

  • @mohammadjamir5403
    @mohammadjamir5403 Před 11 měsíci +185

    पुणे मधे भाई वाढतात। महाराष्ट्र पोलीस बल वाढवा

    • @navnath____3030
      @navnath____3030 Před 11 měsíci +10

      याचा काही उपयोग नहीं पैसे खातात...

    • @akshayb6862
      @akshayb6862 Před 11 měsíci +7

      पैसे खाऊन जामीन देतील

    • @RahulNaik-bg7im
      @RahulNaik-bg7im Před 11 měsíci +4

      UP sarkha kela pahije ithe pn. Direct encounter

    • @navnath____3030
      @navnath____3030 Před 11 měsíci +8

      @@RahulNaik-bg7im 😅 महाराष्ट्रा मध्ये राजसाहेब सोडले तर तसा नेता दिसत नहीं...

    • @vishalpowar2605
      @vishalpowar2605 Před 11 měsíci

      पैसे खाण्यासाठी 😂😂😂😂

  • @rodesai311
    @rodesai311 Před 11 měsíci +20

    इथे श्री कामठे साहेब हवे होतें .. साहेब पुण्यात असते तर हे सगळे कोयते भाई आज मुतून घेतले असते चड्डीत..❤ u कामठे साहेब तुमच्यासारखा ऑफिसर होणे शक्य नाही आणि त्याची उणीव आज भासत आहे .

  • @jyotikambale4683
    @jyotikambale4683 Před 11 měsíci +100

    यांना न्याय मिळायला हवा ही फार दुखद घटना आहे

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 Před 11 měsíci +69

    पोरं चुकीच्या मार्गाला जातात तेव्हा हे झोपलेले असतात

    • @nirmalasaraf2393
      @nirmalasaraf2393 Před 11 měsíci +5

      पुण्यातील गुन्हेगार जे ह्याच लोकांमधून येत असतात, आता आपापसात झगडे करीत आहेत

    • @vikassalunkhe3125
      @vikassalunkhe3125 Před 11 měsíci +2

      Tadiwala road Ani parisar chya zopad Patti aadhi pasun
      badnaam ahet asya karnan sathi ...

  • @ganga269
    @ganga269 Před 11 měsíci +28

    आरोपी गँग हे रेल्वे बिल्डींचे भाडे वसूल करत आहे आसे ती महिला म्हणत आहे.याचा अर्थ त्यांचे उत्पन्नाचे साधन हे आसू शकते?

  • @swatidanekar94
    @swatidanekar94 Před 11 měsíci +94

    पुणे पेन्शन करांचे शहर न ,राहता गुंडाचे शहर होऊ लागले आहे

  • @abhishekdapse5942
    @abhishekdapse5942 Před 11 měsíci +27

    पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा सुनावली पाहिजे, पुणे चा पार मुळशी पॅटर्न करून टाकला आहे, दहशत पसरवणे गंभीर गुन्हा आहे,
    जय हिंद 🇮🇳 जय शिवराय 🙏🦁🚩🚩🧡

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Před 11 měsíci +1

      Gay bhim chi pora ahet ti

    • @nirmalasaraf2393
      @nirmalasaraf2393 Před 11 měsíci +1

      पोलिसांच्या हातात शिक्षा देण्याचा अधिकार नाही, पण ठरवून एंकाउंटर करू शकतात।

    • @Eren_yeager5487
      @Eren_yeager5487 Před 11 měsíci

      ​@@PATRICX2000gay ram chi pora ahe ti kontala navachya mansane mhaske cha khun kelay 😂

  • @Anil713
    @Anil713 Před 11 měsíci +31

    पोलिसांनी
    १५ मिन सोडले नसते तर आज खून नसता झाला पुणे पोलिस failure

  • @sandeepgavankar8368
    @sandeepgavankar8368 Před 11 měsíci +15

    राज साहेब बोलतात ना ते चुकीचे नाही आहे त्यांचा पण तसाच चौवरंग करा मग बघा कसे वटणीवरती येतील

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Před 11 měsíci +45

    आर आर पाटील आसा गृहमंत्री पायजे महाराष्ट्रात तेव्हा च महाराष्ट्रातील गुंडागर्दी कमी होईल

    • @gajanankadam1829
      @gajanankadam1829 Před 11 měsíci

      @rahulphawade7204 मुल मुली सुरक्षीत आहेत का आता महाराष्ट्रात कुठे जा मारा मारया खुन दरोडे लफडी वाढली आहेत दादा

    • @Akshayumane03
      @Akshayumane03 Před 11 měsíci +1

      ​@rahulphawade7204आर आर आबा गृहमंत्री असताना महाराष्ट्राची गुन्हेगारी कमी झाली होती.

