Food कंपन्या आपल्यापासून काय लपवतात? |

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 214

  • @nilamsomji4159
    @nilamsomji4159 Před měsícem +24

    मी 58 वर्षाची अविवाहीत व्यक्ती आहे. मी गेले 18 वर्षे एकटी रहात आहे. तुमच्या या कार्यक्रमामुळे माझे एकटेपण पूर्णतः गेलेले आहे. तुम्हा दोघांची मी खुपखुप आभारी आहे. तुमच्या जीवनात अशीच भारभराट होवो आणि छान छान knowledgeable माहीती मिळो. Thank you so much!!

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद! 🙌

    • @Rp-iz6fn
      @Rp-iz6fn Před měsícem

      Don't feel alone , life is beautiful 🌹

    • @bhaskarghavate3560
      @bhaskarghavate3560 Před měsícem +2

      खूप छान conversation.
      पुढील episod विरुद्ध आहार याबाबत घ्यावा ओंकार जी.

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 Před měsícem

      Nilam ji dont know why you deprived yourself from this wonderful instituition.

  • @parasharagriandculturetourism
    @parasharagriandculturetourism Před měsícem +19

    शार्दूल-ओंकार आणि तुमची पडद्यामागील सर्व सहकारी, तुम्ही खुप छान काम करत आहात. अमुक तमुक चे सर्वच भाग खूप माहितीपूर्ण असतात. खासकरून ही अन्न जागृती सिरीज तर भन्नाट आहे.

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद 🙌🏻

  • @sunilkachure9723
    @sunilkachure9723 Před měsícem +4

    अन्न टिकवणे हे पण गरजेचे आहे .कारण उत्पादक व्यक्ती पासून ग्राहक पर्यंत खाद्य पदार्थ पोचायला काही दिवस ते काही महिने लागतात.
    हे नाकारता येत नाही.
    फूड prossesing त्या साठी करावेच लागणार.
    पण .
    अल्ट्रा फूड prossesing टाळावे

  • @bylagu
    @bylagu Před měsícem +6

    या चर्चेतून मी इतकंच शिकलो की कोणताही पदार्थ हा प्रमाणांत खाल्ला तर को अपायकारक नसतो.

  • @pawanrao289
    @pawanrao289 Před měsícem +16

    हा विषयच packaged food , chemical reaction असा आहे की आपसूकच english बोलल जात, आपण knowledge based विषय म्हणून बघा , दरवेळेसच मराठीतच बोला असा अट्टाहास का??? ते मराठी बोलत आहेतच की😊❤

    • @rutvijwagh624
      @rutvijwagh624 Před měsícem +1

      Exactly

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Před měsícem +4

      आपण सगळे पण दैनंदिन व्यवहारात कितीतरी इंग्रजी शब्द वापरतोच . उगाच मात्रुभाषेचं प्रेम उफाळु देऊ नये . कितीहि मात्रुभाषेवर प्रेम असलं तरी इंग्रजी शब्द येतातच तोंडात .

    • @rutvijwagh624
      @rutvijwagh624 Před měsícem +1

      बरोबर आहे

    • @amrutabhuskute3557
      @amrutabhuskute3557 Před měsícem +1

      आपसूक बोलणं वेगळं आणि ओढूनताणून आणलेलं वेगळं. गरज नसतानाही या इंग्रजीत बोलत आहेत.

    • @priyankab2719
      @priyankab2719 Před měsícem

      ​@@amrutabhuskute3557 ashyaveli apan mudhya var laksha kendrit karava mhnje tynacha muddampana aplya lakshat yenar nahi. 😂😂😂

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před měsícem +7

    एकच नंबर विषय निवडला. छानच हसत खेळत भाग झाला. फ्लेवर एनहान्सवर पण एपिसोड हवा. म्हणजे ते आपल्यासाठी चांगले कि वाईट आणि विशेषतः ते शाकाहारी असतात की मांसाहारी. कृपया हा विषयही खुप महत्वाचा आहे. आलेल्या पाहुण्यांचे आणि तुमचेही खुप खुप धन्यवाद 👌🏼👌🏼❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @bylagu
    @bylagu Před měsícem +8

    नमस्कार शुभ संध्या, तुम्हा चौघांनाही. अहो त्या पॅकेटच्या मागच्या बाजूचा जो मजकूर असतो तो इतक्या लहान पॉईंट साईज मध्ये असतो की भिंग घेऊनही पटकन वाचता येत नाही आणि साहजिकच स्वभावानुसार वाचायचा कंटाळा करतो (खरं कर करु नये) वाचण्या ऐवजी त्यातील पदार्थ आपल्या पोटात गेलेला असतो.

