स्पर्धा परीक्षेतून कसा घडला मराठी उद्योजक 2000rs पासून100 कोटी पर्यंत वाटचाल..RANJITSINH PATIL Pune

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #VASTAV_KATTA
    #MPSC_STUDENTS_RIGHTS
    स्पर्धा परीक्षेतून कसा घडला मराठी उद्योजक 2000rs पासून100 कोटी ची वाटचाल....
    PSI पदी निवड होऊनही JOINING न मिळाल्याने खचून न जाता समाजाला तोंड देत व्यवसाय कसा उभारला हे स्रुजनच्या व्यासपीठावरून अगदी रांगड्या भाषेत सांगणारे जागतिक विक्रमवीर रक्षक ग्रुप चे MD RANJITSINH PATIL आजच्या मराठी तरुणांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील व मराठी तरुणांच्या मनातील निराशा, भीती, न्यूनगंड नक्कीच नाहीसा होईल..

Komentáře • 367

  • @ranidaphal2085
    @ranidaphal2085 Před 5 lety +157

    फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्व काही नाही त्यातून बाहेर पडून पण माणूस किती मोठा होऊ शकतो याचे मोठे उदाहरण आहात सर तुम्ही नक्कीच तरुण पिढी तुमचा आदर्श घेईल. thanks to वास्तव कट्टा .

    • @rahulgaikwad5696
      @rahulgaikwad5696 Před 5 lety

      खूपच छान सर

    • @postiveminds9864
      @postiveminds9864 Před 5 lety

      एप्रिल २०१५ : एकल मालकी कंपनी कशी सुरू करावी? डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी
      मे २०१५ : मेक इन इंडिया योजनेचा लाभ कसा घ्याल? फेसबुक मार्केटिंग Strategy
      जून २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग १)
      जुलै २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग २)
      ऑगस्ट २०१५ : पर्यटन उद्योग विशेषांक
      सप्टेंबर २०१५ : उद्योग आधार, मुद्रा व CGTMSE योजना, जिल्हा उद्योग केंद्रांची सूची
      दिवाळी अंक २०१५ : उद्योजकांना लागणारी ’गुगल’ची विविध प्रॉडक्ट्स, उद्योजकांच्या यशोगाथा
      डिसेंबर २०१५ : शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी कशी नोंदवावी?
      जानेवारी २०१६ : उद्योजक NextGen विशेषांक
      फेब्रुवारी २०१६ : स्टार्टअप इंडिया योजना
      मार्च २०१६ : ऑनलाइन विक्री कशी सुरू कराल?
      एप्रिल २०१६ : अर्थसंकल्प कसा वाचावा?
      मे २०१६ : मेक इन महाराष्ट्र विशेषांक
      जून २०१६ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक
      जुलै २०१६ : Whatsapp मार्केटिंग कशी करावी? Whatsapp मार्केटिंगमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
      ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ : बिझनेस नेटवर्किंग विशेषांक
      दिवाळी २०१६ : स्टार्टअप म्हणजे काय? तो सुरू कसा कसावा? त्यासाठी फंडिंग कसे मिळवावे? ५० मराठी स्टार्टअप्सच्या कथा
      फेब्रुवारी २०१७ : क्राउडफंडिंग संकल्पना, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून स्वत:च्या व्यवसायासाठी पैसे कसे उभे करायचे?
      मार्च २०१७ : ‘रूरल मार्केटिंग’चे जनक प्रदीप लोखंडे यांची संघर्षगाथा
      एप्रिल २०१७ : उद्योगसंधी विशेषांक
      मे २०१७ : व्यवसायासाठी उद्योग आधारचा वापर कसा करावा?
      जून २०१७ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक
      जुलै २०१७ : जीएसटी व त्याचा लघुउद्योजकांवर होणारा परिणाम
      ऑगस्ट २०१७ : सोशल मीडिया माध्यमांचा मार्केटिंगसाठी उपयोग कसा करावा?
      सप्टेंबर २०१७ : ब्रॅण्ड विशेषज्ञ विकास कोळी यांची मुलाखत
      ऑक्टोबर २०१७ : ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा वाचा
      दिवाळी २०१७ : उद्योजकता विशेष
      नोव्हेंबर २०१७ : व्यवसाय का नोकरी, हा प्रश्न कधी पडला आहे का?
      डिसेंबर २०१७ : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ग्रामीण उद्योजिका कमल कुंभार यांची मुलाखत
      जानेवारी २०१८: धंद्यात स्पर्धा कशी हाताळावी?
      फेब्रुवारी २०१८: स्टार्टअप उद्योगांसाठी उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स
      मार्च २०१८: नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल?
      एप्रिल २०१८ : जगभरात ५००० शाखा सुरू करण्याचे प्रयत्न करणार्‍या जयंती कठाळे यांची मुलाखत
      मे २०१८ : नोकरी ते ‘बिजनेस डॉक्टर’ : शिवांगीचा झंझावाती प्रवास
      जून २०१८ : डॉ. शिवांगी झरकरचा प्रवास
      जुलै २०१८ : प्लास्टिक बंदी ही एक संधी
      ऑगस्ट २०१८: नॅनो तंत्रज्ञान : एक नवी क्रांती
      सप्टेंबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - १
      ऑक्टोबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - २
      दिवाळी अंक २०१८ : युगप्रवर्तक उद्योजक नारायण मूर्ती यांचा उद्योजकीय प्रवास
      नोव्हेंबर २०१८ : महिला उद्योजकांच्या आयुष्यातील वर्क-लाईफ बॅलन्सचे महत्त्व
      डिसेंबर २०१८ : कुक्कुटपालन - एक शेतीपूरक व्यवसाय
      जानेवारी २०१९ : पेमेंट बँकेमुळे व्यापारात आलेली सुलभता
      फेब्रुवारी २०१९ : अनेकांना रोजगार मिळवून देणारा उद्योजक : डॉ. किरण बडगुजर
      shop.udyojak.org/p/0015/?affiliates=218