    • @Tantrik-e7p
      @Tantrik-e7p Před 11 měsíci

      @rahulphawade7204bjp 2014 te 2018 madhe punyat 3490 khun zalet te kai hota ? Aata pan bjp aahe

  • @vaibhavkulkarni2108
    @vaibhavkulkarni2108 Před 11 měsíci +17

    पोलीस काय करत होते कडक कारवाई करण्यात आली पाहिजे

  • @kailasdahale6947
    @kailasdahale6947 Před 11 měsíci +17

    पुण्यनगरी आता कोयतानगरी केली आहे याबद्दल सर्व कायदा व्यवस्था आणि प्रशासन विभाग यांचे मनापासून अभिनंदन

  • @truptisonawane8817
    @truptisonawane8817 Před 11 měsíci +26

    पोलीस पैसे खातात गुन्हेगारांना ताब्यात घ्यायच सोडून तक्रार दाखल करायलाही टाळा टाळ करतात उद्या या परवा या रात्री या 8pm 9pm ladies ne कसे जायचे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.

  • @dhanrajsuryawanshi3134
    @dhanrajsuryawanshi3134 Před 11 měsíci +22

    वाढती गुन्हेगारी ही गंभीर बाब आहे

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Před 11 měsíci +32

    Bab आती gambir आहे
    तात्काळ पुलिस वाढवणे गरजेचे आहे.

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Před 11 měsíci +34

    पुणे आता सुरक्षित नाही बिहार झाल आहे पुण्याच विदर्भ मराठवाड्यातील तुरुण तरुणी तिकडे नोकरी करतात आता अवघड झाले आहे काम करणे

    • @neerajmodak.
      @neerajmodak. Před 11 měsíci

      सौ चूहे खा कर बिल्ली हज को चली,भड़वे महाराष्ट्र में दंगा ,crime चरमसीमा पर है।2018-22 तक पूरे भारत मे से सबसे ज्यादा दंगा महाराष्ट्र में हुआ है 244 दंगा।।कोयता gang का आएदिन घटना होता है।।।

    • @Tantrik-e7p
      @Tantrik-e7p Před 11 měsíci +2

      Mag ja parat bidarbh marathwadyat bhiti watate tar

    • @AMFPSgamer
      @AMFPSgamer Před 6 měsíci

      ​@@Tantrik-e7ptoh tar nighun jailach Karan tujh Pune tar gundach mahergyar jhal aahe
      Tu Pune sodun kuth palnar? Kuthach nahi Tula punyatach hya gunda sobat jagaw lagnar aahe

  • @hydroponiclife1786
    @hydroponiclife1786 Před 11 měsíci +20

    कोयता गॅंग चे माहेर घर पुणे अशी ओळख तयार होत असताना पण प्रशासन माञ ढीम्म लाज वाटली पाहीजे लाज निर्लज्ज पणाचा कळस आहे पुणे प्रशासन

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 Před 11 měsíci +18

    काय ते सरकार काय तो कायदा काय ते गुन्हेगार.

  • @ace3r982
    @ace3r982 Před 11 měsíci +7

    जागा च बरोबर नाही ती , मी तिथे एक चित्रपट बघितला नंतर कधीही तिथे परत गेलो नाही .

  • @ramakant6304
    @ramakant6304 Před 11 měsíci +22

    पुर्वी पुण्यामधे खूप गँगवॉर पहायला मिळायचे आता प्रमाण अत्यल्प आहे ते वाढायला नको म्हणून पोलिसांनी सतर्क रहायला हवे.

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 Před 11 měsíci +4

    पेशवाई मध्ये पुण्याची हीच अवस्था होती.

