Uddhav Thackeray यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा करता येईल अशा ४ घटना | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 10. 2024
  • #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraTimes #ThackerayvsShinde
    दोन दिवस महाराष्ट्रातल्या राजकीय संकटावर जी सुनावणी झाली, त्यात कोर्टाने असे काही प्रश्न उपस्थित केलेत, ज्यामुळे शिंदे गटाची अडचण झालीय.. वेगवेगळ्या पाच याचिका आणि विविध प्रश्नांचा गुंता सोडवताना कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांमुळे उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असेल यात शंका नाही.. कारण, बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी झालेल्या सुनावणीत चार अशी निरीक्षणं होती, ज्याने शिंदे गटाची अडचण झाली आणि कोर्टाने त्याच मुद्द्यांवर निरीक्षण नोंदवलं.. उद्धव ठाकरेंना दिलासा देणारे चार निरीक्षणं आणि त्यावरचे युक्तीवाद काय होते तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 169

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 Před 2 lety +125

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र

  • @Danny1122q
    @Danny1122q Před 2 lety +75

    🏹🚩👑पक्षप्रमुख 🚩उध्दव साहेब ठाकरे🏹 यांचा विजय असो🏹🚩👑🚩🏹👑

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Před 2 lety +55

    शिवसेना फक्त उध्दव ठाकरे 🚩🏹🌹

  • @ganeshshejwal9896
    @ganeshshejwal9896 Před 2 lety +40

    शिवसेना ठाकरे साहेब यांची शिवसेना जय महाराष्ट्र

  • @sunilpardeshi6580
    @sunilpardeshi6580 Před 2 lety +51

    जय Maharashtra

  • @drsonone9644
    @drsonone9644 Před 2 lety +14

    शेवटी सत्याचा विजय होवो हीच अपेक्षा 🙏🙏 खरी शिवसेना ही ठाकरें चीच आहे 🙏🚩🚩

  • @ashishkhewale2481
    @ashishkhewale2481 Před 2 lety +49

    शिव सेना जिंदाबाद उद्धव ठाकरे साहेब

  • @snehakoli6030
    @snehakoli6030 Před 2 lety +40

    Jai Maharashtra

  • @vijaykamble5302
    @vijaykamble5302 Před 2 lety +83

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @nitinbhusari2608
    @nitinbhusari2608 Před 2 lety +99

    कोणीही गलिच्छ राजकारण करुन मिळवलेली सत्ता- राज्यात कोर्टाने याला चाप लावला पाहिजे, हे देशाच्या हिताचे होईल.

  • @manojadagale4180
    @manojadagale4180 Před 2 lety +23

    जे आहे तेच होणार मा उद्धवजी ठाकरे हेच प्रमुख होते आहेत आणि राहणार ... 🚩🚩🚩

    • @madhavkhatale7488
      @madhavkhatale7488 Před 2 lety +1

      फक्त उद्धव ठाकरे साहेब सत्यमेव जयते

  • @dineshpatil8692
    @dineshpatil8692 Před 2 lety +16

    ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vikaswaghmare4625
    @vikaswaghmare4625 Před 2 lety +10

    जय महाराष्ट्र

  • @umeshjagtap7003
    @umeshjagtap7003 Před 2 lety +27

    फार छान विश्लेषण केलं आहे.

  • @arungavhare1301
    @arungavhare1301 Před 2 lety +62

    सत्य मेव जयते ...शिवसेना ही फक्त उद्धवसाहेब बाळा साहेब ठाकरे यांची आहे गद्दारांची नाही जे पैशासाठी आपलं इमान विकलं ...

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR Před 2 lety +66

    प्राश्नांमुळे आजारी पडले
    जय महाराष्ट्र

  • @prafulandurkar7048
    @prafulandurkar7048 Před 2 lety +49

    मा. सुप्रीमकोर्ट सर न्यायाधीश्यानी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून उपस्थित केलेले मुद्धे योग्य आहेत. आता घटना पिठानेही योग्य निर्णय द्यावा.

