ज्या माधव समीकरणाने भाजपला पहिल्यांदा सत्ता मिळाली, पुन्हा त्याच पावलावर पाऊल | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #DevendraFadnavis #PankajaMunde #VidhanSabhaElection2024 #MaharashtraTimes
    साल १९८०.. भाजपची स्थापना झाली तेव्हा देशासह महाराष्ट्राच्या राजकारणावर काँग्रेसचं एकहाती वर्चस्व होतं. त्याचवेळी भाजपचे संघटन मंत्री वसंतराव भागवतांनी माधव समीकरणाचं गणित जुळवलं आणि भाजपचा विस्तार झपाट्याने झाला. या माधव समीकरणामुळे गोपीनाथ मुंडेंसारखा नेता भाजपने घडवला.. गोपीनाथ मुंडेंच्याच नेतृत्वात भाजपला राज्यात पहिल्यांदा सत्ता मिळाली.. मात्र, आता लोकसभेतील पराभवानंतर पुन्हा एकदा भाजपने माधव समीकरणावर भर दिलाय आणि लोकसभेला जे घडलं ते होऊ नये यासाठी कसे प्रयत्न सुरू केलेत, तेच सविस्तर पाहू.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Komentáře • 145

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe6595 Před měsícem +67

    मराठ्यांचा ,दनका विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ या

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i Před měsícem +48

    जतीयवाद तेव्हा सुरु केला गेला जेव्हा माधव म्हणून जातीय राजकारण केल

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 Před měsícem +34

    जय जय ओबीसी समाज म्हणून सर्वांना एकत्र करायचं... आणि... फक्तं पद माधव... माळी - भुजबळ, धनगर - राम शिंदे, जानकर, पडळकर, वंजारी - ३-४ मुंडे, कराड, दौंड ह्यांनाच द्यायची... बाकी ओबीसी समाज म्हणजे कोष्टी, कैकाडी, वडार, बंजारा, गोसावी, न्हावी, सुतार, लोहार, कुंभार, शिंपी, गारुडी, वैदू ह्यांना कसलंच पद द्यायचं नाही... फक्तं मतांसाठी वापर करवून घ्यायचा...
    बाकीच्यांनी फक्तं सतरंज्या उचलायच्या...

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp Před měsícem +3

      भाऊ धनगर समाज या दोन समाजा पेक्षा 6 पट मोठा आहे पण अजून एक खासदार नाही झाला आमदार फक्त एक आहे माहिती घे थोडी

