अपरिचित इतिहास - भाग २८ - असे दिसायचे शिवाजी महाराज !

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • #MarathaHistory #OriginalPictureOfShivajiMaharaj #AprichitItihas
    थोडकी उंची, ताठ बांधेसूद शरीर, चपळ, स्मित हास्य, भेदक नजर, त्यांच्या इतर सोबत्यांपेक्षा गौर वर्ण - हे वर्णन कुणाचे आहे ठाऊक आहे? हे वर्णन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे. सादर आहे अपरिचित इतिहास - भाग 28 - शिवरायांचे आठवावे रूप. शिवाजी महाराज कसे दिसायचे ह्याचा समकालीन नोंदी, चित्र हयातून आम्ही घेतलेला मागोवा.
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
    चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता -
    Join us on CZcams - / @marathahistory
    चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा ...
    Please subscribe to our channels -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahi...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Visit our website : www.marathahist...
    All images in the video are for representational purpose only.

Komentáře • 132

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Před 3 lety +5

    किती बोलावे ,किती पहावे आणि किती वर्णावे ।
    जितके बोलावे तेवढे कमीच ।
    महाराजांनी कुठे पुनर्जन्म घेतला असेल तर परमेश्वरा एकदा भेटव रे ।

  • @sachinlugade842
    @sachinlugade842 Před 4 lety +18

    महाराज आमचे श्रध्दास्थान,मराठ्यांचे कुलदैवत व कुलपुरुष आहेत.आणि ते युगानुयुगे आमच्या ह्रदयावर राज्य करतील.जय शिवराय.

    • @Anshul.Sharma.983
      @Anshul.Sharma.983 Před 3 lety +2

      मराठ्यांचे कुलदैवत हे, श्री मार्तंडभैरव आणि आई तुळजाभवानी आहे

    • @devendrapandhare3651
      @devendrapandhare3651 Před 3 lety +3

      कुलदैवत खंडोबा महाराज जेजुरी हे आहेत.

  • @hemantkadam4283
    @hemantkadam4283 Před 6 měsíci

    फारच सुंदर ,अमौलिक ज्ञान भंडार आपणास खूप धन्यवाद व शूभेच्छा 🙏

  • @radheshyamsubhedar5116
    @radheshyamsubhedar5116 Před 4 lety +21

    कृपया समर्थ व शिवरायांच्या भेटीची माहिती देणारा व्हिडिओ तयार करा

    • @radheshyamsubhedar5116
      @radheshyamsubhedar5116 Před 4 lety +2

      समर्थ व शिवराय यावरील अभ्यासासाठी आपण सुनील चिंचोलकर यांच्या पुस्तकांची मदत घेऊ शकता गिरिधर स्वामी यांच्याही समर्थ चरित्रात ही उल्लेख मिळेल

  • @maheshbhamare2327
    @maheshbhamare2327 Před 4 lety +13

    खूपच विश्वासार्ह माहिती या व्हिडीओत आहे.
    फारच मोलाचे काम आपण करत आहात
    धन्यवाद

  • @chinmaykulkarni1938
    @chinmaykulkarni1938 Před 3 lety

    Jai shivaji jai bhavani

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 Před 3 lety +1

    🙏🙏

  • @vikasbande721
    @vikasbande721 Před rokem

    महाराजांसारखे रुबाबदार कोणीच नाही...

  • @sumitvavare5423
    @sumitvavare5423 Před 3 lety +1

    सुंदर

  • @ganeshpatil9017
    @ganeshpatil9017 Před rokem +1

    Only 32k.likes and 127 comments.
    It's very nice video Thanks..
    It must have 1 cr likes

  • @prasad9349
    @prasad9349 Před 4 lety +6

    Your channel deserve more than 1 m subscriber's...ajun ek "हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा" ह्या मागे नक्कीच दैवी इच्छा होती कारण शिवरायांचा संबंध दत्त संप्रदायाशी आहे असे कुठे तरी वाचनात आले.
    जय भवानी जय शिवाजी ..

  • @advaitdeo5439
    @advaitdeo5439 Před 3 lety

    उत्तम 👍👍👍👍👌👌👌👌

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत.
    मनापासून आभारी आहोत.

