तुझ्यासार्खीच परीस्तिथी आमची (भावंडांची) होती. आता आई वडील दोघेही नाहीत पण ते सुद्धा तुझ्या आईवडीलांसारखे शेवटपर्यंत स्वताह मेहनत करत राहीले. येव्हडे की ते आम्हाला म्हणजे त्यांच्या मुलांनी त्यांच्या साठी केलेल्या कामावर सुद्धा विश्वास नाही ठेवायचे. त्यावरून बरेच वादावाद व्हायचे. जेव्हा ते दोघे गेले तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत नव्हतो. आता असे वाटतं की ऊगाच शिकलो आणि घर सोडून बाहेर गेलो… माझे असे तुला मनापासून सल्ला आहे की तू देवबाघेतच रहा. नवरा असा बघ जो आईवडीलांच स्वप्नं पुरं कराल. मुंबईत तू कर्जाच्या पिंजर्यात अडकून राहशील. देवबाघेच्या स्थानीक राजकर्णात भाग घे. गावात सुधार्णा कर. अॅान्लाईन शिकवण्या तू देवबाघेतून सुद्धा करू शकशील..
कोकणी रानमाणूस हा देखील उच्चशिक्षित आहे पण त्याने निश्चय करुनच गावाकडील जीवनाचा स्वीकार केला आहे. तुमची मन:स्थिती जर द्विधा असेल तर निर्णय घेण्यात घालमेल होऊ शकते.
अंकिता, मी तुला वडील नात्याने सांगत आहे की, सर्व काही गणपतीच्या आशिर्वादाने ठिक होईल. बरेच तुझे vlogs आतापर्यंत बघत आलो आहे. तुझ्यात भरपूर talent आहे. तुझी dashing image बघुन फार भारी वाटते. तुझे काळजाला हात घालणारे रोखठोक, बेधडक,सडेतोड, मुद्देसूद बोलने हेच तुझी पोचपावती आहे. तु नक्कीच कोणतेही हातात घेतलेल्या कामात 101% यशस्वी होशील. ही खात्री आहे. पण जरा शांत चित्ताने व विचारपूर्वक,भविष्याचे सकारात्मक ध्येय ठेवुन पुढील वाटचालीला मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा .Be positive & try to ignore negative things व आपला कोकणी बाना कायम ठेवायचा तो म्हणजे लाथ मारीन तिथे पाणी काढीन हेच ध्येय ठेवायचे.... यशस्वी भव !!
पैसाआयुषभर कमावता येईल, आई वडिलांनच्या सानिध्यात राहणं नशीबवानाला लाभत हा सुवर्णकाळ त्यांच्यासोबत राहून उपभोगण उत्तम नंतर काही केल तरी ही सुवर्ण संधी आपल्या आयुष्यात पुनः येत नाही,
Reverse Migration थोडक्यात मुंबई पेक्षा देवबाग कधीही सर्वोत्तम.मुबाईत घर घेण्याच्या नादात EMI लावून घेण्यापेक्षा cash is king हा मंत्र ध्यानात ठेवल्यास आयुष्य उत्तम घालवता येईल.
गावचा घर सांभाळ गो आपल्या कोकणची आठवण वास्तू जपान ठेव कितीही पैसे इले तरी खरा सगळा सुख आपल्या गावातच हा आपल्या कोकणातच हा जरी आपल्या कडे खूप पैसे ईले फ्लॅट घेतले तरी आपल्या पुढच्या पिढीक अंगण दाखवक गावातच हाडूचा लागतला ❤
अंकिता जे डिसिजन घेशील ते नक्की बरोबर घेशील एवढा विश्वास आहे ,पण लास्ट डिसिझन तुझच असेल,म्हणजे दुसरा माणूस या डिसिजन् वर काही बोलू शकत नाही करण मी माझ्यावरून सांगतोय ,तुला काय बोलु या हेच समजत नाही. बाकि तुझ्या मेहनतीला सलाम
अंकिता खूप मेहनती आहेस हुशार आहेस कोणताही निर्णय घेतला तरी तू तो योग्य आहे हे सिद्ध करशील तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा व एक मुलगी एवढी पुढे प्रगती करत आहे हे देखील बऱ्याच जणांना सहन होत नसते मी तुझे व्हिडिओ पाहिले मी देखील सध्या खूप स्ट्रगल करत आहे पण तुझे व्हिडिओ पाहून खूप मोटिवेशन मिळाले तू माझ्या पेक्षा खूप लहान आहेस पण तुझ्या कडून मी खूप काही शिकले
Exactly said by you in this video. I had visited your resort and felt the same thing that kaka and kaku are taking extreme efforts and hardwork to manage the resort . It's fascinating to see only two people managing entire operations. Keeping more people would reduce their efforts and could be helpful for them.
