डाळिंब विक्रमी उत्पादन, 100 % तेल्या बागेत, डाळिंबाचे भरघोस उत्पादन, Pomegranate Farming In Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • श्री ऑरगॅनिक अँड ऍग्रो सर्व्हिसेस श्रीगोंदा.
    सोमनाथ मशिनरी शेजारी,चंद्रमा पेट्रोल पंपाजवळ, दौंड - जामखेड रोड, श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.413701.
    संपर्क क्रमांक - 9852812121, 9852832121.
    तज्ञ मार्गदर्शक
    श्री नंदकुमार घोडके. B. Sc. Horticulture, PGDAEM.
    श्री अनिल औटी. B. Sc. Horticulture, PGDAEM.
    श्री विजय काळे B. Sc. Agriculture.
    श्री दत्तात्रय जामदार. मॅनेजर M. Sc. Organic
    श्री सावन शेंडगे, विक्री व्यवस्थापक Agri. Diploma.
    मार्गदर्शन करत असलेली पिके - डाळिंब, द्राक्ष, पेरू, सीताफळ, लिंबु, संत्रा, ऊस, कापुस इतर सर्व फळे भाजीपाला पिके.
    शेतकऱ्यांना पुरवीत असलेल्या सेवा -
    सर्व पिकांसाठी शास्त्रशुद्ध सल्ला व तांत्रिक मार्गदर्शन दिले जातात. व सर्व ठिकाणी उत्पादने पोहोच करुन सेवा सुविधा पुरविल्या जातात.
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    CZcams
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    What's app Chanel
    whatsapp.com/channel/0029Va9O...
    What's app group
    chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...
    🙏
    #Farming
    #Agriculture
    #organic
    #baliraja_special
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल_बळीराजा
    #Technical_Baliraja
    #डाळिंबशेती #डाळिंबलागवड
    #Pomegranate #pomegranate_farming

Komentáře • 24

  • @rohandhawale6682
    @rohandhawale6682 Před měsícem +3

    मी जामखेड येथिल एक डाळींब शेतकरी आहे, मी श्री ऑरगॅनिक यांची औषधे आणि खते वापरत असतो त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेल्या औषधामुळे मला खूप छान रिजल्ट आलेले आहेत

  • @Surajdiwate
    @Surajdiwate Před měsícem +1

    Great initiative 👏

  • @ganeshlandge7736
    @ganeshlandge7736 Před měsícem +2

    मी संगमनेर चा शेतकरी असून माझ्याकडे 3 yr पासून डाळिंब आहे मागील yr पासून मी श्री ऑरगॅनिक ची औषधे वापरले आहे तेंव्हापासून माझे उत्पन्न वाढले आहे आणि तेलया रोगाचा त्रास अजिबात झाला नाही

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t Před dnem

    माझ्या विहीरला पानी खारे आहे मला दाळीबं लागवड करायची आहे काय करायचं

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 Před měsícem +1

    👌👌👍👍

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 Před měsícem

    सर नमस्कार तूर सोयाबीन भुईमूग साठी एखादं तणनाशक असेल तर आम्हाला कळवा मी हे मिश्र पीक लावलेलं आहे याला मला तन नाशक पाहिजे कोणता मारावे योग्य ते मार्गदर्शन करा

  • @shivajigore8650
    @shivajigore8650 Před měsícem +1

    मी माण तालुक्यातील आहे मला योग्य मार्गदर्शन मिळेल काय

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před měsícem

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा 🙏

  • @parvapawar4240
    @parvapawar4240 Před 22 dny +1

    No taka tumachya dukan cha

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 22 dny

      व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 Před měsícem +1

    Solapur district madhe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před měsícem

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे

    • @ashoknikkam3629
      @ashoknikkam3629 Před měsícem

      ​@@balirajaspecial❤

  • @shivajigore8650
    @shivajigore8650 Před měsícem +1

    एक एकर साठी खर्च किती लागेल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před měsícem

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा 🙏

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 Před měsícem +1

    Sangola taluka madhe jamel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před měsícem

      व्हिडिओमध्ये श्री ऑर्गानिक यांचा संपर्क क्रमांक आहे त्यावर संपर्क करावा

    • @ganeshadsule9414
      @ganeshadsule9414 Před 14 dny

      Jamel ki

  • @bansidharphalke1307
    @bansidharphalke1307 Před měsícem +1

    डाळिंबाच्या एका एकरासाठी वार्षिक किती
    खर्च येतो.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před měsícem

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करून अधिक माहिती घ्यावी 🙏