    • @sd6795
      @sd6795 Před měsícem

      @@bylagu Right

  • @VirShri
    @VirShri Před měsícem +2

    घरचं ताजं जेवण जेवा आपले आई वडील आज्जी आजोबा जे खातं होते तेच खा तेव्हा कुठे होते हे लोक नोकरी करत नव्हते का तेव्हा,जिभेचे चोचले पाहिजे तर मग डायबिटीस, कॅन्सर साठी तयार रहा.

  • @neelamkulkarni3832
    @neelamkulkarni3832 Před měsícem +2

    खूप सुंदर चर्चा.... पॅकेज फूड खरेदी करताना ते कसे तपासायचे ही महत्वाची गोष्ट समजली... धन्यवाद..

  • @vattamma20
    @vattamma20 Před měsícem +3

    छान अणि अत्यंत गरजेचा एपिसोड. खूप बाहेरच खाल जात. आजकाल लोक दही, डोश्याच पिठ पण दुकानातून आणतात.
    अमिता किती छान समजावून सांगते. ❤

  • @user-vu1hk5bf5c
    @user-vu1hk5bf5c Před měsícem +1

    Chitale products dont have palm oil. They have made a concious decision npt to use it. Even Patanjali productz usually dont use Palm oil.

  • @gaurideshpande8913
    @gaurideshpande8913 Před měsícem +4

    ह्यापैकी कुणामध्येही packaged food आरोग्यासाठी अतिशय घातक आहे असं सांगण्याच daring नाही. सगळ्याच food companies palm oil वापरतात...छोटी कंपनी, मोठी कंपनी ...कोणीही अपवाद नाही...पण सगळे nutritionists हे pharma and food companies चे agent असतात.

  • @onlinepathshala1343
    @onlinepathshala1343 Před měsícem +1

    खूप खूप धन्यवाद sir, मी research scholar आहे, food, Vegetables वर research करते. तुमच्या informative podcast मुळे, माझ्या research ला एक नवीन वळण मिळाल, ..

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 Před měsícem +53

    खूप छान विषय. पण मराठी कार्यक्रम असून त्या बाई किती इंग्रजी बोलतात. पुढच्यावेळी काळजी घ्या साहेब. तुम्ही किती छान बोलता.

    • @rutvijwagh624
      @rutvijwagh624 Před měsícem +7

      त्या पदार्थांच्या पॅकेट्स वर हे इंग्लिश मध्ये लिहिले असते म्हणून असेल कदाचित

    • @gargikhaire3740
      @gargikhaire3740 Před měsícem +2

      @@suhasinivichare206 disagree...

    • @amrutabhuskute3557
      @amrutabhuskute3557 Před měsícem +2

      खरं आहे. यांच्या भाषेने फार विरस होतो. ऐकावंसंच वाटत नाही.

    • @itsvpk11
      @itsvpk11 Před měsícem +1

      अमिताताईंची भाषा छान आहे, पण दुसऱ्या ताई फारच इंग्रजाळलेले बोलत आहेत

    • @ydasture
      @ydasture Před měsícem +1

      मराठी चा मुद्दा बरोबर आहे.. पण बाहेर रच्या देशात राहातात त्यांच्या मुलांना पण समजण्या सोपे जाते थोडे इंग्रजी असल्यास

  • @vaishnavisutar680
    @vaishnavisutar680 Před měsícem +1

    शार्दुल आणि ओंकार धन्यवाद! मी अमुक तमुक चे पत्येक podcast बगते, तुम्ही खूप चांगले विषय निवडता. हे podcast मराठी मधून आहे, म्हणून अजून चांगल्या प्रकारे समजतं अमिता mam ला या आधीच्या podcast मध्ये पाहिले आहे, त्यापण खूप छान समजून सांगतात. पुन्हा एकदा धन्यवाद 🎉

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 Před měsícem +1

    Cold pressed Oil महाग असतं पण, त्याचं वापरायचं प्रमाण रिफाईंड पेक्षा कमी असतं. सो, रिफाईंड मध्ये जे केमिकल्स असतात ते कोल्ड प्रेस मध्ये नसतात, पण शिवाय त्याचे वापरायचे प्रमाण कमी असते...