Ankita, tuze vadil 64 vya varshi ji mehnat kartat tyamule te aajun hi energetic aahet. There is a lot from your parent to get inspire of. I suggest you to take a break from mumbai work and stay at hometown for some time and then take a call.
मुंबई सोडू नका मुंबईत पैसा आहे तुम्ही रिसॉर्ट चालवायला द्या किंवा मॅनेजर ठेवा. दोन पिढी मध्यल्या विचारांमध्ये फरक असणार. वडिलांना कोणावर अवलंबून राहायला नाही आवडत त्यापेक्षा स्वतः काम केलेलं बरं . तुम्ही दोघेही तुमच्या जागेवर बरोबर आहात. मुंबई सोडू नका , तुमच्यासाठी पण एक manager ठेवा
Dear Kokan Kanye, you have become such close to our heart due to your warmth & positive vibe. Tuze Maalvani Bol , kiti laaghavi waataat. My Native is Mithbaw but never been there. By seeing your vdos getting urge to visit
Also seen 2 new reel of urs. You look so very pretty. I have a gut feeling that soon you will get married & move to abroad or South. Lagnachi proposals will come pouring to you.God Bless you & wish you success. We feel proud of you.
Ankita Tai. As another career, you can consider Anchoring Roles for various Shows and Short Documentary Films. You are a Very Well Known Social Media Personality. You will be able to balance both Hometown and Mumbai. Kalji Ghya.
At the end we have to take up our family responsibility that doesn't mean we have to give up our dreams. You make this resort so big that all your dreams come true. Don't ever dare to give up your dreams. One day all your dreams will be fulfilled.
I agree tai parents chi thinking khup vegli aste Aaj mi baba sobat bolat hote ki mi ek food business open krte tr tyanch asa bolna hota ki tithe hotel madhe kon basnar .....kon sambhal nr tujh job ahe tech kr gap.... Every month salary yete na tech changle aahe......😢
अंकिता, बाळा तुझ Dashing्व्यक्तिमत्व बघून तुला भेटायची इच्छा आहे.मी एक सावंतवाडीतील रिटायर्ड प्रिन्सिपल आहे.मी वयाची सत्तरी गाठली आहे.तुझा उत्साह,जिद्द,स्पष्टवक्तेपणामला खूप भावला.मी हल्लीच तुझे Video बघायला सुरवात केली.खूप आवडले.तुझ्याशीफोनवर बोलायच होत.बघुया कधी योग येतो तो.तुझ्या वडिलांसारखेच माझे मिस्टर मेहनती होते.तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा.
I think it's better to shift to your hometown..as parents have taken efforts for you all and it's duty to repay...may my this thinking is little narrow minded and not good for going ahead professionally but still as i had also faced this so maybe it's my experience..but ones you will be with your parents I feel you will be able to keep a watch on their health and try convincing for business options to your parents slowly
You are right in your thought about handling the family business, but your parents are also not wrong regarding the fixed income you earn as a professor. Business income can be uncertain but salary which you earn is fixed. Since you are a teacher and you teach online, if you can manage to teach students online from your native home, you can simultaneously look into family business also. Try this for a change if you can manage both but my suggestion is don't leave your job.