  • @sagarsutar3022
    @sagarsutar3022 Před 11 měsíci +17

    महिला पण येथे पुढे दिसले, त्यांना मानाचा सलाम, पुरुष यांनी पण सहभाग दाखवावा,एकी हेच बळ असते

    • @Tantrik-e7p
      @Tantrik-e7p Před 11 měsíci +2

      Ya mahila pan gund samarthak aahe jaun bagha kadhi yanchya wasti madhe 😂

    • @sagarsutar3022
      @sagarsutar3022 Před 11 měsíci

      @@Tantrik-e7p जैसा देस वैसा भेस, न्याधीश बघतील ते,तुम्ही तुमचे मत सांगा फक्त,पुढे करतात बरोबर सगळे

    • @ganeshgodase4438
      @ganeshgodase4438 Před 6 měsíci

      Mahila kay ahet te tula tith alyvr kalal bhai

    • @sagarsutar3022
      @sagarsutar3022 Před 6 měsíci

      @@ganeshgodase4438 जैसा देस, वैसा भेस

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 Před 11 měsíci +17

    जोपर्यंत भ्रष्टाचार बंद होणार नाही तोपर्यंत कोणाचीच वचक राहणार नाही.ज्या दिवशी लाज घेणं बंद त्या दिवशी कायदा ट्रिक

  • @navneetpawar8183
    @navneetpawar8183 Před 11 měsíci +2

    राज ठाकरे ला निवडून द्या खुप मस्त आहेत कडक पाऊल उचल् नारे व्यक्तिमत्व आहेत

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 Před 11 měsíci +4

    आमच्या शेजारील मवाली फॅमिलीला पण चाबकाने बदडायला पाहीजे पोलिसांनी ... नागवं करून शनिवार वाड्यावर

  • @amitsuryawanshi7191
    @amitsuryawanshi7191 Před 11 měsíci +3

    पोलिस वाढू नका... पैसे खाणारे कमी करा.... खऱ्याल न्याय नहीं..

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Před 11 měsíci +3

    पुणे तिथे काय उणे...पण वेगळ्या अर्थाने 😮

  • @anilrathod9860
    @anilrathod9860 Před 11 měsíci +3

    एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे जाव, ऐकत नाही तर राजीनामा द्यावा म्हणा...

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 11 měsíci +3

    गृहमंत्रीसाहेब चुकीच्या लोकांना शासन झाले पाहिजे सीआयडी पोलीस तैनात केले तर गुन्हेगार सापडतील गुन्हेगारी नष्ट झाली पाहिजे

  • @gautamwagh2484
    @gautamwagh2484 Před 11 měsíci +4

    आई काय बोललेत लक्षात घ्या काय सरकार बापरे ध्यानात ठेवावे

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 Před 11 měsíci +5

    पोलिश कारणीभूत आहेत

  • @jagarnewschannel49
    @jagarnewschannel49 Před 11 měsíci +5

    पुणे आता तिथे, रोजच गुन्हे....🤪🙊

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 Před 11 měsíci +4

    आमची मुंबई बरी

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 Před 11 měsíci +4

    पुणे पोलीस झोपलेत का 😢

  • @amitdeshmukh5403
    @amitdeshmukh5403 Před 11 měsíci +1

    अक्षरशः चौक हा मराठी चित्रपट डोळ्यांसमोर उभा राहिला

  • @RahulJadhav-eu4mi
    @RahulJadhav-eu4mi Před 11 měsíci +11

    पूणे तिथे काय ऊणे....😢😂

  • @sandeepchavan7128
    @sandeepchavan7128 Před 11 měsíci +85

    Police patrolling is needed all over Pune City ..

  • @pradeepkhopde8982
    @pradeepkhopde8982 Před 11 měsíci +1

    पुणे पोलीस खून झाल्यानंतर माहित असलेल्या आरोपीना पकडू शकत नाही ह्याव्हा अर्थ पोलीस फक्त खुर्ची गरम करायला पोलीस स्टेशन ला येतात. आरोपी माहित असून पोलीस निष्क्रिय का ? पैसे खाऊन तर गप्पं बसले नाहीत ना ? हे प्रश्न डोक्यात निर्माण झाले आहेत.

  • @bharatadhave3098
    @bharatadhave3098 Před 11 měsíci +2

    Pune police Kay kartay fhkt garib लोकांनाच धमकवता का जर असच चाललय तर हे गुंड तुम्हाला व तुमच्या परिवाराला मारायला घाबरणार नाही.. म्हणून यांच्यावर कडकं कारवाई करण्यात यावी

  • @ketankbc
    @ketankbc Před 11 měsíci +96

    This lady is brave to speak in front of camera

    • @drbharatbhushantelang3039
      @drbharatbhushantelang3039 Před 11 měsíci +2

      This is an example of gangwar. There were two gangs who wanted to establish their hold in the area. One gang leader who tried to kill other but remained unsuccessful is killed by other. Problem is with police, when they knew that he had tried to kill other gang leader, they should have taken precautionary measures to prevent this but they didn't do that. There might be a theory that let these goons kills themselves by the Police.

