Deva tu sang na Lyrics | Adarsha shinde | Marathi Lyrics

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 1,4K

  • @bhairavingale845
    @bhairavingale845 Před 3 lety +1546

    अप्रतिम... मात्र हे गाणं कोरोना काळात लोकांच्या व्हाट्सअँप स्टेटस ला ऐकलं की कोणी ना कोणी गेलेलं कळायचं..काळजात धस्स व्हायचं..देवा परत ते करोना चे दिवस नको दाखवू 🙏

  • @madhuriyamsalwar9731
    @madhuriyamsalwar9731 Před 2 lety +429

    मी रोज ऐकते हे गाणं काहीच चूक नसताना खूप ञास सहन करावा लागतो आता सहन नाही होत स्वामी माउली धाव आणि मुक्त कर क्षमता संपली 😥😥🙏🙏🙌🙌🙌🙌🙌

  • @Mast547
    @Mast547 Před 2 lety +182

    काय सुंदर आवाज आणि त्यात सुद्धा एवढं सुंदर lyrics वाह --> आदर्श दादा 👌💞👌अप्रतिम 💞💞

  • @surajkhobragade6834
    @surajkhobragade6834 Před 3 lety +945

    खुप सुंदर आवाज आहे......... साँग ऐकून आई ची आठवण झाली..... Miss you Aai. 😭 तुझ्या शिवाय जगणे खुप अवघड आहे ग 😭😭😭😭 येणा ग परत. 😭

    • @sachinbhalerao3957
      @sachinbhalerao3957 Před 3 lety +42

      kutlya pan kamachi survat kartana aaich nav geun te kam aai nehmi sobat rahil tuza 😘

    • @surajkhobragade6834
      @surajkhobragade6834 Před 3 lety +23

      @@sachinbhalerao3957 Hoy bhau tech krto ahe.....pn khupch ekt ekt watate aai shivay.

    • @sachinbhalerao3957
      @sachinbhalerao3957 Před 3 lety +15

      ho dada tumhi pudh chalat raha aaicha ashirvad asel tumcha hatun kahi tri changl kam ghadel tich aai la khup mothi bhavpurn sharddhanjali rahil✌😘😇

    • @vishalwaghmare2283
      @vishalwaghmare2283 Před 3 lety +6

      ❣️😣

    • @sunitasavkare4046
      @sunitasavkare4046 Před 3 lety +28

      Mala tar shevtach Aai la baghayala hi nahi Melale😭😭😭😭😭Aai tu kuthe disshil ka???😭😭😭

  • @ashukale1111
    @ashukale1111 Před 2 lety +216

    देवा तु सांग ना...हे एकता क्षणी अंगावर काटा येतो..आणि डोळे पाणवतात आपल्या ला सोडून गेलेल्या माणसांची खूप आठवण येते... ( Miss u didi... 😟)

  • @narmadalokhande2202
    @narmadalokhande2202 Před 2 lety +78

    खूप छान आवाज आहे हे गाण ऐकूण डोळयात पाणी येते😭😭

  • @sanjaypatil0784
    @sanjaypatil0784 Před 3 lety +219

    1 number गान
    जेव्हा जेव्हा आईची आठवण येते तेव्हा मी हे गाणे ऐकतो.

    • @sambhajibhosale3500
      @sambhajibhosale3500 Před 2 lety +5

      आई देवाच्या रूपान सगळी कड आहे तू फक्त शोध

    • @sanjaykamble5801
      @sanjaykamble5801 Před 2 lety

      Mother is diamond 💎💎💎 if she is not their in our life then we are a beggar 😭😭😭😭😭 I love my mami and Papa very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very much 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏

  • @chandaniagre7646
    @chandaniagre7646 Před 2 lety +47

    ह्या गाण्यान हृदयाला स्पर्श केला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilbaviskar297
    @anilbaviskar297 Před 2 lety +29

    खुपच सुंदर भावा ..🙏गायलास आई चि आटवन आलि... 😭😭😭😭😭

  • @gopalbagul137
    @gopalbagul137 Před 2 lety +16

    देवा तू सांग ना हे गाणं जर ऐकल्यावर मला आमच्या सरांची खूप आठवण येते...
    ते कोरोना काळात आम्हाला सोडून गेले ...
    सर खरचं तुमची खूप आठवण येते...
    तुम्ही परत नाही येऊ शकत हे माहित असून पण तरी पण सर शाळेच्या आवारात गेल्यावर समोरच तुमचा चेहरा दिसतो 😭😭
    I really miss you sir😭😭