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 Před měsícem +6

    गद्रे बाई खूप छान समजावून सांगतात.

  • @snehal1968
    @snehal1968 Před měsícem +4

    शार्दूल आणि ओंकार तुम्हा दोघांनाही एक विनंती आहे, veg चांगल की नॉनव्हेज यावर पण एक video करा प्लीज 🙏

    • @adnyat
      @adnyat Před měsícem

      मनुष्य मूळ नैसर्गिक स्वरूपातील (unprocessed) अन्न म्हणून फक्त फळे खाऊ शकतो. म्हणजे निसर्गाने मनुष्याला फलाहारी बनवले आहे. इतर कोणतेही अन्न प्रक्रिया केल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही.
      बाकी चांगलं वाईट ठरवण्याचे मापदंड प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात.

  • @vidulakarlekar443
    @vidulakarlekar443 Před měsícem +1

    खूप छान माहिती मिळाली... अमिता ताईं आणि सई ताईंचे.. आणि अमुक तमुक टिमचे धन्यवाद 🙏🙏🙏 तुमच्या मुळे आमच्या ज्ञानात भर पडते..

  • @easycreativeactivities8673
    @easycreativeactivities8673 Před měsícem +2

    खूप छान... अमिता गद्रे यांना ऐकायला नेहमीच आवडतं❤

  • @tejaswiniambekar6103
    @tejaswiniambekar6103 Před měsícem +1

    What about Maltodextrin?
    Protein supplements किती चांगले ?

  • @archanaagarwal454
    @archanaagarwal454 Před měsícem +1

    खूपच गरजेचा विषय , सर्वांना समजेल असा हाताळला आहे . अमिता अर्थात भारीच आहे ! ओंकार आणि शार्दूल , दोघांचे खळखळून हसणे कायम ठेवा ❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před měsícem

      नक्कीच 😄मनापासून धन्यवाद!

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 Před měsícem

    अतिशय सुंदर विषय आपल्या देशातल्या लोकांचं हेल्थ चांगले राहील .तुमच्या या जनजागृतीचा सलाम तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏

  • @sanjayvaidya9936
    @sanjayvaidya9936 Před 16 dny

    थँक यू सर, खूप छान माहिती तुमच्या मूळे मिळते आणि ती ही सखोल. 🙏

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 Před 28 dny

    Really helpful and knowledgeable discussions.
    Thank you team AmukTamuk for having this important topic.
    Packaged Food जेव्हा लोक बोलतात ते "Ready to Eat" बद्दलच बोलतात. पीठ कोणी विकत आणून तसेच्या तसे खाऊ शकत नाही.
    FSSI or for that matter any Food and Drugs governing body काही देव नाहिये की त्यांनी Approve केले म्हणजे सगळेच स्वच्छ, निर्धोक, प्रामाणिकपणे लिहिलेले असणार आहे, तुमचे डोके जागेवर ठेऊनच खरेदी करायचे आहे.
    Also colors are way too toxic than Sugar because they are Carcinogenic.

  • @kavyasachinvedak5broll288
    @kavyasachinvedak5broll288 Před měsícem

    Hi.......! Podcast नेहमी प्रमाणे सुदंर झाला.
    अमिता मॅडम आणि सई मॅडम या दोघांनी खुप छान माहिती दीली. आणि समजून ही छान सांगितले. हा podcast पूर्ण ऐकल्या नंतर
    विचार केला तर अस समजल की
    Packaged food न खाल्ल्याने कींवा कमी केल्यास आपली तब्बेत आणि पर्यायाने आपले पैसे ही वाचतील.
    Pack च्या मागील बाजू "वाचाल तर वाचाल"
    🙏 धन्यवाद 🙏

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 Před měsícem +3

    अमिता आमची आवडीची. खूपच छान मराठी बोलणं आहे तिचं.

