सागरा, प्राण तळमळला... शरद पोंक्षे, ब्रायटन च्या किनाऱ्यावरून

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • ब्रायटनच्या किनाऱ्यावर फिरत असताना मन भरून आले. व सावरकरांच्या त्या अजरामर ओळी आपोआपच ओठांवर आल्या.

Komentáře • 80

  • @prasadgodse5273
    @prasadgodse5273 Před rokem +18

    वा.. शरद जी खुप सुंदर. भाग्यवान आहात आपण.. आणि आम्हाला स्वातंत्र्य वीर सावरकर समजावणारे... . त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 Před rokem +14

    शरदजी ब्रायटन चा समुद्र किनारा पाहिलात भाग्यवान आहात
    आम्हालाही हे भाग्य तुमच्यामुळेच लाभले. खूप धन्यवाद.

  • @ManjiriShembekar-ku1el
    @ManjiriShembekar-ku1el Před rokem +10

    खूप गहीवरून आले.सावरकरांची आठवण आली.ब्रायटनचा हा समुद्र पहायला मिळाला जो सावरकरांच्या पायानी पवित्र झाला होता.छान सादरीकरण.जय हिंद!वंदे मातरम!

  • @minalpendkar8058
    @minalpendkar8058 Před rokem +13

    तुम्ही सागरतटावरून चालतांना मी स्वातंत्र्यवीर अनुभवत होते,विलक्षण, अद्भुत ऊर भरून आला, कविता ऐकताना गलबलून आले, मनस्वी धन्यवाद 🙏

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 Před rokem +15

    शरदजी, आपणास खूप खूप धन्यवाद.ही सागराची सफर घडवलीत आणि कविता ऐकवलीत.
    भारी वाटलं 👌🙏

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Před rokem +7

    जरा कल्पना करावीशी वाटली, खरेच काय मनोदशा असेल तात्याराव सावरकरांची हे काव्य स्फुरले तेव्हा, असा मातृभूमी प्रेमी युगात एखादाच जन्मतो, धन्य हि मराठी भुमी इथे हे नररत्न जन्माला आले. 🙏🙏

  • @atishmhatre4665
    @atishmhatre4665 Před rokem +18

    आज तुमच्या मूळे हा समुद्र किनारा आणि आणि त्याची महती कळली, खूप छान दादा... ही वेगळी चाल मनाला खूप भावली...

    • @adnyat
      @adnyat Před rokem +1

      ही सावरकरांनी लावलेली चाल आहे

    • @sudhirchowkidar503
      @sudhirchowkidar503 Před rokem

      ही सावरकरांनी लावलेली चाल तर आहेच शिवाय हे एकमेव अंगाई गीत आहे जे उसळलेल्या सागराला शांत करण्यासाठी असावे. जसे आई आपल्या लेकराला शांत झोपण्यासाठी म्हणते आहे.

    • @urmilaapte9853
      @urmilaapte9853 Před rokem

      ​@@adnyatचाल नव्हें याला *छंद* / *वृत्त* असे म्हणतात. या छंदात / वृत्तात आपल्याला पूर्वीच्या काळातील अनेक कवींच्या अनेक कविता पाहायला मिळतील... 😌🙏

    • @urmilaapte9853
      @urmilaapte9853 Před rokem

      ​@@sudhirchowkidar503सागराला स्वा. सावरकरांनी काय सांगितलं आहे याचा नीट अभ्यास करावा....हे अंगाई गीत नव्हें..... अत्यंत अर्थगर्भ असे महान काव्य आहे.