    • @amolchougale1011
      @amolchougale1011 Před 3 lety

      0 ß

  • @kavi_Manacha_shlok
    @kavi_Manacha_shlok Před 5 lety +15

    आपलं कसं झालं की स्पर्धा परिक्षेतून upsc-mpsc मधून मिळणारं यश म्हणजे सर्व काही आहे असं समज झालं आहे पण रणजित सरांनी हे सिद्ध केलं की Naukari म्हणजे सर्व काही नाही 💐👌👌👍😊☺️

  • @dnyaneshwarbhukan8980
    @dnyaneshwarbhukan8980 Před 5 lety +17

    रणजित सर तुम्ही पैसे कमवण्याबरोबर समाज सेवचाही विचार करतात आणि समाज सेवाही करतात ही गोष्ट अतिशय भावली

  • @amolganeshwade8610
    @amolganeshwade8610 Před 5 lety +17

    मुळात मानदेशी माणसं संघर्षाच बाळकडू पिवूनच जन्माला येतात ....! ! !
    जितका संघर्ष मोठा तितक यश मोठं .
    तुमच्या या संघर्षाला व जिद्दीला सलाम ...! ! !
    ग्रामीण भागातील तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहात आपण ....! ! !

  • @mayurighugare7349
    @mayurighugare7349 Před 5 lety +12

    आम्हाला सर्व आयत असून करता येत नाही ...सर शब्दच अपुरे पडले ...तुमच्या जीद्दीला माझ्या कडुन कोटी तोफांची सलामी ...🙏 🙏

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 Před 5 lety +32

    तुमची ग्रामीण भाषा आवडली सर...महान आहेत सर तुम्ही

  • @swapnil3835
    @swapnil3835 Před 5 lety +28

    माझा life मधील सगळ्यात best Motivational video

  • @vishalmohite3257
    @vishalmohite3257 Před 5 lety +29

    मी फौजदार नक्कीच होणार...
    मी mpsc सुरू केले पण काही चूक केली पण त्या चुकांवर मात करून पुढील येणारी psi ची exam नक्कीच पास होणार..