    • @KingOfTheJungle123
      @KingOfTheJungle123 Před měsícem

      @@vishal-ny6bp मग तुम्हाला तेवढी अक्कल कधी येईल? पडळकर ला बारामती मध्ये अजित पवारांच्या विरुद्ध तिकीट दिले... Deposit जप्त झाले... राज्यातील सर्वात अवघड सीट होती ती... ते तुम्हाला माहीत नव्हत का? सांगली मध्ये का दिलं नाही?
      जानकर ह्यांना परभणी चे तिकीट दिले... ते ही पडले... माहित नव्हत का, परभणी मध्ये बाहेरचा उमेदवार निवडून येणार नाही.... अवघड आहे... माढा मध्ये का दिलं नाही?
      पडक्या जागा द्यायच्या आणि धनगर मतांचा उपयोग इतर उमेदवारांना त्याच्या मतदारसंघात करून घ्यायचा... पंकजा मुंडे जवळचे जानकर मोठे होयले म्हणून राम शिंदे ला मुद्दामहून पंकजा मुंडे ह्यांचे जलयुक्त शिवार खाते काढून द्यायचे... जानकर साहेबांना राज्य सभेवर पाठवायचे नाही त्यांच्या ऐवजी कोण महात्मे नावाचा अनोळखी धनगर व्यक्ती राज्यसभा खासदार करायचा... वंचित आघाडी चा पडळकर ला आमदार करायचे... काम झाले की त्याला पण बाजूला करणार... प्रितम मुंडे ह्यांना मंत्रीपद न देता कोण तो भागवत कराड ला राज्यसभेवर घेऊन डायरेक्ट मंत्री करायचे...
      पंकजा मुंडे ह्यांना ५ वर्षे घरी बसवायचे... आणि निवडणूका जवळ आल्या म्हणून वंजारी मतदान मिळावे म्हणून विधान परिषद आमदार करायचे...
      खरा शत्रू ओळखा... कोण आहे जो तुमच्या नेत्यांचे पंख कापतो... मोठा होऊ देत नाही... फक्तं ओबीसी चे मत मिळवण्यासाठी तुम्हाला येड्यात काढतो...
      मुंडे साहेब खरे लोकनेते होते... तरी पण गडकरींना सर्वात आधी मंत्रिपद मिळाले ते पण मोठ्या क्रमांकाचे... राज्यात BJP वाढवली मुंडे, खडसे ह्यांनी.. ह्यांना बाजूला करून कोण फडणवीस, चंपा राज्य चालवतो... पंकजा मुंडे ह्यांना पाडण्यासाठी धनंजय मुंडे ह्यांना मदत कुणी केली? सर्वांना माहिती आहे...
      मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून कोण पोळी भाजत आहे?... विचार करा... स्वतः चा पक्ष निर्माण करून ताकद वाढवा आणि दाखवा... ओबीसी तील ज्या छोट्या जाती आहेत त्यांना प्रतिनिधीत्व द्या... त्यांना मोठं करा... तुम्हा धनगरांना तर फडणवीस पहिल्या कॅबिनेट बैठकीत ST मधले आरक्षण देणार होता... १० वर्षांत किती कॅबिनेट बैठकी झाल्या...
      काय तुमचे नेते... आणि तुम्ही भोळे भाबडे कार्यकर्ते... अवघड आहे... तुमचा उपयोग फक्तं मराठा द्वेष , मराठा नेतृत्व विरोध म्हणून साठी केला जातो... मराठ्यांचे १५०+ आमदार सर्व पक्षांत आहेत... त्यांना सर्व पक्ष तिकीट देतात...

    • @lallatibhandar
      @lallatibhandar Před měsícem

      पण तुझ्या आईची का दुखते 😂😂

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Před měsícem

      तुला का आग होत आहे.तू तुझा जातीच बघ.आता तुम्ही मुस्लिम लोक सारखी कड्या करत आहे😂😂😂😂 काय होतात तू काय झालास तू

    • @aniketgadale6841
      @aniketgadale6841 Před měsícem

      इंग्रजा नंतर फोडा आणी राज्य करा हेच मराठयानच धोरण राहील आहे ओबीसी. जिंदाबाद

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 Před měsícem +46

    माधव ला आता नाही पाधव केला तर मराठा नाव नाही लावणार...

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Před měsícem

      काय मराठा मराठा करता रे.तुम्हाला कोणी मोजत नाही तरी स्वतःच उड्या मारता.हिम्मत तर कशात च नाही.गरज पडल्या वर १८ पगड जाती ला सोबत घेऊन लढणारे तुम्ही.आणि मराठा मराठा करता

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před měsícem

      वाशीत केळं भेटले ना .मग खा आणि गप्प रहा .😂😂

    • @Indraya_swaha_takshykay_swaha
      @Indraya_swaha_takshykay_swaha Před měsícem +1

      पराठा खाऊन झोप😂

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh Před měsícem +25

    हा माधव पॅटर्न आधूनिक जातियवादाच मुळ बीजय......त्याला वरचढ ठरणाय्रा नविन पॅटर्न चा जन्म महाराष्ट्रात झालाय
    मराठा + मुसलमान + दलित

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 Před měsícem +41

    मराठ्यांची ताकद दाखवून देऊ विधानसभेला बीजेपीला

  • @gajananrokade
    @gajananrokade Před měsícem +6

    असे किती पण माधव आणा आता काही फरक पडणार नाही... सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू... 💯

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 Před měsícem +15

    माधव पेटर्न जातीवाद 1980लाच सुरू झाला म्हणे मराठा जाती वादी कसा

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Před měsícem

      अगदी खरे आहे संघप्रणित भाजप ने खरा जातीयवाद वाढवला

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 Před měsícem +33

    माधव ला पुरून उरणारा.. ... जरांगे पाटील पॅटर्न

    • @indiannational12
      @indiannational12 Před měsícem +8

      90 king 😂😂😂😂

    • @SachinRChavan
      @SachinRChavan Před měsícem

      तुतारी प्रचारक 😂

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 Před měsícem +2

      ​@@indiannational12एकच पर्व झाटभर सर्व😂😂

    • @indiannational12
      @indiannational12 Před měsícem +3

      @@nitinkadam4444 लाख मराठा 1ता भूजबळ.......