  • @ManovedhPallaviPatankar

    सध्याच्या काळात खूपच महत्वाचा असणारा हा विषय आहे, सगळ्या आजारांचे मूळ इथेच आहे. धन्यवाद, असेच nutrition che videoes अजून पहायला आवडतील. आयुर्वेदात आहाराबद्दल जे सांगितल आहे त्यावर पण एकदा video बनवा

  • @kshitijaagashe3163
    @kshitijaagashe3163 Před měsícem +25

    पाहुण्यांना जास्तीत जास्त मराठीत बोलायची विनंती करावी. 🙏🏻

    • @monikakhedkar7024
      @monikakhedkar7024 Před měsícem

      बरोबर, आईवडिलांना पण दाखवू शकतो

  • @sukhadabapat8921
    @sukhadabapat8921 Před měsícem +1

    लाकडी घाणा तेल आणि इतर कुठल्याही कंपनीने तयार केलेले तेल यांच्या किमतीची तुलना केली तर हे लगेचच लक्षात येत

  • @user-wk7ep2ei1b
    @user-wk7ep2ei1b Před měsícem +5

    शेतकरी मेन प्रोडक्ट आहे त्याला वेळेत जर किंमत मिळाली नाही तर सगळी विष खानार . मग बसा न्युट्रीशन करत

  • @ujjwalanawathe6537
    @ujjwalanawathe6537 Před měsícem +2

    शक्यतो घरी बनवावे आणि खावे. फळं, भाज्या आणि भाकरी, पोळी, खाल्ल्यास काही प्रश्न च नाही. फिट राहण्यासाठी हे च करणे गरजेचे आहे. पॅक फूड ला बाजूला सारून आरोग्यपूर्ण जीवन जगावे.

  • @aratibhetalu2106
    @aratibhetalu2106 Před 20 dny

    Jabardast information
    Thank you so much all of you

  • @trupti.rahulk
    @trupti.rahulk Před měsícem +1

    Excellent episode as usual ❤
    Amita ma'am is my favourite. I feel she sounds like Marathi actress Tejashri Pradhan😊

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609 Před měsícem

    खूप छान विषय
    खूप छान चर्चा
    कृपया असे च विषय चर्चे साठी आणत रहा
    फार मदद होते छान माहिती मिळते आम्हाला
    खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @pritirandhave5988
    @pritirandhave5988 Před měsícem +1

    एखादा हॉटेल चा पण विडिओ बनवा diff रेस्टोरंट and स्ट्रीट food कोणतं चांगल कोणतं वाईट like बनवण्याच्या पद्धती

  • @sukhadabapat8921
    @sukhadabapat8921 Před měsícem +1

    या एपिसोड मध्ये तेल कोणते वापरावे किती कसे वापरावे palmoil चे दुष्परिणाम यावर चर्चा झाली पण एका मुद्दा असा आहे की आपल्या देशात तेलाचा तुटवडा होऊ नये यासाठी सरकार इतर तेलात palmoil मिसळायला परवानगी देते. त्यावर इलाज काय? लाकडी घाणा तेल सर्वाना परवडेल असे nahi..

  • @babasahebkadam5678
    @babasahebkadam5678 Před měsícem

    मी तुमचे सर्व Podcast बघते .खूप छान माहिती दिली .🙏🙏 मनातील सर्व शंका दूर झाल्या . 👌👌👌

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před měsícem +1

    सीजन ला जया भाजया बाजारात मिळतात तयाच खावयात अशी आमच्या घरातील मोठी माणसे सांगतात. पचन शक्तीचा विचार ऋतु प्रमाणे करायला पाहीजे.

  • @942200
    @942200 Před měsícem +1

    Athvale foods che sagle product palm oil astat, including Ganesh bhel

  • @ashapatil6293
    @ashapatil6293 Před měsícem

    कसे सूचतात रे इतके चांगले विषय….खूप छान👌🏻👌🏻👌🏻

  • @vg7500
    @vg7500 Před měsícem

    छान , खुप महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिली तुम्ही मी पण विचारात पडले कि आमच्याकडे पण असेच होत असेल का? असेल त्यात आता सुधारणा कुठे आणि कशी करायची याची एक आयडिया आली आहे धन्यवाद दोघांचे असेच कार्यक्रम करत आहे दोघांना मंगल सदिच्छा 🙏

