Real life Experiences and Miracles by Gajanan Maharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2020
  • Although Gajanan Maharaj of Shegaon left His mortal coil in 1910, He still continues to guide His devotees. This real life account gives the viewer an insight into His supernatural powers.

Komentáře • 427

  • @madhurithakare9414
    @madhurithakare9414 Před 4 lety +132

    माझा श्री गजानन महाराजांचा अनुभव
    April 2010 .
    माझी काही दिवस पहिलेच engagement झाली होती.
    शेगाव ला मी गजानन महाराजांनच्या मंदिराला 108 प्रदक्षिणा घालत होती. पण माझ्याकडे प्रदक्षिणा मोजायला माळ नव्हती. म्हणून मी बोटावरच मोजत होते . उन्ह खूप होती .
    आणी मला तहान पण खूप लागली होती .
    आणी मि खुप थकले होते .मला एक पाउलही
    टाकणे कठिण झाले होते . आणी आता अजूनही 108 प्रदक्षिणा पर्ण होण्याला
    15 प्रदक्षिणा राहिल्या होत्या .आणी अचानक एक माणुस माझ्या मागुन आला आणी मला म्हणतो ""ये बाई ये बाई "" पहिले मी त्याच्याकडे लक्षच दिल नाही आणी त्याच्याकडे पाहीलाही नाही. कारण माझ प्रदक्षिणा तच लक्ष होत. आणी तो माणुस माझ्या मागे मागे च होता .आणी मला अजून म्हणाला "" ये बाई ये बाई तुझ्या 100 झाल्या ना "" ( हे शब्द आजूनहि माझ्या कानात आहेत) हे ऐकुन मी क्षणभर थांबले आणी त्यावेळी मला आजू बाजूच काहिच दिसत नव्हत पर्ण धुसर झाल होत. माझ्या पूर्ण अंगात मुंग्या आल्या सारख झाल होत. एव्हडया गर्दीत कस काय कुणाला माहीत असणार की माझ्या किती प्रदक्षिणा झाल्या ते.
    मला माझे गजानन बाबा सांगायला आले होते की तुझ्या 100 प्रदक्षिणा झाल्या आता तू 8 च
    प्रदक्षिणा घाल .म्हणजे मी बोटावर मोजता मोजता चुकले होते ........आणी माझ्या डोळ्यांना अश्रुंच्या धारा लागल्या .माझ्या बाबांना माझी किती काळजी . मी खूप थकले
    होते म्हणून मला सांगायला आले होते माझे
    श्री गजानन बाबा. आणी मी 15 प्रदक्षिणा न घालता 8 च प्रदक्षिणा घातल्या
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    जय श्री गजानन बाबा

  • @bhaskarkharat5645
    @bhaskarkharat5645 Před 3 lety +22

    माझा सुध्दा ऐक अनुभव आहे 2010 वर्षे होते साक्षात दर्शन झाले जय गजानन 👏👏🙏🙏

    • @Umesh-qz8fg
      @Umesh-qz8fg Před 9 měsíci

      Jay Gaganan Maharaj ke jay 🙏🏻🌹

  • @yuvarajtayade7715
    @yuvarajtayade7715 Před 4 lety +13

    अगदी खरे आहे मला स्वतः असे खूप अनुभव आले आहेत.जय गजानन गुरु माऊली .श्री क्षेत्र शेगाव सारखे तीर्थ क्षेत्र भू तला वर नाही .

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 Před 4 lety +26

    मी जवळपास ३५ वर्षापूर्वी पदवी नंतर नोकरी लागे पर्यंत काय करायचे म्हणून सहज आखीव ताव आणून श्री गजानन विजय हा ग्रंथ २१ अध्याय लिहायचे ठरवले, पण मध्ये मध्ये काही काळ आळसा मुळे लिहायचे थांबायचे, पण गजानन कृपेने ते २१ अध्याय पूर्ण झाले. तसेच या lockdown मध्ये दररोज एक या प्रमाणे सर्व अध्याय मोठ्याने म्हणून मोबाईल मध्ये टेप केले. खूप छान वाटले. श्री गजानन..जय गजानन..