    • @leelashinde7921
      @leelashinde7921 Před 2 lety +1

      हो घटनापीठ योग्यतोचनिर्णय देईल केंद्र सरकार ,भाजपा यांची जिरवलीच पाहीजे. अरे संत्तेसाठी काय चालवल आहे.न्याय देवता सत्य बाजुनेच असेल.वुद्धव ठाकरे साहेब येव्हडे आजारी असताना डाव साधतायकाय नियती तुंम्हाला कधीही माफ करनार नाही .यांची जिरवलीच पाहीजे.

  • @goldensparrow2562
    @goldensparrow2562 Před 2 lety +53

    Kya baat hai judge saab you have really guts❤️❤️❤️❤️

    • @anilchavan4313
      @anilchavan4313 Před 2 lety +2

      जे सत्य आहे ते बाहेर येईल

  • @anilsable3973
    @anilsable3973 Před 2 lety +56

    Only shivsena

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 Před 2 lety +11

    फक्त शिवसेना उद्भव ठाकरे झिंदाबाद

  • @mahendrashindemahendrashin4159

    गद्दारांना क्षमा नाही ओन्ली फक्त शिवसेना व कट्टर शिवसैनिक

    • @yogeshwakchoure9039
      @yogeshwakchoure9039 Před 2 lety

      एकदम शांतपणे विचार ऐकून विचार केला तर, सुप्रीम कोर्टाने व्यवस्थितपणे विरोधी पक्षाच्या वकिलांना त्यांच्याच तोंडून वदवून घेतले आहे. आणि विशेष म्हणजे चांगलेच शाब्दिक फटके मारले आहेत.
      या गद्दार लोकांना सच्चे शिवसैनिक कधीही माफ करणार नाही...
      गद्दार लोकांना क्षमा नाही....
      खरी शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे.....
      Udhav saheb tum aage badho.Hum tumhare saath hai....
      जय हिंद, जय महाराष्ट्र
      जय महाराष्ट्र, जय शिवसेना.....

  • @akbarbhau9558
    @akbarbhau9558 Před 2 lety +5

    🚩Jay Shivray 🚩Jay Maharashtra 🚩only Thakre 🚩

  • @amrutavathare2654
    @amrutavathare2654 Před 2 lety +4

    Satymev jayte

  • @vishalkokate7678
    @vishalkokate7678 Před 2 lety +56

    गद्दारांना क्षमा नाही

  • @ankitpanchbudhe6455
    @ankitpanchbudhe6455 Před 2 lety +24

    Uddhav saheb win

  • @amolsanas838
    @amolsanas838 Před 2 lety +8

    Only thakare saheb

  • @manohasonar9620
    @manohasonar9620 Před 2 lety +13

    फक्त ठाकरे

  • @sanjaykolekar9836
    @sanjaykolekar9836 Před 2 lety +5

    शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे व तमाम सामान्य शिवसैनिक यांचि आहे

  • @madhukarbavkar9268
    @madhukarbavkar9268 Před 2 lety +1

    सत्याचा विजय व्हावा खरा पक्ष उद्धव ठाकरे साहेब यांना न्याय मिळावा ‌🙏🏻🚩 जय महाराष्ट्र

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness Před 2 lety +28

    Hats off and Salute to Cheif Justice and Supreme Court. You are the last hope

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 Před 2 lety +2

      Balasaheb Thakare yancha Ashirwad Shivsena la ahe gaddarana nahi

  • @dattayemlwar8900
    @dattayemlwar8900 Před 2 lety +18

    शिंदे गटाच्या गद्दारांना यांची आमदारकी रद्द करावी एवढीच विनंती सरन्यायाधीश यांच्याकडे सर्व महाराष्ट्राची विनंती आहे जय शिवसेना शिवसेनाही उद्धव साहेबांची राहणार जय महाराष्ट्र

  • @vasantdube6293
    @vasantdube6293 Před 2 lety +7

    सिब्बल यांचा युक्तिवाद खरा आहे, गद्दारांना माफी नाही सरकार संविधान युक्त नाही,

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 Před 2 lety +5

    ताई चांगल विश्लेषण केलत.उद्धव साहेबांना दिलासाच आहे.