  • @user-kc5pq3fr6r
    @user-kc5pq3fr6r Před 3 lety +5

    Speechless ❤️🔥🚩

  • @prashantdeshmukh11
    @prashantdeshmukh11 Před 4 lety +4

    खुप छान माहिती. महाराज खूपच देखने असतिल हे नक्की. एक राजा शूर आणि तेजस्वी असावा याचं हे उत्तम उदाहरणं... महाराज आणि संभाजी राजांना पाहता आले ते अत्यंत भाग्यवान लोक. अशीच माहिती तुम्ही शेअर करा.. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी

  • @infinitychannel373
    @infinitychannel373 Před rokem

    Khup chan 🙏🙏🙏

  • @sumitvavare5423
    @sumitvavare5423 Před 3 lety

    धान्यवाद

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 Před 4 lety +2

    ।। जय रुद्रमहारौद्रभद्रावतार छत्रपती शिवाजी महाराज की जय।।
    अतिशय छान माहिती दिली. धन्यवाद....

  • @DM-ie9pm
    @DM-ie9pm Před 4 lety +14

    अतिशय अभ्यासपूर्ण व संदर्भा सहित माहिती.. माझ्या मनात असलेला प्रश्न विचारू इच्छितो - महाराजांचे इंग्रज, फ्रेन्च, डचांशी व्यापारा मुळे संबंध होते. त्यात तंत्रद्न्यान विशयीचे करार होत होते का? विशेष करून आधुनिक शस्त्र विषयक...या व तत्सम विषयावरील माहिती असल्यास सांगावी...धन्यवाद

  • @mr-jf3qt
    @mr-jf3qt Před rokem

    🙏🚩❤️

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd Před 4 lety +2

    मराठा हिस्टरी..खुप छान पद्धतीने मांडले सगळे वर्णन..जय शिवराय 🙏🙏

  • @user-tb6fw5pk5j
    @user-tb6fw5pk5j Před 4 lety +4

    छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या भेटीचे काही पुरावे आज उपलब्ध आहेत का किंवा इतर नोंदी आहेत असेल तर आपला विडिओ पाहायला खूप आवडेल

  • @amitkhot2830
    @amitkhot2830 Před 3 lety

    शिवरायांबद्दल जी काही माहिती मिळते ती म्हणजे आम्हां शिवभक्तांना महादेवाचा प्रसादच असतो!! मनःपूर्वक धन्यवाद!!
    जय शिवराय!!🚩🚩🚩🚩🚩

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 Před 2 lety

    👌👌👌👌

  • @pramodugale5607
    @pramodugale5607 Před rokem

    सुंदर.

  • @nitinchalke9116
    @nitinchalke9116 Před 4 lety +1

    ⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳

  • @rasikakate1495
    @rasikakate1495 Před 4 lety +2

    खुप छान आणि खरा इतिहास केवळ तुमच्यामुळे आज आम्ही जाणत आहोत तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा
    धन्यवाद...

  • @pramatheshnimkar2203
    @pramatheshnimkar2203 Před 4 lety +1

    अप्रतीम व्हिडिओ...
    एकदम "सुदर्शन"...
    विशेष करून ते सर्वात पाहिले इंग्रजी वर्णन आणि मारवाडी भाषेतले वर्णन फारच सुंदर होते.

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 Před 3 lety +3

    माझी तुम्हाला विनंती आहे
    कृपया समर्थ रामदास स्वामी यांच्यावर माहितीपर विडीओ तयार करावा.

  • @vikasbabar6028
    @vikasbabar6028 Před 4 lety +1

    इतिहास कार तुमची आता ईतकी सवय झाली आहे की तुमाला ऐकल्या शिवाय झोप लागत नाही

  • @Vinit_Suryarao
    @Vinit_Suryarao Před 4 lety +3

    @MarathaHistory u people r doing fabulous work.

  • @tulsidasvalvi6652
    @tulsidasvalvi6652 Před 2 lety

    वरील चित्राचे पुस्तक माझ्या संग्रही आहेत.

