छोटे कदम माऊली किर्तन| chhote kadam mavali kirtan| अभ्यासु शैलीत किर्तन| धुळगाव येथील किर्तन|

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चैनल गजर हरिनामाचा सबस्क्राईब करायला विसरू नका
    #माऊली_महाराज_कदम
    #
    #ज्ञानेश्वर_महाराज_छोटे_माऊली
    #छोटे_माऊली_किर्तन
    #धुळगाव_येथील_छोटे_किर्तन
    जय हरी मंडळी आम्ही आहोत...
    गजर हरिनामाचा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडिओ तयार करत असतो
    त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या गजर हरिनामाचा आमच्या CZcams channel वरून प्रसारित करतो
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या.
    आपणास नवनवीन व दर्जेदार साहित्य देण्याचा आमचा मानस असून त्याचा लाभ घेण्याकरिता गजर हरिनामाचा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
    #गजर_हरिनामाचा #किर्तन #ट्रेन_एक्सीडेंट_में_किसकी_गलती
    #रेल्वे_अपघातात_कोनाच_चुकले

Komentáře • 44

  • @GauravRajguru-uu3hs
    @GauravRajguru-uu3hs Před měsícem +2

    Va ky chintan ahe darroj Navin chintan ❤❤

  • @deepakdeshmukh2334
    @deepakdeshmukh2334 Před měsícem +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @m.d.dakhoreparbhnikar6514

    वारकरी बाणा मंजे छोटे माउली

  • @shivamshinde71
    @shivamshinde71 Před 3 měsíci +2

    राम कृष्ण हरी

  • @ahiretejas9834
    @ahiretejas9834 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 Před rokem +2

    माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @yuvrajjarhad-wt9jr
    @yuvrajjarhad-wt9jr Před rokem +3

    Jay hari

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem +1

      जय हरी लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @Dhananjayghadge328
    @Dhananjayghadge328 Před rokem +1

    राम कृष्णा हरी. खुप छान

  • @somnathnavale5925
    @somnathnavale5925 Před rokem +2

    राम कृष्ण हरी माहाराज

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před rokem +1

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूप छान किर्तन🙏 व आगळावेगळा सेवापुर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      अप्रतिम किर्तन फारच सुंदर

  • @user-gg1op7yi7h
    @user-gg1op7yi7h Před rokem +1

    जय हरी

  • @vitthalwalke3029
    @vitthalwalke3029 Před rokem +1

    जय हरी मावली

  • @sharadapagar8559
    @sharadapagar8559 Před rokem +1

    🙏🏻जय जय राम कृष्ण हरी🙏🚩🚩🚩

  • @santoshbansode1257
    @santoshbansode1257 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @ashwingaikwad7916
    @ashwingaikwad7916 Před rokem +1

    अप्रतीम कीर्तन

  • @arundighe4339
    @arundighe4339 Před rokem +1

    रामकृष्ण हरी

  • @ashwinitapkir5675
    @ashwinitapkir5675 Před 5 měsíci +5

    Khup chhan

  • @-deepak_veer
    @-deepak_veer Před rokem +2

    जगदाळे आबा यांच्या गायनात क्वालिटी आहे एकच नंबर

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před 6 měsíci +1

    महाराज आपल्या वाणीला साष्टांग दंडवत नमन, एक हितंचीक शेतकरी,

  • @bgho9591
    @bgho9591 Před 11 měsíci +1

    Jay hari khup Sundar kirtan🙏🙏

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 11 měsíci

      धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा हा आनंद सगळ्याना मिळेल तेव्हा शेयर करायला विसरु नका

  • @-deepak_veer
    @-deepak_veer Před rokem +7

    रविदास आबा महाराज जगदाळे नंबर वन चाल

  • @sadashivpatil8791
    @sadashivpatil8791 Před 3 měsíci +1

    मनीं वसे त्याचें आवडे उत्तर ।
    वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥
    जातीचें तें झुरे येर येरासाठी ।
    वियोगेंही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥
    भेटीची अपेक्षा वारता आदर ।
    पुसे नव्हे धीर मागुतालें ॥३॥
    तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन ।
    सोइरे हरीजन प्राणसखे ॥४॥

  • @user-yy1js5wc2w
    @user-yy1js5wc2w Před 11 měsíci

    🙏💐🚩 जय हरी 🚩💐🙏

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 11 měsíci

      धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @NagoraoSatpute-ym8je
    @NagoraoSatpute-ym8je Před rokem +1

    भाऊ प्रमानांचा व्हिडिओ टाका 🙏👍

  • @santoshmaharajgarule1053

    जय हो

  • @Varkari_455
    @Varkari_455 Před rokem +3

    47:50

  • @rohidassangale7596
    @rohidassangale7596 Před rokem

    मनी वसे त्याचे आवडे उत्तर I
    वाटे समचार घ्यावा ऐसे I
    जातीचे ते झुरे येर येरासाठी ।
    वियोगे हिंपुटी ने घे कधी I

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Před rokem +1

    आवाज स्पष्ट येत नाही

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Před 8 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @govindlaxmanrao9011
    @govindlaxmanrao9011 Před 8 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @ashutoshbansode1013
    @ashutoshbansode1013 Před rokem +1

    राम कृष्ण हरी