  • @pallavitalawdekar521
    @pallavitalawdekar521 Před 2 lety +54

    शिंदेनी राजीनामा द्यावा

    • @annachavan3146
      @annachavan3146 Před 2 lety

      बिंदे आज आजारी पडला आहे?....

  • @jayrammane3779
    @jayrammane3779 Před 2 lety +27

    ढवळा ढवळी च्या राजकारणात🍉 चा हात त्यानेच केला🏹 घात

  • @sunilbhande2274
    @sunilbhande2274 Před 2 lety

    सत्यमेव जयते

  • @vishwanathtambe
    @vishwanathtambe Před 2 lety +21

    शिंदे यांनी आगीशी खेळ केला आहे. याचे परिणाम भविष्यात दिसतील.

  • @sunitakalamkar9984
    @sunitakalamkar9984 Před 2 lety +11

    Satyamev jayate
    Only uddhav saheb and real shivsainik

  • @madhavdadhale1553
    @madhavdadhale1553 Před 2 lety +15

    जनतेचा कोर्ट वार विश्वास aahe कोर्ट ने योग्य बाजु मण्डली aahe

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Před 2 lety +61

    शिंदे टोळी हरणार

    • @rmore6994
      @rmore6994 Před 2 lety

      Well plan ahae nahi harnar.

  • @sanjaywagh9855
    @sanjaywagh9855 Před 2 lety +30

    एकनाथ चा रक्तदाब वाढला

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 Před 2 lety +3

    Ramanna sir great.

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 Před 2 lety +10

    ५ वा माझा प्रश्न...जर झीरवळांवर अविश्वास ठराव होता १६ जनांची अपात्रतेची नोटीस मान्य नाही म्हणता..तर नंतर त्याच झीरवळांच्याच अध्यक्षतेखाली नवीन अध्यक्ष नार्वेकर यांची निवड कशीकाय योग्य ?

  • @chandrashekharthakur5030
    @chandrashekharthakur5030 Před 2 lety +7

    उद्धवजी एक सज्जन इन्सान है l उन्हे राजनीती आती नही l सीधे है इसलिये राजीनामा दे दिया l लेकिन यही गलत हुआ l

  • @shankarpatil3394
    @shankarpatil3394 Před 2 lety +6

    Wins udhv thakare

  • @samirmujawar9703
    @samirmujawar9703 Před 2 lety +30

    Hope Uddhavaji will get justice. BJP is misusing power

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Před 2 lety +10

    अजून जमालगोटा मिळणे बाकी आहे 😂😂 नंतर शिंदे हागवणी वर बसेना म्हणजे बरं 😂😂

  • @devchandkalambe4569
    @devchandkalambe4569 Před 2 lety

    Thanks madm maharashtra

  • @jagannathpatil2421
    @jagannathpatil2421 Před 2 lety +10

    शिंदे सरकारच्या विरोधात निर्णय जाणार

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 Před 2 lety +4

    Right decision 🙏🙏

  • @ajaysatam419
    @ajaysatam419 Před 2 lety +5

    जे काही भारतीय लोकशाहीला तारक / योग्य असेल तो निर्णय होऊ दे ही आम्हा सामान्य जनतेची ईच्छा🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 lety +7

    एकनाथ शिंदे, यांनी महाराष्ट्र दौरा सोडून दिला.