  • @akshaybagade6160
    @akshaybagade6160 Před 4 lety +2

    खूप सुंदर माहिती.
    धन्यवाद प्रणव दादा
    🚩💐🙏💐🚩

  • @madhuragholap2629
    @madhuragholap2629 Před 4 lety +3

    Waah! Tumhi atishay chhan kaam karit ahat! Anek shubhechha! ✨👍👍

  • @ameyatanawade
    @ameyatanawade Před 4 lety +2

    अतिशय छान माहिती महाराजांबद्दल. तुमच्या टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @user-ig5pg8ph7v
    @user-ig5pg8ph7v Před 4 lety

    खूप छान , सुंदर वर्णन दिले आहे.आपण आणखी माहिती पुरवावी हि आपणास विनम्र विनंती.
    डॉ. राजेंद्र र. तंतरपाळे एम.ए.इतिहास, पीएचडी,सेट.

  • @rohandahiwal9762
    @rohandahiwal9762 Před 4 lety +2

    Amazing guys... Mana purwak abhaar! Khup chan mahiti ahe... i really like the narrators voice. Its deep and Marathi shabd shailee khupach chan ahe..

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Před 4 lety +3

    Thanks for the informative video. Real eye opener.🚩

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 Před 4 lety

    Jay Shivaray

  • @vikascongratulationsrane5846

    खुपच छान फार आवडले

  • @dikshadahare3583
    @dikshadahare3583 Před 4 lety +3

    असाच एक व्हिडिओ छत्रपती संभाजी महाराजांवर बनवावे ही विनंती

  • @sushasraul4350
    @sushasraul4350 Před 4 lety

    जय शिवराय

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 Před 4 lety +2

    Thank you very much sir...you have taken lots of efforts...

  • @AALADINKAKHAZANA
    @AALADINKAKHAZANA Před 4 lety +1

    खूप छान माहिती होती दादा... 🚩जय शिवशंभू 🚩

  • @Anandagroagencies
    @Anandagroagencies Před 4 lety

    माझा आवडता चॅनेल आहे. 👌👌🙏🙏🚩🚩🚩

  • @mayurlohande9066
    @mayurlohande9066 Před 4 lety

    मनपूर्वक धन्यवाद।।।

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 Před 4 lety

    महाराजांचे व्यक्तिमत्त्व त्यांची उपलब्ध असलेली चित्रे यांवर विस्तृत माहिती दिली त्याबद्दल अनेक धन्यवाद

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 Před 4 lety

    Khup chaan

  • @arsiddharthtatooskar
    @arsiddharthtatooskar Před 4 lety +1

    धन्यवाद
    शतशः प्रणाम
    महाराजांची सर्व रुपे बघून धन्यता झाली.
    डोळ्याचे खरच पारणे फिटते
    ऊर्जा,शक्ती ,सौंदर्य,चातुर्य,राजस या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी एकत्र आहेत असा युगपुरुष,महानायक,आपला राजा
    धन्य ते रूप.
    मनाचा मुजरा

  • @rajdipmaske7080
    @rajdipmaske7080 Před 4 lety

    Lakh lakh Naman ani dhanyavad

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma Před 4 lety +1

    मस्तच 👌👌

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 Před 4 lety

    Chhan mahiti

  • @anandsurendrakulkarni7076

    समर्थ रामदास स्वामी यांच्या वर एक व्हिडीओ बनवा .

  • @gauravugale532
    @gauravugale532 Před 4 lety

    खूप च छान😊 धन्यवाद मनःपुर्वक धन्यवाद

  • @Binod273
    @Binod273 Před rokem +1

    यातील rijks museum व British museum मधील चित्र प्रत्यक्ष त्यांच्या official website वर जाऊन बघितली व proper high resolution मधे download करता आली. इतरही सर्व चित्रांची links मिळू शकेल का ? जेणेकरून तेथे जाऊन download करता येतील व माहिती मिळवता येईल

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Před 3 lety

    अतिशय चांगली माहिती !!!