  • @manasiligade4914
    @manasiligade4914 Před 2 lety +105

    हे गाणं ऐकून मला माझ्या पप्पाची आठवण आली...
    Papa really miss u so much please come back na I am weting for you 😭😭😭😭😔😔😔😔

  • @mansingkavde3233
    @mansingkavde3233 Před rokem +39

    Miss you aai 😢हे गाणं मनात घर करुन काळजात घुसते.माजी आई करोना मध्ये गेली सोडुन हे गाणं आयकल का मला आईची आठवण येते😢😢

    • @ankushkharatvlog1596
      @ankushkharatvlog1596 Před 6 měsíci

      😢😢

    • @sanjaysonawane3443
      @sanjaysonawane3443 Před 5 měsíci

      😢😢😢

    • @jyotipalve7699
      @jyotipalve7699 Před 2 měsíci

      💐💐माझी टिचर माझी गुरु देवा घरी गेली....😢😢❤ I really miss you my teacher 😭😭😭😭😭🌏😞

  • @sureshbansod9576
    @sureshbansod9576 Před 3 lety +46

    खूप छान गाणं आहे...मन हेलावून टाकणार गाणं...I like this song

  • @sandeeppardhe108k3
    @sandeeppardhe108k3 Před 3 lety +19

    मनावर ... राज्य केलं दादा या तुमच्या गोड आवाजाने......🙏

  • @dattateke9849
    @dattateke9849 Před 2 lety +29

    Bappa हा कोरोनाचा काळ लवकर जाऊदे . खूप दुःख होत हे ऐकुन की कोरोनाचे दोखे खूप वाढताय .मदत कर देवा आमची ... I miss you bappa ... I am really missing for bappa
    ........

  • @shivajijamkar8792
    @shivajijamkar8792 Před 3 lety +30

    जोड नाही आपणास एकदम भारी Song आणतात नेहमी..... 🚩 🚩 🚩

  • @dattatraydivekar5471
    @dattatraydivekar5471 Před 2 lety +39

    मराठी चित्रपट सृष्टीतील एक अवलिया कलाकार ज्याचा आवाज काळजाला भिडून जातो
    खूप छान लेखन, गायन, आणि संगीत

  • @neekk9462
    @neekk9462 Před 3 lety +118

    Adarsh shinde is not only singer but an emotion.. superb song sir...

  • @akashfulsaunder3418
    @akashfulsaunder3418 Před 3 lety +194

    😭हे गाणं ऐकलं की मला माझ्या कोरोना मुळे गेलेल्या मीत्रांची आठवण येते 🙏🙏😭😭🥺😞

  • @omkardalvi9166
    @omkardalvi9166 Před 2 lety +5

    शब्द नाही 😶बोलायला काय Song आहे👏
    pappa मी तुला miss नाय करत ,कारण miss😢 तर त्याला करतात ज्याला आपण विसरलो😭
    आहोत . आणि तूला मी कधी विसरूच शकत नाही i ❤️Love so much pappa❤️
    u are my best pappa 😍

  • @SimranKhan-rl8pr
    @SimranKhan-rl8pr Před 2 lety +22

    No words to describe feelings... fabulous lyrics n music also.......🥺👍 .......

  • @SunilPatil-sm2yl
    @SunilPatil-sm2yl Před 3 lety +66

    बाबा तुमच्याविण्या जीवन म्हणजे देवा बिना मंदीर

  • @rohitbagul6314
    @rohitbagul6314 Před 3 lety +77

    आदर्श सर आपला आवाज आणि गानी खूप भारी असतात 🙏 जय भीम 🙏

    • @Ragsjadhav322
      @Ragsjadhav322 Před 10 měsíci +1

      Jay shivray🚩🚩

    • @smitasmita2516
      @smitasmita2516 Před 2 měsíci

      Vvvvvv😂😂❤😂😂😂😂❤❤❤❤❤​@@Ragsjadhav322

  • @PapaTamboli-vq8xs
    @PapaTamboli-vq8xs Před 4 měsíci +8

    मला माझ्या मित्राची आठवण येते त्याचे नाव सुमित आहे 😭😭💔💝💗❤️‍🩹🥹🥲🤤❤️‍🩹💔💋🫂👥 त्याची मला खुप आठवण येते मिस यू सुमित