  • @ssn4703
    @ssn4703 Před 2 lety +1

    Satyamev Jayate

  • @sanketvele8436
    @sanketvele8436 Před 2 lety +1

    Jay Maharashtra 🚩

  • @mangeshshinde7697
    @mangeshshinde7697 Před 2 lety +2

    udhav thakarey jindabad shiv sena jindabad

  • @sanjayshingare6000
    @sanjayshingare6000 Před 2 lety +2

    एक दम बरोबर आहे

  • @rajanpatil4506
    @rajanpatil4506 Před 2 lety +13

    Khup changle vishleshan. Supreme court Shinde gatala gherit aahe he nakki

  • @annachavan3146
    @annachavan3146 Před 2 lety +2

    Great observation 😍

  • @anitadesai6714
    @anitadesai6714 Před 2 lety +4

    Shivsena udhav thakrenchi

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 Před 2 lety +6

    सरकार पडणार आहे हे सिद्ध झाले आहे

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Před 2 lety +7

    मग पार्टिशन अधिकारी म्हणून झिरवळ यांचे समोरच निवाडा झाला पाहिजे

  • @महादेवपवार-ध3च

    ऊधवसाहेब ठाकरे 🙏🙏

  • @yusufkhanpathan2159
    @yusufkhanpathan2159 Před 2 lety +2

    Only shiv sena udhav thakre

  • @siddharthsurvase1548
    @siddharthsurvase1548 Před 2 lety

    Only udhav saheb

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Před 2 lety +1

    👌👌

  • @gajananansingkar9603
    @gajananansingkar9603 Před 2 lety +4

    घटनेच्या संबंधित प्रकरण आहे तसेच अशी घटना 1978 मध्ये होवुन गेलेली आहे त्यामुळेच 8 तारखेपर्यंत वाट बघणे याशिवाय पर्याय नाही.

  • @nitin8397
    @nitin8397 Před 2 lety +28

    Gaddar eknath shinde court madhe parabhav honar

  • @tbhere1967
    @tbhere1967 Před 9 dny

    उध्दवजी हेच मुळ शिवसेना

  • @classandclass4976
    @classandclass4976 Před 2 lety +1

    कपिल सिब्बल ग्रेट👍

  • @latatodankar2455
    @latatodankar2455 Před 2 lety +3

    Thakarech jiknar

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 Před 2 lety +1

    कोर्टाने उपस्थित केले ले परशन अगदी बरोबर आहे त.

  • @sambhajikadam9692
    @sambhajikadam9692 Před 2 lety

    👍

  • @sunitakalamkar9984
    @sunitakalamkar9984 Před 2 lety +10

    Gaddar shinde

  • @sachinbhai1937
    @sachinbhai1937 Před 2 lety

    उद्धव साहेब जिंदाबाद🏹🚩🏹

  • @satishb7007
    @satishb7007 Před 2 lety +13

    Devendra ji Delhi gele
    Shinde Saheb kombat panya chya gulnya krt ahe
    Motha Bhai. Kahi zugaad krayla busy ahe😄😄

  • @satishrasal2676
    @satishrasal2676 Před 2 lety +2

    Save Indian democracy

  • @narsingghorwade5661
    @narsingghorwade5661 Před 2 měsíci

    Uddav Thakre jindabad

  • @rajaramkhade9222
    @rajaramkhade9222 Před rokem

    न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे

  • @Harmony989
    @Harmony989 Před 2 lety

    कोर्टाने विचारलेले प्रश्न हे त्यांचे शंका निरसन करण्याकरिता असतात.. अंतिम निकालामध्ये याचा उल्लेख होईलच याची खात्री नसते.. न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास बोलणारे, विरोधी निकाल आला तर देवतेले शिव्या देऊ नका म्हणजे मिळवलं..हा किचकट विषय आहे..यात काही ग्रे एरिया आहे त्यावर विचार करावा लागणार आहे..

  • @shamsunderkamerkar2870

    Hat off and salut to justice and supreme Cort is it need to democracy.

  • @shamsunderkamerkar2870

    Cjl right question

  • @JaywantChaudhari-d4h
    @JaywantChaudhari-d4h Před 2 měsíci

    Udhas thakre fakt

  • @rbgroup7106
    @rbgroup7106 Před 2 lety +2

    Gaddar

  • @prabhakarsonghare4849
    @prabhakarsonghare4849 Před 2 lety +2

    Gadar shinde

  • @vitthalwable6287
    @vitthalwable6287 Před 2 lety +3

    एक्या शिंदे गद्दार आहे.जय महाराष्ट्र.