  • @saritashinde1115
    @saritashinde1115 Před 4 lety +35

    १९९४ पासुन आजतागायत श्री गजानन महाराजांनी मला सांभाळलं आहे.अंतरीची ओढ असल्यावर महाराज भेटतातच.स्वत:चं आयुष्य त्यांच्यावर सोपवुन त्यांना समर्पित केलं की कुठे कधी कसे कोणत्या रुपात भेटतील ते कळणारसुद्धा नाही.अदृश्यरुपात ते आपल्या भक्तांच्या सोबत असतातच.पिता माता बंधू सखा असे फक्त एकटा गजानन माझा.जय गजानन श्री गजानन.
    किती दीन अश्रु पुसलेस तुने,किती वेदना दुर तव भक्तिने
    ऐकुन साद येशी कधीरे शरणागताला तारावया.
    एका विलक्षण परिस्थितित गजानन महाराज माझे रक्षण करत दारातिल कठड्यावर बसायचे.असे अनेक अनुभव भक्तांना येतात.पण खूप कठीण परीक्षेतुन जावं लागतं.आपणास यापुढेही अशीच गुरुकृपा असावी.ही प्रार्थना.

  • @surekhagoud9542
    @surekhagoud9542 Před 4 lety +9

    मला तर खुप चांगले अनुभव आले आहेत ते कायम माझा पाठीशी उभे असतात छोटा छोटा संकटात सुद्धा ते आपला भक्ताना एकट सोडत नाही जय गजानन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @snehaltergaonkar6536
    @snehaltergaonkar6536 Před 4 lety +16

    खरोखरच अदभूत आहे मला तर नोकरीच्या निमित्ताने महाराजांनी तीन वर्ष सेवा करून घेतली त्यांचे दर्शन मी ३ वेळा घेते आणि रोज बावन्नीमहटलया शिवाय कामाची सुरुवात करत नाही
    ओम गजानन नमो नमः
    श्री गजानन नमो नमः
    जय गजानन नमो नमः
    गुरु गजानन नमो नमः

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 Před 4 lety +4

    साधारण दोन हजार अठरा मधे मी खूपच अत्यवस्थ होते,घरातील मंडळी बाहेरून येई पर्यंत एक पुस्तक वाचक मी कसातरी वेळ घालवत असे,ते माझ्या जवळचे शेवटचे पुस्तक होते,ते वाचून संपत आले होते,ते संपवले की मग काय आसा प्रश्न मला पडला होता,मी ते पुस्तक वाचून संपवले आणि कपाटात ठेवत असताना अचानक गजानन विजय हा ग्रंथ हाती आला,कधीकाळी मी तो घरात आणून तर ठेवला पण सलग वाचणे कधी जमले नव्हते,पोथी हातात आल्यावर महाराज म्हणाले हे घे हे वाच,याची गोडी अवीट आहे अन पुण्यही आहे याचे,त्यानंतर मी कसेतरी त्यातील तेरावा अध्याय जो प्रकुर्ती साठी आहे तो वाचू लागले,सुदैवाने गजानन महाराजांना सोवळे ओवळे नाही तेव्हा कधी पारोषाने कधी पडल्या पडल्या मी तो अध्याय वाचला,हौस्पिटल मधे सलाईन लावलेल्या अवस्थेतही वाचला,पण महाराजांनी फक्त तोवरच वाचून घेतला जो पर्यंत मला बरे वाटले नाही,माझ्या प्रकुर्तीचा धोका टळला आणि पोथी पूर्ववत कपाटात जाऊन बसली,पुढचा अध्याय पुन्हा कधीतरी
    जय गजानन, गण,गण,गणात बोते,
    सौ. सीमा कुलकर्णी, पुणे.
    🍀🌾🍁🌻🌼🌷🌸💮🌹🌺

  • @bk.er.dr.tulsiramzore7430

    JAY jay Gajanana Baba ki JAY Ho! SadhGuru Krupa kare.

