Gairan Land : गायरान जमीन म्हणजे काय? ती कोणत्या कामांसाठी वापरली जाते?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #bbcmarathi #gairanjamin #maharashtra
    गायरान जमीन हा ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. वेळोवेळी हा विषय चर्चेत येतो. आता अजित पवारांनी अब्दुल सत्तारांवर केलेल्या आरोपांमुळे हा विषय चर्चेत आला.
    याआधी मुंबई उच्च न्यायालयानं गायरान जमिनीवरील अतिक्रमणं हटवण्याचा निर्णय दिला होता, तेव्हाही हा विषय चर्चेत आला होता.
    पण मुळात गायरान जमीन म्हणजे काय, ती कोणत्या कामांसाठी वापरता येते, याची सविस्तर माहिती या व्हीडिओत आपण पाहणार आहोत.
    ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ८२.
    लेखन, निवेदन : श्रीकांत बंगाळे
    एडिटिंग : राहुल रणसुभे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 68

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Před rokem +12

    अतिशय उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před rokem +3

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत नक्की शेयर कराल.

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Před rokem +33

    आम्ही गाई गुर 1984 परेंत गाय रानात चारत होतो तो परेंत दुष्काळ पडला नाही पण जेव्हा या जमीनी कसायेला सुरवात झाली तेव्हा पासून जे दुष्काळ चालु झाला तो चालुच् आहे. लक्ष्मी चा taltalat.

  • @user-gb6qc2ed2f
    @user-gb6qc2ed2f Před rokem +9

    कोणाला देऊ नका कारण ही जमीन जनावरांची आहे कुणाचा काही एक अधिकार नाही सर्व गावातील जनावरे गायरान गायरान येथे जातील

  • @vijayshete8692
    @vijayshete8692 Před měsícem

    माहिती अपूर्ण आहे

  • @bhagwatbangale2537
    @bhagwatbangale2537 Před rokem +6

    Important information about this land

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před rokem +1

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत नक्की शेयर कराल.

    • @rajeshbendre7479
      @rajeshbendre7479 Před rokem

      गायरान जमीन ही अजी, माजी सैनिकांना वयक्तिक वापराठी परवानगी घेऊन ताब्यात घेता येते या विषयी नाही सांगितले

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 Před 10 měsíci

    खुप छानमाहिती आहेगायराणाची गायरान हे कुणालाही खाजगी मालकाला देऊ नये 🙏🏻🙏🏻

  • @dipak1293
    @dipak1293 Před rokem +5

    BBC Marathi always covers outstanding topics !!

    • @MarcusA6583
      @MarcusA6583 Před rokem +1

      Yes of course

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před rokem +2

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत नक्की शेयर कराल.

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Před rokem +3

    पुढार्यांना चरण्यासाठी

  • @shri5475
    @shri5475 Před rokem +2

    अतिक्रमण करून जागा हडप करण्याचा फॉर्म्युला वापरून सरकारी जागा हडप करणारी बळाच्या जोरावर मालकी हक्क सांगतात...
    बेकायदेशीर बांधकाम करून अवैध धंदे करण्यासाठी खुबीने वापर करून घेणे... आपल्या खाजगी जागा सोडून सरकारी जागा वापर होतो
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷

  • @YogeshGhatte2011
    @YogeshGhatte2011 Před rokem +4

    Thanks for making video on this topic

    • @MarcusA6583
      @MarcusA6583 Před rokem

      Appreciate

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  Před rokem +1

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत नक्की शेयर कराल.

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 Před rokem +1

    गावाकडची गोष्ट 👍🌼👍🚩☀️

  • @ShrinathJogdand
    @ShrinathJogdand Před 5 měsíci

    खूप छान.. सर

  • @shankarkale8824
    @shankarkale8824 Před rokem

    खूप छान माहिती दिली धन्यवाद .

  • @satishharishchandre5885
    @satishharishchandre5885 Před 4 měsíci

    गायरान जमीन गाईगूरांना.पोटभरण्यसाठी.आहेबाकी.कसलीही.ढवळाढवळ.करूनये.गोमातेला.न्यायदीलाचपाहीजे.ज्यांकडे.हजारोऐकर.जमीन.आहे.तीजमी.सरव.कामासाठी.वापरातयावी.