Hi ......tai pls prajkta ky shiktey te jra detail madhel sangshil ka......mhnje education,career option....and all....karan me ek cs student aahe so mla khupp help hoil🙏🙏🙏🙏🙏tya vr pls lvkrat lvkr ek video banav na.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आईवडिलांना ज्या वेळी गरज असते त्या वेळी ते एकटे पडतात त्यामुळे वेळ दे आईवडील घरात नसतील तर ते घर, घर राहात नाही वाईट बोलु नको तु पण गावचीच आहेस #शहराची हवा
Crocs Ani mahagdya jeans ghalnare materialistic lok Kokan madhe Refinery la support karat ahet, ani mhantat Kokan madhe opportunity nahit, opportunity materialistic lokana havya astat, Kokan chi loka kami madhe khush ahet, pan materialistic lokanchi bhuk kadhi Sampat nahit, jevdha hicha baap shivlelya chappal madhe Anandat rahu Shakto tevdhi hi Crocs ghalun Sudha nahi rahu Shankar.
तुझ्यासार्खीच परीस्तिथी आमची (भावंडांची) होती. आता आई वडील दोघेही नाहीत पण ते सुद्धा तुझ्या आईवडीलांसारखे शेवटपर्यंत स्वताह मेहनत करत राहीले. येव्हडे की ते आम्हाला म्हणजे त्यांच्या मुलांनी त्यांच्या साठी केलेल्या कामावर सुद्धा विश्वास नाही ठेवायचे. त्यावरून बरेच वादावाद व्हायचे. जेव्हा ते दोघे गेले तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत नव्हतो. आता असे वाटतं की ऊगाच शिकलो आणि घर सोडून बाहेर गेलो…
माझे असे तुला मनापासून सल्ला आहे की तू देवबाघेतच रहा. नवरा असा बघ जो आईवडीलांच स्वप्नं पुरं कराल. मुंबईत तू कर्जाच्या पिंजर्यात अडकून राहशील. देवबाघेच्या स्थानीक राजकर्णात भाग घे. गावात सुधार्णा कर. अॅान्लाईन शिकवण्या तू देवबाघेतून सुद्धा करू शकशील..
कोकणी रानमाणूस हा देखील उच्चशिक्षित आहे पण त्याने निश्चय करुनच गावाकडील जीवनाचा स्वीकार केला आहे. तुमची मन:स्थिती जर द्विधा असेल तर निर्णय घेण्यात घालमेल होऊ शकते.
अंकिता, मी तुला वडील नात्याने सांगत आहे की, सर्व काही गणपतीच्या आशिर्वादाने ठिक होईल. बरेच तुझे vlogs आतापर्यंत बघत आलो आहे. तुझ्यात भरपूर talent आहे. तुझी dashing image बघुन फार भारी वाटते. तुझे काळजाला हात घालणारे रोखठोक, बेधडक,सडेतोड, मुद्देसूद बोलने हेच तुझी पोचपावती आहे. तु नक्कीच कोणतेही हातात घेतलेल्या कामात 101% यशस्वी होशील. ही खात्री आहे. पण जरा शांत चित्ताने व विचारपूर्वक,भविष्याचे सकारात्मक ध्येय ठेवुन पुढील वाटचालीला मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा .Be positive & try to ignore negative things व आपला कोकणी बाना कायम ठेवायचा तो म्हणजे लाथ मारीन तिथे पाणी काढीन हेच ध्येय ठेवायचे.... यशस्वी भव !!
पैसाआयुषभर कमावता येईल, आई वडिलांनच्या सानिध्यात राहणं नशीबवानाला लाभत हा सुवर्णकाळ त्यांच्यासोबत राहून उपभोगण उत्तम नंतर काही केल तरी ही सुवर्ण संधी आपल्या आयुष्यात पुनः येत नाही,
ताई चे व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात 😊❤😊❤😊
Tich aavadate fakt
चांगला निर्णय आहे तुझा दगदगीच जीवन जगण्यापेक्षा कमी संसाधनामध्ये आनंदी जीवन जगन कधीपण चांगल 👍
Reverse Migration थोडक्यात मुंबई पेक्षा देवबाग कधीही सर्वोत्तम.मुबाईत घर घेण्याच्या नादात EMI लावून घेण्यापेक्षा cash is king हा मंत्र ध्यानात ठेवल्यास आयुष्य उत्तम घालवता येईल.