  • @nocomment3860
    @nocomment3860 Před 5 lety +74

    आज परियन्त खूप मोटीवेशनल विडिओ पाहिले आणि ऐकले , आज मी सर्व गोष्टी यशासाठी करून पहिल्या पण मला यश नाही मिळालं.
    Mpsc पण करून पाहिलं,
    मला खूप निराशा अली होती
    पण आज मी तुमचा विडिओ पहिला आणि मला असं वाटू लागलय की मी ही रणजित पाटील होणार.
    मला त्यांच्या एवढं यश मिळणार👍
    करण सर तुम्ही म्हणाला की तुमच नाव रणजित आहे तो कोणतही मैदान असो जिंकतो, हो सर माझं ही नाव सिकंदर आहे की जो आता कोणतंही मैदान असो जिंकणारच👍👍

    • @postiveminds9864
      @postiveminds9864 Před 5 lety

      एप्रिल २०१५ : एकल मालकी कंपनी कशी सुरू करावी? डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी
      मे २०१५ : मेक इन इंडिया योजनेचा लाभ कसा घ्याल? फेसबुक मार्केटिंग Strategy
      जून २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग १)
      जुलै २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग २)
      ऑगस्ट २०१५ : पर्यटन उद्योग विशेषांक
      सप्टेंबर २०१५ : उद्योग आधार, मुद्रा व CGTMSE योजना, जिल्हा उद्योग केंद्रांची सूची
      दिवाळी अंक २०१५ : उद्योजकांना लागणारी ’गुगल’ची विविध प्रॉडक्ट्स, उद्योजकांच्या यशोगाथा
      डिसेंबर २०१५ : शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी कशी नोंदवावी?
      जानेवारी २०१६ : उद्योजक NextGen विशेषांक
      फेब्रुवारी २०१६ : स्टार्टअप इंडिया योजना
      मार्च २०१६ : ऑनलाइन विक्री कशी सुरू कराल?
      एप्रिल २०१६ : अर्थसंकल्प कसा वाचावा?
      मे २०१६ : मेक इन महाराष्ट्र विशेषांक
      जून २०१६ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक
      जुलै २०१६ : Whatsapp मार्केटिंग कशी करावी? Whatsapp मार्केटिंगमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
      ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ : बिझनेस नेटवर्किंग विशेषांक
      दिवाळी २०१६ : स्टार्टअप म्हणजे काय? तो सुरू कसा कसावा? त्यासाठी फंडिंग कसे मिळवावे? ५० मराठी स्टार्टअप्सच्या कथा
      फेब्रुवारी २०१७ : क्राउडफंडिंग संकल्पना, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून स्वत:च्या व्यवसायासाठी पैसे कसे उभे करायचे?
      मार्च २०१७ : ‘रूरल मार्केटिंग’चे जनक प्रदीप लोखंडे यांची संघर्षगाथा
      एप्रिल २०१७ : उद्योगसंधी विशेषांक
      मे २०१७ : व्यवसायासाठी उद्योग आधारचा वापर कसा करावा?
      जून २०१७ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक
      जुलै २०१७ : जीएसटी व त्याचा लघुउद्योजकांवर होणारा परिणाम
      ऑगस्ट २०१७ : सोशल मीडिया माध्यमांचा मार्केटिंगसाठी उपयोग कसा करावा?
      सप्टेंबर २०१७ : ब्रॅण्ड विशेषज्ञ विकास कोळी यांची मुलाखत
      ऑक्टोबर २०१७ : ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा वाचा
      दिवाळी २०१७ : उद्योजकता विशेष
      नोव्हेंबर २०१७ : व्यवसाय का नोकरी, हा प्रश्न कधी पडला आहे का?
      डिसेंबर २०१७ : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ग्रामीण उद्योजिका कमल कुंभार यांची मुलाखत
      जानेवारी २०१८: धंद्यात स्पर्धा कशी हाताळावी?
      फेब्रुवारी २०१८: स्टार्टअप उद्योगांसाठी उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स
      मार्च २०१८: नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल?
      एप्रिल २०१८ : जगभरात ५००० शाखा सुरू करण्याचे प्रयत्न करणार्‍या जयंती कठाळे यांची मुलाखत
      मे २०१८ : नोकरी ते ‘बिजनेस डॉक्टर’ : शिवांगीचा झंझावाती प्रवास
      जून २०१८ : डॉ. शिवांगी झरकरचा प्रवास
      जुलै २०१८ : प्लास्टिक बंदी ही एक संधी
      ऑगस्ट २०१८: नॅनो तंत्रज्ञान : एक नवी क्रांती
      सप्टेंबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - १
      ऑक्टोबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - २
      दिवाळी अंक २०१८ : युगप्रवर्तक उद्योजक नारायण मूर्ती यांचा उद्योजकीय प्रवास
      नोव्हेंबर २०१८ : महिला उद्योजकांच्या आयुष्यातील वर्क-लाईफ बॅलन्सचे महत्त्व
      डिसेंबर २०१८ : कुक्कुटपालन - एक शेतीपूरक व्यवसाय
      जानेवारी २०१९ : पेमेंट बँकेमुळे व्यापारात आलेली सुलभता
      फेब्रुवारी २०१९ : अनेकांना रोजगार मिळवून देणारा उद्योजक : डॉ. किरण बडगुजर
      shop.udyojak.org/p/0015/?affiliates=218