  • @JiyoDilSe-qi9ut
    @JiyoDilSe-qi9ut Před 15 dny

    Khup chaan conversation

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 Před měsícem +1

    Nice episode

  • @SJ-884
    @SJ-884 Před měsícem

    खूप चांगला विषय निवडलात आणि प्रश्नही छान निवडक विचारलेत ज्यामुळे उपयुक्त माहिती मिळाली 👍🏻

  • @snehakadam7628
    @snehakadam7628 Před měsícem +2

    प्लीज मराठी शब्दांचा वापर करावा, बाकी सर्व आपले भाग नेहमी प्रमाणेच अतिशय उत्तम 😊❤

    • @adnyat
      @adnyat Před měsícem

      कृपया* ☺️

  • @rohitar1
    @rohitar1 Před měsícem +3

    धिस वॉझ ए व्हेरी व्हेरी एन्रिचिंग, एण्ड सो, चर्चा! ते पण इन मराठी! विशेषतः दोज् पिसेस् अबाऊट कुरमुऱ्याचा लाडू!! सो सो माहितीफुल्ल!
    स्पिकर एक्सपर्टस्-ना फार फार हार्टफुल थॅन्क्स!!!

  • @pdate3839
    @pdate3839 Před měsícem +9

    तुमचे कितीतरी पाहुणे गरज नसताना खूपच इंग्लिश मधे बोलतात. मराठी कार्यक्रमात मराठीतून बोलण अपेक्षित आहे.

  • @madhavitarle-auti8449
    @madhavitarle-auti8449 Před měsícem +3

    आपल्याकडे अजूनही सुटा माल विकत मिळतो ज्यावर काहीच माहिती दिलेली नसते. आमच्या घराजवळ एका मोठ्या दुकानात बरेच स्नॅक्स मिळतात जे ताजे बनविले जातात आणि लागेल तसे पॅक करून दिले जातात. ज्यात बरेच से चिप्स, बाकरवडी, फरसाण, सोया स्टिक मिळतात.
    असे पदार्थ पण टाळले पाहिजे का?

    • @bhalchandrakawale1438
      @bhalchandrakawale1438 Před měsícem

      तुम्ही नमूद केलेले सर्व पदार्थ जरी ताजे मिळत असतील तरी त्यात मीठ,मैदा याचे प्रमाण जास्त असते.सोडाखार पण त्यात असतो.तसेच तेल कोणते वापरतात आणि ते तेल बदलतात का हे आपल्याला माहीत नसते.तेव्हा असे पदार्थ खाणे टाळावे.

  • @user-fs6fr4ep7s
    @user-fs6fr4ep7s Před měsícem

    विषय छान होता, दोघींनीही दिलेली माहिती उपयोगी आहे

  • @aratibhetalu2106
    @aratibhetalu2106 Před 20 dny

    Apratim mahiti dili

  • @mangesholkar7648
    @mangesholkar7648 Před 24 dny

    Madam I am farmer I know what is deferent between GM & Natural food it's big deferent in test. The test is very good in natural & I have a vast and multiple experience.

  • @PositivismAtItsBest
    @PositivismAtItsBest Před měsícem +1

    excellent and quite informative. Thank you so much 👍

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 Před měsícem

    चांगला विषय, छान मांडणी.
    Packed food कमीतकमी खा म्हटलं की आम्ही आठवडय़ात एकदाच खातो असं म्हणतात.(दुकानातले उपलब्ध सगळे पदार्थ आठवड्यातून प्रत्येकी एकदा😂)

