First time Family time wo ho oo 😅❤️ || देवदर्शन ॥ Sindhudurg ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024

Komentáře • 169

  • @ashwinistatusrudayachidiar3295

    ताई तू स्वतःला सांभाळून तुझ्या घरच्यांची सुद्धा काळजी घेतेस अशी मलापण तुझ्यासारखी मोठी बहीण हवी होती🤗

    • @voiceofwordshem32
      @voiceofwordshem32 Před rokem +1

      खर तर असलेल्यांना किम्मत नसते हे पण खर आहे

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před rokem +7

    आजचा दिवस आनंदात गेला. आईच्या चेहऱ्यावर हसू खूप छान दिसत होते. ही कमेंट लिहिताना मला आकाशात रेनबो दिसत आहे तुम्ही तिघी बहिणी आणि आई सोनचाफा chya सुगंधा प्रमाणे जपून ठेवणार आहात.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před rokem +4

    तुमच्या मुळे आमचे पण देवांचे,देवीचें दर्शन झाले. तसेच clarity छानच आहे.

  • @vishalkaregaonkar
    @vishalkaregaonkar Před rokem +5

    खुप छान मंदिर भगवती देवीचे आणि बाकीचे पण मंदिर खुप सुंदर आहेत.. हे खरं कोकण आहे.. बघून खुप छान प्रसन्न वाटलं.. आज घटस्थापना आहे आणि आज तुझा हा Vlog पाहायला भेटला तुझ्यामुळे आज देवीचे दर्शन झाले.. 🙏🏻 अशेच सुंदर सुंदर vlog बनवत जा आणि तुझे followers लवकरच 1M होवो हीच भगवती चरणी प्रार्थना.. 😊🙏🏻

  • @jagdishthakur6500
    @jagdishthakur6500 Před rokem +1

    खूपच छान अंकिता , मला तुझा अभिमान वाटतो , तू बाबांना सुद्धा तयार करायला हवे होते , तुमच्या फॅमिली बरोबर कोकण हिंडतना आनंद वाटला

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Před rokem +15

    😊 अंकिता फार भाग्यवान आहेस गं तू..
    आईला घेऊन धामापूरला भगवती देवीच्या दर्शनाला घेऊन गेलीस...माझे आवडते देवीचे मंदिर...धामापूरला भगवती नदी सुध्दां आहे नां..मोठा धबधबा आहे तो...धामापूर मला फार आवडते..माझे माहेरचे गांव राजापूर आहे...
    धामापूर हे सुनीताबाई देशपांडेंचे माहेरचे गांव म्हणून मला फार प्रिय.. आहे मनोहर तरी मध्ये धामापूर आणि भगवती देवीचा उल्लेख आहे...
    मी असे पत्रही लिहिले होते त्यांना..
    तुझी आई मी आज पाहिली.. माझा🙏 सांग त्यांना...तुझ्यासारखी प्रेमळ. कर्तव्यदक्ष मुलगी मिळणें हे फार भाग्याचे आहे...

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Před rokem

      वालावलला पण उपाध्ये आहेत .

    • @samidhadesai4375
      @samidhadesai4375 Před rokem

      हे मालवण चे धामापूर. इथे कर्ली नदी आहे.

  • @kotankars
    @kotankars Před rokem +1

    तुमच्या नवसासायासाच्या दर्शनाबरोबर आम्हाला ही दर्शन घडले.

  • @virendrakadam4416
    @virendrakadam4416 Před rokem +1

    धन्य ती माऊली जी मुलीने घेतलेल्या गाडीत बसली,
    बाकी धामापूर तलाव परिसर खूप सुंदर आहे

  • @sanketmainkar1750
    @sanketmainkar1750 Před rokem +2

    सगळ्यांचेच बाबा असे असतात त्यांना सांगितलं कुटे तरी चला एकत्र जाऊ तर ते कायम नाहीच बोलतात आणि त्या वेळी त्यांची काही तरी कामे असतातच 😀

  • @ameyrane7927
    @ameyrane7927 Před rokem +3

    मी कणकवलीची आहे..तुमच्या vlog through मला मीच गावी जाउन असल्याचा feel आला. Very nice and genuine vlog...keep it up.