  • @Anandashram_76
    @Anandashram_76 Před 2 lety +11

    खरच दादा. या आवाजातील आपले शब्द. एकले की कोरोना काळात जे गेले आमचे सर्व जीवलग. त्यांची. आठवणं हे. गान करून देते आणि काळजात धस्स होत अप्रतिम साँग

  • @rakeshgaikwad4630
    @rakeshgaikwad4630 Před 3 lety +84

    कोरना मुळे जीव गमावल्याना भावपूर्ण श्रद्धांजली💐 त्यांच्या आत्म्याला ला शांती लाभो परिवार ला सुखी जीवन प्राप्त होहो हीच प्रार्थना🙌😢😭 काळजी घ्या आपली व आपल्या परिवारची. जीवन हे एकदाच हे पुन्हा पुन्हा भेटणार नाही

  • @thesingersachindada78
    @thesingersachindada78 Před 2 lety +7

    सध्याच्या काळाला अनुरूप असे गीत....
    एक झकास कलाकृती
    🎤🎤🎤🎤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

  • @sandeepgaikwad777
    @sandeepgaikwad777 Před 2 lety +14

    फक्त आणि फक्त आदर्श च..🙏🙏🙏

  • @vinodlondhe5268
    @vinodlondhe5268 Před 3 měsíci +3

    आदर्श दादा तुमच्या आवाजाला तोड नाही अप्रतिम गाता तुम्ही👏

  • @deepakgadhave9262
    @deepakgadhave9262 Před 3 lety +11

    आज पण डोळ्यातून अश्रू येतात.
    हे गाणं ऐकल्यावर.
    कोरणाचि परिस्थिती खूप आधार देणारं होतं

  • @user-fr4ce8en8p
    @user-fr4ce8en8p Před 5 měsíci +10

    हे गाणं मला खूप आवडल❤😂

  • @prasadfulungade4706
    @prasadfulungade4706 Před 3 lety +42

    Miss u papa....😭😭😭 Miss u so much... please part ya n......😭😭

  • @me_girl.805
    @me_girl.805 Před 3 lety +18

    He song eklyavar khup bhari vatl man ekdum shant zal ani sagli dukh kahi shanasathi tari gayab zali.
    Tumcha aavaj khup god ahe...🌺✨

  • @nathinternationalpublicsch3874

    गाणं ऐकल्यावर वाटते खरचं माणसांचा काय गुन्हा आहे अप्रतिम गाणे👌👌

  • @user-rp5or1nx9q
    @user-rp5or1nx9q Před rokem +17

    जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येते miss you आजी 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @vedugalne-zk7sw
      @vedugalne-zk7sw Před měsícem +1

      Right ❤aaji I love you miss you so much aaji 😭😭😭😭😭

  • @adityabalasahebkale2360
    @adityabalasahebkale2360 Před 3 lety +72

    जेव्हा जेव्हा बाबाची आठवण तेव्हा मी हे गाणं ऐैकतो😭😭

  • @chakravirsuryawanshi4008
    @chakravirsuryawanshi4008 Před rokem +12

    मराठी industry चा arjit singh..😊
    आदर्श दादा शिंदे 🎉

  • @komaldhande2565
    @komaldhande2565 Před 3 lety +18

    Very nice song 😍 and heart touching...... emotional....

  • @vishalgawade5190
    @vishalgawade5190 Před rokem +12

    सलाम आदर्श शिंदे साहेब 🎉❤

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před 2 lety +1

    या जगात सर्व सुखी अस कोणीच नाही आहे.
    प्रत्येक व्यक्ती च्या वाट्याला काही ना काही दुःख आलेच आहे. काही व्यक्ती त्यांचं दुःख इतरांजवळ व्यक्त करतात. पण काही व्यक्ती दुःख सदैव अबोल च असत. माझ्या पायातलं त्राण संपलं की मी हे गाणं ऐकते
    मला खूप बळ मिळत चालण्यासाठी या गाण्याच्या माध्यमातून धन्यवाद सर

  • @harshalkamble5175
    @harshalkamble5175 Před 3 lety +8

    काय गाणं म्हणटले आहे राव ,,एकदम कडक👏👌🔥〽🥰🙏🏻👑💯😎❤️

  • @namdevshinde1979
    @namdevshinde1979 Před 3 lety +6

    Kadak aavaj.... Lovely song.... Aadarsh Shinde ....👌👌👍💯

  • @ravi_n_official63
    @ravi_n_official63 Před 2 lety +5

    खूपच सुंदर आवाज आदर्श सर..