  • @yashbhosale9931
    @yashbhosale9931 Před 4 lety

    Amulya asha mahiti sathi dhanyawad 💯

  • @shriparab8476
    @shriparab8476 Před 4 lety +1

    sir asach ek video chhatrapati sambhaji maharaj kase disayche yavar banwa na please!ha video ekdum best aahe,thank you for sharing this information.

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 Před 4 lety

    🚩🙏👌👍

  • @chinmaydeshpande2438
    @chinmaydeshpande2438 Před 4 lety

    References sobat mahiti share kelya baddal khup dhanyawaad.

  • @Anandagroagencies
    @Anandagroagencies Před 4 lety

    Khup Chan sir

  • @makarandmhatre2689
    @makarandmhatre2689 Před 4 lety

    💯💯👏👏👏👏 Thanku so much

  • @sagarmane134
    @sagarmane134 Před 4 lety

    Khup chan

  • @chandrabhantangade6107

    खूप छान माहिती दिली आहे भाऊ
    शिव काळातील आगरी कोली समाजा विषय माहिती मिळाली तर बरे वाटले भाऊ

  • @Anandagroagencies
    @Anandagroagencies Před 4 lety

    खूप छान सर

  • @barinkulkarni3851
    @barinkulkarni3851 Před 4 lety

    चांगली माहिती दिली आहे.

  • @pushkarajkowadkar1529
    @pushkarajkowadkar1529 Před 4 lety

    Khup Khup Sundar Video... Dhanyawaad!!!

  • @vilasnandi9982
    @vilasnandi9982 Před 4 lety

    उत्तम माहिती

  • @rushi.morje8889
    @rushi.morje8889 Před 4 lety

    Khup chhan mahiti dilyabaddal dhanyawad

  • @rohanpatil_rp
    @rohanpatil_rp Před 4 lety

    Mast video 👌👌👌🚩

  • @vedgumaste2664
    @vedgumaste2664 Před 4 lety

    खूपच छान! आपला हा व्हिडिओ तसेच चॅनल फार फार आवडला! आभारी आहे🙏

  • @yogendra1950
    @yogendra1950 Před 4 lety

    🙏

  • @tusharparalikar
    @tusharparalikar Před 4 lety

    Wah....apratim!

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 Před 4 lety

    आपले काम अभ्यासपूर्ण असते छान वाटते
    कामस शुभेच्छा

  • @satishtangde
    @satishtangde Před 4 lety

    Chan mahiti

  • @suhasmhapralkar2135
    @suhasmhapralkar2135 Před 4 lety

    Great

  • @ajaytare574
    @ajaytare574 Před 2 lety +1

    Shivaji maharaj hight kiti hoti

  • @user-je8nb4sr4x
    @user-je8nb4sr4x Před 4 lety

    Thanks brother

  • @AA-qr1kk
    @AA-qr1kk Před 4 lety

    Thanks for the very good information..

  • @prathamchavan9132
    @prathamchavan9132 Před 4 lety

    🙏❤️👍

  • @kiranherekar
    @kiranherekar Před 4 lety +1

    राजमाता जिजाऊसाहेब यांच्या विषयी माहिती सांगावी
    - शिवाजीमहाराजांना दिलेली शिकवण
    - त्यांचा राज्यकारभार ( शिक्के कट्यार)
    - महाराजांची केलेली लग्न
    आणि बरच काही सांगावे.

  • @vilaschorghe5013
    @vilaschorghe5013 Před 4 lety

    Thanks sir

  • @tejas23pawar
    @tejas23pawar Před 4 lety

    Very good information !
    Thank You

  • @ravindragawali7060
    @ravindragawali7060 Před 4 lety

    Thanks for this wonderful information

  • @adityajadhav6223
    @adityajadhav6223 Před 3 lety

    थोरल्या बाजीराव पेशव्यांची कोण कोणती चित्रं अस्सल आहेत? अणि त्यांच्या काळात काढली आहेत? त्यांचे रूप, बोलणे ह्याबद्दल काही माहिती आहे का? कृपया त्यावर video करावा.