    • @adnyat
      @adnyat Před rokem

      @@urmilaapte9853 दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
      अक्रूर मात्रावृत्त आहे ते.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Před rokem +1

    भूमातेच्या चरण *तला* तुज धूता ..... असे शब्द आहेत,मा. शरदजी 😌🙏 चरणतल= तळपाय....
    संगीतकार आणि गायक ,सन्माननीय बाबूजी सुधीर फडके यांनी अतोनात कष्ट घेऊन स्वा. सावरकरांवर काढलेल्या सिनेमातील हे👆गीत फारच भावते😌🙏🕉️

  • @sukahadavaishampayan6705

    शरद सर अपणामुळे हा समुद्र पाहायला मिळाला आणि या चालीत ही कविता ऐकायला मिळाली सावरकर आणि मातृभूमीचे नाते गहिवरून येते. धन्यवाद

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg Před rokem +1

    शरदजी, तुम्ही ॲक्टर म्हणून आम्हाला जेवढे भावता त्यापेक्षा एक संवेदनशील, हिंदुत्ववादी देशभक्त म्हणून तुम्ही थेट मनाला भिडता...
    बहुतेक हे नितळ मन देवाला आवडले आणि म्हणूनच त्याने तुम्हाला एवढ्या जिवावरच्या दुखण्यातून पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उठवले.
    तुमच्याकडून त्याला काहीतरी करून घ्यायचे असेल. नाहीतर चिक्कार पैसे खर्च करूनही अनेक मृत्यूला नाही चुकवू शकत...
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!!

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 Před rokem +4

    प.पू सावरकर यांना कोटी कोटी नमन🙏 आपले सर्वांचे भाग्य आज शरद जी मुळे प्रत्यक्ष तो समुद्र पहायला मिळाला . धन्यवाद शरदजी🙏

  • @rajeshdeshpande3776
    @rajeshdeshpande3776 Před rokem +8

    वीर सावरकरांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 Před rokem +6

    धन्यवाद! तुमच्यामुळे या सागर किनाऱ्याचे दर्शन घडले... तो काळ कसा असेल.. जाज्वल्य देशाभिमान जागृत झाल्याशिवाय राहणार नाही..

  • @swatijoglekar8902
    @swatijoglekar8902 Před rokem +5

    सर तुमच्या मुळे हा किनारा बघायला मिळाला खूप छान व धन्यवाद

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial Před rokem +5

    कट्टर हिंदुत्ववादी नेता हिंदूसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकरजी को कोटी कोटी नमन 🙏🚩

  • @geetakhose6872
    @geetakhose6872 Před rokem +4

    शरदजी अजूनही त्या गीत ऐकण्याने भाव जागृत होत आहे हे अणुभवता आले, खूप कृतज्ञता 🙏

  • @adnyat
    @adnyat Před rokem +5

    भाग्यवान आहात...
    आम्ही इथूनच वंदन करतो 🙏

  • @uttarakeskar6683
    @uttarakeskar6683 Před rokem +5

    वाह सुरेख, किनारा पाहून खुप भरून आले.

  • @shripadjawdekar2875
    @shripadjawdekar2875 Před rokem

    शरदजी....... धन्यवाद... सोनेरी क्षणांचे सोबती आपणही झालात.... व मलाही सहभागी करून घेतले...... विज्ञानाच्या सहाय्याने......... धन्यवाद. वंदे मातरम्

  • @ushadesh8078
    @ushadesh8078 Před rokem +3

    शरदजी तुमच्या मुळे आम्ही स्वातंत्रवीर सावरकर समजू शकलो.खूप अभिमान वाटतो तुमचा .तुमच्या इतके सावरकर कोणाला समजू शकले नाही.

  • @user-ty1mj5up7o
    @user-ty1mj5up7o Před rokem

    शरदजी खूप खूप धन्यवाद, प्रत्यक्ष वीर सावरकर यानी ज्या समुद्र किनाऱ्यावर उभं राहून जे अतिसुंदर काव्य रचलंय तो किनारा याचि देही याचि डोळा पहायला मिळाला आणि ते संदर काव्य ऐकायला मिळाले

  • @rajeshphadnis3875
    @rajeshphadnis3875 Před rokem +1

    सु़ंदर शरदजी 🙏🙏🙏

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 Před rokem +4

    अगदी उत्कट, हृदयाला भिडणारे

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 Před rokem +2

    सर खूप खूप धन्यवाद तुमचे
    आज तुमच्या मुळे ने मजसी ने हे अजरामर काव्य जिथे सावरकर यांना स्फुरले या जागेला त्रिवार वंदन आणि प. पू. सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩

  • @jayashreedeshpande3083
    @jayashreedeshpande3083 Před rokem +6

    तुमच्या रक्ता मध्ये सावरकर भिनले आहेत . असं devotion क्वचित पाहायला मिळत

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 Před rokem +4

    I really felt Veer Savarkar incoration in Sharad Ponkshe. A touching Vedio.