  • @mohinikulkarni4129
    @mohinikulkarni4129 Před měsícem

    1:06:20 खूप छान विषय घेतला आभारी आहोत

  • @pallavik2845
    @pallavik2845 Před měsícem +1

    Khup chan mahiti milali please Chinese food var pan podcast kara.. 🙏

  • @Mak28cool
    @Mak28cool Před 26 dny

    Eye opener interview 🙂🙏🏻
    Ase content var avdel parat interview

  • @leenapatil3062
    @leenapatil3062 Před 23 dny

    Very informative episode....Very good

  • @VirShri
    @VirShri Před měsícem

    धन्यवाद 🙏या महत्त्वाच्या विषयावर बोलल्या बदल

  • @adnyat
    @adnyat Před měsícem +1

    स्पष्ट सांगायचं तर पिशवीबंद पदार्थ किंवा बाहेर विकत मिळणारे कोणतेही पदार्थ हे महिन्यातून एकदा, क्वचित कधीतरी, खाल्ले तर बिघडत नाही. म्हणजे एकदा बिस्कीट, एकदा टोस्ट असे नाही, तर जे सर्वकाही बाहेरचे पदार्थ असतील ते महिन्यातून एकदाच आणि अल्प प्रमाणात. पण रोज, नियमित किंवा जास्त प्रमाणात खाणार असाल तर आजारांना निमंत्रण नक्की आहे.

  • @mrinalp1518
    @mrinalp1518 Před měsícem

    Love the content your team comes up with. And love also the way Dr Amita samjhavtat. Ekdum layman

  • @pritikshirsagar1626
    @pritikshirsagar1626 Před měsícem +1

    Lahan mulanchya vayanusar aharavr ek vedio pahayla milala tr khoop help hoil.specialy biscuits ani chockolets che option ,ani healthy yet testy options sangavet pls

    • @amuktamuk
      @amuktamuk  Před měsícem

      czcams.com/video/xUOkjBW7UgQ/video.htmlsi=3xz4PKUctxBC8BDP हा episode नक्की बघा

  • @jyotighadi264
    @jyotighadi264 Před měsícem

    खूप महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट झाले. धन्यवाद

  • @shilpamayekar1249
    @shilpamayekar1249 Před 16 dny

    Excellent information 💯

  • @bharatipatil1905
    @bharatipatil1905 Před měsícem

    नेहमप्रमाणेच खुप छान आणि मह्त्वाची माहिती❤

  • @PRANITAANIL
    @PRANITAANIL Před měsícem +2

    या vishaya sathi Proper food testing expert बोलवता आला असता. बाकी गद्रे मॅडम छान सांगतात.

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 Před měsícem +1

    Thank you all of you
    Plzz make a video on the topic bullying in school for small kids n how to tackle it ... Plzz i really need it

    • @urmilasheode
      @urmilasheode Před měsícem +1

      Yes, very important, ignorant topic

  • @nupuranaik5659
    @nupuranaik5659 Před měsícem

    1 episode on parenting with Dr Shirisha and Dr Shukla please.

  • @mohinilonkar8367
    @mohinilonkar8367 Před měsícem

    Breakfast premixes are healthy or not healthy? Because we don't get time everyday to prepare for breakfast. I want to hear on premixes topic.

  • @kshitijaagashe3163
    @kshitijaagashe3163 Před měsícem +1

    खूप माहितीपूर्ण आणि उपयोगी आणि ज्ञानवर्धक

  • @swapnilshete3870
    @swapnilshete3870 Před 27 dny

    Good concept selection

  • @anuradhadatar9353
    @anuradhadatar9353 Před měsícem

    मला तुमच्यागप्पा सर्व विषय आवडतात.
    सर्व माहिती असली तरी खातानां ते लक्षात रहात नाही .

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 Před měsícem +1

    अधेमध्ये वापरलेल्या english cha एवढा बाहू का करतायेत लोक कळत नाही
    मस्त झाला episode आणि त्यापेक्षा ते किती छान समजावून सांगताहेत ते बघा ना त्यांची आपल्यापर्यंत माहिती पोहचवण्याची तळमळ बघा ना
    ते सोडून दुसऱ्याच गोष्टिमागे लागतात
    आणि जसे काही हे pure ch marathi boltat😂
    Tv telephone ch म्हणता ना की
    दूरचित्रवाणी दूरध्वनी म्हणतात😂

  • @swatisurve3721
    @swatisurve3721 Před měsícem

    खूप सुंदर हा भाग झाला आहे अमिता गद्रे ना मी इंस्टाग्राम वर फोलो करते पॅकिंग फूड हॆ ऐकल्यावरच मी हा भाग पाहिला आहे कारण माझ्या मुली वेफर्स खातात मॅग्गी पण खातात म्हणून काही वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या मुलीने पॅकडं समिली मॉल मधून आणल्या जे की मला अजिबात आवडल नव्हतं तरीपण.... मग ते बनवलं आणि ते खाल्यावर तिला उलट्याचा त्रास झाला त्या नंतर मी कधीही असे प्रकार रेडी to कूक चे प्रकार घरी आणणार नाही असं सांगितलं त्यामुळे त्यांनी ही हट्ट केला नाही हॆ सांगण्याचं कारण एवढंच की समोर दिसत आहे ते सगळंच स्पेशली रेडी to cook food चांगलं असेलच असं नाही त्या मुळे जरा सजग असावं असं मला वाटत...... धन्यवाद 🙏