  • @user-yc5uo2ge2y
    @user-yc5uo2ge2y Před 2 dny +1

    आदर्श दादा खरंच तुम्ही आदर्श आहात😊😊😊😊

  • @vinodchende6829
    @vinodchende6829 Před 3 lety +68

    Your vice is so melodies ❤️.. Song is like medicine for heart..

  • @aryannikam6076
    @aryannikam6076 Před 2 lety +8

    Big fan आदश शिंदे खुप सुरत song ❤❤❤

  • @anitaa.ghodechor8572
    @anitaa.ghodechor8572 Před 2 lety +6

    खुप छान गाण आहे ऐकून मन ला छान वाटत

  • @komalbudake5561
    @komalbudake5561 Před 3 lety +130

    Very heart touching song😔❤️

  • @rushidabade2728
    @rushidabade2728 Před 3 lety +33

    मला वडिलांची आणि बहिणीची आठवण आली ह्या गाण्यानं

    • @rajkanyakakade3223
      @rajkanyakakade3223 Před 3 lety +2

      Rushi bhaiyya don't be sad ,,you have to complete your Pappas dream and those all which your sis have to see in you,,,,your sis and Pappa always with you by soal always God bless you bhaiyyu.....Best of luck .......

    • @shitalskitchen7623
      @shitalskitchen7623 Před 2 lety

      😭😭

  • @kondajigadekar2813
    @kondajigadekar2813 Před rokem +1

    अप्रतिम शब्द रचना आणि खूप छान आवाज शिंदे सर

  • @ganeshangre3550
    @ganeshangre3550 Před 3 lety +71

    हे गाणं मनात असं वाढवलं की आपल कोन तरी आहे

  • @govindnarute4332
    @govindnarute4332 Před 3 lety +4

    खरच अप्रतिम आहे हे गाण
    शहारे येतात अंगावर 🌹🌹🌹

  • @sandeshghorpade3659
    @sandeshghorpade3659 Před 2 lety +5

    खुप छान गाण गायलात 👍👍👍

  • @rohitvaydande1237
    @rohitvaydande1237 Před 2 lety +11

    Mummy mi tujya pasun lab aahe pn mla khup aatvan yete tujhi sry mummy 🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭😭

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Před 3 lety +48

    My all time favourite singer.....love u adarsh

  • @PadminiMore-l8c
    @PadminiMore-l8c Před měsícem +1

    Kharech he gane khup sunder ahe aai ata sahanshilta sampli aai baba rakshan kar g 🎉🎉🎉🎉

  • @vimalkarande4116
    @vimalkarande4116 Před rokem +17

    I miss my father who has leave me and gone while listening this music..... Miss you papa😭😭😭💐

  • @shubhangibopche656
    @shubhangibopche656 Před 3 lety +80

    Heart touching song 💓 missing Mom and Dad 😞😞

  • @anilkalamkar1142
    @anilkalamkar1142 Před rokem +3

    मी हे गाण ऐकल्या शिवाय माझ मन राहत नाही
    मला हे गाण खुप आवडत पण मला आदर्श दादा चे सर्व गाणे आवडतात 😞😞😞😭😭😭🙁🙁🙁

  • @dyaneshwarpatil8092
    @dyaneshwarpatil8092 Před 5 měsíci

    खरच सुंदर गीत आहे ,चूक नसताना मिळालेली सजा पूर्ण कथन केले आहे

  • @marutibharkar8037
    @marutibharkar8037 Před 2 lety +5

    😭?माझा जिव कि प्रान माझा भाऊ पन गेला खूप दिवस कठिन काढले ते भाऊ दुखात होता सुखाचे दिवस सोडून गेलाआमला 😭😭😭😭माझ्या भावाला आत्माम्यास शांति लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 😭😭😢

  • @pratikshagaikwad3602
    @pratikshagaikwad3602 Před 3 lety +14

    Touched me a lot..... Miss u mummy...

