Nako Chandra Tare Fulanche Pasare Lyrics | Full HD Lyrical songs | Maza Hoshil Na |Arya Ambekar
Vložit
- čas přidán 4. 09. 2020
- / @takatakmarathi07
👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..
या गप्पा मारुयात :
/ yogeshpitekar07
Song Credits :
Serial - Maza Hoshil Na
Aired on - Zee Marathi at 8 p.m.
Starring - Gautami Deshpande, Virajas Kulkarni
Composer - Ashok Patki
Singer - Aarya Ambekar
Lyrics:
गीत : माझा होशील ना
गायक : आर्या आंबेकर
नको चंद्र तारे
फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे
तिथे तू असावे
तुझ्या पावलांनी
मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया
स्वतःला पाहावे
जिथे सावली दूर
जाते जराशी
तिथे हात तू
हाती घेशील ना
मला साथ
देशील ना
माझा
होशील ना
माझा
होशील ना
नको चंद्र तारे
फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे
तिथे तू असावे
तुझ्या पावलांनी
मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया
स्वतःला पाहावे
जिथे सावली दूर
जाते जराशी
तिथे हात तू
हाती घेशील ना
मला साथ
देशील ना
माझा
होशील ना
माझा
होशील ना
Thanks For Watching - Hudba
मराठी भाषेचा दर्जा खूप उंचावला आहे
हे गाणं एकल्यावर प्रेमात पडावास वाटत पण नको 💯💯💯
singel
खरच पन पडू नका
Ka pani
मंत्रमुग्ध करणारे गीत..
PADAVE PADAVE udun jaayche
का म्हणुन आम्ही प्रेम करायचं 💯💯💯💯
स्वार्थी या जगात खर कोणाला म्हणायचं
ह्रदयाला स्पर्श करून टाकणारे गाने फक्त मराठीतच. ❤🧡
🙏🙏🙏
@@anandachavan1308 Osoooooolooooll
khr ahe na khop bhare astat mhratit gane ane kavita mla khop avdha ahe mhrati kavitach ....❤️❤️👍ts me kavita bnavto
Marathi mhanje emotions ✨👍
मन भारून टाकणारे कोणत्याही वयोगटाला मोरपंखी पिसाने हळूवार स्पर्शून जाणारे One @only मायमराठी हुंकार
खूप सुंदर टायटल सॉंग आहे मला खूप खूप आवडते असं वाटतं आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुझी साथ असावी😍♥
खर आहे खऱ्या प्रेमाला चंद्र सूर्य तारेची गरज नसते तिथे फक्त रुसलेली व्यक्ती का रुसलीये हे समोरच्याला कळतं आणि हेच तर खरं प्रेम असतं असं गाणं खूप सुंदर आहे हे गाणं खूप सुंदर आहे
You are very right❤ pratikshagangavane6705
या अप्रतिम शब्द रचनेला आभार... माय मराठी...आनंद शुभेच्छा या creation करिता...मी Gadchiroli परीवार
मराठी भाषा म्हणजे भारताची शान आहे
रिगटंग
खगिजग
Nice .....
माझी मायबोली माझी मराठी भाषा मी मराठी भाषिक मला त्यांचा अभिमान आहे
P
🙏🚩
Pallavi
अप्रतिम यार! मराठी चित्रपट म्हणजे साक्षात् स्वर्ग आहे. आणि त्यात असणारे गायक म्हणजे आमरुत
जाता जाता तू हसून गेलीस
भावना अंतरीची पुसून गेलीस
डोळे पुसत मी घेतो निरोप तुझा
सोडून आलो तूझ्यापाशी विश्वास माझा तुटले आपसातले प्रेम बंध
आता शोधणार कधी मैत्रीचा गंध...!😢😢😢
❤
मंत्रमुग्ध करणारे गीत ❤️🎉
खूप सुंदर आहे खूप गाणं सुंदर आहे मन मोहून जाते
खरं प्रेम म्हणजे काय याची जाणीव करून देणारे साँग आहे हे कितीही ऐकलं तरी मन भरत नाही nice song l love song🥰🥰🥰🥰🌹🌹❤️❤️❤️❤️❤️
प्रेम म्हणजे प्रेम असत ..!
ते केल्या शिवाय समजत नसत 🥰
very first feelings shared by @"maji बायको "❤️
मंत्रमुग्ध करून टाकणारे गीत
माझी मराठी मायबोली!
kharch kiti premal song aahe 😘😘😘
Thanks aarya Ambekar खूप सुंदर आवाज दिल्याबद्दल मनाला टोचून गेले हे गीत
Beautiful composition,song and at last Arya Ambekar 👌👌👌👌👌
Khup Chan song ahe ❤️❤️❤️❤️ 👍😊😊😊 lovely
Hmmm😪😪😪😪😪
aik number song 👏👏♥️❤️
Lovely song
Maza hoshil na....❤️❤️
I love this song 💖💖
Prem mahnje dhoka...❤
खूपच छान गाणं अगदी हृदय स्पर्शी गाणं खरंच 🌹
czcams.com/channels/gczoJy5OhN7xZgk_-0O1Lg.html
👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..