  • @user-yp3eo5iv2n
    @user-yp3eo5iv2n Před 6 měsíci

    आमच्या गावात गाय रान जमीन ही अस्तिवात नाही पूर्ण गाव शेत्रा फळाच्या 5% जमीन गत्रा म्हणून प्रत्येक गावात असणे बंधन कारक आहे.

  • @shrimanttekale2239
    @shrimanttekale2239 Před rokem +1

    अतिक्रमण निर्मूलन लवकर व्हावे

  • @newsg.kandeducation9575
    @newsg.kandeducation9575 Před rokem +1

    आमच्या गावात ग्राम पंचाती ने गायरान जमीन वर प्लोटिंग केली आहे. त्यावर अनेक लोकांनी घर बांधली आहे .विषय म्हणजे घरकुल योजनेतू सुद्धा घर बांधली आहे. परंतु त्या जमिनीचा कोणता सरकारी पुरावा नाही तर त्या लोकांचं काय होईल??? आणि जर
    गायरान जमीन आहे तर मग घरकुलाचे बिल कसे पास झाले???

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před rokem +2

    साहेब..आमच्या गावातील लोक या जमीनाचा उपयोग सकाळच्या कामासठी करतात..😳😳.

  • @makeratul
    @makeratul Před rokem +2

    Can person ask Grampanchayat for space to build community forest (Devrai) on such land. The intention is to grow local tress for bio-diversity ?

  • @rahulsable4756
    @rahulsable4756 Před rokem +2

    आमच्या गावात सरकारने गाय रान जमिनीमध्ये 1998 सालि मातंग समाजाला 2 ऐकर जागा स्मशानभूमी साठी दिलेली आहे, आमच्या कडे 2 एकर चा 7/12 पन आहे, पन काही गावगुंड्यानी स्मशानभूमी मध्ये अतिक्रण करून
    घरे बांधली आहे, केस कोर्टामध्ये चालू आहे.
    आम्हाला आतापर्यंत न्याय भेटलेला नाहि.

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Před rokem

    गायरान जमीन ही गोरगरीब जनतेचीकामधेनु
    सर्व लोक गाई गुरे चालायची.शेळ्या मेंढ्या चालायची.
    पण राजकीय लोकांकडून गैर वापर झाला.
    चार लोक वापरतात.इतर जनता उपाशी .

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 Před rokem +2

    Mahanje ky amdar or collectore together adhesh kadun corruption easily honar ch
    No douts....50% _50%

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 Před rokem +1

    आमच्या कडे देखील गायरान जमीनीवर अतिक्रमण आहे 15 एकर जमीनीवर

  • @darshanpatil2545
    @darshanpatil2545 Před rokem +1

    Taluka rachana baddal asaleli katada Ani niyam Kay aste . Ani kiti gaav Kiva janasankya jalya var Naveen taluka astitvat ete Ani Maharashtra madli motte taluka konta aahe Lahan taluka konta aahe eja var 1 topic banava

  • @1238657
    @1238657 Před rokem +1

    अनुसूचित जाती व जमाती यांचे बद्दल महिती आहे 2011 च्या GR मध्ये महिती सांगायला काही अडचणी आहेत का?

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před rokem +7

    गायरान जमिनीवरील अतिक्रमणे त्वरित हटवावी.

  • @mulshiwaters5312
    @mulshiwaters5312 Před rokem

    garyan jamin sakhar karkhana sathi gram panchayat aani shaskiy aadesh kadhun karkhana la dili aahe.gavala tyatun kahi mahasul utpanna mhanun milu shakto ka ?

  • @HistoryBoss390
    @HistoryBoss390 Před 8 měsíci

    ज्याला पोट आहे त्याला जमिन नको काय, जनावराला पोट नाही काय.

  • @Amolfouji
    @Amolfouji Před 10 měsíci

    मला गायरान जमीन मध्ये विहीर खोदायची आहे..त्यासाठी काय करावे लागेल..पाण्याची खूप मोठी अडचण आहे...n gayran जमीन माझ्या घराशेजारी आहे.