  • @balajiambatwad9754
    @balajiambatwad9754 Před 2 lety +3

    टेंशन ने घाईबरले शिंदे बिमर पडले की

  • @ushamatoshree7338
    @ushamatoshree7338 Před 2 lety

    Supreme Court
    Sanvidhan

  • @ganeshdevale8550
    @ganeshdevale8550 Před 2 lety

    शिंदे सरकार ला आता अछे दिन येणार जय महाराष्ट्र उद्धव साहेब फक्त

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 Před 2 lety

    हेच चार प्रश्न श्र शिंदेंची बाजु मजबुत करतील
    1. लोक सभा या विधानभा मध्ये पक्ष गटनायकांला अध्यक्ष विधायक या सासद च्या हस्ताक्षरांच्या पत्राने मान्यता देते. राष्ट्रपति या राज्यपाल प्रधानमंत्री या मुख्यमंत्री ला सदस्यांच्या हस्ताक्षर अनुमोदन ने शपथ देतात हा बहुमताने संसदीय पक्ष गटनायक निवडण्याचाअधिकार पक्ष प्रमुख या न्यायालयाला संविधान ने दिला नाही. पक्ष गटनायक माण्यता अधिकार स्पीकरचा आहे पक्ष प्रमुख मान्यता अधिकार निर्वाचन आयोगचा आहे
    ह्या मौलिक अअधिकारांवर न्यायालयाला कोनताही विपरीत निर्णय देउ शकत नाही

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 Před 2 lety

    Jarj kup chagale ahet khare prashan vecharle teni khar jarj gret namskar tumla,tumi lokshahi barobar ahet ani khare parashan vecharlet naydevta saty mev jayte jay Maharashtra🙏👍🚩

  • @dattatraypawar8898
    @dattatraypawar8898 Před 2 měsíci

    खरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेविचाराने boउध्दव boबाळासाहेब boठाकरे यांची आणि boयांचीच नियमानुसार आणि कायद्या नुसार शिवसेना ही boठाकरे boयांची च आहे

  • @SANVAD87
    @SANVAD87 Před 2 lety +3

    दोन अडीच वर्षांत लागेल निकाल

  • @latagaidhani5200
    @latagaidhani5200 Před 2 lety

    एकाच पक्षात राहून चिन्ह कसं काय मागता येईल...

  • @jaybhimonly..5128
    @jaybhimonly..5128 Před 2 lety +12

    Satte sathi bjp Shinde gut courtala confuesed karat aahe.. Khot boltahet..

  • @classandclass4976
    @classandclass4976 Před 2 lety +1

    हरीश साळवे कोर्टाला फसवत आहे 😆😆😆😆😆

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 Před 2 lety

    सुप्रीम कोर्टने असा ऐतिहासीक निर्णय द्यावा की बंडखोरांना चाप बसला पाहीजे

  • @digambardeshmukh8742
    @digambardeshmukh8742 Před 2 lety +3

    Shinde sample

  • @latabharsakhle
    @latabharsakhle Před 2 lety +4

    Arguments nusar result.ha orignenel.shiv.sena..hi.thakre.yanchich aahe.aasa.result detil.

  • @vishalgandhe8185
    @vishalgandhe8185 Před 2 lety +1

    शिंदे नी जमेल त्या मार्गाने मिळालेलं मुख्यमंत्री पद सांभाळावं परंतु शिवसेना आमची आहे म्हणणं अत्यंत चुकीचे आहे.
    Bjp चे ऐकून ते स्वतःचे हसू करून घेत आहेत

  • @madhukarwaghmare7157
    @madhukarwaghmare7157 Před 2 lety

    न्यायदेवतेने ई डच सारखे करू नये