जबरदस्त किर्तन चाल।प्रथमच एकत्र मृदंगसम्राट तुकारामजी पांचाळ&विकास दादा बेलुकर।भगुरे गुरूजी&ओमकारजी

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • जबरदस्त किर्तन चाल १/१/२०२३
    प्रथमच एकत्र मृदंगसम्राट तुकारामजी पांचाळ&विकास दादा बेलुकर
    गायणाचार्य श्री भगुरे गुरूजी&ओमकारजी जगताप

Komentáře • 74

  • @dnyneswershinde4544
    @dnyneswershinde4544 Před měsícem +2

    सुदंर हात तितकाच सुदंर स्वभाव विकास महाराज

  • @user-sq1jt1cj6b
    @user-sq1jt1cj6b Před 2 měsíci +3

    श्री विकास दादा बेलकर आणि श्री तुकाराम जी पांचाळ यांना देवनेच वादनाची देणगी दिली आहे आपल्याला महाराष्ट्राची शन आहे.❤❤

  • @daulatdhomse2011
    @daulatdhomse2011 Před 3 měsíci +2

    खूप छान महाराज

  • @ramMaharaj-y4o
    @ramMaharaj-y4o Před 23 dny

    लय गोड महाराज मंडळी आहेत सर्व ❤❤

  • @GajananPloe-t1s
    @GajananPloe-t1s Před 9 dny

    Panchal guruji ❤❤

  • @rohitravindramestry9637
    @rohitravindramestry9637 Před rokem +3

    बेलूकर गुरुजींचं पखवाज वादन खूप गोड आहे 😍😌 बेलूकर गुरुजींचं वादन ऐकतच राहावंसं वाटतं 👑🎶🎧🎵

  • @kiranpanchal993
    @kiranpanchal993 Před rokem +28

    अख्या महाराष्ट्रा मध्ये बोलाची स्पष्टता आणि पखवाजातील गोडवा असेल तर आमचे बंधू तुकाराम पांचाळ गुरुजी सुपर

    • @buntygaikwad07
      @buntygaikwad07 Před rokem +3

      Right

    • @vitthalban9763
      @vitthalban9763 Před rokem +7

      भरपूर आहेत

    • @marotigadhe4488
      @marotigadhe4488 Před rokem +2

      @@vitthalban9763 आहेत काय करता त्या ला 😀

    • @yogeshmokale6450
      @yogeshmokale6450 Před rokem +8

      राम काजळे याचं पखावज वादन हे समाधी लागावी असे आहे.

    • @kiranpanchal993
      @kiranpanchal993 Před rokem +3

      आज कै. पंडित सुभाष देशमुख गुरुजी शिष्य एकमेव वादक कुठे काय वाजवावे त्या गायकाला काय हवे हे जर कला अवगत असेल तर आमचे गुरु श्री तुकाराम पांचाळ गुरुजी साथ करावी त्यांनी

  • @madangite4296
    @madangite4296 Před rokem +7

    प्रत्येक फळाची चव आणि गोडवा वेगळा असतो ...त्या मुळे प्रत्येकाची तुलना करणे चुकीचे आहे ...दोघे पण छान वाजवत आहे ....

  • @user-ph5xe9ej7b
    @user-ph5xe9ej7b Před 6 měsíci +3

    प्रत्येकाचा हात वेगळा असतो त्यामध्ये तुलना हा करायची नसते प्रत्येक जण आपापले टेक्निक नो वाजवतात ती एक देवाची देण असते

  • @digambarbhise3906
    @digambarbhise3906 Před rokem +4

    दोघे ही संप्रदायाचा अभिमान आहेत...

  • @bhaskarbhivsan3564
    @bhaskarbhivsan3564 Před 3 měsíci +1

    विकास दादा बेलूकर गुरुजी, अप्रतिम पखवाज वादन. पांचाळ गुरुजी पण जबर दस्त वाजवतात तयारी खूप आहे, दोन्ही गुरुजी ना प्रणाम 👌👌👍👍🙏🙏🌹🌹🚩🚩🚩

  • @BalasahebNetke
    @BalasahebNetke Před rokem +2

    खुप सुंदर गायन आणि खुप सुंदर अप्रतिम वादन श्री तुकारामजी पांचाळ गुरुजी आणि श्री विकास दादा हे खुप दोन्हीही सांप्रदायातील अप्रतिम मृदंग वादक आहेत.... श्री विकास दादांच वादन म्हणजे गायनाला जशी साथ हवी असते अगदी त्याच पद्धतीत दादांचा वादन असत त्यांच्या हातातील गोडवा, स्पष्टता, लय, तयारी खुप अप्रतिम आहे श्री विकास दादांना मी एक स्वतंत्र ब्रँड मानतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pakhavajsevaknikhilkhurpe4241

    Wah.......Guruji🥰 श्रवणीय पखावज🙏

  • @ashokdhondge5474
    @ashokdhondge5474 Před rokem +2

    श्री पंडित तुकाराम जी पांचाळ गुरुजी आणि श्री पंडित विकास दादा बेलकर या दोघांचं वादन म्हणजे अतिशय पोषक वादन आहे 🙏🙏