    • @rohinighadge613
      @rohinighadge613 Před 5 lety

      Best luck bhava

    • @aniketkonde7018
      @aniketkonde7018 Před 2 lety

      Aata kay kartoye

  • @anilsuryvanshi6080
    @anilsuryvanshi6080 Před 5 lety +3

    अगदी बरोबर आहे पाटील साहेब
    समाज जर पैशात यश मोजत असेल तर नक्कीच तूम्ही १०/१२ IPS च यश मिळवलय
    परंतू तूमच यश पैशात मोजता येणार नाही.
    कारण तूमच्या हातून घडलेल समाज कार्य
    पाहता तूमच्या वडीलांच्या चेहऱ्यावरील जे समाधान आहे ते मात्र पैशात मोजता येणार नाही आणि हे यश खुप मोठं आहे.

  • @kavi_Manacha_shlok
    @kavi_Manacha_shlok Před 5 lety +5

    Government job सोडून नवनवीन idea दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे सरजी.......तुमच्यामुळे आज जीवनाला नवीन कलाटणी भेटली tqq सर्जी💐👌👍😊☺️

  • @FrontPageNews
    @FrontPageNews Před 5 lety +30

    माझ्याकडे शब्दच नाहीत प्रतिक्रिया द्यायला पण खउप छान वाटले आणि मनापासून प्रणाम.....

  • @vishileghodake9190
    @vishileghodake9190 Před 5 lety +19

    Hates of u sir.u r speech is very motivation and sweet Marathi boli.

  • @vishallavhare2404
    @vishallavhare2404 Před 5 lety +8

    अतिशय प्रेरणादायी असा व्हिडिओ आहे... नक्कीच लवकर भेटू सर आपण.

  • @sagarkumbhar1597
    @sagarkumbhar1597 Před 4 lety +5

    सर ती संध्या या कंमेट वाचत असेल,
    म्हणत असेल मनातल्या मनात ठेवला असता विश्वास या गड्यावर तर सोनं झालं आसत आयुष्याचं ☺

  • @vishalkhodade5368
    @vishalkhodade5368 Před 4 lety +7

    ताप आल्यावर ज्याला कुठली गोळी खायची हे कळत नाय त्याच्या हाताखाली आज 35 MD doctor काम करतात 👍👍👍👍

  • @balajir6028
    @balajir6028 Před 5 lety +3

    रणजित पाटील सर , तुमच्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळेल ।।

  • @pratappatil-agarne2696
    @pratappatil-agarne2696 Před 5 lety +9

    Really your store, your journey are being motivated to us. You have faced a lot obstacles at the begining of your journey. But now you have proven that there is no substitution for hard-working...