  • @metetanuja9879
    @metetanuja9879 Před rokem +4

    Love u Didi😍😘😘😘 mala tu khup avdtes tu kas kamavtes tuzya bahinina aai baba la support kartes mala tuza khup adhar vatto🙂😘😘mala pn tuzyasarak independent banaychay love u Di😍😍😍😍

  • @omkar2367
    @omkar2367 Před rokem +2

    All the temples are so nice and well kept. Reminds me of Goa. Sacred and so serene.

  • @yashchavan9242
    @yashchavan9242 Před rokem +2

    सर्वात सुंदर व्हिडिओ 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
    सोनचाफे पण छाण...

  • @pankajbhamrejn9486
    @pankajbhamrejn9486 Před rokem +1

    तुम्ही सर्व लोक भाग्यवान आहात .निसर्गाच्या सान्निध्यात राहता 👌👌🙏

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 Před rokem +1

    आयुष्यात आई बाबा ना घेऊन स्वताच्या गाडीने फिरायला घेउन जाणे या सारखे सुख् या जगात असूच शकत नाही... बाबा हे असं व्यक्तीमत्त्व असत कायमच आपल्या कुटुंबा साठी sacrifice करतात करत राहता आयुषयभरासाठी स्वताच्या आवडी निवडी मुरड घालून u so lucky

  • @shamraoshinde2549
    @shamraoshinde2549 Před rokem +1

    खूप छान, कोकणातील गावागावांतील ही खूप सुंदर मंदिरे पाहण्याची इच्छा होती पण ठराविक प्रसिध्द मंदिरे सोडली तर अशी कोकणातील आतील भागातील छान छान मंदिरे पाहायला मिळाली. देशावरची गावातील मंदिरे त्यामानाने छोटी वाटतात.
    चित्रण सुरेख झाले आहे.
    असेच कोकणातील सुंदर स्थळे पाहायला लोकांना आवडेल. व्हिडिओ ची लांबी थोडी जास्त वाटते. तेंव्हा थोडी कात्री (एडिटिंग) चालवली व फाफटपसारा कमी केला तर व्हिडिओ अजून आटोपशीर होतील असे मला वाटते.

  • @Sindhu_kanya
    @Sindhu_kanya Před rokem +8

    काही क्षणांसाठी आम्हाला आमच्या देवीचे दर्शन झाले,आजु बाजुचा परिसर, ते दुकान वाले काका,मस्त वाटलं,छान, घरीच गेल्यासारख. धन्यवाद 🙏माऊलीदेवीचा जन्मोत्सव होळीच्या दोन- तीन दिवस आधी असतो, जमल्यास या उत्सवाला. लक्ष्मीनारायण मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठा असतो. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @mohitgurav575
    @mohitgurav575 Před rokem +2

    कोकणातली गावखेड्यातली देऊळ सुद्धा अविस्मरणीय अनुभव देऊन जातात अगदी मनातलं ऐकू येईल इतकी शांतता खर रिलॅक्स होण्याचं कोकण माणूस हरवतो तिथं ......☺️

  • @gauravkalkar
    @gauravkalkar Před rokem

    तुम्ही जी मंदिर दाखवली ती खूप छान आणी प्रसन्न आहेत. तुम्हा पुर्ण कुटुंबावर त्यांची भरपुर आणी सदैव कृपा राहो. विडिओ शेवटी जो दार जोरात लावण्यावरून प्राजक्ताने जी बोलणी खाल्ली तो प्रसंग सगळीकडे घडतो ☺️☺️😊😊.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před rokem +1

    खूप छान व्हिडिओ बनवला आणि तुमच्या गावा पुढे जम्मू काश्मीर पण फिका आहे

  • @mewithss1210
    @mewithss1210 Před rokem +1

    नवरात्री आधी धामापूर देवीच दर्शन घडविले. खूप छान व्हिडिओ.