  • @sureshmore2997
    @sureshmore2997 Před rokem +2

    मला फार आवडली कविता. ते 😂😂 किनारा नक्की भेट देणार 😢😢😢

  • @avinashsable9701
    @avinashsable9701 Před rokem +3

    डॉक्टर निरंजन टकले सरांचे भाषण देखील खुप प्रेरणा देते एकदा ऐका... ज्ञानात भर पडेल

    • @bhagawanvaishampayan8530
      @bhagawanvaishampayan8530 Před rokem

      हाड कुत्र्या..

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Před rokem

      टकले हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सावरकर द्वेश्ट्या, हिंदुत्व द्वेश्ट्या लोकांचा भाडोत्री चमचा आहे. सावरकर यांच्या विषयी बोलण्याची सोडा, सावरकरांच्या चपले जवळ सुद्धा उभे राहण्याची या टकले ची लायकी नाही. सावरकर समजायला टकले याला हजार जन्म घ्यावे लागतील.

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 Před 8 měsíci

      खोटं बोलन्यात् phd केली म्हणून तुम्ही डॉक्टर म्हणत आहात😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sureshmore2997
    @sureshmore2997 Před rokem

    धन्य वाद 🎉🎉😮😮😮. शरद जी. खूप खूप आभार आपले. From. सुरेश दिनकर मोरे. नाशिक

  • @arunalokare7934
    @arunalokare7934 Před rokem +1

    अश्रुपूर्ण डोळ्यांनी दृश्य पाहिलं. अलौकिक स्वातंत्र्यवीरा चरणी निःशब्दपणे नतमस्तक! मनःपूर्वक धन्यवाद शरदजी. वन्दे मातरम् जय भारत

  • @shivajipatil8795
    @shivajipatil8795 Před rokem +3

    जय शिवराय

  • @shreyasmodak1620
    @shreyasmodak1620 Před rokem +2

    Jai hind.. Bharat Mata ki jai..

  • @pareshbhangle9476
    @pareshbhangle9476 Před rokem

    धन्य ते वीर सावरकर 🙏🙏जय हिंद

  • @durvastirkar5829
    @durvastirkar5829 Před rokem +2

    नेमज मातृभूमीला सागरा प्राण तळमळला

  • @prachigokhale9343
    @prachigokhale9343 Před rokem +2

    Sunder, nishabda ...🙏

  • @PBhosle23
    @PBhosle23 Před 11 měsíci

    त्रिवार वंदन वीर सावरकर ❤❤

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 Před rokem

    शरदजी कविता ऐकून गहिवरून आले.तुमच्या मुळे ब्रायटनचा समुद्र किनारा बघता आला. सावरकरांना कोटी कोटी नमन. तुम्हांला धन्यवाद .

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Před rokem

    धन्य ते वीर सावरकर

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 Před rokem +2

    Hindutvaachi daivate
    Shivchhatrapati ani swatantryaveer

  • @OfficialAbhinavshukla1111

    सागरा प्राण तळमळला😒

  • @sandy-jy4tn
    @sandy-jy4tn Před rokem

    जय हिंद.
    वंदे मातरम्.