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 Před měsícem +2

      @@indiannational12 बेसन शीळी भाकर
      तिहार जेल कैदि नं ,,420

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp Před měsícem +6

    टीप : धनगर समाज फक्त मतदाणासाठी आहे.

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Před měsícem +15

    माधव मधील ध सात सोडली

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před měsícem +6

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před měsícem

      विसरा आता😂😂

  • @HIND251
    @HIND251 Před měsícem +2

    महाराष्ट्रात मराठा समाज सगळं आपल्या ताटात पाहिजे ही भूमिका आहे.सगळं ओरबाडून पाहिजे.होऊ द्या ओबीसी दलित आदिवासी सत्ताधारी.

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Před měsícem +4

    माधव पॅटर्न ला मराठा समाज शिंगावर घेण्यासाठी तयार आहे

  • @ashokkhedkar5978
    @ashokkhedkar5978 Před měsícem +5

    मतदान माधव चे घ्यायचे व मंत्रिपद देताना उच्च वर्णीय ला देयचे हिच bjp ची खेळी आहे.

  • @harryd984
    @harryd984 Před měsícem +4

    या हून कळतंय की जाती पती च राजकारण कोणी सुरू केलंय...😊

  • @pramodbhusare1980
    @pramodbhusare1980 Před měsícem +2

    मराठा समाज सोबत नसेल तर काहीच होणार नाही कारण ज्या वेळी हिंदुत्व म्हणून सामोरी गेली तरच BJP चे काहीतरी होईल आणि हा कोणताही पॅटर्न ठेवण्या पेक्षा हिंदुत्व हाच पॅटर्न राहायला हवा

  • @ShivajiSaswade-ec8fi
    @ShivajiSaswade-ec8fi Před měsícem +11

    महाराष्ट्र टाईम ओबीसी जास्तच बाजू ओढतोय पेपर ला ब्लॉक लिस्ट करा

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Před měsícem +5

    यावेळी माधव पॅटर्न la ममुद पॅटर्न चालणार .. जरांगे फॅक्टर काम करणार 👍👍भाजप chya जातीय राजकारणाचा कडेलोट करणार द ग्रेट मराठा पलटण🙏🙏

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před měsícem +1

      ममुद नाही रे ते म्हमद्या पॅटर्न आहे 😂😂😂

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology Před měsícem

      @@bhaiyya3089 हो का वंमध्या 😂😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před měsícem

      @@Measurement_metrology करपली का म्हमद्या😂😂

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 Před měsícem +13

    आता धनगर समाज.जय भीम. जय माळी. जय इतर समाज आणि. जय गोपीनाथ. जय OBC सगळे ऐक व्हा भावांनो... जाणकर पाडले. हाके पाडले. प्रकाश आंबेडकर साहेब पाडले. पंकजा मुंडे पाडली.. शेंडगे साहेब पाडले.. असो पण वाटत आण्णा भाऊ साठे ह्या माणसांनी शपथ घेतली पाहिजे हे मुंढे साहेब साहेब यांचं स्वप्न

    • @nik9643
      @nik9643 Před měsícem +1

      😂😂 Agodar 20 seat nivadun aan Vanjarya mag baghu...2-4 jaga yenare khup val val karat ahet

  • @Sby837
    @Sby837 Před měsícem +7

    Only OBC❤❤❤ jay vidhrbhh jay bhim

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b Před měsícem +25

    माधव हि श्रीमत उचभ्रू ओबीसी जाती
    ज्या मायक्रो ओबीसी चे आरक्षण खातात,.
    मायक्रो ओबीसी -- लमान, लोहार, कुंभार, नाभिक