  • @user-lk1ju2fy6v
    @user-lk1ju2fy6v Před 11 měsíci +1

    छत्रपति शिवाजी महाराज मनायच 🙏

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Před 11 měsíci +5

    GangWaar aahe kay Koyata ⛽🅰️🆖 Police ne Control karwai naahi tar Encounter
    Mumbai Styel
    Laawa Inspector Pradeep Sharma cha 3⃣3⃣2⃣🤘 cha record toda

  • @user-vo2lb5xp1l
    @user-vo2lb5xp1l Před měsícem

    रविन्द्र धंगेकर.या खून प्रकरणी लक्ष घालणार की गप्प बसणार?

  • @vinayakpatil3011
    @vinayakpatil3011 Před 11 měsíci +8

    Need action from police!!

  • @7423St
    @7423St Před 11 měsíci

    राजे तुम्ही नका घेऊ जन्म परत या महाराष्ट्रात....हा पण एक विनंती आहे एक प्रदीप शर्मा परत पाठवून द्या राजे.. राजं खरंच एक मावळा द्या पाठवून प्रदीप शर्मा सारखा..बेडर..रांगडा.. कर्दनकाळ❤❤

  • @HK0593
    @HK0593 Před 11 měsíci +1

    नाशिकची हीच दशा आहे.... जाट नाही फुटले नीट तरी भाईगिरी करतात

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 Před 11 měsíci +1

    पुणे आता लवकरच यु.पी. , बिहार च्या वाटेवर चालला आहे.

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Před 11 měsíci +4

    Police system bhangar ahe clear disun yeta...

  • @SwatiKadam-op8ps
    @SwatiKadam-op8ps Před 11 měsíci

    वाईट झालं

  • @pravinpapal3913
    @pravinpapal3913 Před 11 měsíci +1

    महाराष्ट्र मध्ये योगी जी पाहिजे.

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Před 10 měsíci +1

    गृहमंत्र्याचे डोळे उघडे नाहीत का? सोपी गेला का ग्रह मंत्री देश आहे

  • @RakeshMane1985
    @RakeshMane1985 Před 11 měsíci +3

    marathi manus ase krutaye kartoy koyta gang chalavtoy kaay baaki rahile aata baghnya saathi 😭🙏

  • @SbJankar
    @SbJankar Před 11 měsíci +1

    हे सर्व पोलीस खात्या मुळ होतय हापत्यावर चालेय भाईगीरी

  • @yadgaarboysMH12
    @yadgaarboysMH12 Před 11 měsíci +3

    Please action seriously

  • @amol5134
    @amol5134 Před 11 měsíci +6

    Police nahi army pahjie

  • @gs-qj4tq
    @gs-qj4tq Před 11 měsíci +1

    Aree kay awstha zali deva punyachi😢

  • @sonyalohakare3545
    @sonyalohakare3545 Před 11 měsíci +7

    Police lach khatara ya bhai loka kadun petel police station madhe lach ghenare police ahit

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 Před 11 měsíci

    पुणे शहर आता बिहार झालाय यांचा मुलगा तरी कुठे गुणांचा आहे

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Před 11 měsíci +1

    कायदा सुव्यवस्था बिघडली आहे

  • @Koli-om1qb
    @Koli-om1qb Před měsícem

    🎉

  • @vishalkawar3429
    @vishalkawar3429 Před 11 měsíci +3

    Police recruitment karyla pahije

  • @cutemau8350
    @cutemau8350 Před 11 měsíci +1

    Kathin ahe punyat rahane....khup vait ahe he sagal

  • @vishaljadhav6816
    @vishaljadhav6816 Před 11 měsíci +8

    F 20 - Home ministers

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Před 11 měsíci +3

    Gadar 2⃣ mule Theater maddhe gardi wadhali Police ne thodi security wadhwawi

  • @surajwankhede1369
    @surajwankhede1369 Před 11 měsíci

    पुणे पोलीस कार्यक्षम आहेत का? की फक्त गरीब आणि दुबळ्या लोकांवरच अत्याचार करणार? भ्रष्ट्र विभाग