  • @smitamore4868
    @smitamore4868 Před 2 lety +2

    खूप भाग्यवान आहात तुम्ही गण गण गणात बोते जय गजानन माऊली

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Před 4 lety +6

    *जय गजानन ! वाह ! चित्राताई ! आजोबांच्या रुपात महाराजानी दर्शन दिले ! खरंच आहे ती त्या "महाशक्ति"चा महिमा फार महान आहे ! श्रीगजानन महाराज आपल्या भक्तासाठी सत्वर धाऊन येतात याची अनुभुती प्रत्येकाला आजही येते! धन्यवाद !*
    *🙏🙏🌹🌹गण गण गणांत बोते🌹🌹🙏🙏*

  • @neelimatigga9450
    @neelimatigga9450 Před 4 lety +29

    मला तर खुपच चांगला अनुभव आहे. ते सतत माझ्या पाठीशी असतात

  • @aadyajain9087
    @aadyajain9087 Před 3 lety +3

    जय गजानन माऊली मला पण खूप वेळा प्रचीती आली आहे आणि आमचं गाव अकोला आहे म्हणून खूप वेळा दर्शन होते सद्गुरू कृपेने सर्व घडते हा मला खूप वेळा अनुभव आला आहे जय गजानन जय पितांबर

  • @mandadawkhar1886
    @mandadawkhar1886 Před 4 měsíci

    श्री गजानन माऊली कोटी कोटी प्रणाम गन गन गनात बोते ॐनम शिवाय हर हर महादेव पार्वती पतये नमः गुरु देव दत्त

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Před 3 lety +6

    देव सारावे परते, संत पुजावे आरते
    गजानन महाराज गुरू। गजानन महाराज तारू। उतरतील पैल पारू गजानन महाराज
    संतांचिये पायी। हा माझा विश्वास
    सर्व भावे दास झालो त्यांचा

  • @Bestmlmplans
    @Bestmlmplans Před 4 lety +15

    किती किती चमत्कार
    शब्द होतात रे मूक
    शेगावीचे योगीराज
    थोर ब्रम्हांडनायक
    जय गजानन माऊली
    गण गण गणात बोते

  • @devanandtundalwar964
    @devanandtundalwar964 Před 3 lety +5

    Gan gan ganat bote...Jai Gajanan... anantkoti bramhandnayak maharajadhiraj yogiraj parabramha sacchitanand bhaktpratipalak shegaonnivasi shree samarth sadguru Gajanan Maharaj ki Jai🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @bobby7933
    @bobby7933 Před 3 lety +2

    Great Experience Tai mala pan khupda anubhava aala aahe Jay Gajanan Maharaj ki jay

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 Před 3 měsíci

    अनुभव कथन खूपच छान झाले.गजानन माऊलींना भक्तांची काळजी असते.|| श्री गजानन जय गजानन || गण गण गणात बोते ||🙏🌹🌹🙏

  • @jayshreehajare1118
    @jayshreehajare1118 Před 3 lety +3

    ताई तुम्ही खरच भाग्यवान आहात. तुम्हाला महाराजांचे दर्शन झाले.त्यांनी तुमचा प्रसाद ग्रहण केला

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 Před 4 lety +19

    🙏🙏जय श्री गजानन 🙏🙏तुमचे असे सुंदर अनुभव ऐकून मन कसे तृप्त समाधानी झाले. असे महाराजांचे अनुभव ऐकत रहावे. मन शांत होते 🙏🙏

    • @premlatakulkarni5050
      @premlatakulkarni5050 Před 4 lety +1

      Shri sadguru gajanan maharaj kijay

    • @shrutipatil4620
      @shrutipatil4620 Před 4 lety +1

      अनुभव एकूण मन प्रसन्न झाले असे अनुभव ऐकावे वाटतात जय गजानना माऊली

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure377 Před 3 lety +2

    ताई तुम्ही साक्षात महाराजांना आमच्या समोर परब्रह्म सगुण रूपात प्रकट करविले.जय गजानन महाराज.