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před měsícem +1

      Mg Kay karnar tumhi 😂😂

    • @Rajpatil44489
      @Rajpatil44489 Před měsícem +5

      Dhangar आणि वंजारी la separate Reservation आहे
      ते kunach Arakshan नहित khat

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Před měsícem +8

      @@Rajpatil44489 राजकीय! ३४० जाती पण ३ च टगे समोर 😁

    • @anilsanapofficial4040
      @anilsanapofficial4040 Před měsícem

      ​@@user-uf6hx4vj9b3 ch bas ki

    • @sandeepkharat1691
      @sandeepkharat1691 Před měsícem +4

      माधव मधील ध सात सोडली 😢

  • @pravinjadhav154
    @pravinjadhav154 Před měsícem +6

    M.m.jarange patil factar fakt

  • @Surajxhkl
    @Surajxhkl Před měsícem +7

    जय ओबीसी 💛💛
    जय भीम 💙💙

  • @balabhai4214
    @balabhai4214 Před měsícem +2

    कितीही आपटली तरी काही फायदा होणार नाही.
    कारण जो बुंदसे गई. वो माधव प्याटनसे नही आयेगी. 😊😊

  • @dadajagtap7274
    @dadajagtap7274 Před měsícem +2

    बिजेपी ला आता मत नाही

  • @user-kf4rv8ek5s
    @user-kf4rv8ek5s Před měsícem +1

    माधव राबवायला पण मराठेच बरोबर असले तरच माधव यशस्वी होत असतो

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 Před měsícem +2

    बाकी 400-450 जाती वाऱ्यावर सोडा

  • @Indialover120
    @Indialover120 Před měsícem +1

    दलीत सामजने आत्तापर्यंत झालेले अत्याचार कोणी केले आणि अट्रोसिटी कायदा रद्द करण्यासाठी कोणी मोर्चे काढले हे विसरू नये . एकदा सत्ता मिळाली की atrocity रद्द करण्यासाठी परत मोर्चे निघतील यांचे. जय भीम जय संविधान!

  • @chintamanshinde1759
    @chintamanshinde1759 Před měsícem

    आता सर्वसामान्य धनगर समाज माधव पॅटर्नमध्ये नाही फक्त धनगर नेतेच त्यामध्ये आहेत जे समाजाचे मागणी काय आहे याकडे लक्ष देण्याऐवजी समाजाचे वर्षानुवर्षे नुकसान करून आपल्या पदरात आमदारकी पाठवण्यात धन्यता मारतात.

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o Před měsícem +1

    धनगर समाज नाही बीजेपी सोबती आम्ही भी आमचा दणका दाखुन देणार

  • @hanumanwaman9061
    @hanumanwaman9061 Před měsícem +2

    फक्त मराठा फक्टर

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před 29 dny

    नाटक बंद करा
    देवेंद्र फडणवीस
    गोपीनाथ मुंडे ना बीड जिल्हा नी निवडून दिले होते
    काय पण नाटक बोलू नका
    गोपीनाथ मुंडे ऐक वेगळे नेतृत्व होते

  • @marotiborole4806
    @marotiborole4806 Před měsícem

    सेना महादेव पॅटर्न राबू द्या या कोणताही पॅटर्न राबवून द्या यावेळेस मराठा समाज ला आरक्षण देना गेलं तर ह्याला पायाखाली लोड होणारच

  • @Democratic12346
    @Democratic12346 Před měsícem

    पंकजा ताई मुख्यमंत्री पद च चेहरा बनवा ...288 जगावर विजयी होतील ..वंजारी खडा तो सरकार से बडा ..एक वंजारी कोटी वंजारी

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 Před měsícem

    गद्दारी,धोका,कपट याला शुद्ध नाव फक्टर.

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 Před měsícem +1

    आता फक्त जरांगे पाटील चालनार

  • @Hv...248
    @Hv...248 Před měsícem +5

    मोघल मराठा विरुद्ध इतर सर्व समाज

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 Před měsícem +2

      आयत खाऊन माजले 1/2 %.इतर समाज मराठा सोबतच आहे हे लोकसभा निकालावरून दिसून आले.