  • @vidyayatnur6681
    @vidyayatnur6681 Před 2 lety +4

    हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते 😭😭😭.... खूप रडायला येतं 😭.... मी आत्ता फक्त १३ वर्षांची आहे आणि माझा भाऊ १० वर्षांचा.... इतक्या लहान वयात आम्हाला खूप मोठं दुःख सहन करावं लागलं....माझे पप्पा १५ जुलै २०२१ रोजी या जगातून निघून गेले ..... जवळ जवळ एक वर्ष झाले पण रोज पप्पांची खूप आठवण येते 😭..... देवा तु असं का केलंस.... का हा दिवस आम्हाला पाहायला लावलास..... पप्पांना जोरात मिठी मारु वाटते.... Miss you a lot Pappa😭😭😭😭

    • @vanshtembhekar8402
      @vanshtembhekar8402 Před rokem

      Don't worry your Dad always with you 🙏🙏🙏🙏🐟

    • @meeraboinwad9103
      @meeraboinwad9103 Před rokem +1

      खचून जाऊ नका हे विश्व आणि आयुष्य खुप मोठं आहे,स्वतःला व कुटुंबाला सावरा,तुमच्या पप्पांचे स्वप्नं व ईच्छा पुर्ण करा त्यांचा आशिर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी आहे..

    • @Mr_Badrinath_totare_70
      @Mr_Badrinath_totare_70 Před 11 měsíci

      भैय्या तु खेचुन जाऊ नको तुझे बाबा नेहमी तुझ्या पाठीशी आहे

  • @yuvrajbhoir5721
    @yuvrajbhoir5721 Před 3 lety +4

    ❤️❤️ हे गाणं ऐकून शांत वाटाय खूप ❤️❤️

  • @jyotimagar1198
    @jyotimagar1198 Před 3 lety +3

    Khupach mast devane ya koronach kahitari karayla phahi je pan 😨😰😰😰😰😰😰

  • @sangitapawar1952
    @sangitapawar1952 Před rokem +2

    So sweet aahe song Bhau😢😢😢

  • @leenaleenahatale9209
    @leenaleenahatale9209 Před 2 lety +5

    माझा आकाश मला सोडून कोठे गेला माझ आयुष्य जगण्यासाठी गरज आहे re तुझी आठवण येते 😭😭😭😭

  • @mayabirajdar6524
    @mayabirajdar6524 Před 3 lety +1

    Apratim song kaljala bhidla 10 vela tar ekl asl song very nice song an vice lovly song Aadrsha dada😍❤❤