गावचा घर सांभाळ गो आपल्या कोकणची आठवण वास्तू जपान ठेव कितीही पैसे इले तरी खरा सगळा सुख आपल्या गावातच हा आपल्या कोकणातच हा जरी आपल्या कडे खूप पैसे ईले फ्लॅट घेतले तरी आपल्या पुढच्या पिढीक अंगण दाखवक गावातच हाडूचा लागतला ❤
अंकिता जे डिसिजन घेशील ते नक्की बरोबर घेशील एवढा विश्वास आहे ,पण लास्ट डिसिझन तुझच असेल,म्हणजे दुसरा माणूस या डिसिजन् वर काही बोलू शकत नाही करण मी माझ्यावरून सांगतोय ,तुला काय बोलु या हेच समजत नाही. बाकि तुझ्या मेहनतीला सलाम
Nice..Ankita..tuza amhla abhimanan ahe..🙏..Gavak yeun khup bhari vatata..
Ankita..tu kiti down to Earth ahes..Tula aeebanchi kalji kartes ..khup changal vatal. 🙏
अंकिता खूप मेहनती आहेस हुशार आहेस कोणताही निर्णय घेतला तरी तू तो योग्य आहे हे सिद्ध करशील तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
व एक मुलगी एवढी पुढे प्रगती करत आहे हे देखील बऱ्याच जणांना सहन होत नसते मी तुझे व्हिडिओ पाहिले मी देखील सध्या खूप स्ट्रगल करत आहे पण तुझे व्हिडिओ पाहून खूप मोटिवेशन मिळाले तू माझ्या पेक्षा खूप लहान आहेस पण तुझ्या कडून मी खूप काही शिकले
Akita Tu khu chan, aahes Aajachi mule tujha sarakhi vichar karat nahi, Tu kiti vichar karate aai & babancha 👌👌👌❤❤❤
Mala KHOOP aawadtaat.... video. 💕
खूप छान👏✊👍 सुंदर, नाजूक परीच दिसते तू, कीती मेहनत घेतेस,खूप शुभेच्छा👏✊👍 निगेटिव्ह कमेंट नकाे वाचू, तू खूप कर्तृत्ववान आहेस
Exactly said by you in this video. I had visited your resort and felt the same thing that kaka and kaku are taking extreme efforts and hardwork to manage the resort . It's fascinating to see only two people managing entire operations. Keeping more people would reduce their efforts and could be helpful for them.
Nice didis tuzya saglya video khup bhari astat ❤💖
Bike varchi ride khup bhari.. apal Konkan sunder ahe..🙏
Ankita, tuze vadil 64 vya varshi ji mehnat kartat tyamule te aajun hi energetic aahet. There is a lot from your parent to get inspire of. I suggest you to take a break from mumbai work and stay at hometown for some time and then take a call.
Keep going explore all kokan.. because I have done my engineering in kokan very peaceful places are their I really miss my those days..
मुंबई सोडू नका
मुंबईत पैसा आहे
तुम्ही रिसॉर्ट चालवायला द्या किंवा मॅनेजर ठेवा.
दोन पिढी मध्यल्या विचारांमध्ये फरक
असणार. वडिलांना कोणावर अवलंबून राहायला नाही आवडत त्यापेक्षा स्वतः काम केलेलं बरं .
तुम्ही दोघेही तुमच्या जागेवर बरोबर आहात.
मुंबई सोडू नका , तुमच्यासाठी पण एक manager ठेवा
परप्रांतीय नको बाकी सर्व चालतंय
All the best your future plan
Resorts कुठे आहे त्यांचं visit करण्यासाठी
@@aishwaryavirkar7694 वालावल गाव
Dear Kokan Kanye, you have become such close to our heart due to your warmth & positive vibe. Tuze Maalvani Bol , kiti laaghavi waataat. My Native is Mithbaw but never been there. By seeing your vdos getting urge to visit
Also seen 2 new reel of urs. You look so very pretty. I have a gut feeling that soon you will get married & move to abroad or South. Lagnachi proposals will come pouring to you.God Bless you & wish you success. We feel proud of you.