    • @VitthalJadhav-gq2ye
      @VitthalJadhav-gq2ye Před měsícem

      इंग्रजांची पैदास

  • @Er.Sudarshan1998
    @Er.Sudarshan1998 Před měsícem +3

    Jai obc🎉

  • @user-wx9xy9ye6f
    @user-wx9xy9ye6f Před měsícem +1

    जय ओबीसी ❤

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Před měsícem +1

    जरा गे पाटील जिंदाबाद

  • @jayantpatil6482
    @jayantpatil6482 Před měsícem

    आहों मराठा मतदान सोबत असेल तर या बाकी समिकरणांना अर्थ आहे... ह्या बिचाऱ्या मतदार गट हे खारीचा वाटा जरूर देऊ शकतील पण मजबूत भिंत मराठाच उभी करू शकतो...हे मी नाही सांगत मतदानाची आकडेवारी आणि टक्के वारी सांगते

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp Před měsícem +1

    कृपया ध ला यामध्ये टाकू नका पत्रकार त्यांना काहीही फायदा नाही झाला एकही खासदार झाला नाही अजून

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Před měsícem +1

    Only one jarange patil pattern ❤

  • @india.9977
    @india.9977 Před měsícem

    मा 5% ध 10% व 0.50 मायक्रो %5😅😅😅😅😅😅

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před měsícem

    BJP JINDABAD 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @VaijsnstWayaee
    @VaijsnstWayaee Před měsícem

    महादेव जानकर समर्थक

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c Před měsícem

    MADHAV ha nivval jatibhed ahe....

  • @user-xs9yt8ks5r
    @user-xs9yt8ks5r Před měsícem +1

    Ata maratha muslim thalit pethar honar kara jativath

  • @pandurang2554
    @pandurang2554 Před měsícem +4

    विधानसभेला दाखवून देवू ओबीसी काय असतंय ते इतर फेंक्टरांना जय ओबीसी

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 Před měsícem

    MADHAV vs MMMMM PETERN STRONG AHE MARATHA MUSLIM MAHAR MANG MANOJ JARAMGE

  • @notattitude6455
    @notattitude6455 Před měsícem

    सद्ध्या महाराष्ट्र टाइम्स चैनल मराठा ल ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी बराच प्रयत्न करत आहे. सुपारीबाज बरोबर नाही.

  • @abhayjadhav9447
    @abhayjadhav9447 Před měsícem

    Cast based census n karjmukti for farmers

  • @Thereal3701
    @Thereal3701 Před měsícem +2

    50 nhi 80 jaga cha faida jinar nkki tai mule

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw Před měsícem +3

      Manun sunny leoni padli beed madhe😂😂😂

    • @Thereal3701
      @Thereal3701 Před měsícem

      @@HemantChaudhari-ru2sw तुमच्या तर घराघरात सनी लियोन आहे

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 Před měsícem +1

      ताई किती मतांनी विजयी झाल्या 😂

  • @vishalpawar_t2722
    @vishalpawar_t2722 Před měsícem +1

    Arey tyo madhav pattern nahi amhi 1995 la hindu hindu karun vede zhalelo mhanun tumhi nivdun Alta tumhala vidhan sabhela maratha danka dakhvto amhi

  • @shripadaravkar7507
    @shripadaravkar7507 Před měsícem

    फडणवीस?

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj Před měsícem

    Kashacha pattern kay news valyana kahi kam nahi kahi pn news takat rahtat

  • @Mahadev-uk1zz
    @Mahadev-uk1zz Před měsícem +1

    9 jiklya 35 jinknar

  • @shrikantgapat8571
    @shrikantgapat8571 Před měsícem

    Loksabhet sudha madhav formula ch hota

  • @navratnabaga243
    @navratnabaga243 Před měsícem

    Ma ta ne aase jativadi videodakhau naye 😂😂😂

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj Před měsícem

    Khara jatiyvad tr news chanel karat ahet jati jati vr kahi pn news banun news banun

  • @santoshedke-gq5rc
    @santoshedke-gq5rc Před měsícem

    आता शहाणे झाले

  • @SP-og8nl
    @SP-og8nl Před měsícem

    Bjp prerit news channel.

  • @manohardhekle1077
    @manohardhekle1077 Před měsícem

    Ekmartyeioke