  • @prasadg2004
    @prasadg2004 Před 4 lety +3

    Khup sundar ... Jay Gajanan ... Shree Swami Samartha 🙏🙏🙏

  • @dilipmavlankar4897
    @dilipmavlankar4897 Před 4 lety +11

    निवेदन छान ! मी शेगांव येथे उतरताना कॅमेरा बॅग विसरणार होतो, पण गजानन महाराजाच्या रूपाने, गाडीतून उतरताना, एका प्रवाश्याने बॅग माझ्याजवळ आणून दिली !
    श्री स्वामी समर्थ ।। जय श्री गजानन महाराज ।।

  • @prsanglikar
    @prsanglikar Před 4 lety +4

    खूपच छान दृश्य/चित्र समोर उभे राहते. धन्य आहात.

  • @kunalwankhade5599
    @kunalwankhade5599 Před 4 lety +5

    ऐक ताना अंगा वर शहारा आला ...जय गजानन माऊली.जय गजानन अरदे आनंद 🙏

  • @-lj2nl7in8j
    @-lj2nl7in8j Před 4 lety +35

    महाराज सर्व जग महामारीला corona ला त्रासले आहे तुम्हीच काय ते रक्षण करा सर्वांचे

  • @niteenk948
    @niteenk948 Před 4 lety +1

    ताई, नमस्कार. खुप छान अनुभव. महाराजांनी तुम्हाला दर्शन दिले.खुप भाग्यवान आहात तुम्ही. महाराज आपल्या भक्तांची पदोपदी काळजी घेतात. असा अनुभव वारंवार येतो. महाराजांनी खुप भक्तां ना दिव्य संकटां मधून हळुवार बाहेर काढले आहे. त्यांची अशीच कृपा सर्व भक्तांवर राहो, हिच त्यांच्या चरणी प्रार्थना. गण गणात बोते. 🙏🙏🙏

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Před 4 lety +9

    श्री गजानन जय गजानन
    सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय
    नमस्कार , गोंदवलेकर महाराज भक्त आहे.पण तुमच्या अनुभवाच्या गोष्टी आज ऐकल्या खूप छान वाटले .धन्यवाद

  • @vandanazare5687
    @vandanazare5687 Před 4 lety

    Khup sundar Anubhav.Jai Gajanan🙏

  • @sangitaghole1794
    @sangitaghole1794 Před 4 lety +6

    खूप छान चित्रा ताई 🙏🙏 तुम्हाला महाराजांनी दर्शन दिले.

  • @shraddhakhakurdikar4329
    @shraddhakhakurdikar4329 Před 4 lety +4

    Gajananacha adbhut Lila, anubhav yeti aaj mitila. You are so lucky.

  • @ravindrakumaravaik1581
    @ravindrakumaravaik1581 Před 4 lety +5

    Tai tumch jivan dhany zale..,

  • @devendravaidya5318
    @devendravaidya5318 Před 4 lety +7

    गण गण गणात बोते
    श्री गजानन जय गजानन
    श्रींचे आशीर्वाद आणि कृपा सदैव लाभो हीच श्रींच्या चरणीं प्रार्थना

    • @ankushbhaturkar
      @ankushbhaturkar Před 4 lety

      🙏🌹Jay गजाजन महाराज 🙏 🌹 की जय

  • @shubhangikulkarni646
    @shubhangikulkarni646 Před 4 lety +13

    गजानन महाराज की जय...त्रिवार वंदन... गजानन विजय पोथी जर नीट वाचली... प्रत्येक ओवी मधे बोधामृत आहे... जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन आहे.. प्रत्येक भक्ताने ते समजून अचारणा मध्ये आणले पाहिजे... जीवन धन्य होइल...