  • @chaitushinde5055
    @chaitushinde5055 Před měsícem

    Ok

  • @MereKaranArjun
    @MereKaranArjun Před 11 měsíci +1

    Punyat Aambedkari janata khup upadravi zalet... Kaydyacha gairavapar kartat. Varun rajkiy varad hasta. Velich avar ghatala pahije

  • @dhanuvighe9397
    @dhanuvighe9397 Před 9 měsíci

    😢😢

  • @uniqueteacentre2355
    @uniqueteacentre2355 Před 11 měsíci

    पुण्यासाठी पहिलाच हादरा है आश्चर्य 😂😂😂😂

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Před 25 dny

    बिहार होण्यास वेळ लागणार नाही...

  • @lakshmichawan9800
    @lakshmichawan9800 Před 11 měsíci

    😟

  • @Sourabhpatil1123
    @Sourabhpatil1123 Před 11 měsíci

    जसे करावे तसे भरावे

  • @happy4981
    @happy4981 Před 11 měsíci +10

    cc कॅमेरा असलं की

  • @sumitmohite5691
    @sumitmohite5691 Před 11 měsíci +2

    Pune shahar aahe ke bihar l lagle aahet pune shaharache 😢

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Před 11 měsíci

    Kamte saheb miss you

  • @rohitjagtap2020
    @rohitjagtap2020 Před 11 měsíci +5

    Police ...Alhat che naav ghetl aahe ithe....karavai kara...ka ghabrta tyala

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 Před 11 měsíci +14

    पुणे सुरक्षित राहिले नाही,दुसरी मुबई झाली

    • @abhishekdapse5942
      @abhishekdapse5942 Před 11 měsíci +1

      मुंबई त एवढे नाही घडत, दादा पण पुण्यात प्रकरण वाढले आहे खुप..

  • @faisalrain9824
    @faisalrain9824 Před 11 měsíci

    Sad

  • @thefilmythings
    @thefilmythings Před 11 měsíci +2

    Kayda badlla pahije,
    Kddkk kela pahije.
    Faashi dili pahije.

  • @kiranbhai1460
    @kiranbhai1460 Před 11 měsíci +1

    Police are not working properly.
    Justice for victim

  • @nilmanjrekar7920
    @nilmanjrekar7920 Před 11 měsíci +3

    Pune police sharan aalele disat ahe ya gang la😂

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 Před 11 měsíci

      🤣🤣😂😂😂

  • @hitenhiten8138
    @hitenhiten8138 Před 11 měsíci +3

    Police prashasanne bangdya ghala.............
    Railway building kabja karun parspar rentvar Dene.
    Political saport......
    Police hafte ghene......
    He ritsar chalu ahe.
    Mala bhart mahan bolayla laj vattiy......

  • @swapnilbhanage8638
    @swapnilbhanage8638 Před 11 měsíci

    सविधान कायदा बदलायची गरज आहे आता

    • @OfficialShubhamLife
      @OfficialShubhamLife Před 11 měsíci +1

      आरे मादरचोद संविधान नाही तर रिष्वत खोरी आणि पैसा देऊन काम करणं बंद करा 😡

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Před 11 měsíci

    दारोदरी प्रशासन 😢😢

  • @SomnathShilavat
    @SomnathShilavat Před 4 měsíci

    More

  • @ShashikantKank
    @ShashikantKank Před 3 měsíci

    Shutout.Kara.आरोपींना

  • @prashantpatil9688
    @prashantpatil9688 Před 11 měsíci

    महाराष्ट्राचे गृहमंत्री कुठे आहेत फक्त फोडाफोडी चे राजकारण करण्यात

  • @gangachaube1280
    @gangachaube1280 Před 11 měsíci

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 Před 11 měsíci

    फडणवीस साहेब याचा जातीने लक्ष घालून त्यावर कारवाई नाहीतर जनता लक्ष्य ठेऊन आहे,,

  • @user-oj4ec9fw6o
    @user-oj4ec9fw6o Před 11 měsíci

    😊झक्ष

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 Před 11 měsíci

    झूंडशाही गुंडशाही ठेचून काढायला पाहिजे

  • @LahanuYelhe
    @LahanuYelhe Před měsícem

    लचार पोलिस