छान vlog ताई👌👌👌. तुमची क्लासेस ची कटकट पाहून मला माझी लाईफ आठवली. सेम प्रॉब्लेम फेस करणं आहो क्लासेस चा
Ankita...tu evdhi celebraty zalis...pan Apli Malvni pana..tu sodala nahis...🙏..khup bhari . khup mothi ho...🙏
I really like the way you hustle in your life...🙌💯
Ankita has a silky touch in her every vedio clip related to konkan and village people.
Ankita Tai. As another career, you can consider Anchoring Roles for various Shows and Short Documentary Films. You are a Very Well Known Social Media Personality. You will be able to balance both Hometown and Mumbai. Kalji Ghya.
Stay in ur Village n grow ur channel n business, love u r personality n thoughts..big fan
Khup chan boltes tu Ani tu ashich Raha
May all your wishes and dreams be fulfilled ❤
Ankita tuzhe vidio khupacha excellent astat.yek vidiobanav.aata gavak jatycha aasy tar to mhanje shejaryanchi komdi yevan aamchya khalyat ghan kartat aanieskun eskun saglyachi vat laytat.tyachyavar
राईट डिसिजन😊
All the best for future plan
Nice decision 👌🏻
Mast Vlog😊👍
Best of luck 🎉
All is well👍🏻
Sundar video banvala .
At the end we have to take up our family responsibility that doesn't mean we have to give up our dreams. You make this resort so big that all your dreams come true. Don't ever dare to give up your dreams. One day all your dreams will be fulfilled.
Right point
Lovely videos
I agree tai parents chi thinking khup vegli aste
Aaj mi baba sobat bolat hote ki mi ek food business open krte tr tyanch asa bolna hota ki tithe hotel madhe kon basnar .....kon sambhal nr tujh job ahe tech kr gap.... Every month salary yete na tech changle aahe......😢
You are so sweet
अंकिता, बाळा तुझ Dashing्व्यक्तिमत्व बघून तुला भेटायची इच्छा आहे.मी एक सावंतवाडीतील रिटायर्ड प्रिन्सिपल आहे.मी वयाची सत्तरी गाठली आहे.तुझा उत्साह,जिद्द,स्पष्टवक्तेपणामला खूप भावला.मी हल्लीच तुझे Video बघायला सुरवात केली.खूप आवडले.तुझ्याशीफोनवर बोलायच होत.बघुया कधी योग येतो तो.तुझ्या वडिलांसारखेच माझे मिस्टर मेहनती होते.तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा.
Tai tumche video bhari astat. O
I love u❤ खूप खूप खूप आवडतेस तू
I think it's better to shift to your hometown..as parents have taken efforts for you all and it's duty to repay...may my this thinking is little narrow minded and not good for going ahead professionally but still as i had also faced this so maybe it's my experience..but ones you will be with your parents I feel you will be able to keep a watch on their health and try convincing for business options to your parents slowly
Mandar cha ghar kiti mast ahe... Ekdum farm house
You are right in your thought about handling the family business, but your parents are also not wrong regarding the fixed income you earn as a professor. Business income can be uncertain but salary which you earn is fixed. Since you are a teacher and you teach online, if you can manage to teach students online from your native home, you can simultaneously look into family business also. Try this for a change if you can manage both but my suggestion is don't leave your job.
Focusing on two careers one in city like Mumbai and other somewhere else is bad. Focus only on 1 is best!
bhari asa gav
Ankita .. mehnat kelich pahije ..pan plz tabyetikade laksha de..tu pan khup weak zalis...🙏..plz kalji ghe...🙏
👍
Chan Blog
👌👌👌👌👌
I have nickname for you it's
Rotdi😂
By the way khub prem form Gujarat bahut strong person ho aap wese❤
Maz pn same hotay maza baban sobat
💕💕💫
All the best for your all future plans 👍👍👌👌.
Next vlog kadhi yenar?? Waiting!!
👌👌
Share market shikun ghe.. gharbaslya khup changle income hoil ani ghari pan laksh rahil tuze.
Tula aee babanchi kalaji he khup bhari .pan job sodu nako..🙏
आपण आपले खर्च कमी ठेवले ते पण चांगल च आहे.