    • @k.t.1337
      @k.t.1337 Před 3 lety

      सौ.रंजना .माझी सारखी द्विधा मनःस्थिती असते महाराज....मला योग्य दिशेने चालण्यास मारली दर्शन,प्रेरणा द्यावी .सगळंच मनाविरुद्ध घटना घडल्या.वय (६६) अक्ष्यम्य जसा कोणता गुन्हा झाला माझिया हाता.सोडवी गुरू नाथा भव भयातून.जय गजानन महाराज.

  • @dilipkulkarni1894
    @dilipkulkarni1894 Před 4 lety +1

    Anubhav aikalyavar ankhin
    shradha vadhte. Khup chan.

  • @sadhanasatao7672
    @sadhanasatao7672 Před 4 lety +6

    जय गजानन, मला सुध्दा महाराजांची अनुभूती मिळाली, तूमची अनू़भूती ऐकतांना खूप छान वाटले, श्रद्धा असेल तर महाराज दर्शन देतातच,

  • @vinayadeshmukh5590
    @vinayadeshmukh5590 Před 4 lety

    खूपच छान वाटले सद्गुरू भेटीचा आनंद मिळाला

  • @bharatpalshetkar5300
    @bharatpalshetkar5300 Před 3 lety +2

    फारच छान अनुभव आहे नशिबान

  • @nehasuhas8688
    @nehasuhas8688 Před 4 lety +1

    चिञ खूप छान वाटले ऐकून.,मी नेहा पूर्वाश्रमीची सुरेखा तुझ्या काॕलेजला होते.

  • @vanmalajoshi8238
    @vanmalajoshi8238 Před 3 lety +1

    खूप सार्या संकटातून आम्ही त्यांच्या च क्रुपेने वाचलो आहोत. जय गजानन

  • @kalpana1
    @kalpana1 Před 2 měsíci

    छान अनुभव सांगितले ताई धन्यवाद नमस्कार

  • @jaijadhav9598
    @jaijadhav9598 Před 4 lety

    Thank you tai anubhav Aikun
    Chan vatle

  • @Pooja-dy3kp
    @Pooja-dy3kp Před 3 lety +4

    मला पन खुप खुप अनुभव आहे महाराजाचा 🙏🙏 जय गजानन माऊली🙏🙏

  • @sunitab2459
    @sunitab2459 Před 4 lety +5

    Namskar 🙏 Tumhi tumache anubhav Khoop madhur shabdat sangitale , mala Shegaon la pohachalyacha anand zala Namo Guru Gajanan 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 Před 4 lety +6

    Wah, bhakti rewarded

  • @medhakulkarni1261
    @medhakulkarni1261 Před 4 lety

    खूप छान अनुभव कथन...जय गजानन

  • @sujatasakrikar6490
    @sujatasakrikar6490 Před 3 lety

    Khup chan anubhav ahe🙏🙏🌹

  • @shyamalakurdukar5796
    @shyamalakurdukar5796 Před 4 lety

    खरचच सगळच अदभुत.श्री गजानन.

  • @supriyamardhekarpatil3464

    खुप छान चित्रा...गण गण गणात बोते🙏🙏🙏

  • @prashantbagul1165
    @prashantbagul1165 Před 4 lety +5

    जय गजानन महाराज
    ताई तुमचा अनुभव ऐकून अंगावर शहारे आले.।।गण गण गणात बोते।।

    • @subhashchandrakatkar8571
      @subhashchandrakatkar8571 Před 4 lety +4

      १५ वर्षापुर्वी मी शेगांव नजीक एका केमीकल कंपनीत तांत्रीक कामासाठी गेलो होतो ,तो पुर्ण दिवस ते तांत्रिक काम काही पुर्ण झाले नाही ,काम पुर्ण न होण्याची कारणे सापडत नव्हती ,मी विवंचनेत होतो , मी पुन्हा कंपनीतून वेळ झाली म्हणून बाहेर आलो विचार करीत होतो , मी थर्ड पार्टी होतो , मुख्य पार्टी चे त्यामुळे पेमेंट अडकले होते ,मला काही पर्याय नव्हता ,मी शेगांव ला मंदिरात येवून गजानन विजय ग्रंथ पठन केला व महाराजांच्या चरनी मनोमन प्रार्थना केली ,दुसरया दिवशी पुन्हा कंपनीत गेलो आणि काय आश्चर्य सेटिंग काल दिवसभर झाले नाही ,ते फक्त एका तासात झाले व प्रोसेस सुरु झाली व नंतर पेमेंट पण मिळाले ,जय गजानन