  • @akshaychavan1265
    @akshaychavan1265 Před 5 lety +2

    तुमच्या सारखं भाषण आज पर्यंत पाहिला नाही....सर् तुम्हाला भेटायच आहे.....तुमच्या कामाला सलाम

  • @anandbagul7129
    @anandbagul7129 Před 5 lety +36

    कडक ईज्जत घेतली ना राव, १०० तोफांचा सलामी दादा

  • @nitupatil8044
    @nitupatil8044 Před 5 lety +5

    रणजित दादा खुप छान वाटले तुमचे भाषण
    मस्त दादा 😊👌👌👌👌👌👌

  • @amarkadam9690
    @amarkadam9690 Před 5 lety +13

    Mi ranjeet sir Na bhetalo khup simple ahet . Mi 1.30 hours tyancha barobar meeting kelo . Khup best vatal
    very nice
    Best luck

    • @amitkotwal9787
      @amitkotwal9787 Před 5 lety

      Mala no bhetel ka sir n cha....

    • @surajkakade
      @surajkakade Před 5 lety

      I also want his number.. Upsc baddal jara phije Ahe..

    • @vishnudubal8579
      @vishnudubal8579 Před 4 lety

      Sira cha no bhetl ka sir pls

    • @mandartalavadekar9064
      @mandartalavadekar9064 Před 3 lety

      रणजित सरांचा नंबर दया् साहेब 8087855174wp ला पाठवा साहेब असेल तर खूप भेटायची इच्छा आहे

  • @vishalpandhare4685
    @vishalpandhare4685 Před 5 lety +11

    Your motivated story sir ..... Proud of you sir .....

  • @sharukhingle9584
    @sharukhingle9584 Před 5 lety +21

    Sagle mhantat mpsc Kara upsc Kara pan he konich sangat nahi nahi zalyawar kay¿¿¿
    Nusta pass zalele 2 -4 Jan uchlun aantat aani kartyat marketing
    Aaslya lokanchi garaj aahe sadhya

  • @amarreddy9229
    @amarreddy9229 Před 5 lety +7

    Sir hat's off... Ur truely inspiring personality... Tumhi pratek sandiche sone kel... Kharach versatile ahat apan...

  • @shirdhyabhosale600
    @shirdhyabhosale600 Před 5 lety +6

    काळजावर घाव झाला राव😍😍😍😍😘😘😘😘

  • @vikramsinhpatil667
    @vikramsinhpatil667 Před 4 lety

    खूप कष्टातून वर आला आहेत आपण सर पण कुठेतरी आपल्याला गर्व झाला असे वाटते, जो पोलीस ऑफिसर रात्री अपरात्री वेळेची पर्वा न करता शहरात जर एखादि अनुचित घटना घडली तर त्या ठिकाणी पोचतो, MPSC, UPSC सारख्या परीक्षा देऊन त्या पदावर पोचला आहे त्या माणसाला तुम्ही तुमचा एक महिन्याचा पगार माझी एक कंपनी मला देते असे बोलत आहेत. पण साहेब एक लक्षात घ्या जिथे वर्दी आहे तिथे गर्दी आहे🤗

  • @amollad3381
    @amollad3381 Před 5 lety +5

    Can you buy the respect of PSI officers which they receive from society. U are great

  • @prakashsalunkhe9622
    @prakashsalunkhe9622 Před 5 lety +17

    Sir evdhe mothe manus tumhi pn tumche speech ani bhasha bgun tumhi aaplyatle vatata.....