  • @P-dushyant
    @P-dushyant Před rokem +2

    actual je mandir astat te ya vlog made pahala bhetle with nature n nadi. ........ .konkan manje swarge ....aani tumi tithale rahvasi.....deva chi khup krupa aahe k tumi tya swargach anand ghet ahat te pan ya jivnat kyuki MARE BINA TO SWARG BHI NHI MILAT....lv frm MP-JBP

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 Před rokem +1

    Sunder nisrg Ani Mandira Ani kup sunder chafa 👌👌

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Před rokem +4

    😄👌🙌 मस्त... खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी... कॅप्शन वाचूनच तुमच्या तिन्ही बहीणींच्या चेहऱ्यावरील आनंद उत्सुकता काय असेल हे समजत.. या व्लॉगचा रिल बघताना मला वाटलं होते की तुम्ही आईला मुंबईला गणपती दर्शन व विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी घेऊन चालले आहात ...असो पण आई तरी पहिल्यांदा गाडीतून देवदर्शन साठी तुमच्या सोबत आली चेहऱ्यावरील आनंद उत्साह आणि , लेक कार चालवते याचा अभिमान.. 😄🙌 मस्त निसर्ग सौंदर्य व मंदिरे.. सोबतच शेंडेफळ नेहमीप्रमाणे व्लॉगींगसाठी उत्सुक.. व्लॉग उत्कृष्ट झाला पाहिजे यासाठी प्रश्न विचारणं.. कॉमेडी पंचेस.. प्रत्येकाचे एक्स्प्रेशन्स कॅपचर करणं...😂🙌 डॉटर्स डे निमित्त औचित्य साधून हा स्पेशल व्लॉग शेअर केला.. मस्त वाटलं.. मस्त फॅमिली टाईम.. मस्त व्लॉग.. 👍

  • @deepakpk1
    @deepakpk1 Před rokem +1

    छान अंकिता मोठी आहेस आणि आपल्या बहिणींना आई ला कौटूंबिक नात्यात बांधून ठेवलं आहेस छान वाटलं बघायला मुलांचं कर्तव्य पार पाडत आहेस अशीच मुलगी सर्व पालकांना लाभो

  • @kalpanajadhav8156
    @kalpanajadhav8156 Před rokem

    खूप सुंदर आहे मावशीचे घर

  • @virendrakadam4416
    @virendrakadam4416 Před rokem

    लक्ष्मी नारायण परिसर खूप सुंदर,
    मावशीचे घर खूप सुंदर,
    हा भाग संपूच नये असे वाटत होते,
    मला सर्वात आवडलेला हा व्हिडीओ आहे

  • @godmarketdevotee
    @godmarketdevotee Před rokem +1

    Good vlog, what I understand is old village people don't travel with all family members in one vehicle for safety reason, ask baba oneday.

  • @shitalgholap9880
    @shitalgholap9880 Před rokem +1

    Mavshicha ghar aani parisar khup sundar aani nisargramya ahe❤

  • @sonalikulkarni415
    @sonalikulkarni415 Před rokem +1

    निसर्ग खूपच सुंदर मंदिर पण अप्रतिम आहे🙏🙏

  • @pratikshagawade0629
    @pratikshagawade0629 Před rokem +1

    Khup chan aahe he sagl I loved it 😍😍😘

  • @sushantsase647
    @sushantsase647 Před rokem

    मस्तच असा तुमचा कोकण

  • @shilpasanap3997
    @shilpasanap3997 Před rokem

    Ankita tumhi tighi khup Chan aahat praju cute aahe Rutu khup shy aahe & Ankita always you are fevrate

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR

    God bless you all. Regards from goa

  • @ananthpai01
    @ananthpai01 Před rokem

    सड्यावरच्या माऊलिक 🙏

  • @riteshkorgaonkar1075
    @riteshkorgaonkar1075 Před rokem

    खुपच छान व्लॉग,
    फार फार आवडला🙏🏻

  • @prafulnaik9309
    @prafulnaik9309 Před rokem

    Maza gavchi dev Bhagbati che darshan zale Thank you Ankita

  • @vedantiashtankar670
    @vedantiashtankar670 Před rokem +8

    Your vlogs are like series, once started and there's no back ❤️ god bless you with more wealth 😌🤍

  • @Alexagaming9011
    @Alexagaming9011 Před rokem

    खूप छान.....
    खूप छान मंदिरं आहेत. आजू बाजूचा परिसर पण खूप छान आहे..