  • @sagarbhorde2839
    @sagarbhorde2839 Před 4 lety +3

    Shree Swami Samarth...,🙏

  • @vionaedits4191
    @vionaedits4191 Před 4 lety +3

    Jai gajanan plz be with us forever

  • @meenakshisonawane4715
    @meenakshisonawane4715 Před 4 lety

    Chitra tai.....mala hi khup ase anubhav yetat...sagaly problem madhun marg sapadato ..khup god aawaj aahe Tumcha ....Chan anubhav share kela. Jay gajanan mauli.... Thanks.

  • @nareshsawji8630
    @nareshsawji8630 Před 4 lety

    जय गजानन... खूपच छान अनुभव...

  • @aarureyu4267
    @aarureyu4267 Před 4 lety +1

    Jai Gajanan Maharaj🙏🙏🌷🌷💐💐💐

  • @sahebraopatil3811
    @sahebraopatil3811 Před 3 lety +1

    ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात .जय गजानन ! ! गणगणगणातबोते ! !

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 Před 4 lety +8

    विलक्षण .. आपण भाग्यवान आहात..

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 Před 4 lety +1

    जय गजानन महाराज कोट कोटी प्रणाम 🙏🙏श्री गजाननं महाराज सदैव कृपाधृष्टी असु ध्या
    🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @kalpanagomase2847
    @kalpanagomase2847 Před 4 lety +1

    Gajanan maharaj ki jai.🌺🌺

  • @sangeetamoghe2990
    @sangeetamoghe2990 Před 4 lety +1

    खूप छान सुरवात

  • @dishaudgirkar5261
    @dishaudgirkar5261 Před 4 lety +1

    Kitti bhagyawan aahat tumhi tai jay gajanan

  • @nileshkarnik4263
    @nileshkarnik4263 Před 4 lety +2

    💐💐 Gan Gan Ganat bote🙏🙏🌺🌺
    Shree gajanan maharaj 🙏🙏🙏🌹🌹

  • @udaysinghgaikwad2295
    @udaysinghgaikwad2295 Před 2 lety +1

    जय गजाननबाबा

  • @nathuramjangam6699
    @nathuramjangam6699 Před 4 lety +4

    मला लॉक डाऊन मद्ये 9 एप्रिल ला अनुभव आला, एक सुंदर अनुभव होता, माझी सुंधर सोय करून दिली ,जय गजानन माऊली.💐💐

  • @gitanjalinagane3875
    @gitanjalinagane3875 Před 3 lety

    Really Asa anubhav kharch aala..aahe wow gan gan ganat bote...

  • @tanishaprabhu2622
    @tanishaprabhu2622 Před 4 lety +1

    Gajanan Maharaj ki jai 🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @anujpatil2793
    @anujpatil2793 Před 4 lety +5

    श्री स्वामी समर्थ 🙏जय गजानन महाराज 🙏🙏🙏

  • @arvindbhosle4334
    @arvindbhosle4334 Před 11 měsíci

    प्रथम तुमच्या श्रद्धेला आणि महाराजांवर असलेल्या विश्वासाला साष्टांग नमस्कार, तुमचा अनुभव भक्तांना नक्की च प्रेरणा देणारा आहे.
    जय गजानन माऊली
    गण गण गणात बोते््््!!

