कोकणचा रानमेवा करवंद || यावर्षीची पहिली करवंद खाल्ली - जंगलातल्या गोष्टी | Konkan Forest - Karanda

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #ranmeva
    #Karvand #KonkanForest #Holi #Shimga #Shimgotsav#Forest#Karanda#Foresttour#Konkanranmeva
    करवंद (इंग्रजीत Karanda; हिंदीत करौंदा, करुम्चा: शास्त्रीय नाव: कॅरिसा कंजेस्टा) हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.
    #kokanshimga#देवमाझानाचतोयखांद्यावरी#पालखीसोहळा #kokan
    #Kokankanyasuchita #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
    Kokankar suchita | Kokankanya suchita Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger | kokankanya| Kokani karto
    ‪@TalukaDapoliOfficial‬
    ‪@MIKOKANINIKHIL‬
    ‪@KokankarAvinash‬
    ‪@kokankanya_suchita‬
    #kokan #kajubiyachor#village#villagevlog #villagelife #kokanlife #viralvideo #trending #shimga #malvan #ratnagiri
    Instagram id :-
    @Kokankanya_SUCHITA
    / kokankanya_suchita
    #like #share #subscribe

Komentáře • 28