  • @yogeshjoshi2297
    @yogeshjoshi2297 Před rokem +2

    अजुनही ह्या सागराची गाज त्यांच्याच देशप्रेमाची ऐकु येते
    अजुनही ह्या सागरतीरी देशप्रेमच उचंबळून येते
    अनावर प्रेम भावना देशाप्रती अजुनही ह्या सागरतटी स्पर्शते
    जयहिंद

  • @sudhirchowkidar503
    @sudhirchowkidar503 Před rokem +1

    फारच छान अनुभव

  • @sachinjagtap3490
    @sachinjagtap3490 Před rokem +3

    ❤jai Hind ❤

  • @mitalisule3435
    @mitalisule3435 Před rokem

    Hi kavita aiktana dole nehamich bharun yetat. Kiti jiv talmalat asel savarkarancha 🙏🙏🙏🙏

  • @gowardhaanpolsani6763

    वंद्य वंदेमातरम...
    अप्रतिम च....
    🙏🚩

  • @vaishalibapat2372
    @vaishalibapat2372 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏jevdhe naman karu tevdhe kamich aani aajnaaplya deshat asha thor mansala shivya detat laykinkadhtat...

  • @jyotsnasinhasane6080
    @jyotsnasinhasane6080 Před rokem

    प्रणाम.

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde Před rokem +2

    🚩🚩

  • @hemantsakekar-eh2ic
    @hemantsakekar-eh2ic Před rokem

    Apratim Tyaag.....mahan ti julmbhumi mahan te veer...

  • @bhupendradivekar1864
    @bhupendradivekar1864 Před rokem

    Apratim sir
    Felt like that we were in 1910 year

  • @adityabodhe3340
    @adityabodhe3340 Před rokem

    ratri kuthe party keli?

  • @jyeshthah1
    @jyeshthah1 Před rokem +1

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vaishalibapat2372
    @vaishalibapat2372 Před rokem

    Man bharun aale dokya samor disale savrkar akhdya lekrala aai pasun lamb thevavevtase tyana muddamun kele ho kay ti tadfad

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Před rokem +1

    👌👌🙏🙏

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Před rokem

    🚩🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před rokem +1

    👌👌👌🙏🙏🙏👍👍👍

  • @ramakantbirje9760
    @ramakantbirje9760 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagyashreebivalkar1902

    बॅकग्राऊंड music कमी हवं होतं

  • @tejug1161
    @tejug1161 Před rokem

    Jar tumhi actual soldier nasal ani tari tumhala rashtray swaha karaycha asel tyanni please lagna karu naye. Ani jar lagna kela asel tar bayko ani mulanna sambhalna tumcha dharma ahe. Savarkaranbaddal khup respect ahe. Pan tyanchi bayka pora halakichya paristhitit warli... He chukichach ahe! Tyanchi wyawastha karun thewayla hawi hoti!

  • @sangeetasultanvar7426

    छान छान छान छान छान छान

  • @manasigokhale8726
    @manasigokhale8726 Před rokem

    निशब्द!

  • @ranjanaphadnis5359
    @ranjanaphadnis5359 Před rokem

    नेsss मजसीsss नेssss
    परssत.......

  • @vrushali7june86
    @vrushali7june86 Před rokem

    Tumhi bolat asatana angavar kata ala, apan kaahich nahi ya sagalya pudhe.
    Mala ithe ek sangayache hote, amhi shalet asatana 9-10 vi la dararoj suruvatichya class la hey gane mhnayacho. Ammache Hande Sir te ghyayache.

  • @5sujal
    @5sujal Před rokem

    🙏🙏🙏

  • @santoshlembhe7570
    @santoshlembhe7570 Před rokem +1

    आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन, ही आशा, हा अवलंब, अगदी खुळचट आहे. कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणांस सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यानारायण करतो त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो त्याची मलम लावण्यासाठी पूजा करायची तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी यथेच्छ शोभाही करावयास नको काय?
    विज्ञाननिष्ठ निबंध -- स्वा.सावरकर

  • @jaihind5021
    @jaihind5021 Před rokem

    Sharadji kadhi tri sawarkar virodhi ani tumhi tumchyasarkhe yanchyat debate theva pn puravyasahit. ।।।aaheka tumchya parshva bhagat dam asel tr kara as kadhi tri

  • @sadhanakarve9113
    @sadhanakarve9113 Před rokem

    🙏🙏🙏🙏