  • @avinashsanap7197
    @avinashsanap7197 Před rokem

    🙏

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před rokem +1

    सरपंच व गावातील गुंड राजकारणी जी जमिन बळकावतात किंवा विकतात ती जमीन गायरानच असते.

  • @adeepsarkate9647
    @adeepsarkate9647 Před rokem +2

    Marathwada che sagle aamdar jameen latnre aahe.I request ED do
    enquiry of all officer bhumi abhilekh, aamdar.

  • @bhagvanghodke4516
    @bhagvanghodke4516 Před měsícem

    सर आमच्या गावात तर गायरानात गुर चारु देत नाही

  • @dattamalavi4663
    @dattamalavi4663 Před 5 měsíci

    सरकारी मुलाकी पड जमीन कोणाच्या मालकीची असते ,खालच्या कॉलम मध्ये कसणाऱ्याचे नाव समस्त हरिजन असा आहे

  • @vinaygaikwad9245
    @vinaygaikwad9245 Před rokem +1

    Kahi hi aso saglya sarkari jamini sarkar ne tabyat ghyavya mukya prannanchya tondatla ghas kadhnaryanna vathnivar anave ....🐂🐂🐅🐆🐃🐏🐑🐈🦌🐎🐴🐄🐷🐘🦏🐇🐿🦇🐓🐣

  • @dsn7193
    @dsn7193 Před rokem +1

    गायरान म्हणजे कुणीच मालक नाही🤣🤣 अशी अवस्था आहे सध्या गायरान ची, ओसाड माळरान झाल्यानंतर काय होणार आहे.

  • @user-yp3eo5iv2n
    @user-yp3eo5iv2n Před 6 měsíci

    आमच्या गावात गाय रान जमीन आहे का नाही ते कसे समजेल

  • @kishorpisal9458
    @kishorpisal9458 Před rokem +1

    आमच्या इकडे गायरण जमीन बैले पलवण्यासाठी वापरतात

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 Před rokem +1

    बर मंत्र्यासोबत संगणमत करून किंवा त्यांच्याशी पार्टनर ठेऊन लेआऊट करून करोडो रुययात विकता येते का?

  • @rameshwaridhole5115
    @rameshwaridhole5115 Před rokem +1

    आमच्या गाय रान जमिनीवर गांव तिल लोकानी ताबा केला

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 Před rokem

    Ram ram

  • @somaningaboramani5533

    साहेब नमस्कार, खासगी संस्था अतिक्रमण करून महाराष्ट्र सरकार गायरान जमिनीत शाळेच्या बांधकाम केला आहे, ते काढण्यासाठी काय करावे लागेल साहेब नमस्कार

    • @somaningaboramani5533
      @somaningaboramani5533 Před 11 měsíci

      खासगी संस्थेच्या अतिक्रमण करून बांधलेल्या शाळेच्या बांधकाम निष्कासित करणे साठी काय करावे लागेल साहेब

  • @akashkengar2028
    @akashkengar2028 Před rokem

    गायरान जमीन मध्ये घरकुल.बांधता येते का ?

  • @sushantpatil4818
    @sushantpatil4818 Před rokem +3

    आमच्या आजोबांनी 100 एकर जमीन दान दिलेली आहे ग्राम पंचायत ला ...
    त्या जमीन वर गावातील लोकांनी अतिक्रमण केले भाऊ ...
    आम्हाला काय करावे लागेल आता

  • @nitinwahul5765
    @nitinwahul5765 Před rokem

    तल्याची जमीन अतीकर्म केले आहे काय उपयोग आहे

  • @mohsinshaikh6838
    @mohsinshaikh6838 Před 21 dnem

    गायरान जमिनीवर मुस्लिम समजसाठी शादिखणा बांधता येते का

  • @shubhamparihar6825
    @shubhamparihar6825 Před rokem

    aata hi jameen jaanar aahe ka

  • @bhagwatdhavale6091
    @bhagwatdhavale6091 Před rokem

    Gayran jaminich atikraman kadha pahile
    Ani bhartiy vruksh lawa tithe

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Před rokem

    चारायची

  • @user-gb6qc2ed2f
    @user-gb6qc2ed2f Před rokem

    गायरान जमिनीचा वापर गाय गाय बकरी यासाठी केला जातो