  • @foodse494
    @foodse494 Před 4 lety +2

    Jai guru gajanan 🙏 🙏🙏

  • @sukeshkapoor3104
    @sukeshkapoor3104 Před 4 lety +3

    Jai Gajanan Maharaj

  • @udaypatankar5562
    @udaypatankar5562 Před rokem

    अत्यंत भाग्यशाली आहात

  • @vandanadoshi4159
    @vandanadoshi4159 Před 4 lety +2

    🙏🏻Shree Gajanan Jay Gajanana🙏🏻

  • @gargeegopalan116
    @gargeegopalan116 Před 4 lety

    Very nice experience

  • @kalavatimadiwal7850
    @kalavatimadiwal7850 Před 3 lety +1

    Jay Gajanan Maharaj🙏

  • @dr.shubhangikharche
    @dr.shubhangikharche Před 4 lety +5

    Very True. Nicely narrated. I have also personally experienced many miracles of Shree Gajanan Maharaj. 🙏🙏🙏🙏🙏Gana Gana Ganat Bote🙏🙏🙏🙏🙏

  • @akshataparab9316
    @akshataparab9316 Před 4 lety +2

    Jai gajanan Maharaj

  • @rameshjoshi7397
    @rameshjoshi7397 Před 4 lety

    Kharech Maharajancha kripa. Jai Gajanan.

  • @milind0306
    @milind0306 Před 4 lety +1

    Jai Shree Gajanan Maharaj

  • @kusumjamewar6645
    @kusumjamewar6645 Před 3 lety +2

    Jai gajanan

  • @aniljoshi6715
    @aniljoshi6715 Před 4 lety +1

    Jai shri Gajanan. 💐

  • @mangalakhade2533
    @mangalakhade2533 Před 3 lety

    खूपछान अनुभव.

  • @vaishalibhagat8348
    @vaishalibhagat8348 Před 4 lety +1

    Jai Gajanan🙏🏻

  • @pradeepingale2625
    @pradeepingale2625 Před 4 lety +1

    Jai gajanan maharaj ki jay🕉️🌹💐🙏

  • @mansimurudkar6581
    @mansimurudkar6581 Před 4 lety

    Gan gan ganaat bote..Jai Gajanan maharaj 🙏🙏

  • @vasudevayurved1232
    @vasudevayurved1232 Před rokem

    Jai Gajanan. ..Mauli

  • @prajaktamrudul245
    @prajaktamrudul245 Před 4 lety +1

    जय श्री गजानन 🙏🙏

  • @mohinijadhav6944
    @mohinijadhav6944 Před 4 lety +3

    🙏gan gan gnath bothe 🙏❤️🌹💐🙏

  • @ultraazgaming462
    @ultraazgaming462 Před 3 lety +1

    Jay gajanan

  • @jyotitumbde7970
    @jyotitumbde7970 Před 5 měsíci

    Jay gajanan mharaj ki jay 🙏🌹

  • @meghakulkarni2257
    @meghakulkarni2257 Před 4 lety +3

    अगदी खरंय,जय गजानन श्री गजानन

  • @govindajadhao463
    @govindajadhao463 Před rokem

    Jai Gajanan.

  • @shaileshmahendrakar4657

    Jai Shri Gajanan Maharaj 🙏🙏🙏

  • @lucky1984hai
    @lucky1984hai Před 3 lety

    Shree Gajanan Maharaj ki Jai..

  • @arunagokhale4565
    @arunagokhale4565 Před 4 lety +1

    👌महाराज, शतशःनमस्कार

  • @arvindtayadetayade243
    @arvindtayadetayade243 Před 4 lety

    Jai guru Gajanan Maharaj ki jai

  • @ganeshbalbudhe2156
    @ganeshbalbudhe2156 Před 3 lety

    Jai Gajanan Mauli

  • @gaurigade4704
    @gaurigade4704 Před 4 lety +1

    Jay Gajanan Baba🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @vijaymore7069
    @vijaymore7069 Před 4 lety +1

    Jai Gajanan maharaj

  • @Sumit-dixit
    @Sumit-dixit Před 4 lety +1

    Jay Gajanan 🙏😊