  • @jaidipgidde7648
    @jaidipgidde7648 Před 5 lety +12

    रणजितसिंह पाटिल अभिनंदन

  • @shankargaikwad2189
    @shankargaikwad2189 Před 5 lety +18

    Mast Ranjitdada

  • @shubhamgore7615
    @shubhamgore7615 Před 5 lety +9

    Hardwork is the key to success

  • @prashantgaikwad9621
    @prashantgaikwad9621 Před 3 lety +2

    Inspiring Speech. Great Patil Saheb.

  • @kishorkhatake4691
    @kishorkhatake4691 Před 5 lety +2

    साहेब तुमचा खूप अभिमान वाटतो

  • @dhananjaygadave2234
    @dhananjaygadave2234 Před 5 lety +28

    सर मला पण नोकरी मुळे माझे ध्येय पूर्ण होते की नाही शंका होती पण माझे ध्येय मी पूर्ण करनारच मी पण businessman होणारच

    • @devidaskotwal2085
      @devidaskotwal2085 Před 5 lety

      *नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करता करता दर महिना काम न करता 9 ते 18 हजार कमविण्याची सुवर्णसंधी* !!!*संपर्क*
      9096276783
      9130086783

    • @surajvkpatil2885
      @surajvkpatil2885 Před 5 lety

      @@devidaskotwal2085 He kas kaay Shakya ahe sir.....

    • @devidaskotwal2085
      @devidaskotwal2085 Před 5 lety

      @@surajvkpatil2885 Sir call me

    • @poonamsawant5296
      @poonamsawant5296 Před 5 lety

      @@devidaskotwal2085 सर मला पण व्यवसाय करायचा आहे

    • @poonamsawant5296
      @poonamsawant5296 Před 5 lety

      8329921616 फोन करा सर

  • @Vijay_Patil04
    @Vijay_Patil04 Před 5 lety +6

    sir aaplya marathi mansanchi ,palkanchi manshikta badale garjeche ahe.aaj joto job chych mage lagat ahet.

  • @ganeshmarkadrenukaagroengi84

    Renuka Agro Engineering Works Tasgaon
    उद्योजक गणेश जी मरकड

  • @amolkale3470
    @amolkale3470 Před 5 lety +8

    Mpsc म्हणजे सर्वस्व नाही

  • @sunilghadage1344
    @sunilghadage1344 Před 5 lety +6

    1 NO. RANJEET DADA

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 Před 5 lety +19

    Kon mhanto Marathi manus mage aahe............

  • @maheshthorat6024
    @maheshthorat6024 Před 5 lety +3

    Real inspiration to today's youth

  • @Aagaaz999
    @Aagaaz999 Před 5 lety +22

    जीवनाच्या परीक्षेत यशस्वी...

  • @jyotiramj.jamale6496
    @jyotiramj.jamale6496 Před 5 lety +3

    Sir Hats of u......Salute Sir✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👍👍👌👌👌👌

  • @dattatraymhaske8876
    @dattatraymhaske8876 Před 5 lety +9

    Sir really very inspiring video

  • @sonushinde8223
    @sonushinde8223 Před 5 lety +7

    Garv watto asha maharashtra madil vyaktibaddal Jay hind

  • @ujwalamahakulkar5866
    @ujwalamahakulkar5866 Před 5 lety +7

    Ekch no. Sir...😊😊

  • @n.9785
    @n.9785 Před rokem

    मराठा हा कधीचं मागे येत नसतो. अभिनंदन पाटील सर

  • @pratibhakamble1580
    @pratibhakamble1580 Před 5 lety +3

    Patil ji mast kharach Chan. Junya athavani jagya zhalya

  • @worldofversionmania7309
    @worldofversionmania7309 Před 5 lety +3

    Sir khup Chan vatle aikun.....kharach tumhi inspiration ahat tumhi.

  • @kalumane9118
    @kalumane9118 Před 5 lety +8

    Proud to be maharastiyan

  • @shivapawar4371
    @shivapawar4371 Před 5 lety +3

    We all proud of you Dada

  • @Village_TraderMH18
    @Village_TraderMH18 Před 5 lety +3

    कविता भारी होती सर आवडली आपल्याला

  • @mahibhai0305
    @mahibhai0305 Před 5 lety +4

    really Inspirational video

  • @sonalidarekar8943
    @sonalidarekar8943 Před 5 lety +1

    Khupach chan!kasa kay evdha business wadhawalaa!!great!