  • @yashgadhave1550
    @yashgadhave1550 Před 3 lety

    खूप छान माहिती दिलीत
    आपण अशा सुंदर विडिओंसाठी कोणता ऍप वापरता

  • @onkarjoshi5699
    @onkarjoshi5699 Před 4 lety +1

    Hi Umesh, Me sadhya Amsterdam madhe ahe.. Rijksmuseum la visit dili khaas maharajanche chitra pahanya sathi.. pn kadachit te tyani sadhya display la lawala nahiye.. Mala disala nahi purna Museum madhe... Asa kalala chowkashi nanter ki te lok chitra kadhun thewtat parat lawtaat ( shuffle chalu asta)....

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  Před 4 lety +2

      Quite Possible. Do let us know if you notice any more interesting paintings !

    • @onkarjoshi5699
      @onkarjoshi5699 Před 4 lety

      @@MarathaHistory I found one picture of Dutch East India company office from west Bengal, i will send you here in some time..

  • @immaheshp
    @immaheshp Před 4 lety +1

    सुंदर अन सखोल माहिती, whatsapp वर फॉरवर्ड होणारी चित्रे दाखवल्याबद्दल धन्यवाद आता अशी फॉरवर्ड चित्रे अली तर मी त्यांना ह्या विडिओ ची लिंक पाठवू शकेन

  • @shreeramvaghulkar4055
    @shreeramvaghulkar4055 Před 4 lety

    Vary good

    • @pravinkotian3343
      @pravinkotian3343 Před 4 lety

      I have subscribed to this page information has been useful always

  • @hri4595
    @hri4595 Před 4 lety

    Nice

  • @sourabhnaikawadi1628
    @sourabhnaikawadi1628 Před 4 lety

    छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, मुंबई येथे असलेले महाराजांचे पोशाख, त्यांचा जिरेटोप ह्या वस्तू वास्तवतेशी कितपत निगडित आहेत ?
    कृपया मार्गदर्शन करावे.

  • @ameyamarathe2861
    @ameyamarathe2861 Před 4 lety

    Nice video ek video chhatrapati sambhaji maharajanchya personality ani tyanchi kadleli chitre yavar kadava.

  • @Rohan_Shingte
    @Rohan_Shingte Před 4 lety

    दादा जय शिवराय,
    खूपच अभ्यासपूर्ण माहीत आपण दिलीत. खूप छान वाटले विडिओ बघून.
    मला त्या पार्कालदासाने केलेला उल्लेख त्याबद्दल अजून थोडे वाचायचे आहे.
    कृपया आपण लिंक द्याल का?

  • @radheshyamsubhedar5116

    समर्थ व शिवराय यांच्यावरील अभ्यासासाठी आपण सुनील चिंचोलकर यांच्या पुस्तकांची मदत घेऊ शकता गिरिधर स्वामी यांच्याही समर्थ चरित्रात उल्लेख मिळेल

  • @gauravgaikwad8093
    @gauravgaikwad8093 Před 4 lety

    dhanyawaad... khup sundar mahiti...tumhala pudhchya video sathi subheccha.....apan chatrapati sambhaji maharaj yanchya talwari vishayi ek video karava...ani tyanchi he samakalin chitre upalabdha ahet ka yaver video karava.....pan vishesh mhanje talwari varati...hich magani ahe...jay shivray jay shambhuraje

  • @mahendrapotdar3577
    @mahendrapotdar3577 Před 3 lety

    Krupaya mala parakal das yanchya patrache tumhi je imege dakhawali aahe tyache nav Kai aahe.

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  Před 3 lety

      Shivaji's visit to Aurangzib at Agra through Rajasthani Records - R Sinh & J Sarkar.

  • @omkarkolekar953
    @omkarkolekar953 Před 4 lety

    Apan file shevatch athave chitra yabaddl kahi sangitl nahi ?

  • @user-dx6nn5rb2g
    @user-dx6nn5rb2g Před 4 lety

    हिंदुत्व व शिवराय विडिओ बनवा

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 Před 4 lety

    Shivarayancha sarwat jast adhiwas labhalele sthan kuthale aahe

  • @Prasadn02
    @Prasadn02 Před 4 lety +1

    ***** ह्या व्हिडिओ ला ५स्टार
    दुसरे शब्द नाहीत