ताई तु किती गोड आहेस, मी तुजो खूप fan आहे भेट दे कधी आमच्या गावाक.,ozeram madhe
Hi, i wanna know, kokanche lok Mumbai ka prefer krta ? Pune ka nahi??
Ankita dhirane vichar kar Mumbait rahun job karun tu resorts chya renovation che kharcha uchlu shakte Karan job aahe sadhya resort tuzya padhhatine chalavnya shathi finance ubha kar antar tyat swata ha utar vatlyas resort cha load Kami thev aani aai baban na Aram de Karan pudhe tuzya Sathi aani resort Sathi tuza porsonal business aani income mahatva cha aahe shant pane aani dhirane nirya ghe
Want to place order for mango from Sindhu udyog. What's the way?
Op
You need not have to worry everything will workout. सगळा बारा होतला देवाचा कृपेने. तिया उगाच जास्त विचार करू नकोस देव आसा ना तो सगळा बरा करतलो.
Madhavi. Tuze sarva changle honar ahe .Ash
Your video are so genuine and real
White hoto aata black sang😂😂😂😂 very good.. ..........😅
Madhavi. Barobar machan_ ha shabdh Marathi madhe ahe
💖💖💖💖💖💖💖💖
बारसु रिफायनरी वर काही तरी व्हिडीओ बनवा.... नुसतं आमचं कोकण नका करू वाचवा कोकण ला.... @अहमदनगर
Kudal station vr bghitla tula.❤😍
अंकिता तू जरा तुज्या बहीणच पण आईक लगेंच निर्णय नको घेऊस गो तुजा भाऊ ❤️🙏🎊
देवबाग मध्ये रिसॉर्ट आहे का मालवण मध्ये
Pratyeka chya manatal bolalis
👌👌👌🧡🧡🧡💞
Prattek 📸 vdo baghto
मंदारचे आईवडील कुठे असतात?
Mandar chya aajila baghun khup radayla aala 😞
बरोबर आहे अंकिता तू तुझ काहीतरी कर....पैसे कमव..आणि सोबत आई वडील मदत कर.... online काम कर
Hi ......tai pls prajkta ky shiktey te jra detail madhel sangshil ka......mhnje education,career option....and all....karan me ek cs student aahe so mla khupp help hoil🙏🙏🙏🙏🙏tya vr pls lvkrat lvkr ek video banav na.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumhi kasale classes ghetat?..mi hi classes ghete graphic, video editing software out of pan students aahets maze he...
Hi
Ankita plz job ..sodu nako..🙏
Mumbai sodu nko ankitaa
MI sodun chukaliy Ata Parat Mumbai LA Jana career start hot nahi
शक्य असेल तर नोकरी सोडू नको. दोन्ही सांभाळ, तेव्हडी तू हुशार आहॆस आणि तुझ्या तब्येतीला आधी सांभाळून सर्व काही कर.
आईवडिलांना ज्या वेळी गरज असते त्या वेळी ते एकटे पडतात त्यामुळे वेळ दे आईवडील घरात नसतील तर ते घर, घर राहात नाही
वाईट बोलु नको
तु पण गावचीच आहेस
#शहराची हवा
Mahendra from kolhapur. I have done a sketch of urs. Want to give u. How can i?
Ur resort
तुमचा आवाज येत नाही
Crocs Ani mahagdya jeans ghalnare materialistic lok Kokan madhe Refinery la support karat ahet, ani mhantat Kokan madhe opportunity nahit, opportunity materialistic lokana havya astat, Kokan chi loka kami madhe khush ahet, pan materialistic lokanchi bhuk kadhi Sampat nahit, jevdha hicha baap shivlelya chappal madhe Anandat rahu Shakto tevdhi hi Crocs ghalun Sudha nahi rahu Shankar.
वडाळा येथे आबे देऊ शकता का
Ankita Mam Mumbai Sodu Nka
Mohit dada, सुरज dada,प्रदीप, &ur 2nd नंबर sister reaction after तुझा job सोडल्याचा??
आता आई बाबा काम करतात ते करून द्या
Job nako sodus go jedva......gharakade...pan laksh de
Mubai nako sodus