  • @rasalakshay5601
    @rasalakshay5601 Před 5 lety +4

    sir kup mahan parsan aahet tumhi

  • @kirannimbhore7119
    @kirannimbhore7119 Před 5 lety +9

    10000 SUBSCRIBER COMPLETE

  • @ashokbhairat1364
    @ashokbhairat1364 Před 5 lety +11

    👏👏👏👏
    येश हे ते

  • @rajendraaher2847
    @rajendraaher2847 Před 5 lety +1

    Nice job sirji ....
    Jay Maharashtra 🎇🎇🎉🎉

  • @vilashanwate5862
    @vilashanwate5862 Před 5 lety +2

    Aapli premachi kavita lay bhariii

  • @kapilchavan7097
    @kapilchavan7097 Před 5 lety +4

    सर मला पण असाच psi cha वेड आहे पण success भेटत नाही तर काय करावे कळत नाहीये

  • @shubhamgunjal5746
    @shubhamgunjal5746 Před 5 lety +4

    मस्त रंजीतदादा👍👍

  • @sushantmanugade7398
    @sushantmanugade7398 Před 5 lety +11

    sir tumhala bhetaych ahe tumachi vel milel ka ? sir tumacha amhas abhiman ahe🙏🙏🙏

  • @worldstv9915
    @worldstv9915 Před 5 lety +8

    Nice sir salut sir

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 Před 3 lety +1

    जर खूप छान पण तुमच्या बोलण्यात तफावत वाटते तुम्ही दहावी फेल मग कॉलेज कसे काय गेले

  • @observer7454
    @observer7454 Před 5 lety +2

    सुंदर उस्फूर्त मनोगत!

  • @akshaynandanwar6172
    @akshaynandanwar6172 Před 5 lety +4

    खूप छान..... सर

  • @nkpatil810
    @nkpatil810 Před 5 lety +3

    Thanx vastav katta

  • @keshavgarad7412
    @keshavgarad7412 Před 5 lety +5

    You are great sir

  • @tejas8958
    @tejas8958 Před 5 lety +5

    Khup Chan 🔥🔥🔥🔥

  • @Mr.APerfect55
    @Mr.APerfect55 Před 5 lety +7

    Khup khup mst, but 23:13 la thod chukich vatal, police, army officer jast krun desh seve sathi jatat. Tyana paisa nasto kamvaycha, maza kde pn khup paisa aahe, kahihi business kru shakto, tri me army officer chi tayyari krtoy, please as force madhil officer la pisha vrun tolu nakat.

  • @anilkhnadekar3032
    @anilkhnadekar3032 Před 5 lety +3

    RECORD MAN, PATIL SIR.

  • @samirtamboli9899
    @samirtamboli9899 Před 5 lety +4

    Proud of you.

  • @rohanpatil8451
    @rohanpatil8451 Před 5 lety +4

    खरं बोलतायत साहेब

  • @AadhyatmikPratyakshGyan
    @AadhyatmikPratyakshGyan Před 5 lety +6

    पाटिल साहेब आपल्याला भेटायच आहे

  • @mahithete4635
    @mahithete4635 Před 5 lety +1

    खूप छान विडिओ आहे ....i like it....

  • @ShivozExpress
    @ShivozExpress Před 5 lety +4

    Real Inspiration

  • @vishileghodake9190
    @vishileghodake9190 Před 5 lety +3

    Gramien bhasha is very sweet

  • @digvijaysalesservicespune7030

    खूप छान

  • @pradeepbhanapure4494
    @pradeepbhanapure4494 Před 5 lety +1

    Excellent motivation speech sir. .