खुच सुंदर गीत👌👌💐💐
Majya hosilna 😘😘😘😘❤❤❤
One of the best title song in marathi😍❤️
खुप खुप छान❤
Me he gan pahilyanda eakal tevha as vatal mazya bhavna me mazya navryasathichya aahet ❣️
आम्ही तर प्रेम अशा व्यक्तीवर केलं ज्याचं आमच्या आधीच कोनितर होतं...मग काय आम्ही तर राहिलो यार एकतर्फी प्रियकर बनुन...💔
U deserve better 😢
Very beautiful comet
Marathi bhashewar jeewapad prem karnare faqat like kara I love my marathi
हे गाणं ऐकून आस वाटत कि प्रेमाच्या सुखद सावली मध्ये निवांत राहावे.. आणि बागडावे... जसे जगाला विसरून जावे फक्त ती आणि मी... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Lyrics तर छान आहेच. पण music 🎶 Ossssmm
Ky lines ahe yar khup chan
अत्यंत श्रवणीय संगीत आणि स्वर 👌
एक नंबर पत्की साहेब, ambekar मॅडम तुम्हला पुढील कार्यास शुभेच्छा
Arya Ambekar Rocked 💓
❤❤ प्रेम झालाची जानिव होते ❤❤🎉
आपली मराठी भाषा म्हणजे मराठीची शान
I love this ringtone ✌️♥️
Love this song ❤
मराठी साहित्य गाणे सर्वच फार सुरेख आणि टिकणार साहित्य आहे जय महाराष्ट्र
Rupaliagale ❤
अप्रतिम गीत आहे..
He song aiklyawr as watay ki mla pn asi mnnari koni tri asawi🥰
Gaanyache bol tuzyakade valavtat... Aahes tu mazi aani mee tuza He velo veli kalavitat ☺☺☺
अश्या गाण्यामुळे मराठी गाणे फेमस आहेत 🥰
I love marathi language
😄👌👌👌❤❤❤ Ati Sundar gana❤😄
Lavli song ❤❤❤
अप्रतिम song ❤
Nice and lovely song💕💕💕
🌸🌸khup sundar
Superhit
Super jabardast lovely kadak...Apla Marathi song...👌👌👌👌
खुप छान काळजात घर करू गेल पहिल प्रेम करनाऱ्या साठीच आहे खूप छान 👍👍👍👍👌👌👌👌👌👌
One of fav Marathi song
Khup mast song ahe😍😍🥰🥰🥰🤩🤩🤓🤓
Khupach chaan
I love this song 💖
Nice song 😍
खऱ्या प्रेमाची जानीव करुन देत हे गाण काही गिफ्ट नको काही चंद्र सुर्य तोडुन नोको आणू फक्त आयुष्य भर माझी साथ दे खर प्रेम त्याला नाही म्हणत जे प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारी करतात त्या प्रेमाची किंमत आपल्याला कळली पाहिजे
So nice 👌
Khup Chan compliment ahe ya ganya baddl
Barobar tai
खरंय ❤️
899
हृदय स्पर्शी आर्या आंबेकरcha आवाज
ARYA..... always favorite😍
खूप मस्त आहे❤🎉
खूप छान वाटलं हे गाणं एकूण🎉 धन्यवाद 🙏😊
अप्रतिम फारचं दर्जेदार सुपर गायले
Khup emotions jodle aahet ya .,.songs shi....💫❣️💫
खूपच सुंदर गाणे आहे,
Nice ❤
Very nice song touch my heart ❤️❤️❤️
I love song 😍
Very nice song,,,🥰🥰😍👌
B...Superb voice
Majya ayushyat as kunich nahi.Khup lucky ahet jyana asa jodidar bhetato. Ani jyana bhetla nahi tyana asa jodidar bhetav ❤️❤️
Lyrics...Just too good..
Oi
>up
@@motivationalrule105 2tagshyajusuaurļlurliu4il4li 9⁰ĺ²jmF
छान 👌👌❤❤
I really like this song 😘😘
शब्दच नाहीत✌❤
He song aiklyavr as vatat ki maz pan konitari asav 🤗.........mi pan tyala asch mhanel🙈
Yes feelings super खऱ्या प्रेमाची जानीव करून देत हे song
Awesome 👌
ह्रदयाशी स्पर्श करून टाकनारे गान
Lovely song❤️
Hi
Very nice
👌👌👌👌Nice song
Majh mahnan as khar prem tyala mhanta yeil ......
Je khar prem karunanhi ek hovu shakle nahi...te
Khup chhan song aahe love you yar
lock down madhil sglyat Chan serial,,❤️
खुप सुंदर ❤❤❤
जिथे मी असावे तिथे तू असावे..माझा होशिल ना..
खूप छान ❤❤❤
Superb song I love this song ❣️
अतीशय सुंदर
गान्याची सुरवात १ नं🔥🔥🔥
Nice song
Mazya avadticha song 😘
❤️🖤
Aarya love ur voice