  • @Anathanchi_may
    @Anathanchi_may Před rokem +5

    Aprtim Vikas ji

  • @Mahendranajan
    @Mahendranajan Před 6 měsíci +1

    Guruji 💖✨🚩

  • @sandipmaharajnagare5436
    @sandipmaharajnagare5436 Před rokem +1

    अप्रतिम गायण आणि वादन

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 Před rokem +1

    🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏खूप सुंदर मृदंग वादन🙏

  • @kalubalusoundkhadakozer3264

    खूपच छान राम कृष्ण हरी 🙏👌

  • @user-vb1sz3bv1k
    @user-vb1sz3bv1k Před rokem +1

    खुप सुंदर विकास गुरुजी 🙏

  • @prashantjangam2829
    @prashantjangam2829 Před rokem +1

    Vikas maharaj खुप गोड

  • @sainathraulwadpakhawaj5244

    खुप खूप सुंदर गुरुजी🙏🙏🙏🙏🚩

  • @pareshchoudhary516
    @pareshchoudhary516 Před rokem +5

    Most awaited music to listen from these मृदुंग सम्राट players 🙌 and that cames 💙🚩💐

  • @jaydipjadhavofficial4536

    Khup chan vikas dada and Tukaram m panchal

  • @arunmane3207
    @arunmane3207 Před rokem +5

    पांचाळ गुरूजींच सोलो वादन ऐकण्याची खुप ईच्छा आहे

  • @krushnaambadeofficial90kviews.

    ❤️🔥nice Vikas dada ❤️🙏

  • @balasahebkaijkar7559
    @balasahebkaijkar7559 Před rokem +4

    व्वा विकास दादा भगुरे गुरूजी

  • @VARKARI_RUBAB
    @VARKARI_RUBAB Před rokem +3

    खुप सुंदर विकास दादा गोडवा ऐकावा फक्त तुमचा

  • @chaitanyanagare757
    @chaitanyanagare757 Před rokem +2

    Waah kyaa bat hai 🔥

  • @kalpeshdhomse1713
    @kalpeshdhomse1713 Před rokem +2

    खुप सुंदर वातावरण निमिर्ती झाली होती👌

  • @DeepakKamble1123
    @DeepakKamble1123 Před rokem +2

    अप्रतिम 👍🙏🏻

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 Před rokem +1

    वा खुप छान विकास जी अप्रतिम

  • @abhaymokampalle4352
    @abhaymokampalle4352 Před rokem +1

    Kya baat hai vikas ji

  • @talvikashmanojpakvaj6341

    Kay bat he gruji 🙏

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Před rokem +2

    जय हो

  • @Nadpakvajacha2358
    @Nadpakvajacha2358 Před rokem +2

    जय हो 👌👌👌👌

  • @sagarzhade5793
    @sagarzhade5793 Před rokem +1

    खूप गोड विकास जी 👌

  • @kartikkhutwad2318
    @kartikkhutwad2318 Před rokem +3

    𝒦𝒶𝒹𝓁 𝓋𝒾𝓀𝒶𝓈 𝒹𝒶𝒹𝒶 👌

    • @ranjeetmestry2305
      @ranjeetmestry2305 Před rokem

      गोडवा ऐकावा तर फक्त विकास दादांच्या हातुन

  • @user-di8jy9mc4z
    @user-di8jy9mc4z Před rokem

    Jay hari mauli

  • @Kiratankar_Shubham_bandgar

    Vikas m and tukaram m khup God vadan

  • @ranjeetmestry2305
    @ranjeetmestry2305 Před rokem +5

    विकास दादांना वाजवायला चान्स दिला नाहि ते ठेका धरताना मध्ये दुसरा पकवाज वाजतो...विकास दादांचा स्वभाव खुप साधा आहे

  • @user-ct2eb9qx3x
    @user-ct2eb9qx3x Před rokem +1

    मस्तच 👌👌

  • @user-xr9si2fc3x
    @user-xr9si2fc3x Před rokem +3

    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @sarthaksane6012
    @sarthaksane6012 Před rokem

    Kdk dada mast 🙏🙏

  • @dattasagvekar432
    @dattasagvekar432 Před rokem +1

    Vikas guruji ....

  • @vasantd7382
    @vasantd7382 Před rokem

    अप्रतिम

  • @pramodpandeoffical6476
    @pramodpandeoffical6476 Před rokem +1

    Waaaaa

  • @dattagawali6910
    @dattagawali6910 Před rokem

    आमचे गुरुजी विकास दादा बेलुकर खुप छान वाजवतात मी फैन आहे त्यांचा त्यांची मूर्ती डोळ्या समोर आणून मी रियाज करतो ❤

  • @unnatimaitambe
    @unnatimaitambe Před rokem +1

    👑🎊🥰❤️

  • @gauravmokase9445
    @gauravmokase9445 Před rokem

    👌🌺🙏

  • @vptablaplayer4110
    @vptablaplayer4110 Před rokem

    👌👌🙏🙏🙏

  • @KALEGORAKH
    @KALEGORAKH Před rokem +1

    कोणता राग आहे

  • @vilasbhagwat8637
    @vilasbhagwat8637 Před rokem +1

    वादक व गायक हे दोन्ही छान त्यांच्यात नका पेटुन देऊ कमेंन्ट करनार्‍यानी

  • @user-ph5xe9ej7b
    @user-ph5xe9ej7b Před 6 měsíci +1

    प्रत्येकाचा हात वेगळा असतो त्यामध्ये तुलना हा करायची नसते प्रत्येक जण आपापले टेक्निक नो वाजवतात ती एक देवाची देण असते