  • @siddheshmavlankar2383

    तुमची गाडी फार सुंदर आहे आवडली आम्हाला, कुठली आहे अश्याच गाड्या वाढुं दे तुमच्या

  • @mukundnandgaonkar2844
    @mukundnandgaonkar2844 Před rokem +1

    Khup Sundar Mandir...... Missed during Sindhudurg visit. Please share list of places...

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Před rokem

    Laxmi Narayan mandri...wa khup mast...🙏🙏

  • @rtechnic8398
    @rtechnic8398 Před rokem

    दी हा परिसर खूप छान होता जिते तुम्ही पहीला दर्शना साठी गेला होता

  • @shobhapatel2932
    @shobhapatel2932 Před rokem +1

    I happened to see this video on the first day of Navratri. and so felt very lucky and blessed as chendvan Mauli and valaval Narayan are our kuldevata. My grandfather was from valaval and so we I think carry the name valavalkar. Thank you very much.Happy Navratri to you all.

  • @Goanheartedboy
    @Goanheartedboy Před rokem

    I like the way Rutuja is behaving so cute she is ,her talking style is very nice

  • @sanchitjoshi5691
    @sanchitjoshi5691 Před rokem +5

    Hahaha..you ended vlog with such a strong words!! I hope Baba watches the vlog till the end to get the message 😂😂

  • @Shubhra775
    @Shubhra775 Před rokem +1

    Mavshich ghar ekdum awsome aahe tai khup bhari.mi kadhi jar ghar bandhal na tar same asch bandhin. Ek no.

  • @sharddhahate3985
    @sharddhahate3985 Před rokem

    Devdarshan khup sunder zale

  • @meghakadam1928
    @meghakadam1928 Před rokem

    मस्त विडीयो आईला बघुन खुप छान वाटले 🙏💐💐

  • @sanketmainkar1750
    @sanketmainkar1750 Před rokem +1

    तुमच्या बरोबर आमचं पण देव दर्शन झालं खूप मस्त वाटलं.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Před rokem

    Wa..khup Mast..🙏🙏

  • @padminikalbhor7733
    @padminikalbhor7733 Před rokem +2

    Ha vlog bagun kokan bagnaychi iccha hotey.🌿🌴🌳🌷🌿🌴🌳🌷🌿... Lavkr trip kadhavi lagel😍😍😍😍

  • @ankitabhagat1210
    @ankitabhagat1210 Před rokem +1

    Khup chan aahet sagle mandir, mala pn aavadat gavche mandir khup chan aahet sagle mandir

  • @yogitatondwalkar-sn9xt

    Bahut achcha Laga Dev Darshan Kiya vah bahut achcha Laga humko Lakshmi Narayan Lakshmi Narayan Dutt mere mummy ka mai ka udhar hi hai

  • @VBIndia19
    @VBIndia19 Před rokem +1

    काय सुंदर घर आहे.

  • @vishvajitgaonkar197
    @vishvajitgaonkar197 Před rokem

    छान आमच्या आजोळ ची कुलदैवत आहे.

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Před rokem

    बरोबर सगळे बाबा असेच असतात

  • @tanvijavkar6975
    @tanvijavkar6975 Před rokem

    Khup chan watal hirwala aani sagala nisarga baghun....pahilya dewlajawal tala pan kiti chan hota

  • @Riya_2468
    @Riya_2468 Před rokem +1

    Happy daughters day

  • @manishathakur719
    @manishathakur719 Před rokem +1

    खूप छान बोलतेस. 🎉

  • @shrikantpawaskar302
    @shrikantpawaskar302 Před rokem

    आमच कूल दैवत कूडाल जवळ पावशी इथ ल " सातेरी " देवी. आम्ही कूटूबिय तिकडे नेहमीच जातो ओटी भरायला.