  • @avadhutkale4536
    @avadhutkale4536 Před 5 lety +3

    great Saheb

  • @rajeshkatare7950
    @rajeshkatare7950 Před 5 lety +2

    खुपच छान सर

  • @ankushkakde2478
    @ankushkakde2478 Před 5 lety +4

    Motivational nahi tr khup prernadai ahe....mi nehmi ha video pahto... Marathi man.. 💪

  • @VastavKattaTheRealityPlatform

    Vastav

  • @ravindrabhongale1607
    @ravindrabhongale1607 Před 5 lety +4

    Salam saheb

  • @shankargaikwad2189
    @shankargaikwad2189 Před 5 lety +3

    Super Ranjitdada

  • @jaihind7491
    @jaihind7491 Před 5 lety +3

    Great👌👌👑💐💐💐🙏

  • @sanndip1357
    @sanndip1357 Před 5 lety +3

    Dada khup chan .... Everest kase ghatyche te tumchyakadun shikav

  • @raut_vishal46
    @raut_vishal46 Před 5 lety +4

    खुप छान सर

  • @statushub907
    @statushub907 Před 5 lety +1

    Proud to be SANGLIKAR🙏🙏🙏

  • @bgjagtap8865
    @bgjagtap8865 Před 5 lety +3

    Kharch Sir khup Chan .....

  • @victorified2912
    @victorified2912 Před 5 lety +8

    2:48 ig sir zopla

  • @akashpawar5682
    @akashpawar5682 Před 5 lety

    अप यश जल्यावर काय कराव हा खूप चांगला उपाय संगीतला सर तुम्ही

  • @harshkadam3918
    @harshkadam3918 Před 5 lety +3

    Proud of you sar

    • @user-bs7jm6li9e
      @user-bs7jm6li9e Před rokem

      सर तुमचा नंबर पाहिजे रक्षक मध्ये मला पण काम करायची संधी दया

  • @FierceSuraj
    @FierceSuraj Před 5 lety +20

    I'm the only one who heard Jay bhim

  • @chandrakantdadas5400
    @chandrakantdadas5400 Před 5 lety +20

    सर मी तर आत्महत्या विचार तुमचा व्हिडीओ भेटाला mpsc 1mark ne gelo kay karu

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  Před 5 lety +9

      आत्महत्या हा पर्याय नाही आणि mpsc म्हणजे सर्वस्व नाही ...

    • @unknown_me8839
      @unknown_me8839 Před 5 lety +6

      असा हरू नकोस.जान आहे तर जहान आहे.आई-वडीलांचा आशिर्वाद घे आणि पून्हा सुरवात कर.वेगवेगळे पर्याय आहेत.

    • @agriindia1691
      @agriindia1691 Před 5 lety +1

      आत्महत्या करना पाप हे. मत करना भाई.

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour Před 5 lety +7

      मित्रा मि पन upsc 4 वर्ष केली पन न खचता शेतीचा निर्णय घेतला आणि मोती शेति यशस्विपने करतोय आणि शेतकरयांना सुद्धा मार्गदर्शन करतोय ,आता शेतकरयांना सेंद्रिय शेतीसाठी काम करतोय कारण तेव्हाच शेतकरी कर्जमुक्त होईल,स्पर्धा परिक्षेचा मला ख़ुप उपयोग होतोय ,आज समाधानी आहे

    • @vaibhavtate7478
      @vaibhavtate7478 Před 5 lety

      @@Indianagriculturetour Hi.. tumcha mob no milel ka.. moti sheti chi info hawi hoti

  • @amolkute6342
    @amolkute6342 Před 5 lety +3

    Nice ranjit dada

  • @akashkadammote
    @akashkadammote Před 3 lety +1

    ATPADI brand is Brand 😘🙏🏻👍🏻👍🏻

  • @cammandoarmy870
    @cammandoarmy870 Před 5 lety +4

    Saglech ase zale tar police kon bananr bordar kon thabnar

  • @latakatore9114
    @latakatore9114 Před rokem

    धन्यवाद सर खुप छान very good Video