  • @ruturajshetake8398
    @ruturajshetake8398 Před 2 lety +8

    I miss you Papa तुमच्याबिना जगण्यात अर्थ नाहीय😭😭😭😭😭😓😓😥😪😪

  • @saudaminikarate8340
    @saudaminikarate8340 Před 3 lety +8

    I am your no 1 fan Aadarsh Shinde .. 😊👍💞

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 Před rokem +1

    धन्यवाद शिंदे साहेब खूप छान आवाजात गाणं गायलं त्याबद्दल

  • @ranidudhale7214
    @ranidudhale7214 Před 2 lety +3

    Khup khup chan

  • @simaborse3114
    @simaborse3114 Před rokem +4

    खूप सुंदर आवाज आहे भाऊ तुमचा

  • @vidulawaichal281
    @vidulawaichal281 Před 3 lety +4

    खूपच सुंदर... एकदम heart touching आहे...❤️

  • @pratikshaandhere1573
    @pratikshaandhere1573 Před rokem +2

    Khup Sundar Lyrics waaahh ....tyat khup sundar Gayla ahe ❤❤❤❤.Thank You ❤

  • @uddhavmisal5329
    @uddhavmisal5329 Před 3 lety +9

    काळजाला स्पर्श करणार सोंग आहे हे 💖✨

  • @narmadalokhande2202
    @narmadalokhande2202 Před 3 lety +15

    🙏🙏Heart teaching song🙏🙏

  • @jatindhurve559
    @jatindhurve559 Před 3 lety +14

    Melodious song.....always favorite

  • @guruprasadtalwar8176
    @guruprasadtalwar8176 Před 3 lety +1

    खूप मस्त 👌 काळजाला भिडणार गाणे

  • @snehalumbarkar9788
    @snehalumbarkar9788 Před 3 lety +12

    Very nice sir ..heart touching song ❣️❣️

  • @JyotiGadekar-kn2ym
    @JyotiGadekar-kn2ym Před 3 měsíci +1

    मला जेव्हा जेव्हा यांची आठवण येते तेव्हा मी हे गाणं आईकते ❤❤❤❤

  • @padmamandhare4650
    @padmamandhare4650 Před 3 lety +23

    Love u n ur voice aadarsh sir

  • @mhalappalawate9375
    @mhalappalawate9375 Před rokem +2

    हृदयाला स्पर्श करून जाणारे गीत आहे फारच सुंदर आवाज

  • @roshanshigwan9836
    @roshanshigwan9836 Před 2 lety +5

    🥺😨Deva tu sang na Partun yeshil ka😨🥺Ani Sarva निट karshil ka🥺🥺🥺

  • @akshusalunke4368
    @akshusalunke4368 Před 3 lety +2

    Kitihi vela he song aika ..akuch vathte...aiknaryachya dolyat pani alyashivay rahnar nhi...manala lagle song...khup chan😞😞😒😒😒😥😥😢🙏🙏

  • @nishatribhuvan3911
    @nishatribhuvan3911 Před 3 lety +8

    ❤️❤️❤️ my fev song maza mud chagla nslya vr me gan aikte he❤️❤️❤️

  • @mangalandhale7617
    @mangalandhale7617 Před 2 lety +1

    Adarsh Shinde tumachya avajala mazha salute 🙋l ❤️ your sound bolav tevhd kami ahe. Once again salute

  • @dhruvishirke9605
    @dhruvishirke9605 Před 3 lety +5

    Nice song 👌👌heart touching song but very beautiful 👌👌👌👌😍😍

  • @kkakne
    @kkakne Před rokem +2

    Heart touching song ,very sad by my favorite singer Adarsh 💞😓

  • @aditilad6538
    @aditilad6538 Před 3 lety +7

    अप्रतिम गान

  • @chetnashah487
    @chetnashah487 Před rokem +1

    आमही गुजराती आहोत पण अजय गोगावले साहेबाच हा गाण सुपर्ब आहे जबरदस्त आहे

  • @vilaskawlinge8388
    @vilaskawlinge8388 Před rokem +3

    जीवाला चटका लावून जातो राव हा आवाज 🙏🙏🙏

  • @kinjalnipane2779
    @kinjalnipane2779 Před 3 lety +2

    Super song
    काळजाला भिडणार गाणं 😭😟😔

  • @gangaakshirsagar4974
    @gangaakshirsagar4974 Před rokem +3

    खूपच सुंदर गाणं आहे

  • @kavitabarge1628
    @kavitabarge1628 Před 3 měsíci +2

    हे गाणं ऐकल्यावर वाटते मला वडीलांची खुप आठवणण येते 😢😢

  • @jagmohanchavan7177
    @jagmohanchavan7177 Před 3 lety +21

    Heart touching song🙌🏻🙌🏻

  • @anupriyagirase5428
    @anupriyagirase5428 Před rokem +2

    खूप सुंदर गाणं आहे😘😘😘

  • @umeshbansod4875
    @umeshbansod4875 Před 3 lety +40

    Feel the song and voice🧚‍♂️..ultimately❤
    Heart touching 💖

  • @PrakashPatil-us5cn
    @PrakashPatil-us5cn Před 5 měsíci

    मला कधी ही बाबांची आठवण आली कि,हे गाणं ऐकतोय मन भरून जाते,असा भास होतो बाब सोबत आहे ,देवा तु सांग ना सुंदर गाणं आहे 🚩🙏

  • @yojanarathod1595
    @yojanarathod1595 Před 3 lety +5

    आज माझा जीव ज्या व्यक्ती मध्ये राहत असे , तिने मला विश्वासघाती म्हणून , माझ्याशी असणार नात तोडून , मला yekt सोडून निघून गेला , 😭😭