  • @priyashetkar2438
    @priyashetkar2438 Před rokem +1

    Khup chhan .. Tuzi aai khup गोड aahe.. Me hallich tuze video bagayla start keli aata tr video bagaychya aadhich like karte me ... Tuza next blog kadhi yachi ustukta aste nehami khup chhan boltes Tu 👍asach kam kart raha all d best tula pudhil vatachalisathi aaj pahilyandach...👍comment keliy me tula me kankavlichi aahe ...bar vatat koknatlya mulanche blog bagayla abhimaan pn vatato

  • @santoshbansode697
    @santoshbansode697 Před rokem

    Every time I always thankful to you Ankita,,,,,,,

  • @pravinavasare3225
    @pravinavasare3225 Před rokem

    Chan..bhagwati dhampur amche kuldaivat,ani laxminaryan walavan maza aai che kuldaivat...devi ,devanche darshan ghevun chan vatale

  • @rushikeshzadage8561
    @rushikeshzadage8561 Před rokem

    चाफा❤️

  • @subashkshirsagar8225
    @subashkshirsagar8225 Před rokem

    खूपच सुंदर गाव.

  • @siddheshsutar8352
    @siddheshsutar8352 Před rokem

    Kharch tumche video khup chhan astat

  • @akashkhodke3016
    @akashkhodke3016 Před rokem +2

    Thanks.. Mla aaj mahit jahl ka lhan astat

  • @pranalikhanolkar6387
    @pranalikhanolkar6387 Před rokem

    म्हणजे तू आमच्या बाजूच्या मंदिरात येऊन गेलीस. मी वालावलं मध्ये राहते.मला तुम्हाला भेटायला खूप आवडलं असत.🥰

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 Před rokem

    बरोबर आहे तुझ
    माझे पण हे असे च होते
    त्याना फिरायला आवडत नसे
    पण तू आईला फिरत
    आणि खूष ठेव
    तुझी आई छान हसरी आहे

  • @khushbumankame9907
    @khushbumankame9907 Před rokem +1

    same mza ghri ahe baba kotych yet nhiyt aai la todse goad bolun mh yete 😁

  • @kokanviakolhapur
    @kokanviakolhapur Před rokem

    Chan aahe mavshich Gav..

  • @kiranbalakrishnan3826
    @kiranbalakrishnan3826 Před rokem +1

    As usual all your videos are best. Keep it up.

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR

    God bless you with good health and happiness🙏 God bless you all

  • @veerhellboy7879
    @veerhellboy7879 Před rokem

    Awesome Family...Awesome Beauty of Konkan..n Super Awesome Driving...STAY BLESSED ✌️

  • @Goanheartedboy
    @Goanheartedboy Před rokem

    Rutuja is very simple and cute girl

  • @aasthadevale212
    @aasthadevale212 Před rokem

    Khup chan

  • @ananthpai01
    @ananthpai01 Před rokem

    वालावल माझा आजोळ

  • @AnupOtavanekar-on8dy
    @AnupOtavanekar-on8dy Před 14 dny

    😂आशिष

  • @dineshsawant8896
    @dineshsawant8896 Před rokem +1

    चल मेरे घोडे नको धन्नो म्हणा

  • @arjunkorgaonkar4905
    @arjunkorgaonkar4905 Před rokem

    Rutuja didi personality awesome

  • @omkaroak1992
    @omkaroak1992 Před rokem

    निसर्गरम्य आहे की केरळ इतर देश पण झक मारली आपल्या कोककणापुढे

  • @nishamandavkar4088
    @nishamandavkar4088 Před rokem

    माझ माहेर आहे 👌👌👍👍

  • @virendralankeshwr8840

    खुप छान

  • @PriyankaPatil-ko5ig
    @PriyankaPatil-ko5ig Před rokem

    Khup bhari aahes tu

  • @aaryatanvinilesh8442
    @aaryatanvinilesh8442 Před rokem +1

    खूप छान vlog, गुड्डी केल माझ्या लहान मुलीला वाटलं कोण तरी लहान बाळा ला तुम्ही बोलवतात

  • @pandurangu7720
    @pandurangu7720 Před rokem

    👌👌👌👌👌

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 Před rokem +6

    श्री लक्ष्मी नारायण मंदिर वालावल येथे आहे तेच का.