  • @sujatavenkatesh4853
    @sujatavenkatesh4853 Před měsícem

    Very good topic….good show …..show should be like this that one show watch it in one go….pl come up with more good topic
    Good luck

  • @ramasane6521
    @ramasane6521 Před měsícem

    Please make an episode on how self medication is dangerous and call Prof. Manjiri Gharat as guest.

  • @apgamers6175
    @apgamers6175 Před měsícem

    Amita marathi bhashe tun khup chan samjun sangtat . Mhanun Tyanche sarw eipesod mi baghte .

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Před měsícem

    खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @jyotighadi264
    @jyotighadi264 Před měsícem

    छानचं माहिती मिळाली. छान विषय होता

  • @richashirse3937
    @richashirse3937 Před měsícem

    A guest lecture at a time would be even better
    There will be no obstacle

  • @aparnashinde692
    @aparnashinde692 Před měsícem

    Very informative session..need of hour..❤

  • @aratibhetalu2106
    @aratibhetalu2106 Před 20 dny

    Pan aata ase watayala lagle ki baher gelyawar kahi kayche ki nahi

  • @TheCentrist13
    @TheCentrist13 Před měsícem

    Nutritional supplements, multivitamins and whey protein hya var ek podcast kara pls🙏❤

  • @srushtiphulwadkar3167
    @srushtiphulwadkar3167 Před měsícem

    खुप छान माहिती

  • @ShubhangiDeshpande-wi4bp
    @ShubhangiDeshpande-wi4bp Před měsícem

    ❤ फारच उत्तम माहिती खरं

  • @shubhangigujar2904
    @shubhangigujar2904 Před měsícem

    Khup Chan mahiti dili 🙏

  • @ramasane6521
    @ramasane6521 Před měsícem

    As usual very nice episode.

  • @prajaktaiyer6093
    @prajaktaiyer6093 Před měsícem

    Hello बोलण्या पेक्षा नमस्कार म्हणा अजून छान वाटेल ..बाकी विषय छान 👍🏻

  • @capritidoke-jadhav5205
    @capritidoke-jadhav5205 Před měsícem

    एकदम छान discussion.... शेवटाला थालीपीठाची पुरी कळली हो आम्हाला 😃

  • @rohiniashish3500
    @rohiniashish3500 Před měsícem

    Sai korane yanch qualification kay aahe? Yapudhe te mention karal ka? Not an offensive comment pn jyana aapn sadharn 1 hr vel deun ektoy tyach qualification kalala pahije. Food consultant is a very broad term.

  • @manishanaik5739
    @manishanaik5739 Před měsícem

    Khupp chaan..

  • @sunilabhise3014
    @sunilabhise3014 Před měsícem

    Thank you

  • @aratibhetalu2106
    @aratibhetalu2106 Před 20 dny

    Pan aajchya hya vishaya mule atlist khatanna thoda tari wichar karu

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před měsícem

    Thanks a lot for very good information ❤

  • @rajitabidye1
    @rajitabidye1 Před měsícem

    Ghari banaun tyacha Dehyrate kele le food changla asate ka..

  • @user-jk7fx3hz4k
    @user-jk7fx3hz4k Před 2 dny

    Amita's voice is exactly like tejashree pradhan😅

  • @swaraslife3792
    @swaraslife3792 Před měsícem

    उत्तम विषय

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 Před měsícem

    Best information mam

  • @mithunrajguru
    @mithunrajguru Před měsícem

    Khup chan ahe podcast sagal khup chan ahe fuckt ek vinati te hallooww naka karu khup vait vata

  • @sanketshinde413
    @sanketshinde413 Před měsícem

    मल्टि विटामिन्स टॅब्लेट खाल्ले पाहिजे का