  • @jayeshpatil680
    @jayeshpatil680 Před rokem

    I am From KOLHAPUR
    Aamche Pan Kuldaivat Dhamapur che BHAGVATI DEVI aahe

  • @k.maheshaa
    @k.maheshaa Před rokem +1

    Sunder mandire 👌
    Happy Daughters Day

  • @vidishbhosle6711
    @vidishbhosle6711 Před rokem

    Happy Family 💗💗💗💗

  • @reshmalakhat4670
    @reshmalakhat4670 Před rokem

    Sunder ❤️❤️❤️❤️ मला माझा आईची आठवण आली खूप ...

  • @reshmakharade33
    @reshmakharade33 Před rokem

    खूप छान

  • @santoshpatil2647
    @santoshpatil2647 Před rokem

    Very nice place 🌟🌟

  • @TheKetan4500
    @TheKetan4500 Před rokem

    खूप छान ताई

  • @rbk557
    @rbk557 Před rokem

    अंकिता तुझे मी सर्व व्हिडिओ अगदी आवडीने बघतो आणि अनेक जणांना फॉरवर्ड करतो पण तुला एक वडिलकिचा सल्ला आहे, तु फॅमिली सोबत देवदर्शन व फिरायला जायचा कार्यक्रम आयोजित केला होता व तुझे वडिल तुझ्याबरोबर तुझ्या नविन गाडीत बसले नाही आणि तुझ्या सोबत फिरायला आले नाही तर तुला पित्याच्या नात्याने सांगतो त्याला एक मुख्य कारण म्हणजे एक तर तुझ अठरा वर्षातील प्रेम प्रकरण त्यांना रुचलेल नसणार पण तेही त्यांनी मान्य केले कारण ते वयच तस असत पण आता तु त्या नॉन महाराष्ट्रीयन मुलाला घेऊन फिरते हे कोणत्याही वडिलांना मान्य होणार नाही एक वेळ तुझ्या जातीतला नसेल तरी त्यांना हरकत नसती मराठी चालला असता हि जी सल आहे ना ती त्यांना भयंकर लागली असणार, ते तुला प्रत्यक्ष विरोध करणार नाही कारण त्यांना मुलगा नाही आणि त्यांची तु मोठी मुलगी ते तुला तु म्हणतेस तसे मुलाच्या रुपात बघतात आणि तु त्या नॉन महाराष्ट्रीयन मुला सोबत रहाते कोणत्याही बापाला हे कदापी आवडणार नाही आणि त्याच शरमेने ते तुझ्याबरोबर फिरायला आले नाही, हो ते इतर वेळी तुला तुझ्या मदतीला सोबत धावतात कारण ते बापाचं कर्तव्य विसरत नाही आणि तुमच्या सारख्या मुली आपलं कर्तव्य विसरुन बापाला मानसिक त्रास देता हे योग्य नाही त्याला बाजुला कर बघ ते तुझ्यासोबत येतात की नाही ते, आणि हे सुद्धा लक्षात ठेव तुझ्या लहान बहिणी आहेत त्यांचे ही भविष्य आहे त्यांना या पासून लांब ठेव, ठिक आहे सोशल मिडिया झगमगती दुनिया आहे त्यात तु तुझ्या कर्तृत्ववाने चांगल नाव कमावले त्या बद्दल अभिनंदन, आणि काय लिहु एका बापाचे मन कळवळले म्हणून लिहिले सॉरी अंकिता तुला दुखवायचं नव्हते पण बापाचा कळवळा, बापाचे मन काय सांगते हेच सांगायचे होते

  • @pareshtejam7284
    @pareshtejam7284 Před rokem

    Happy daughters day'🙏

  • @sudampandit45
    @sudampandit45 Před 9 měsíci

    लक्ष्मी नारायण मंदिर हे कोनत्या ताल्लुकात आहे

  • @amitg1de
    @amitg1de Před rokem

    नुकताच जावून आलो Vengurla आमचे गाव आता फक्त लहानपणी च्या आठवणी जिवाची घालमेल करतात

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Před rokem

    Khup chan Vlog! ❤️